कर्ण कानिफा , कनिफा मुरारी की जय हो स्पष्ट व खणखणीत आवाजात व्हिडिओ बनविल्या बद्दल अभनंदन जसे आपल्या कडे साईनाथ महाराज तसेच श्री स्वामी समर्थ असे संत महात्मे झाले तसेच प्राचीन काळी नव नाथ उगम पावले होते नवं नाथांचे भ्रमण पूर्वीच्या अखंड हिंदुस्थान मध्ये म्हणजे आताच्या पाकिस्तान , बंगला देश, म्यानमार , अफगानिस्तान , इंडोनेशिया या देशांच्या परिसरात होते अजूनही या परिसरात नाथांची बरीच जागृत स्थाने आहेत नवं नाथ व त्यांच्या विद्या , योग साधना याचा मनुष्य जातीला फार उपयोग आहे व त्या वर परदेशात संशोधन चालले आहे नाथ पंथा मध्ये पुज्या विधीच्या अवडांबराला काही किंमत नाही व उच्च नीच जातीभेद पाळला जात नाही तसेच नव नाथ स्वभावाने अत्यंत कडक होते त्या मूळ
🙏!!रामकृष्णहरी!!🙏वा खुपच सुंदर माहीतीचा खजीना उपलब्ध झाला आहे आम्ही खुप वर्षे(जवळ जवळ३५/४०)झाली मोठ्या प्रेमाने आवडीने नवनाथ भक्तीसार ग्रंथांचे वाचन व कथा करतो परंतु आपेक्षित माहीती जास्त नव्हती ती प्राप्त करुन दीली धन्यवाद!!👌........................🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तथाकथित उच्चवर्णीय या पासून दूर राहिले पण आपण हे समजून घेतले पाहिजे की हे नाथ व प्रामुख्यानं गुरू गोरक्ष नाथ हे श्री राम , श्री कृष्ण , श्री परशुराम व माता दुर्गा देवी यांचे गुरू होते व या देवतांनी गुरू गोरक्ष नाथांचे मार्गदर्शन घेतले होते ओम चैतन्य गुरू गोरक्षनाथ य नमः आलख निरंजन आदेश
@@namdevzade7897 मढी ला जातांना रस्त्यात हे देवस्थान आहे, google map chi location मी video च्या description मध्ये दिली आहे त्यावरून तुम्ही exact location मिळवू शकतात व रस्ता कोणता आहे सोयीस्कर कसा पडेल ते कळेल 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
🙏🕉🌍💙🔱🌺🐘🌞🌛👪🦋🏕🇮🇳🐬✌️🐵🐶🦚🥥🐄🕉🍊🍎🤟🕉🌍🙏AUM NAMAH SHIVAY JAI KAILASHPATI SHANKAR BHAGWAN KI JAI JAI SHRI MAHAKALESHWAR BABAJI JAI TRAYAMBKESHWAR BABAJI JAI MATA GANESH KARTIK ASHOK SUNDARI GANGA YAMUNA NARMADA SARAWATI SHIPRA MATA JAI GURU DATTA JAI NAVNATH JAI KANIFNATH BABAJI JAI KALBHAIRAV BABA JAI MATA JAI NANDI GOMATA NAGDEVTA KALU JAI SITARAM LAKSHMAN HANUMAN VITHAL RUKMINI BUDDHA NIVRUTINATH DNYANESHWAR SOPAN MUKTABAI TUKARAM SWAMI SAINATH AADESH ALAKH NIRANJAN BHAY DUKH BHANJAN BLESS MY SISTER MY FAMILY US ALL WITH HAPPY HEALTHY LONG LIFE FOREVER SATYAM SHIVAM SUNDARAM 🙏 🕉 🌍 💙 🔱 🌺 🐘🌞🌛👪🦋🏕🇮🇳🐬✌️🐵🐶🦚🥥🐄🕉🍊🍎🤟🌍🕉🙏
नवीन माहिती ऐकायला मिळाली. मिरीचे देवस्थान माहिती नव्हते. खुप सुंदर सादरीकरण केले. घन्यवाद
धन्यवाद काका 🙏🙏🚩😊
कानिफनाथ महाराज की जय
🙏🏻🙏🏻🚩🚩😊
सुंदर छान राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏😊🚩
Khub chan mahiti nathachi bhau🙏🚩
धन्यवाद दादा 🙏🙏🚩😊
कर्ण कानिफा , कनिफा मुरारी की जय हो
स्पष्ट व खणखणीत आवाजात व्हिडिओ बनविल्या बद्दल अभनंदन
जसे आपल्या कडे साईनाथ महाराज तसेच श्री स्वामी समर्थ असे संत महात्मे झाले तसेच प्राचीन काळी नव नाथ उगम पावले होते नवं नाथांचे भ्रमण पूर्वीच्या अखंड हिंदुस्थान मध्ये म्हणजे आताच्या पाकिस्तान , बंगला देश, म्यानमार , अफगानिस्तान , इंडोनेशिया या देशांच्या परिसरात होते अजूनही या परिसरात नाथांची बरीच जागृत स्थाने आहेत
नवं नाथ व त्यांच्या विद्या , योग साधना याचा मनुष्य जातीला फार उपयोग आहे व त्या वर परदेशात संशोधन चालले आहे
नाथ पंथा मध्ये पुज्या विधीच्या अवडांबराला काही किंमत नाही व उच्च नीच जातीभेद पाळला जात नाही तसेच नव नाथ स्वभावाने अत्यंत कडक होते त्या मूळ
धन्यवाद 🙏🙏😊🚩
@@gosht.pravasachi ओम नमो आदेश
जालिंदरनाथन बद्दल पण माहीत ऐकायची आहे लवकरच वलोग येईल अपेक्षा ठेवतो
@@chinyawarge5575 प्रयत्न नक्की करेल. आत्ता मी पुण्यात जॉबला असल्यामुळे जायला जमत नाहीये. पन लवकरच वीडियो आणण्याचा प्रयत्न करेल 🙏🙏🚩
@@gosht.pravasachi 👍👍👍👍👍
अलख निरंजन 🙏🙏🌺🌺
आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
छान माहिती
धन्यवाद 🙏🙏🚩😊
जय बाबा कानिफनाथ
🙏🙏🚩🚩😊
Jai kanif nathji
🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
Chhan mahiti bhau
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
Masta vlog ahe 👍👍
Thank you so much varad 🙏🙏😊❤️
नमो आदेश 🙏
नमो आदेश 🙏🚩
खुप छान ..
ओम नमो आदेश 🙏🙏🌹🌹
धन्यवाद 🙏🙏😊
ओम नमो आदेश 🚩🙏
आदेश आदेश आदेश........
आदेश 🙏🙏😊🚩
🙏!!रामकृष्णहरी!!🙏वा खुपच सुंदर माहीतीचा खजीना उपलब्ध झाला आहे आम्ही खुप वर्षे(जवळ जवळ३५/४०)झाली मोठ्या प्रेमाने आवडीने नवनाथ भक्तीसार ग्रंथांचे वाचन व कथा करतो परंतु आपेक्षित माहीती जास्त नव्हती ती प्राप्त करुन दीली धन्यवाद!!👌........................🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरी 🙏🙏🚩धन्यवाद 🙏🙏🚩😊
Chan ahe
धन्यवाद 🙏🙏🚩🚩
आदेश जय आलंख निरंजन
आदेश 🙏🚩🚩
Nice video👌👌 🚩🚩आदेश🚩 🚩
धन्यवाद 🙏🙏😊🚩आदेश 🚩
🙏आदेश 🙏
Adesh.Alakh.Niranjan.kanifnath.mharaj.ki.jai
आदेश 🙏🙏😊🚩
तथाकथित उच्चवर्णीय या पासून दूर राहिले पण आपण हे समजून घेतले पाहिजे की हे नाथ व प्रामुख्यानं गुरू गोरक्ष नाथ हे श्री राम , श्री कृष्ण , श्री परशुराम व माता दुर्गा देवी यांचे गुरू होते व या देवतांनी गुरू गोरक्ष नाथांचे मार्गदर्शन घेतले होते
ओम चैतन्य गुरू गोरक्षनाथ य नमः
आलख निरंजन आदेश
आदेश 🙏🙏🚩😊
मीरीला माझे काका आनी माउशी आहे 🙏🥰🤗🤗
Ok👍👍
ओम नमो आदेश
ओम नमो आदेश 🙏🚩😊
आदेश बाबा 🙏🙏🚩🚩
आदेश 🙏🙏🚩😊
Awesome video
Thank you 🙏😊🚩
आदेश अलख निरंजन आदेश 🙏🙏🙏❤️❤️❤️
Aadesh 🙏🚩🚩
Aadesh
आदेश 🙏🙏😊🚩
आदेश..❤
आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
Nice vlog brother 🙏
Thank you so much 🙏🙏😊🚩
आमच्या वाकी खुर्द ता.चांदवड येथे कानिफनाथ, मच्शिंद्रनाथ,गोरक्षनाथ मुक्कामी राहिले आहे. आणि वाकी येथे भव्य मंदिर आहे
Dhanyavaad mahit sangitlya baddal🙏🚩🚩
Ajun mahiti asel tr sangavi🙏
Om namo Aadesh🙏🙏🙏
@@rahuljagtap4355 ओम नमो आदेश🙏🚩😊
आदेश
🙏🙏🙏🙏💐💐💐💐
🙏🙏🚩😊
आदेश 🚩
आदेश 🙏🚩😊
आदेश
मिरी गाव नासिक येथून कसे जायच
@@namdevzade7897 मढी ला जातांना रस्त्यात हे देवस्थान आहे, google map chi location मी video च्या description मध्ये दिली आहे त्यावरून तुम्ही exact location मिळवू शकतात व रस्ता कोणता आहे सोयीस्कर कसा पडेल ते कळेल 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
ॐ नमो आदेश 🙌🏻🙇🏻🙇🏻
ॐ नमो आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
आमचे गाव आहे मिरी खूप दिवस संघर्ष केला मंदिरासाठी
@@AMBADASKORDE-123 हो
🙏अलख निरंजन 🙏
🙏आदेश🙏..
🙏🙏आदेश 🙏🙏🚩
🙏🏻
🙏🙏🚩😊
दादा नाशिक मधे कुठे थांबले होते कानिफनाथ त्या bddl पण माहिती द्या
मला मार्ग माहीत होता. Location माहीत नाहीये. पन अंदाजे कोणतेतरी तीर्थक्षेत्र असू शकते
🚩🚩🚩🚩🚩
🙏🙏🚩😊
पुढचा व्हिडिओ मळेगाव
चा मंदिर कानिफनाथाचा कसा आहे ते
माहिती काय आहे 🙏🚩
👌👌👌
🙏🙏😊❤️
Yek no.
धन्यवाद🙏🙏🚩😊
अहमदनगर जिल्ह्यामध्ये खर्डा गावामध्ये कानिफनाथ मच्छिंद्रनाथ मंदिरावर अतिक्रमण केले आहे मुसलमान लोकांनी चुना लावला आहे. युटुबवल सर्च करून पहा.
बघतो 👍
🙏🙏
🙏🙏😊🚩
।
🙏🕉🌍💙🔱🌺🐘🌞🌛👪🦋🏕🇮🇳🐬✌️🐵🐶🦚🥥🐄🕉🍊🍎🤟🕉🌍🙏AUM NAMAH SHIVAY JAI KAILASHPATI SHANKAR BHAGWAN KI JAI JAI SHRI MAHAKALESHWAR BABAJI JAI TRAYAMBKESHWAR BABAJI JAI MATA GANESH KARTIK ASHOK SUNDARI GANGA YAMUNA NARMADA SARAWATI SHIPRA MATA JAI GURU DATTA JAI NAVNATH JAI KANIFNATH BABAJI JAI KALBHAIRAV BABA JAI MATA JAI NANDI GOMATA NAGDEVTA KALU JAI SITARAM LAKSHMAN HANUMAN VITHAL RUKMINI BUDDHA NIVRUTINATH DNYANESHWAR SOPAN MUKTABAI TUKARAM SWAMI SAINATH AADESH ALAKH NIRANJAN BHAY DUKH BHANJAN BLESS MY SISTER MY FAMILY US ALL WITH HAPPY HEALTHY LONG LIFE FOREVER SATYAM SHIVAM SUNDARAM 🙏 🕉 🌍 💙 🔱 🌺 🐘🌞🌛👪🦋🏕🇮🇳🐬✌️🐵🐶🦚🥥🐄🕉🍊🍎🤟🌍🕉🙏
🙏🏻🙏🏻🚩🚩😊
या मार्गावर लोणी आड गाव नाही. फक्त्त आडगाव आहे.
मला जशी गावकरी कडून माहिती मिळाली त्या प्रमाणे mandli
Adesh alkh nirnjn
आदेश 🙏🙏🚩😊
हर
🙏🙏
तांबोळ देव, लोणी आड ही गावं मॅप वर सापडेना, जरा डिटेल महिती दया या ठिकाणची, सध्या या गावांना काय म्हणतात, बोपगाव ला पण तपश्यार्य केली आहे बाबांनी
Bopgav punyatil thikan batobr na
@@gosht.pravasachi हो
तांबडा देव उर्फ कानिफनाथ महाराज ठिकाण जवखेडे खालसा ता पाथर्डी जी अहमदनगर
तांबडा देव location maps.app.goo.gl/CiMaTsKgBfpKK1Di7
तांबडा देवस्थाना वर पण अतिक्रमण???
तांबडा देवस्थानात चा तांबोळी देव???
होना 😟
मिरी हे गाव कुठे आहे
पाथर्डी मध्ये आहे
Description मध्ये location दिली आहे 🙏😊😊
Shani shingnapur
आता मंदिर पाडलं आहे नविन बांधकाम करायचे आहे
हो 👍👍
आदेश
🙏🙏
आदेश
आदेश 🙏🚩🙏😊
🙏🙏
🙏🚩🚩
🙏🙏🙏🙏
🙏🙏🚩😊