ओम खूप सुंदर माहिती दिली बडेबाबा श्री मच्छिंद्र नाथ महाराज यांच्या दर्शनाने प्रत्यक्ष श्री दत्त गुरूंचे दर्शन घेतल्याचे पुण्य प्राप्त होते असे म्हणतात. मला स्वतःला श्री बडे बाबा यांचे अनेक अदभुत चमत्कारी अनुभव आले आहेत
पहाटे पुजारी उठवतात. घंटा नाद किंवा स्पीकर लाऊन वाद्य वाजवतात. आंघोळीसाठी कॉमन bathroom व washroom आहेत. ईतकी खास नाही पण आहेत. पहाटे उठून नंबर लाऊन पटकन तयार व्हायचे.
अध्याय ४० वा शके सत्राशें दहापर्यंत ॥ प्रकटरुपें मिरवले नाथ ॥ मग येऊनि आपुले स्थानांत ॥ गुप्तरुपें राहिले ॥९४॥ मठींत राहिला कानिफाजती ॥ उपरी मछिंद्रासी मायबाप म्हणती ॥ जानपीर जो जालंदर जती ॥ गर्भागिरीं नांदतसे ॥९५॥ त्याहूनि खालतां गैबीपीर ॥ तो गहनीनाथ परम सुंदर ॥ वडवानळ ग्रामीं समाधिपर ॥ नागनाथ असे कीं ॥९६॥ वीटग्रामीं मानवदेशांत ॥ तेथें राहिले रेवणनाथ ॥ चरपट चौरंगी अडबंगी तीर्थ ॥ गुप्त अद्यापि करिताती ॥९७॥ भर्तरी राहिला पाताळभुवनीं ॥ मीननाथ गेला स्वर्गालागोनी ॥ गिरनार पर्वतीं गोरक्षमुनी ॥ दत्ताश्रमीं राहिला ॥९८॥ अद्याप मी मीनानाथ यांच्या समाधी विषयी एकलेले नाही. वरील ओवी प्रमाणे मीनानाथ हे स्वर्गात निघून गेलेले.
बडे बाबा यांना जायचे असेल तर बस किवा private गाडी ने जाऊ शकतात. आधी मढी येथे यावे. नगर ला यावे तिथून मढी.... मग मढी पासून सावरगाव म्हणजेच मायांबा येथे जावे. बस येथून भेटेल.
ओम नमो श्री सद्गुरू सचिताआनंद श्री मच्छिंद्रनाथा, या नमो स्तुते नमः शिवाय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर माहिती दिलीत. आदेश अलख निरंजन.
आदेश अलख निरंजन
खूप छान माहिती
Om nmo adeshe alk nirnjam
Om mchindranathay namah
आदेश बाबा आदेश ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः आदेश बाबा बडे बाबा
❤️🌹 🙇🏻♂️श्री ओम चैतन्य बडे बाबा मच्छिंद्रनाथाय नमः 🌹❤️🙇🏻♂️
श्री गुरुदेव दत्त
दत्तगुरु🙏
Aadesh bade baba khupch chan mhaiti
ओम चैतन्य मच्छिंद्रनाथय नमः
खुप छान
ताई तुम्हाला माझा शतशत प्रणाम चरणस्पर्श तुम्ही इतकं गोड माहिती सांगितली माझ्या मच्छिंद्रनाथाच्या बद्दल त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार
@@NavnathSonawane-v4d नाथ करुन घेत आहेत हे कार्य, मी फक्त माध्यम.
आदेश🙏
धन्यवाद ताई
🙏🏻ॐ नमो आदेश🙏🏻
खूप सुंदर व उद् बोधक माहिती आपण सांगितली आहे.
धन्यवाद.
🙏
ओम चैतन्य मायास्वरूपी दादागुरु बडेबाबा मच्छिंद्रनाथाय नमः🔱♥️आदेश अलख निरंजन🔱🙏🌎
ओम नमो आदेश जय अलख निरंजन
खूप छान वाटलं ऐकून बघून ताई तुमच्याकडून अशीच नाथ सेवा घडो
खूप आभार.
Jay, mcthanath, maharaj
ओम खूप सुंदर माहिती दिली बडेबाबा श्री मच्छिंद्र नाथ महाराज यांच्या दर्शनाने प्रत्यक्ष श्री दत्त गुरूंचे दर्शन घेतल्याचे पुण्य प्राप्त होते असे म्हणतात. मला स्वतःला श्री बडे बाबा यांचे अनेक अदभुत चमत्कारी अनुभव आले आहेत
भक्ती मार्ग अनेक अप्रतिम अनुभूतीने भरलेला आहे.
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
ॐ श्री चैतन्य मच्छिंद्र नाथाय नम:❤
❤❤❤
🙏🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ॐ नमो आदेश 🙏🙏🙏
नामो जी आदेश
Om namo adesh💐🙏
श्रद्धास्थान बडे बाबा की जय
Om shree chaitanya Machindra nathay namha
ओम नमो आदेश बडे बाबा
🙏🙏🙏
खूब छान वीडियो आहे
खुप छान वाटले आणि तिथे यायला मदतच होईल. जय श्री मच्छिंद्रनाथाय नमः🙏🙏🙏🙏
धन्यवाद माऊली 😊
ओम नमो आदेश
अलख निरंजन 🙏
Ahmadnagar varun kas jata yeil ...kiti vel lagel ...
Savargaon bus ne
Swatachi gadi asel Marathvadi Marge st ne aale tar tisgaon mathi te mayamba
उनकी भक्ति कैसे करें
मच्छिंद्रनाथ कोण है?? ओर क्या है वो
Video on it.... coming soon
पाथर्डी वरून बस मिळते का मायम्बा ला
मढी वरुन गेलेले उत्तम असेल.
गाडी असतेच असे नाही. पण वेळा बदलत असतात. म्हणुन मी नेहमी मढीवरुनच जाते.
@@Priyanka_J.Pachpind मढी वरून बस मिळते का
@@NIKHILTUPE-b9j हो.
इतर वाहन पण मिळता.
नगर जिल्ह्यांतील मच्छिंद्रनाथ मंदिर किती किलोमीटर आहे नगर पासून.
Bajibaba chi murti ahe ka tithe
हो आहे. दत्ताञय महाराज यांच्या मूर्ती जवळ आहे.
समाधी जवळ मूर्ती नाही.
Video madhe nahi dakhaval tumhi
Dusrya veles nakki taka
Bade baba he kharacha aaie baap aahet
Thambayla Hotels aahe ka tikde??
Hotels नाही.
पण
तुम्ही स्वताचे अंथरून पांघरुन घेऊन तिथे गेलात तर तिथे राहू शकतात.
खूप जागा आहे मोकळी. फक्त पांघरुन जास्त न्या.
खूप हवा असते.
पहाटे पुजारी उठवतात.
घंटा नाद किंवा स्पीकर लाऊन वाद्य वाजवतात.
आंघोळीसाठी कॉमन bathroom व washroom आहेत. ईतकी खास नाही पण आहेत.
पहाटे उठून नंबर लाऊन पटकन तयार व्हायचे.
nahi
ताई मला मिनानाथाचे संजीवनी समाधी मंदिर कुठे आहे सागा
अध्याय ४० वा
शके सत्राशें दहापर्यंत ॥ प्रकटरुपें मिरवले नाथ ॥ मग येऊनि आपुले स्थानांत ॥ गुप्तरुपें राहिले ॥९४॥
मठींत राहिला कानिफाजती ॥ उपरी मछिंद्रासी मायबाप म्हणती ॥ जानपीर जो जालंदर जती ॥ गर्भागिरीं नांदतसे ॥९५॥
त्याहूनि खालतां गैबीपीर ॥ तो गहनीनाथ परम सुंदर ॥ वडवानळ ग्रामीं समाधिपर ॥ नागनाथ असे कीं ॥९६॥
वीटग्रामीं मानवदेशांत ॥ तेथें राहिले रेवणनाथ ॥ चरपट चौरंगी अडबंगी तीर्थ ॥ गुप्त अद्यापि करिताती ॥९७॥
भर्तरी राहिला पाताळभुवनीं ॥ मीननाथ गेला स्वर्गालागोनी ॥ गिरनार पर्वतीं गोरक्षमुनी ॥ दत्ताश्रमीं राहिला ॥९८॥
अद्याप मी मीनानाथ यांच्या समाधी विषयी एकलेले नाही.
वरील ओवी प्रमाणे मीनानाथ हे स्वर्गात निघून गेलेले.
Om Namo Aadesh
Pls mala Mayamba la kase poucho shakto
Pls guide
Or
Share any contact number
नक्की.
बडे बाबा
यांना जायचे असेल तर बस किवा private गाडी ने जाऊ शकतात.
आधी मढी येथे यावे.
नगर ला यावे तिथून मढी.... मग मढी पासून सावरगाव म्हणजेच मायांबा येथे जावे.
बस येथून भेटेल.
ॐ चैतन्य मछिंद्र नाथाय नमः!!!
🙏🙏🙏🙏