सर्व इच्छापूर्ण करणारा श्री गुरुचरित्र अध्याय १४ जिथे घडला ते ठिकाण एकदा नक्की बघा 😍| Marathi Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • सर्व इच्छापूर्ण करणारा श्री गुरुचरित्र अध्याय १४ जिथे घडला ते ठिकाण एकदा नक्की बघा 😍| Marathi Vlog
    #shrigurucharitra #shrigurdevdatta #vishwanathkulkarni #marathivlog
    In this vlog second incarnation of Lord Dattatreya , Sree Nrusimha sarasawathy Swamy visited Basara Kshetra after he left Triambakeshwar. According to chapter 13 and 14 of Sree Guru Charitra. Sree swamy blessed a Brahmin by relieving him from a severe colic (stomach ache) in basara kshetra.
    बासर येथील श्री एकमुखी दत्त मंदिराची वैशिष्ट्ये:
    हे मंदिर श्री नरसिंहसरस्वती स्वामींचे अनुष्ठान ठिकाण होते. या पवित्र ठिकाणाच्या दोन आख्यायिका आहेत.
    गुरुचरित्रातील अध्याय क्रमांक १३ व १४ मध्ये उल्लेख केलेले ब्राह्मण श्री दिक्षित ब्रह्मेश्वरकर या मंदिरात रोज पूजा अर्चना करत, ज्यांना पोटशूळाची व्यथा होती. पोटशुळाच्या व्यथेला त्रस्त होऊन ते एक दिवस गोदावरी नदीत जलसमाधी घेण्यासाठी जात असताना नरसिंहसरस्वती महाराजानी पाहिले व त्यांनी आपल्या शिष्यांना पाठवून त्यांना बोलावून घेतले. श्री दिक्षित ब्रह्मेश्वरकरांचे दुःख समजून घेऊन त्यांनी श्री सायंदेवाना सांगितले की ह्यांना आपल्या घरी नेऊन पोटभर जेऊ घाला मग ह्यांची पोटशूळाची व्यथा जाईल.
    श्री दिक्षित ब्रह्मेश्वरकरांची पोटशूळाची व्यथा पोटभर जेऊ घालून दूर केली आणि श्री सायंदेवांचे प्राणांतिक संकट दूर केले. श्री सायंदेव हे एका यवनाधिपती कडे नौकरी करीत असत आणि एकेदिवशी श्री सायंदेवांना त्या यवनाधिपतीने देहदंड देण्यासाठी, वध करण्यासाठी बोलावले. त्यावेळी श्री सायंदेवांची आणि श्री नरसिंहसरस्वती स्वामींची भेट झाली. श्री सायंदेवानी त्यांची अडचण श्री नरसिंहसरस्वती स्वामींना सांगितली, श्री नरसिंहसरस्वती स्वामींनी श्री सायंदेवांना अभय वाचन दिले व सांगितले की आपण निर्धास्त पणे यवनाधिपतीची भेट घ्या. आपल्या जीवास धोका होणार नाही. जोपर्यन्त आपण यवनाधिपतीची भेट घेऊन परत येत नाही तोवर आम्ही येथेच आहोत. श्री नरसिंहसरस्वती स्वामींनी आज्ञा केल्या प्रमाणे श्री सायंदेव यवनाधिपतीची भेट घ्यायला गेले. जसे श्री सायंदेव यवनाधिपती च्या समोर गेले तसे त्या यवनाधिपतीला मरणांतिक हृदयशूळ चालू झाला. त्याला कळून चुकले की आपण चुकीचे काम करत आहोत, आणि मग त्याने श्री सायंदेवांची पायावर लोटांगण घेऊन माफी मागितली, त्यांना उत्तमोत्तम उपहार देऊन त्यांचा सत्कार करून त्यांची रवानगी केली. यवनाधिपती कडून निघून श्री सायंदेव, श्री नरसिंहसरस्वती स्वामींच्या दर्शनास गेले आणि सर्व वृत्तांत सांगितला.
    बासर ला कसे जायचे :-
    हे मंदिर जवळच्या हैदराबाद शहरापासून सुमारे 210 किलोमीटर (रस्त्याने) स्थित आहे. हे TSRTC द्वारे चालवल्या जाणार्‍या जिल्हा बसेसद्वारे चांगले जोडलेले आहे. MSRTC बसेस हैदराबाद, नांदेड इ. येथूनही धावतात. बासर येथे आपण मुंबई- मनमाड-छत्रपती संभाजी नगर-जालना- परभणी नांदेड मार्गे धावणाऱ्या चेन्नई expess,देवगिरी express ह्यांनी सुद्धाजाऊ शकतो ज्याकी आपल्याला बसरा अर्थात ( बासर) station ला उतरवतात . मंदिराच्या जवळचे रेल्वे स्टेशन बसरा रेल्वे स्टेशन आहे, जे सुमारे 2.4 किमी अंतरावर आहे.
    पत्ता: श्री दत्तधाम बासर, पापहरेश्वर मंदिराजवळ,श्री क्षेत्र बासर जिल्हा-निर्मल
    संपर्क आनंदराव पाटील ट्रस्टचे अध्यक्ष
    P.N.9440152259.
    मनोज तळणीकर ट्रस्टचे कोषाध्यक्ष नंबर 9422996290. यांच्याशी आपण फोनवर संपर्क करू शकता माहिती मिळेल.💐🙏

КОМЕНТАРІ • 3 тис.

  • @Vishwanathofficial
    @Vishwanathofficial  5 місяців тому +94

    जे काही होतं ते श्री दत्त गुरूंच्या इच्छेने होतं ह्यावर माझा ठाम विश्वास आहे …
    मी आधी २४ मिनिटांचा सलग vlog टाकणार होतो त्यात माझ्या मूळ गावापासून म्हणजे देऊळगांवराजा पासून ते ह्या पवित्र ठिकाणपर्यंत पण जेव्हा editing करायला बसलो तेव्हा अचानक प्रेरणा झाली की श्री दत्तगुरूंच्या ह्या स्थानाचा vlog स्वतंत्र असावा आणि तसंच केलं पण जेव्हा लोकांच्या comment यायला लागल्या की “ठिकाणचं नाव काय “तेव्हा लक्षात आलं की आपण ह्या दुसऱ्या part मध्ये ठिकाणाचं नाव च सांगितलं नाहीये पण तो पर्यंत हा व्हिडिओ viral झाला होता …
    त्यामुळे जर ठिकाणाचा उल्लेख असणारा हा vlog असता तर तो आज तुमच्या पर्यंत पोहचला नसता..
    जर आपण सगळ्यांनी थोडे परिश्रम घेतले तर तुम्हाला ह्या vlog चा पहिला part पाहायला मिळेल … त्यात इत्यंभूत माहिती दिली आहे आणि अजून थोडे परिश्रम घेतले तर व्हिडिओ च्या description मध्ये सगळी माहिती दिली आहे 🙌
    सगळ्यांनी subscribe करुन घंटा वाजवून all notification वर click करा आणि हा व्हिडिओ जास्तीत share करा आणि माझे इतर vlogs ही बघा आणि भरभरून प्रेम द्या 🙏🏻♥️
    🙌श्री गुरुदेव दत्त 🙌

    • @anusayabamane6163
      @anusayabamane6163 Місяць тому

      इंग्लिश सांगितल्यामुळे मला कळालं नाही म्हणून मी पुन्हा एकदा विचारतो हे गाव कुठे आहे

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Місяць тому

      ज्या comment मध्ये तुम्ही ही comment केली आहे त्यात मराठीत लिहिलं आहे 🙌

    • @vanmalimayekar3586
      @vanmalimayekar3586 Місяць тому +3

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

    • @sumedhamoreverynice6066
      @sumedhamoreverynice6066 Місяць тому +1

      अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌺🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺

    • @vickydere2
      @vickydere2 Місяць тому

      Kuthe aahe he thikan

  • @pravinpatil4661
    @pravinpatil4661 Рік тому +18

    श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव datt🪷🙏🏼🌹

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому +1

      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

  • @pratibhajagtap2133
    @pratibhajagtap2133 Рік тому +12

    ओम् गुरुदेव दत्त अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज की जय

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому +1

      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल

  • @urmilakadam1209
    @urmilakadam1209 7 місяців тому +21

    माझ्या मुलीचं वैवाहिक जीवनात सुख आणि समाधान मिळू दे स्वामी

  • @shivanandshrigiri6163
    @shivanandshrigiri6163 Місяць тому +1

    श्री गुरुदेव दत्त,माझं,माझ्या मुलाचं,मुलीचं, पत्नीचं,सुनेच,बहिणीचं सर्व समस्या खात्मा करून सदैव आमच्या पाठीशी राहा हीच कळकळीची प्रार्थना

  • @anapurnavagamare9320
    @anapurnavagamare9320 Рік тому +8

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः भगवते वासुदेवाय❤❤❤❤

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому

      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल

  • @shriakkalkot
    @shriakkalkot Рік тому +17

    कल्याण पादुका
    विमल पादुका
    निर्गुण पादुका
    मनोहर पादुका
    श्री दत्तगुरु माऊलींच्या पादुका ❤

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому +2

      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल

  • @sandipjagtap7431
    @sandipjagtap7431 Рік тому +25

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏
    श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय 🙏🙏🙏

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому +1

      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

  • @rajantalasilkar1997
    @rajantalasilkar1997 Рік тому +6

    व्वा ...क्या बात है.....॥ ॐ श्री गुरुदेव दत्त ॥

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому

      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

  • @milinddahiwalkar8315
    @milinddahiwalkar8315 Рік тому +32

    कृपया वरील दत्त स्थळी कस जायचे ते कळलं तर खरंच तुमच्या पदरात अजून पुण्याई चा संचय होईल 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому +3

      जी माहिती मी video मध्ये देऊ शकलो नाही ती video च्या Description मध्ये सविस्तर माहिती दिली आहे ( ठिकाण कुठे आहे,कसं जावे तिथल्या संबंधित लोकांचे दूरध्वनी क्रमांक इत्यादी सर्व.. ) वेळ काढून नक्की वाचा .
      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

    • @pratapmane6914
      @pratapmane6914 8 місяців тому +1

      81km from Nanded . Nanded to Nizamabad or secundrabad train rout

    • @ishaa6104
      @ishaa6104 Місяць тому +2

      Adilabad , je telangana maharashtra border ahe, tikdoon hee 5 hrs cha bus rasta TSRTC che tkt online asthaath.

    • @incodedd
      @incodedd Місяць тому

      🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @ShailaSarode-xc8vr
      @ShailaSarode-xc8vr Місяць тому +1

      🙏🏻🙏🏻श्री दत्तगुरुचे सुंदर मंदीर आज पहायला मिळाले. माहितीही छान सांगितली. खूप धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
      🌼🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌼

  • @parasramsawade5498
    @parasramsawade5498 Рік тому +6

    जय श्री गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त जय श्री गुरुदेव दत्त

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  9 місяців тому

      श्री गुरुदेव दत्त 🙌♥️

  • @sanjayparab802
    @sanjayparab802 Рік тому +18

    ❤❤ श्री दत्त आई चरणी कोटी कोटी नमस्कार .
    माऊली दर्शन घडविल्या बद्दल तुमचे लाख लाख आभार
    !! अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय स्वामी समर्थ महाराज की जय!!

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому

      श्री गुरुदेव दत्त 🙌 video ला like आणि share नक्की करा 😊

  • @madhukarsawant2069
    @madhukarsawant2069 Рік тому +145

    श्री गुरुदेव दत्त, खुप छान माहिती मला हे माहिती पहिल्यांदाच समजली आहे,मी मागील 27 वर्षांपासून गुरूचरित्र मेरुमनी 14 वा अध्याय रोज सकाळी वाचत असतो खुप चांगले अनुभव आले आहेत संकट कितीही मोठे असुदेत श्री गुरुदेव निसिमित मार्गदर्शन करतात

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому +5

      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

    • @smeetachavan9760
      @smeetachavan9760 Рік тому +2

      Thikan ch nawch nahi sangitl

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому +3

      @smeetachavan9760 जी माहिती मी video मध्ये देऊ शकलो नाही ती video च्या Description मध्ये सविस्तर माहिती दिली आहे ( ठिकाण कुठे आहे,कसं जावे तिथल्या संबंधित लोकांचे दूरध्वनी क्रमांक इत्यादी सर्व.. ) वेळ काढून नक्की वाचा .
      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
      जय हिंद 🙏🏻

    • @shreyamns8170
      @shreyamns8170 Рік тому +1

      Shri gurudevdatt.

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому

      @shreyamns8170
      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

  • @sujataamberkar
    @sujataamberkar Рік тому +17

    प्रत्यक्षात गुरू माऊलीचे दर्शन झाले . खूप छान वाटले . श्री गुरुदेव दत्त ❤

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому

      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
      जय हिंद 🙏🏻

    • @sujataamberkar
      @sujataamberkar Рік тому +1

      @@Vishwanathofficial लाईक केले , शेअर केले . रोज एक तरी अध्याय वाचण्याचा नियम आम्हाला सद्गुरू माऊलीनी दिला होता पण आता वृद्धापकाळात वाचन होत नाही म्हणून चौदावा अध्याय वाचतो . धन्य झालो असे वाटले आपला व्हिडिओ पाहून . . ॐ श्री गुरुदेव दत्त 🌹🙏

    • @varshapatwardhan4801
      @varshapatwardhan4801 Рік тому +1

      Agadi pratyaksh phataks pahilya yancha anubhav

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому +1

      @varshapatwardhan4801 श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

    • @mahendrathorat9456
      @mahendrathorat9456 Рік тому +1

      हे ठिकाण कुठे आहे म्हणजे जायचं कसं तालुका जिल्हा हे सांगितलं तर दत्तकृपा होईल

  • @dattakhorane5908
    @dattakhorane5908 Рік тому +8

    श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या भावाचे बहिणीचे वैवाहिक जीवन चांगले करा

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому

      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल

    • @A1User_1009
      @A1User_1009 Місяць тому

      गुरू चरित्र पारायण करा

  • @sanjivaninevrekar9018
    @sanjivaninevrekar9018 Рік тому +59

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दादा खरच काटा आला अंगावर, खुप छान माहिती मिळाली... असं वाटलं की आपण स्वतः जाऊन आलो असं वाटलं...❤❤

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому +7

      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल

    • @dbhilal9231
      @dbhilal9231 11 місяців тому +2

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 😊

    • @sushamahajare4966
      @sushamahajare4966 10 місяців тому +1

      Varati.more ase aahe tikade click kara sarv mahiti aahe bagha.

    • @dilipsamant1901
      @dilipsamant1901 10 місяців тому

      Namaskar, Jai Shree Gurudev Datta. Pls give correct address so I can visit this holy place asap.

    • @chandrabhanrokade6632
      @chandrabhanrokade6632 10 місяців тому

      ​@@Vishwanathofficialthe 😊

  • @jaimalas8507
    @jaimalas8507 8 днів тому

    श्री अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा 👏👏👏👏👏

  • @surekharetharekar8768
    @surekharetharekar8768 Рік тому +7

    Shree gurudev datt🙏🙏 roj upasnet ha adhyay wachte,aaj pratykha darshan milale dhanyawad dada🙏🙏

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому

      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

    • @sarangkulkarni4541
      @sarangkulkarni4541 Місяць тому +1

      Aplyala kahi anubhav ale ka

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Місяць тому

      अनुभव हीच प्रचिती 🙌 तुम्ही वाचाल तेव्हा कळेल आपसूक 😊

  • @ShivanandSutar-gp9sv
    @ShivanandSutar-gp9sv Місяць тому +4

    कमलाकर सुतार🌹 श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Місяць тому

      री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

  • @vaishalilawate1061
    @vaishalilawate1061 28 днів тому +1

    खूप छान माहिती! श्री गुरु देव दत्त!🌷🙏🙏🙏🌷

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  27 днів тому

      श्री गुरुदेव दत्त 🙌 जास्तीत जास्त शेयर करा हा video 😊

  • @vaishaligaikwad46
    @vaishaligaikwad46 7 місяців тому +11

    श्रीगुरुदेव दत अवधूत चितन श्रीगुरुदेव दत

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  6 місяців тому

      श्री गुरुदेव दत्त 😊 जास्तीत जास्त share करा 🙌

    • @hariharthakur7305
      @hariharthakur7305 2 місяці тому +1

      गुरुदेव ह्या गांवाचे नांव व तालुका जिल्हा आणी दर्शन घेणे करीता स्थळ दर्शक नकाशा दाखवा ही विनंती .

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  2 місяці тому

      @hariharthakur7305 कृपया video decription बघा 🙏🏻 सगळी माहिती मिळेल 🙌 आणि हा video जास्तीत जास्त share करा.

  • @bhaskarbhandari7832
    @bhaskarbhandari7832 Рік тому +5

    श्री गुरुदेव दत्त खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому

      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल

  • @AdinathShirke-jq8lp
    @AdinathShirke-jq8lp Рік тому +8

    श्री गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री दत्तकृपा श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त शुभ शनिवार शुभ दुपार

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому

      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

  • @sampatchothave182
    @sampatchothave182 Місяць тому +1

    Chhaya Chothave 🌷 🙏 🌹 🌷 🙏 🌹 🌷 🙏

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Місяць тому

      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

  • @pramodgiri2790
    @pramodgiri2790 Рік тому +13

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त❤ खुप छान आहे सद्गुरू आनंद झाला .

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому +1

      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल

  • @ashleshashetkar394
    @ashleshashetkar394 Рік тому +9

    धन्यवाद सर या ठिकाणांची परिपूर्ण माहिती दिली. त्याबद्दल आभारी आहोत.श्री अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏🌹🌹🙏🌹🙏

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому +1

      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

  • @pradipmane9347
    @pradipmane9347 Рік тому +4

    श्री गुरु देव दत्त

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому

      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

  • @YogeshKumbhar-k7m
    @YogeshKumbhar-k7m Місяць тому +3

    13 वा‌ आध्याय आमच्या‌ येथे‌ घडलाय‌ गुरुचरित्राचा‌ जय‌ गुरुदेव

    • @nandkishorkale4728
      @nandkishorkale4728 Місяць тому +1

      कोणत्या ठिकाणी 13 वा आध्याय आहे कोणते गाव आहे

  • @miras1979
    @miras1979 8 місяців тому +10

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आम्ही दर्शन घेऊन आलो अतिशय जाज्वल्य मनाला शांती देणारे ठिकाण आहे

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  8 місяців тому

      श्री गुरुदेव दत्त 😊🙌

  • @ChandaNagarkar-pm1px
    @ChandaNagarkar-pm1px 3 дні тому

    खूप छान माहिती दिली धन्यवाद श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @ChandrkantDarekar-xe1ow
    @ChandrkantDarekar-xe1ow Рік тому +15

    अहो दादा सर्व माहिती छान दाखवली हे ठिकाणाचा पंता काय गाव नाही तालुका नाही जिल्हा नाही काही नाही ठिकाणा आहे का यात काही नाही

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому +1

      जी माहिती मी video मध्ये देऊ शकलो नाही ती video च्या Description मध्ये सविस्तर माहिती दिली आहे ( ठिकाण कुठे आहे,कसं जावे तिथल्या संबंधित लोकांचे दूरध्वनी क्रमांक इत्यादी सर्व.. ) वेळ काढून नक्की वाचा .
      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल

  • @ShradhaSanskar
    @ShradhaSanskar Рік тому +36

    खूप छान माहिती ...आम्हाला फक्त बासर म्हणजे जे तेलंगणात,गोदावरी काठी वसलेले सरस्वती मंदिर एव्हढीच माहिती माहीत होती ....पण तुम्ही त्याच बसर ची दुसरी बाजू सर्वांसमोर आणली ...तुमचे आभार ❤

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому +2

      धन्यवाद 🙌 श्री गुरुदेव दत्त 😊 हा vlog like आणि share नक्की करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

    • @ravindrakadu9834
      @ravindrakadu9834 Рік тому +1

      खूपच सुंदर माहिती दिलीत

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому

      धन्यवाद 🙌 श्री गुरुदेव दत्त 😊 हा vlog like आणि share नक्की करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

    • @Suresh-ku4qj
      @Suresh-ku4qj Рік тому +1

      श्री गुरुदेव दत्त

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому

      श्री गुरुदेव दत्त 😊 हा vlog like आणि share नक्की करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

  • @shailajajoshi1253
    @shailajajoshi1253 2 дні тому +1

    श्री गुरुदेव दत्त हे ठिकाण कुठल्या जिल्ह्य़ातील आहे आणि येथे जाण्याची सोय ,बस ,किंवा याची माहीती सांगा आणि तिथे रहाण्याची काही व्यवस्था आहे .खरच खूपच अविस्मरणीय आहे आणि ही सर्व पहील्यांदाच ऐकायला मिळाली दादा खूपच धन्यवाद श्री गुरुदेव दत्त

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  2 дні тому

      कृपया एकदा video description बघा. त्यात सविस्तर माहिती दिली आहे आणि हा video जास्तीत जास्त शेयर करा 🙏🏻🚩

  • @aniketkalushe542
    @aniketkalushe542 8 місяців тому +4

    🛕📿 * ओम श्री गणेशाय नमः श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ * 📿🛕

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  8 місяців тому

      श्री गुरुदेव दत्त 🙌😊

  • @avinashhambarde9003
    @avinashhambarde9003 8 місяців тому +4

    खूप छान माहिती पूर्ण दिल्याबद्दल धन्यवाद.अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 місяців тому

      channel ला subscribe करुन जास्तीत जास्त हा व्हिडीओ तुमच्या groups ला पाठवा ❤ श्री गुरुदेव दत्त ❤

  • @BFRC.Prof.SanjayYadav
    @BFRC.Prof.SanjayYadav Місяць тому +4

    श्री औदुंबर माझे आई 🙏 श्री गुरूदेव दत्त दैवत या कलियुगी काळात सर्वे सद्गदित भाविक यांना आशीर्वाद पाही पाही 🌹🪷🌹🪷🌹🪷🌹🪷🌹🪷🌹🪷🌹🪷🌹🪷🌹🪷🌹🪷🌹🪷🌹🪷🌹🪷🙏 शतशत नमन करतो जे भाविक येथे दर्शनआस येती 🙏

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Місяць тому

      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

  • @sumitradangui9639
    @sumitradangui9639 7 місяців тому +4

    Shree Gurudev Datta 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sangeetadixit2211
    @sangeetadixit2211 8 місяців тому +6

    अवधूत चिंतन श्री. गुरुदेव दत्त. बासर येथील ही अज्ञात, अमूल्य माहिती दिल्याबद्दल,मनपूर्वक आभार

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  8 місяців тому

      आभार 🙌😊 जास्तीत जास्त share नक्की करा 😊

  • @vijaykumarkhatal491
    @vijaykumarkhatal491 8 місяців тому +8

    🌹🏵️‼️ श्री गुरुदेव दत्त ‼️‼️ श्री नृसिंह सरस्वती महाराज ‼️‼️ श्री स्वामी समर्थ ‼️🏵️🌹

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 місяців тому

      channel ला subscribe करुन जास्तीत जास्त हा व्हिडीओ तुमच्या groups ला पाठवा ❤ श्री गुरुदेव दत्त ❤

  • @शास्त्रप्रमाण-ध1ह

    ❤❤❤ श्री गुरुदेव दत्त ❤❤❤

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Місяць тому +1

      श्री गुरुदेव दत्त 😊 तुमच्या ओळखीतल्या प्रत्येकाला हा video शेयर नक्की करा 🙏🏻

  • @dineshsawant6294
    @dineshsawant6294 Рік тому +11

    खूप छान माहिती मिळाली दादा तुमचे आभार ही माहिती दिल्याबद्दल
    ||अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त||
    🙏🌺🙏

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому

      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

  • @shraddhajangam6004
    @shraddhajangam6004 8 місяців тому +4

    व्हिडिओ खूप छान वाटला माझी पण इच्छा पूर्ण करावी त्यांच्या चरणी विनंती माझ्या मुलीला संकटातून बाहेर काढावे त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रार्थना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 місяців тому

      channel ला subscribe करुन जास्तीत जास्त हा व्हिडीओ तुमच्या groups ला पाठवा ❤ श्री गुरुदेव दत्त ❤

  • @madhurijadhav3310
    @madhurijadhav3310 Місяць тому +1

    🌹🙏श्री गुरुदेव दत्त🙏🌹
    🌹❤️🌹❤️🌹😍

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Місяць тому

      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

  • @deepakpawar1504
    @deepakpawar1504 7 місяців тому +3

    😌🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩अगदी मनापासून धन्यवाद 🚩🚩🚩जय गुरुदेव दत्त 😌🙏जय जय गुरुदेव दत्त 😌🙏

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  6 місяців тому

      प्रत्येक groups मध्ये share नक्की करा 🙌 श्री गुरुदेव दत्त 🙌

  • @narayanmirajkar8186
    @narayanmirajkar8186 Рік тому +6

    🙏 स्वयंभू दत्त मुर्ती चे दर्शन झाल्यामुळे आनंद झाला.
    ओम श्री गुरुदेव दत्त 🌹🙏

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому

      🙌 श्री गुरुदेव दत्त 😊 हा vlog like आणि share नक्की करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

  • @sangeetasawant138
    @sangeetasawant138 Рік тому +7

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому

      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल

  • @artibawane7771
    @artibawane7771 8 місяців тому +3

    🌺🌺🌹🌹🌺🌺💐☘️☘️☘️☘️ Maharaj shree gurudev datt.... maharaj shree Swami Samarth maharaj....☘️💐💐🌺🌹🌹🙏🙏

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 місяців тому

      channel ला subscribe करुन जास्तीत जास्त हा व्हिडीओ तुमच्या groups ला पाठवा ❤ श्री गुरुदेव दत्त ❤

  • @anilgaikwad546
    @anilgaikwad546 25 днів тому

    ❤ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव❤

  • @ulhaschalke6130
    @ulhaschalke6130 6 місяців тому +3

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🎉 श्री गुरुदेव दत्त 🎉

  • @JagdishKeni-pu2zz
    @JagdishKeni-pu2zz 8 місяців тому +5

    खूप छान दादा खरच हा अध्याय खूप छान आहे .खूप अनुभवी आहे

    • @JagdishKeni-pu2zz
      @JagdishKeni-pu2zz 8 місяців тому +1

      Dada he ठिकाण कुठे आहे हे सांगा आम्हाला आम्हाला पण बघायचं आहे

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  8 місяців тому

      😊🙌

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  8 місяців тому

      Video description बघा 🙌 आणि video जास्तीत जास्त share करा

  • @universsmart
    @universsmart Рік тому +7

    खुप सुंदर माहिती, दत्त महाराजांच्या दर्शनाची ओढ लागली आहे. मी रोज १४ वा अध्याय वाचतो,

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому

      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

  • @swapna6246
    @swapna6246 8 місяців тому +11

    खूप छान माहिती दिली नक्की जाणार .आम्ही अताच कडगंची ल जावून आलो ..सर्वांनी जाव तिथे गुरुचरित्र लिहलय ते ठिकाण आहे 🙏🌺🙏

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  8 місяців тому +1

      श्री गुरुदेव दत्त 🙌😊

    • @rajendrvidhate4924
      @rajendrvidhate4924 6 місяців тому

      आम्ही पण तेथे जाऊन आलो आहे 🙏🙏

  • @ushadeshpande3210
    @ushadeshpande3210 Рік тому +6

    अवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🌹🙏 श्री.स्वामी.समर्थ महाराज की जय,

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому

      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल

  • @anitamalvanakr1992
    @anitamalvanakr1992 13 днів тому +1

    Khupch Chhan GURUDEV DUTTA

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  12 днів тому

      श्री गुरुदेव दत्त 🙌 जास्तीत जास्त share करा

  • @prakashgbasrur3854
    @prakashgbasrur3854 Рік тому +5

    धन्यवाद. खूपच छान सुंदर माहिती दिली आहे. असेच अनेक व्हिडिओ अजून प्रकाशित केले पाहिजे, हीच विनंती. दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा. जय जय श्री गुरू देव दत्त. ❤

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому

      नक्कीच प्रयत्न करेल कसंकरवून घ्यायचं ते श्री दत्त गुरु बघतील 🙌
      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल

    • @nandaparvatkar9258
      @nandaparvatkar9258 Рік тому +1

      खुप khup khup dhanyavad.

    • @nandaparvatkar9258
      @nandaparvatkar9258 Рік тому +1

      8:59

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому

      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल

  • @yogeshsutar1411
    @yogeshsutar1411 7 місяців тому +3

    Avdhut chinten shree gurudev datt... Khup chan mahiti milali ...

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 місяців тому

      channel ला subscribe करुन जास्तीत जास्त हा व्हिडीओ तुमच्या groups ला पाठवा ❤ श्री गुरुदेव दत्त ❤

  • @SANJAYSUTAR-e4c
    @SANJAYSUTAR-e4c 7 місяців тому +3

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  6 місяців тому

      प्रत्येक groups मध्ये share नक्की करा 🙌 श्री गुरुदेव दत्त 🙌

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 7 місяців тому +3

    श्री गुरुदेव दत्त प्रसन्न

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 місяців тому

      channel ला subscribe करुन जास्तीत जास्त हा व्हिडीओ तुमच्या groups ला पाठवा ❤ श्री गुरुदेव दत्त ❤

  • @AkshtaGurav-pj5mz
    @AkshtaGurav-pj5mz 6 місяців тому +5

    धन्यवाद धन्य धन्य ॐश्री गुरू दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः,,

    • @vidyakarvir9089
      @vidyakarvir9089 6 місяців тому

      ॐ श्री गुरूदेव दत्त खुपच छान माहिती ऐकायला मिळाली धन्यवाद

  • @suvarnapatil5499
    @suvarnapatil5499 Рік тому +6

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त महाराजांच्या कृपेने मी देखील गुरुचरित्रातील 14 वा अध्याय वाचत आहे.🙏🏻🙏🏻🌻🌻🌼🌼🌹🌹🙏🏻🙏🏻

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому +1

      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

  • @maheshwarudanshive7215
    @maheshwarudanshive7215 Рік тому +5

    फारच सुंदर माहिती. आपल्या मुळे मिळाली. धन्यवाद. 🎉

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙌😊 video ला like करा आणि जास्तीत जास्त हा video share नक्की करा 🙌

  • @ushachanne3234
    @ushachanne3234 6 місяців тому +4

    जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या मुलीचे व भाचीचे लग्न लवकरात लवकर जुळू द्या व माझ्या मुलीला व मुलाला परीक्षेत उत्तीर्ण करा व लवकरात लवकर नोकरी लागू द्या व माझ्या घरी पैशाची भरभराट होऊ द्या व सुखशांती नांदू द्या व माझ्या मुलाचे वाईट व्यसन लवकरात लवकर सोडवा व माझ्या भाच्याला व भाचीला लवकरात लवकर मुलंबाळं होऊ द्या व माझ्या मुलाचे रक्षण करा.

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 Місяць тому +2

    श्री गुरुदेव दत्त ❤❤

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Місяць тому +1

      🙌 श्री गुरुदेव दत्त 😊 तुमच्या ओळखीतल्या प्रत्येकाला हा video शेयर नक्की करा 🙏🏻

  • @lalitkulkarni5200
    @lalitkulkarni5200 Рік тому +12

    श्री गुरुदेव दत्त! खूप छान माहिती आणि व्हिडिओ आपण दत्त भक्तांसाठी केला तो
    नक्कीच प्रेरणादायी आहे,श्री मुळे काकांनी
    खूपच सुसंगत माहिती दिली, त्यांना ही
    आदर पुर्वक प्रणाम, प्रभू श्री दत्तात्रेय यांचे
    चरणी त्रिवार दंडवत! श्री गुरुदेव दत्त!

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому

      मी निम्मित मात्र आहे सगळं श्रेय मुळे काकाचं आहे त्यांनी खूप सुंदर माहिती दिली 🙌 श्री गुरुदेव दत्त 🙌 video ला like आणि share नक्की करा 😊

    • @RadhikaDesai-o9b
      @RadhikaDesai-o9b Рік тому +1

      ह्या गावाचे नांव काय आहे? ते सांगितले नाही सांगितले तर बरे होईल माहिती छान दिल्या बद्दल धन्यवाद 😊

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому +2

      @user-qn4wi6jy5j तशी संपूर्ण माहिती मी video च्या description मध्ये दिली आहे पण तरी इथे ही सांगतो हे ठिकाण तेलंगणा राज्यात “बासर” येथे आहे जिथे गुरुचरित्रातील १३ वा आणि १४ वा अध्याय घडला आणि हे सरस्वती देवीच ठिकाण म्हणून ही ओळखलं जातं ह्या आधीचा vlog बघितला तर ते ही बघायला मिळेल आपणास 😊🙌 नांदेड पासून दोन तासांच्या अंतरावर
      like आणि share नक्की करा 🙌 श्री गुरुदेव दत्त 🙌

    • @deepakwaychal3402
      @deepakwaychal3402 Рік тому

      ​@@Vishwanathofficial5:42

    • @universsmart
      @universsmart Рік тому

      ​@@Vishwanathofficial9:39

  • @prashyakulkarni281
    @prashyakulkarni281 Місяць тому +5

    हा व्हिडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद. खुप छान माहितपूर्ण आहे vlog. ऐकताना बघताना अंगावर काटे उभे राहिले. 🙏🏼 श्री गुरुदेव दत्त 🙏🏼

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Місяць тому +1

      🙌 श्री गुरुदेव दत्त 😊 तुमच्या ओळखीतल्या प्रत्येकाला हा video शेयर नक्की करा 🙏🏻

  • @nalinisawarkar8748
    @nalinisawarkar8748 Місяць тому +1

    गुरुदेव दत्तात्रेय❤🙏🌷🙏🏼

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Місяць тому

      Video Description एकदा नक्की बघा त्यात सविस्तर माहिती दिली आहे 😊श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

  • @vishrantinikam
    @vishrantinikam Рік тому +9

    🙏🌹जय सद्गुरू मला तर स्वतः तिथे असल्या सारखे दर्शन झाले जेंव्हा तुम्ही गुफे मध्ये गेला तेंव्हा अक्षरशः डोळ्यात पाणी आले साक्षात सद्गुरूंनी दर्शन दिले . खरंच भाऊ खूप खूप धन्यवाद अशी बुद्धी तुम्हाला सद्गुरूंनीच दिली आम्हाला दर्शनाचा लाभ घेण्यासाठी मागणी तसा पुरवठा .... असेच व्हिडीओ करत जा आणि सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद घ्या.🙏🙏🙏🙏

    • @sujatapandit1731
      @sujatapandit1731 11 місяців тому

      बासर आहे कुठे?

    • @shrutibhave5921
      @shrutibhave5921 11 місяців тому

      Nanded javal mudkhed hun 1taas var aahe

  • @Lpdvlog
    @Lpdvlog Рік тому +15

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज कि जय 🙏🙏🙏🙌🙌

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому

      🙌 श्री गुरुदेव दत्त 😊 हा vlog like आणि share नक्की करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

  • @dipalidhure8628
    @dipalidhure8628 Рік тому +9

    हा vlog पाहुन मन खुप प्रसन्न झाले.
    श्री दत्त महाराजांचे हे स्वयंभू स्थान आम्हाला माहितीच न्हवते
    खुपच छान माहिती दिली आहे.
    " अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त दत्त दत्त "
    धन्यवाद दादा 🙏

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому

      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

    • @suryakantkshirsagar4122
      @suryakantkshirsagar4122 Рік тому +1

      श्री गुरुदेव दत्त

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому

      @suryakantkshirsagar4122 श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

    • @rajendramore4129
      @rajendramore4129 Місяць тому +1

      अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Місяць тому

      @rajendramore4129 🙌 श्री गुरुदेव दत्त 😊 तुमच्या ओळखीतल्या प्रत्येकाला हा video शेयर नक्की करा 🙏🏻

  • @rajendrachazdrabhangorepat9495

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🌹🌹🌹

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому

      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

  • @sunillotake6195
    @sunillotake6195 Місяць тому +1

    🎉🎉🎉 श्री दत्तात्रय माऊली 💐💐💐

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Місяць тому

      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

  • @dadashosutar3368
    @dadashosutar3368 Рік тому +6

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐🙏🙏🙏

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому

      धन्यवाद 🙌श्री गुरुदेव दत्त 😊 हा vlog like आणि share नक्की करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

  • @hprakash9091
    @hprakash9091 Рік тому +10

    अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज नमः 🙏

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому

      .
      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

  • @madhukarmule5578
    @madhukarmule5578 7 місяців тому +7

    हे देवस्थान मुंबई सिकंदराबाद या मार्गावर बासर या ठिकाणी सर्व एक्सप्रेस गाड्या थांबतात

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  6 місяців тому

      प्रत्येक groups मध्ये share नक्की करा 🙌 श्री गुरुदेव दत्त 🙌

    • @prashantsharma9809
      @prashantsharma9809 Місяць тому

      धन्यवाद

  • @mangeshkadam4139
    @mangeshkadam4139 Рік тому +6

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻 भाऊ खरच पुण्याई लागते दादा माझ पारायण चालु आहे आणि तुम्ही खुप महत्वाची माहीती व ते स्थान दाखवले तुमच्यावर स्मींची अशीच कृपा राहो अशी प्रार्थना करतो . 🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому

      धन्यवाद 🙌 श्री गुरुदेव दत्त ,श्री स्वामी समर्थ 😊
      हा vlog like आणि share नक्की करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत ( दत्त/स्वामी भक्तांपर्यंत ) हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

    • @DeepaliShinde-mx5eb
      @DeepaliShinde-mx5eb Рік тому +1

      जय श्री सद्गुरू दत्तराज माऊली दादा इतकी छान अध्यात्मिक महत्त्वाची माहिती दिली हे ठिकाण नक्की कुठे आहे हे नाही समजल पण ठीक आहे एकदा दर्शन घडावे ही श्री सद्गुरू चरणी प्रार्थना आणि दादा तुमचे आभार

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому

      @DeepaliShinde-mx5eb जी माहिती मी video मध्ये देऊ शकलो नाही ती video च्या Description मध्ये सविस्तर माहिती दिली आहे ( ठिकाण कुठे आहे,कसं जावे तिथल्या संबंधित लोकांचे दूरध्वनी क्रमांक इत्यादी सर्व.. ) वेळ काढून नक्की वाचा .
      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल

  • @vinasawant5418
    @vinasawant5418 8 місяців тому +3

    गव सांगा जिल्हा तालुका सांगा श्री गुरुदेवदत श्री स्वामी समर्थ🙏♥️🌹🌹♥️🙏

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  8 місяців тому

      व्हिडिओ description बघितलं तर सगळी माहिती मिळेल

  • @pujadsouza8743
    @pujadsouza8743 Рік тому +5

    Thankyou for sharing this wonderful information🙏 Well done bro God bless you. Keep it up👍

  • @jitendrashelar4123
    @jitendrashelar4123 Рік тому +6

    Thank you very much for showing the actual place where shri gurucharitra 14th chapter took place. Subscribed!

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому +1

      श्री गुरुदेव दत्त 🙌
      Thanks for Subscribing I am grateful to you keep supporting always 😊🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

  • @chetnamhatre9474
    @chetnamhatre9474 Рік тому +6

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому

      श्री गुरुदेव दत्त 🙌 video ला like आणि share नक्की करा 😊

  • @KaminiBhujbal-ek4dy
    @KaminiBhujbal-ek4dy 29 днів тому

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ❤❤❤❤❤

  • @vishwanathlandage7909
    @vishwanathlandage7909 Рік тому +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому +1

      श्री गुरुदेव दत्त 🙌 like आणि share नक्की करा 🙌

  • @ashokmalpani8061
    @ashokmalpani8061 11 місяців тому +28

    आम्हाला तेथे यायची इच्छा आहे सविस्तर त्या ठिकाणच्या रस्त्याची माहिती देणे ही विनंती

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  9 місяців тому +1

      Check Description please

    • @SANATAN_HI_SATYA_DHARMA_HAI
      @SANATAN_HI_SATYA_DHARMA_HAI 8 місяців тому +1

      Nirmal district is in which state

    • @ramk6685
      @ramk6685 4 місяці тому

      ​@@SANATAN_HI_SATYA_DHARMA_HAINirmal District is in Telangana. The famous Sri Gnana Saraswathi Temple @Basara is also in this district

  • @sharadgawade3348
    @sharadgawade3348 Місяць тому +1

    श्री गुरु देव दत्ता❤

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Місяць тому

      श्री गुरुदेव दत्त 😊 तुमच्या ओळखीतल्या प्रत्येकाला हा video शेयर नक्की करा 🙏🏻

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 9 місяців тому +4

    विडिओ छान आहे पण स्थळ कुठे आहे गावं जिल्हा याची माहिती दिली पाहिजे म्हणजे दत्त दिगंबर दैवत नरसिंह सरस्वती स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनाची ओढ आहे,

    • @20091softy
      @20091softy Місяць тому

      Hyderabad Vasundhara 200 km Antananarivo BASAR Navache gaav ahe. Tithe he deul asave.

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Місяць тому

      Video Description एकदा नक्की बघा त्यात सविस्तर माहिती दिली आहे 😊श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

  • @yuvrajkasar6912
    @yuvrajkasar6912 Рік тому +4

    Shri.gurudev.dattatri.bhagvan.ki.jay.jay.gurudev.

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому

      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

  • @supriyanaik23
    @supriyanaik23 2 дні тому

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!!

  • @chandralekhasuryawanshi8719
    @chandralekhasuryawanshi8719 9 місяців тому +4

    हे ठिकाण कुठे आहे ते सांग दादा 🙏🙏

  • @suryajideshmukh2541
    @suryajideshmukh2541 8 місяців тому +8

    या,स्थळांचा, संपूर्ण, पत्ता, द्या

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 місяців тому

      कृपया वर माझी स्वतःची एक comment pin केली आहे ती नक्की वाचा आणि channel ला subscribe करुन जास्तीत जास्त हा व्हिडीओ तुमच्या groups ला पाठवा ❤ श्री गुरुदेव दत्त ❤

    • @Haridas-Pandurang-Ambi
      @Haridas-Pandurang-Ambi Місяць тому +1

      राज्य व जिल्हा कोणता आहे कळवावे

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Місяць тому

      @Haridas-Pandurang-Ambi video description एकदा अवश्य बघावे 🙌 श्री गुरुदेव दत्त 😊 तुमच्या ओळखीतल्या प्रत्येकाला हा video शेयर नक्की करा 🙏🏻

    • @Haridas-Pandurang-Ambi
      @Haridas-Pandurang-Ambi Місяць тому

      धन्यवाद सर

    • @vishakhashimpi2952
      @vishakhashimpi2952 Місяць тому

      Basar, Telangana

  • @NandiniKibile
    @NandiniKibile Місяць тому +1

    श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Місяць тому

      श्री गुरुदेव दत्त 😊 तुमच्या ओळखीतल्या प्रत्येकाला हा video शेयर नक्की करा 🙏🏻

  • @rajyashrishandge7573
    @rajyashrishandge7573 7 місяців тому +5

    कोणतं गावी आहे दादा

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  6 місяців тому

      Video description एकदा नक्की वाचा सविस्तर माहिती दिली आहे 🙌प्रत्येक groups मध्ये share नक्की करा 🙌 श्री गुरुदेव दत्त 🙌

  • @shaileshjavalkar
    @shaileshjavalkar 9 місяців тому +7

    बासर हे ठीकाण कुठे आहे.

    • @vaibhavswami5612
      @vaibhavswami5612 8 місяців тому

      Nanded Maharashtra

    • @pratapmane6914
      @pratapmane6914 8 місяців тому +1

      81 km from Nanded. Nanded to Nizamabad train or secundrabad trai rout

  • @vijayjoshi8317
    @vijayjoshi8317 Місяць тому

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा❤

  • @pushpabhandary9043
    @pushpabhandary9043 Рік тому +7

    Mes shree gurudev dattanchi nissim bhakta aahe lahanpanapasun gurucharitra kayam adhyayan karate aani swimming kartana 15 fit.varun dive martana gurudev dattanche namasmran kelyashivay udi panyat ghalat nahi me aaj je kahi aahe ti shree gurudev dattanchich Krupa Avadhut chintan shree gudev datta

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому +1

      छान वाटलं ऐकून 😊
      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल

    • @suvarnapuranik6456
      @suvarnapuranik6456 Рік тому

      मी दत्त संप्रदायातील अनुग्रहीत आहे.१४ वा अध्याय वाचते.त्या ठिकाणाची आपण दिलेली माहिती ऐकून पराकोटीचा आनंद झाला ,आनंदाश्रु डोळ्यात तरळले.खूप खूप धन्यवाद. श्रीगुरूदेव दत्त

    • @DABodhale-dw7eb
      @DABodhale-dw7eb Рік тому +1

      श्री गुरुदेव दत्त

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому +1

      @DABodhale-dw7eb
      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल

  • @rameshrajmane6025
    @rameshrajmane6025 Рік тому +5

    हे ठिकाण कोटे आहे हे कळवावे

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Рік тому

      नांदेड पासून “बासर” हे ठिकाण जवळ आहे . अधिक माहिती मी video च्या description मध्ये दिली आहे 😊

  • @mitalipashte6239
    @mitalipashte6239 Місяць тому +1

    जय श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🌹

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Місяць тому

      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

  • @chetankalyankar6244
    @chetankalyankar6244 Місяць тому +1

    ❤श्री स्वामी समर्थ❤

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Місяць тому

      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻

  • @alkaparkar9148
    @alkaparkar9148 Місяць тому +1

    श्री गुरु देवदत्त 🙏श्री स्वामी समर्थ🙏स्वामी हो🙏

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Місяць тому

      श्री गुरुदेव दत्त 😊 तुमच्या ओळखीतल्या प्रत्येकाला हा video शेयर नक्की करा 🙏🏻

  • @shobhajadhav819
    @shobhajadhav819 14 днів тому

    अवधूत चितंन श्री गुरुदेव दत्त

  • @sangitakadam9116
    @sangitakadam9116 11 місяців тому +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹♥️🌺

  • @shailendrakhot7551
    @shailendrakhot7551 Місяць тому +1

    जय गुरुदेव दत्त 💐💐💐💐🙏🙏🙏😡

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  Місяць тому

      श्री गुरुदेव दत्त 🙌
      व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻