Personal Financial Plan For Year 2024 | आर्थिक नियोजन | Ft. Amol Sale

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • #personalfinance #finanace #earlyretirement #financemanagement #marathipodcast #podcast
    एका ठराविक वयानंतर प्रत्येक जण आपापले भविष्य Secure करण्याच्या उद्देशाने आर्थिक नियोजन करत असतो. आर्थिक नियोजन करत असताना बऱ्याचदा आपली गफलत होते व नको त्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करून बसतो. एखादी गोष्ट खरेदी करत असताना ती पैशाच्या स्वरूपात न मोजता Life Energy च्या स्वरूपात मोजली तरी बऱ्याचदा वैयक्तिक आर्थिक नियोजन सोपे होऊन जाते. या आणि अशा विविध आर्थिकसंबंधी बाबींवर सोप्या पद्धतीने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न श्री. अमोल साळे यांनी The Real Kissa Podcast च्या माध्यमातून केला आहे.
    Declaimer: वैयक्तिक आर्थिक नियोजन हे वैयक्तिक स्वरूपाचे असते. आपलं एकूण उत्पन्न, वय, आर्थिक-कौटुंबिक जबाबदाऱ्या, भविष्यातील स्वप्ने-ध्येय, आव्हानं वेगवेगळी असतात. त्यामुळं या Podcast च्या माध्यमातून झालेल्या गप्पांकडे आर्थिक सल्ला म्हणून बघू नये. आपापल्या पातळीवर शहानिशा करूनच गुंतवणूक करावी.
    Credits:
    Guest: Shri. Amol Sale (Blogger, www.vittartha.com)
    His Facebook: www.facebook.c...
    Host: Palash Hase & Ajinkya Datir
    Producer: Aishwarya Patil, Purushottam Bhaigade
    Creative Producer: Anniruddha Sonawane, Adesh Raut, Nitin Nagare
    Editor: Krushna Kurhade & Amol Madur
    Graphic Designer: Sagar Rathod
    अशाच महत्त्वाच्या व्हिडिओज बघण्यासाठी, interesting माहिती मिळवण्यासाठी आणि महत्त्वाचे मुद्दे जाणून घेण्यासाठी Real किस्सा ला subscribe करा. / @real_kissa
    आम्हाला social media वर follow करा:
    Instagram: ....
    X: re....
    Facebook: m.facebook.com....
    ------------Thank You---------------------------
    व्यक्तीगत आर्थिक नियोजन (Vyaiktik arthik niyojan) - Personal financial planning
    गुंतवणूक कशी करावी? (Guntavṇūk kashi karavi) - How to invest?
    बचत कशी करायची? (Bachat kashi karavi) - How to save money?
    कर्ज कसा घेणे योग्य? (Karj kasa gheṇe yogya?) - How to take a loan responsibly?
    पेन्शन योजना (Pension yojna) - Pension schemes
    घरगुती बजेट कसा बनवावा? (Gharguti budget kasa banavava?) - How to create a household budget?
    खर्चाची नोंद ठेवावी कशी? (kharchachi nond thevaychi kashi) - How to track expenses?
    कर्ज कमी कसे करायचे? (Karj kami kase karave) - How to reduce debt?
    ऑनलाइन बँकिंग वापर कसा करावा? (Online banking cha vapar kasa karava) - How to use online banking?
    गुंतवणूक तज्ज्ञ निवडणे (guntavnuk tadnya nivdane) - Choosing investment advisors
    स्वतःचे घर विकत घेणे की भाड्याने राहणे? (Svatahche ghar vikat ghyave ki bhadyane rahave) - Buying a house vs. renting
    होम लोन घेणेचा निर्णय (home loan ghenyacha nirnay) - Deciding on a home loan
    पहिल्या घरासाठी गुंतवणूक (pahilya gharasathi guntavnuk) - Investing for a first home
    प्रॉपर्टी टॅक्स आणि इतर खर्चा (Property tax ani itar kharcha) - Property taxes and other expenses
    गृहनिर्माण योजना (Gruh nirman yojna) - Government housing schemes
    नवीन की दुसरी हाताची गाडी? (navin gadi juni gadi) - New or used car?
    कार लोन घेणे कधी योग्य? (car loan ghene kadhi yogya) - When is a car loan a good idea?
    कार इन्शुरन्स (car insurance) - Car insurance
    वाहन देखभाल टिप्स (Vahan dekhbhal ) - Car maintenance tips
    इलेक्ट्रिक वाहन वापर (electric vahan car EV) - Using electric vehicles

КОМЕНТАРІ • 154

  • @real_kissa
    @real_kissa  6 місяців тому +1

    यंदा मतदारांवर ही मोठी जबाबदारी- ua-cam.com/video/J5jpaSqO-68/v-deo.htmlsi=jDcHPsreu3ksU5jh

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 7 місяців тому +2

    तंतोतंत खरं आहे. समोरच्याला म्हणजेच घेणाऱ्याला कळलं की विकणारा आर्थिक अडचणीत आहे तर तो त्याचा पुरेपूर फायदा घेतो. आणि दुर्दैवाने हे माझ्या बाबतीत होतंय.. 👌 ♥️ 👍

  • @Sandip2410
    @Sandip2410 4 місяці тому +6

    तुम्हा तिघांच्या गप्पा माझ्या आयुष्यात खूप value add करतात. अमोल दादा अगदी realistic, सरळ आणि मुद्देसूद सांगतात. शांतपणे, न फुगवता आपले videos खूप आर्थिक शिस्त लावून जातात.
    धन्यवाद Real किस्सा

    • @real_kissa
      @real_kissa  4 місяці тому

      खूप खूप धन्यवाद ❤️

  • @devidassonawane8554
    @devidassonawane8554 3 місяці тому +2

    30. पर्यंत जॉब च मिळत नाही तर प्लॅनिंग कस शक्य आहे .हे सर्व खिसा भरला असेल तरच शक्य

  • @nikhilbarboz4807
    @nikhilbarboz4807 4 місяці тому +1

    Sagle govt karmachyari hote 😂

  • @kedarnathkhot5589
    @kedarnathkhot5589 5 місяців тому +4

    अप्रतिम आणि अमूल्य अशी माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद❤🙏🙏🙏

  • @sandipkalyankar4605
    @sandipkalyankar4605 9 місяців тому +8

    हा व्हिडीओ बघणाऱ्याच आर्थिक आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही.. नक्की बघावा..फार महत्वाच्या आर्थिक संकल्पना अत्यंत साध्या भाषेत आणि सुंदर उदाहरणांसह सांगितल्या आहेत..👌👌

    • @real_kissa
      @real_kissa  9 місяців тому

      खूप खूप धन्यवाद😊

  • @machindrananaware8787
    @machindrananaware8787 Місяць тому +1

    Grt discussion

  • @vishwajeetbhosale7897
    @vishwajeetbhosale7897 5 місяців тому +1

    PPF option ksa ahe investment sathi

  • @indian5005
    @indian5005 8 місяців тому +5

    Lot of love from Karnataka....This is gold.....continue this please.

  • @shejwalkarhemant3110
    @shejwalkarhemant3110 8 місяців тому +2

    चर्चा उपयुक्त आहे. पण इंग्रजी शब्दांचा अतिवापर 😢😢🙄🙄🙄😒 ? ?कृपया आपली मातृभाषा लक्षात ठेवा. धेडगुजरी भाषा बोलू नका. चर्चेचा विषय छान आहे.

    • @real_kissa
      @real_kissa  8 місяців тому

      आभार! आपली प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल धन्यवाद! नक्की सुधारणा करू!

  • @meenalpandit4204
    @meenalpandit4204 8 місяців тому +5

    आतापर्यंत ऐकलेल्या आर्थिक vlogs / podcasts पैकी सर्वात सोप्या पद्धतीने समजावलेले विश्लेषण ... खूप धन्यवाद

    • @real_kissa
      @real_kissa  8 місяців тому +1

      खूप खूप आभार! Share करा, subsrcibe करा! 😊

  • @ddnimbre877
    @ddnimbre877 5 місяців тому +2

    Excellent discussion...it's like family members sharing financial planning with eachother

    • @real_kissa
      @real_kissa  5 місяців тому +1

      Exactly 💯 That was the motive!

  • @neeilbendre2623
    @neeilbendre2623 5 місяців тому +5

    मराठी माणसासाठी हा पॉडकास्ट खुप महत्वाचा आहे.. जो कोणी ऐकेल तो Financially सुजाण होईल.. Thank U Three Musketeers ❤❤❤

    • @real_kissa
      @real_kissa  5 місяців тому

      खूप खूप आभार! 😊👍

  • @digambarpatil5122
    @digambarpatil5122 7 місяців тому +3

    तुमचा प्रत्यक्ष शब्द आणि शब्द आणि प्रत्येक वाक्य अगदी बरोबर आहे. मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @digambardeokar474
    @digambardeokar474 9 місяців тому +7

    माझ्या विनंतीला मान देऊन आपण वेळेत podcast अपलोड केलेत.. Thank u real kissa team & Amol Sale Sir also..... 🙏 🙏 ❤

  • @yogeshjanrao4337
    @yogeshjanrao4337 9 місяців тому +6

    पॉडकास्ट खूप छान झालाय.आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करणे का गरजेचं हे समजले.

    • @real_kissa
      @real_kissa  9 місяців тому

      धन्यवाद..😊🙏🏻

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 8 місяців тому +3

    Good चालू ठेवा.. खूप दिवसान 1 तस cont.. ऐकलं काही तरी छान ✅

  • @rajeshrkale
    @rajeshrkale 3 місяці тому

    Really inspiring & gives full insight of societal view & perception

  • @sachinmahalunge885
    @sachinmahalunge885 5 місяців тому +3

    आर्थिक व्यवस्थापन व्याख्यान मार्गदर्शन खूप छान

  • @nayanajangale2793
    @nayanajangale2793 8 місяців тому +10

    मी वयाच्या 48वया वर्षी 4 चाकी घेतली जी माझ्या खिशाला परवडेल.

    • @real_kissa
      @real_kissa  8 місяців тому

      हुशारीने आर्थिक निर्णय घेतल्याबद्दल आपले अभिनंदन!!! 😊

    • @nitinmane4537
      @nitinmane4537 8 місяців тому

      ❤❤❤❤

    • @hrishi_t
      @hrishi_t 7 місяців тому +1

      कॅश घेतली का कर्ज केलं कर्ज केलं असेल तर किती कर्ज घ्यावं सुचवा मला पण घेयची आहे

    • @nayanajangale2793
      @nayanajangale2793 7 місяців тому

      @@hrishi_t अर्धे साठवलेले. अर्धे कर्ज काढून. बॅक ऑफ इंडीया. लोन

    • @harshalbadgujar4521
      @harshalbadgujar4521 6 місяців тому

      Cash ghetli ka?

  • @ManandMachhine
    @ManandMachhine 2 місяці тому

    60 madhe same lifestyle Kashi asnar, 60 madhe I will not travel that much as much I do today, my expenses infact will reduce as I will not have dependent only me and wife so ideally it will remain same as 50 k after 10.years. Fear is equal to loss of yourself and business for others.. so dont fear about retirement live life now and forget about retirement plan. Invest in ur self and health so retirement u dont have to plan. Two times food and shelter is need of retirement thats it... end of dont die before retirement by doing all this nonsense. retirement mein what u will do sit at home 😂???

  • @saurabhahirekar
    @saurabhahirekar 8 місяців тому +4

    Khupach sundar ani atishay mahatvachi mahiti milali hya podcast mdhun! thank you so much real kissa team for making this valuable podcast!
    Pls keep on making more of such podcasts ❤

  • @manmohanpatil
    @manmohanpatil 8 місяців тому +4

    Can money can buy happiness.
    No. But it is always better to cry in car than on bus stop.😆

  • @swapnildeshmukh8884
    @swapnildeshmukh8884 4 місяці тому +2

    Very useful information

  • @mahidhumal3416
    @mahidhumal3416 5 місяців тому +2

    खूप छान podcast.. जागरण करणार नव्हते, पण हा video complete पाहिल्याशिवाय झोपायची इच्छाच नाही झाली....

    • @real_kissa
      @real_kissa  5 місяців тому +1

      खूप खूप आभार! 😀 आमचे पॉडकास्ट्स बघितल्यावर मात्र कुठल्याही चिंतेविना झोप शांत लागेल! बघत रहा Real किस्सा!

  • @ashishlimaye7456
    @ashishlimaye7456 Місяць тому

    प्रथम आपण पैसे मिळवीत आहेत म्हणून अमेरिकेत जगतात तस जगण्याच्या अट्टाहास सोडायला हवा, आपलं भारतीय जगणं जगालो तर खूप पैसे वाचतील

  • @sadikfakir6588
    @sadikfakir6588 2 місяці тому

    Great discussion and guidance towards the new generation 👍

  • @anishmane3786
    @anishmane3786 3 місяці тому +1

    Thanks sir 👍

  • @mangeshpawar2255
    @mangeshpawar2255 8 місяців тому +4

    Nice podcast ❤ black tshirt is really guru

    • @real_kissa
      @real_kissa  8 місяців тому

      धन्यवाद! Share करा, subscribe करा म्हणजे आम्हाला असे आणखी व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येता येतील! 💐

  • @real_kissa
    @real_kissa  9 місяців тому +1

    UA-cam मधून किती पैसा मिळतो? Content बनवून पैसा कसा मिळवायचा?
    ua-cam.com/video/cuCIrSY0S5o/v-deo.html

  • @sanketjadhavar
    @sanketjadhavar 9 місяців тому +4

    Great analysis. Financial planning is absolutely necessary especially in early part of your youth. Superb job in educating guys!❤

  • @real_kissa
    @real_kissa  8 місяців тому +2

    Must Watch Podcast- पालकत्व आणि प्राथमिक शिक्षण- ua-cam.com/video/rpQ9wjbtxAg/v-deo.htmlsi=4uMeYkO1GV_Ct3gB

  • @anitachaudhary9650
    @anitachaudhary9650 8 місяців тому +3

    Chaan vatla ikun ha podcast...marathi podcast pan realistic ani upto the point content anu shaktat he ya podcast he profe karun dakhvle.

    • @real_kissa
      @real_kissa  8 місяців тому

      खूप खूप आभार! Subscribe करा आणि shareनक्की करा म्हणजे आम्हाला असे आणखी उपयुक्त पॉडकास्ट्स तुमच्यापर्यंत घेऊन येता येतील. धन्यवाद! ua-cam.com/video/_JhmVot5mWs/v-deo.htmlsi=yH-CuRCIPkPnJi-i

  • @dhaygudegana2820
    @dhaygudegana2820 9 місяців тому +3

    खूप छान एपिसोड झालेला आहे.आणि यामधून खूप काही शिकायला भेटल.कदाचित ये सगळ ऐकण्यासाठी पैसे मोजावे लागले असते.त्यामुळे धन्यवाद
    आणि पुढे ही असेच एपिसोड येवुद्या...

    • @real_kissa
      @real_kissa  9 місяців тому +1

      धन्यवाद…प्रतिक्रिया कळवत जा…असेच एपिसोड तुम्हा सर्वांसाठी घेऊन येत राहू👍😊😊

  • @nayanajangale2793
    @nayanajangale2793 8 місяців тому +2

    चर्चा उपयुक्त आहे. मराठी इंग्लिश मिक्स करा. पण ऐका लिमिट मधे.

    • @amoalsale
      @amoalsale 8 місяців тому

      सर तुमच्या कमेंट मध्ये भाषेच्या काही सुधारणा करता येतील:
      इंग्लिश नाही: इंग्रजी
      मिक्स नाही: सरमिसळ
      लिमिट नाही: मर्यादा.
      शुद्ध मराठीत बोलूया आणि लिहूया सुद्धा.

  • @dipakjadhav6455
    @dipakjadhav6455 7 місяців тому +2

    Khup chaan podcast zala. Sir ni khup uttam ritya mandni keli. Mi Ata paryant jevdhe video baghitle tyat saglyat jaast ha video Mala avadla.

    • @real_kissa
      @real_kissa  7 місяців тому

      धन्यवाद 😊

  • @shilpavarpe4768
    @shilpavarpe4768 4 місяці тому +1

    Really Eye opener video..... 👌

  • @aniketjadhav1973
    @aniketjadhav1973 9 місяців тому +3

    Very nice elaboration of financial concepts and very simple examples to understand. Really thanks for sharing it. Adding a few concepts in my portfolio ❤🙏 Thanks @Amol Sale Sir and Team 😊

  • @annasahebgorane3915
    @annasahebgorane3915 9 місяців тому +3

    अभ्यासपूर्ण व वास्तववादी विवेचन.

  • @navanathgholve8926
    @navanathgholve8926 8 місяців тому +1

    Exsanik.
    Hav.NS.Gholve.
    ❤️💯🙏🏻🙏🏻🙏🏻🇮🇳

  • @abhishmankar6624
    @abhishmankar6624 3 місяці тому +1

    One comment “SIMPLY BEST”
    Life turning podcast 🙏

    • @real_kissa
      @real_kissa  3 місяці тому

      Thank You so much 😊

  • @Teja_S
    @Teja_S 7 місяців тому +1

    छान आहे असेच कॉमन मराठी माणसाचे actual प्रश्न अणि त्यावरची उत्तरे यावर videos बनवत जा.. 4:53

  • @manikjogdand3945
    @manikjogdand3945 8 місяців тому +2

    🎉🎉 खूप छान माहिती दिली आहे सर ,असेच व्हिडिओ तयार करून सर्व सामान्य माणसाला आर्थिक ज्ञान द्यावे....

    • @real_kissa
      @real_kissa  8 місяців тому

      धन्यवाद 😊

  • @maheshshinde3077
    @maheshshinde3077 5 місяців тому +1

    Great Amol for your valuable suggestions

  • @siddheshcreation746
    @siddheshcreation746 9 місяців тому +4

    वास्तव दर्शन आहे हे...❤

  • @anandkulkarni751
    @anandkulkarni751 2 місяці тому

    1 number discussion

  • @nandkishorsonawane2511
    @nandkishorsonawane2511 5 місяців тому +1

    1st wealth
    2nd money
    3rd status

  • @drdinkarsarode9813
    @drdinkarsarode9813 7 місяців тому +1

    Good and very intellectual information for middle class invester

  • @mrvijaykashid
    @mrvijaykashid 8 місяців тому +2

    साध्या आणि सरळ सोप्या भाषेत खूप खूप चांगली माहीती सांगीतली आहे,आभारी आहे❤

    • @real_kissa
      @real_kissa  8 місяців тому

      धन्यवाद😍

  • @rafel1100
    @rafel1100 4 місяці тому +1

    Never heard such an important and needful conversation on You tube !!! Keep it up!

  • @bajrangkumbhar7907
    @bajrangkumbhar7907 3 місяці тому +1

    भावांनो खूप काही शिकायला मिळाले या व्हिडिओ मधून चार ते पाच वेळा पुन्हा पुन्हा बघितला

    • @real_kissa
      @real_kissa  3 місяці тому

      धन्यवाद 😊

  • @sumit-kk1oo
    @sumit-kk1oo 9 місяців тому +2

    सोप्या भाषेत, सोप्या शब्दांत सरांनी उत्तम सांगितलंय

    • @real_kissa
      @real_kissa  9 місяців тому

      धन्यवाद😊

  • @DrSainathNaikwade
    @DrSainathNaikwade 7 місяців тому +1

    Jai Jai Ramkrishna Hari. ❤ Very nice advice.

  • @JayawantPawar-n9l
    @JayawantPawar-n9l 8 місяців тому +2

    खूपच छान मार्गदर्शन

  • @shrikantv4556
    @shrikantv4556 8 місяців тому +1

    मी बरेच podcast बघितले investment वर, पण हे साध , सरळ आणि सोप्या शब्दात सांगणारा व सामान्य व्यक्तीला कळणारा एकमेव podcast असेल. आणखीन अश्या इंवेस्टमेंट्स वर podcast आवडेल. तुम्हाला खूखूप शुभेच्छाही.

    • @real_kissa
      @real_kissa  8 місяців тому

      खूप खूप धन्यवाद..नवीन एपिसोड लवकरच घेऊन येत आहोत🙂🙂

  • @real_kissa
    @real_kissa  9 місяців тому

    Business कसा? कधी? कोणी करावा?
    बघा-
    ua-cam.com/video/_JhmVot5mWs/v-deo.htmlsi=BQnuFrbEvGdVOhlW

  • @imninad
    @imninad 8 місяців тому +2

    Best content on finance till date, thanks a lot

    • @real_kissa
      @real_kissa  8 місяців тому

      This means a lot. Thank you!!! 😇

  • @nandkishorsonawane2511
    @nandkishorsonawane2511 5 місяців тому +1

    काय सुपर चर्चा केली आहे... आपले खरच खूप खूप धन्यवाद 🎉

    • @real_kissa
      @real_kissa  5 місяців тому +1

      धन्यवाद!😊

  • @prajaktaghadage3013
    @prajaktaghadage3013 8 місяців тому +2

    Khup chhan episod 🙏

  • @nayanajangale2793
    @nayanajangale2793 8 місяців тому +2

    थोडक्यात आपल्या ला ज्या वस्तूची खरोखर गरज आहे. तीच घ्या. पण हे सांगायला ऐवढा उपद्व्याप 😊

    • @real_kissa
      @real_kissa  8 місяців тому

      😂 केवळ आमच्या प्रेक्षकांसाठी!

    • @nayanajangale2793
      @nayanajangale2793 7 місяців тому

      👍🙏💐

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 5 місяців тому

      Lokana saral sopa nahi samjat, examples pahijet.

  • @santoshshinde3716
    @santoshshinde3716 8 місяців тому +1

    खूप छान आणि मार्गदर्शन पण खूप छान

  • @rajlaxmipatil8263
    @rajlaxmipatil8263 8 місяців тому +1

    Yes money can buy happiness

  • @chandramaniumarani515
    @chandramaniumarani515 8 місяців тому +1

    Excellent speech sir

  • @siddh3921
    @siddh3921 8 місяців тому +2

    💯💯🙌

  • @mayurbodke4485
    @mayurbodke4485 8 місяців тому +1

    Very informative videos

  • @rahulsasane5568
    @rahulsasane5568 4 місяці тому

    Please introduce Amol Sir at the start of podcast

  • @rohitbodhe-r8v
    @rohitbodhe-r8v 9 місяців тому +2

    Really good analysis 💯 keep it up

  • @amitanaudiophile
    @amitanaudiophile 5 місяців тому +1

    Great upload on UA-cam

    • @real_kissa
      @real_kissa  5 місяців тому

      Thanks for listening!! 😊👍

  • @prakashhaldankar2582
    @prakashhaldankar2582 8 місяців тому +1

    मी आता 26 वर्षाचा आहे.प्रायव्हेट जॉब आहे.रिटायर मेंट साठी मी कुठे इवेस्ट करू.माझा इन्कम 43k आहे

    • @hrishi_t
      @hrishi_t 7 місяців тому +1

      Index fund ne start kara
      Adhi term ani health insurenceकाढा

    • @vishwajeetbhosale7897
      @vishwajeetbhosale7897 5 місяців тому

      कोणता index fund select kru shkto. Lumpsum kru ki sip

    • @hrishi_t
      @hrishi_t 5 місяців тому

      @@vishwajeetbhosale7897 SIP kara 1)nifty 50 index fund

  • @sadhanaaccountancyclasses9322
    @sadhanaaccountancyclasses9322 7 місяців тому +1

    Best knowledge from Sir....👍

  • @dipakjadhav6455
    @dipakjadhav6455 7 місяців тому +1

    Khup chaan

  • @tushart7034
    @tushart7034 8 місяців тому +1

    thank you sir ❤

  • @Atom-dl1po
    @Atom-dl1po 8 місяців тому +1

    Informational, good work guys

    • @real_kissa
      @real_kissa  8 місяців тому

      Thank you so much 😊🙏🏻

  • @abagwe9887
    @abagwe9887 4 місяці тому

    Life is an addition of Memories.... Good one....

  • @shejwalkarhemant3110
    @shejwalkarhemant3110 8 місяців тому

    Portfolio size=25 times the cost of car is an excellent approach. I have raised this to 40 times and enjoying it.

  • @ravigaware3383
    @ravigaware3383 8 місяців тому +2

    Great talk

  • @ANP4U
    @ANP4U 8 місяців тому +1

    जबर माहिती दिली आहे, 100% true 🙏

    • @real_kissa
      @real_kissa  8 місяців тому

      धन्यवाद! Share करा, subscribe करा म्हणजे आम्हाला असे आणखी व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येता येतील! 💐

  • @rajlaxmipatil8263
    @rajlaxmipatil8263 8 місяців тому +1

    Life planning nusar jat nahi achanak adchani yetat

    • @real_kissa
      @real_kissa  8 місяців тому

      खरंय! पण अचानक अडचणी येऊ शकतात यादृष्टीने तयारी ठेवायला हवी आणि त्यापद्धतीने नियोजन करणे कधीही चांगलेच!

  • @khushalbadgujar5199
    @khushalbadgujar5199 8 місяців тому +1

    धन्यवाद 🙏🙏😊

  • @dr.sachinlad2925
    @dr.sachinlad2925 8 місяців тому +1

    खूप छान

  • @spammymeme2665
    @spammymeme2665 5 місяців тому +1

    Thank you 🙏

  • @swapnilnikam590
    @swapnilnikam590 5 місяців тому +1

    Very nice

  • @sunilransubhe
    @sunilransubhe 8 місяців тому +1

    👍

  • @freewilly38761
    @freewilly38761 8 місяців тому +1

    excellennt

  • @sambodhbooksgallery4916
    @sambodhbooksgallery4916 5 місяців тому +1

    Khup Chan, thank you

  • @behindenemylines890
    @behindenemylines890 6 місяців тому +1

    Excellent!

  • @chintamankadbhane2132
    @chintamankadbhane2132 4 місяці тому

    Very nice explanation

  • @amolkaware79
    @amolkaware79 8 місяців тому +1

    Nice info ..

    • @real_kissa
      @real_kissa  8 місяців тому +1

      थँक्स😊

  • @bhushansonawane5302
    @bhushansonawane5302 9 місяців тому +1

    khup chan... thank you.

    • @real_kissa
      @real_kissa  9 місяців тому

      धन्यवाद😊👍

  • @deepak123454321
    @deepak123454321 9 місяців тому +1

    Superb Show ......😊

  • @mahendrapaikrao8717
    @mahendrapaikrao8717 9 місяців тому +3

    चॅनल लवकरच grow करणार दादा..मस्त आहे पॉडकास्ट...

    • @real_kissa
      @real_kissa  9 місяців тому

      धन्यवाद दादा..प्रतिक्रिया कळवत जा😊👍🙏🏻

  • @AmolMadur
    @AmolMadur 9 місяців тому +1

    अतिशय महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @sachinpatil7681
    @sachinpatil7681 8 місяців тому

    Marathi program ahe tar marathit bola. Ugach English words cha show off nako. Quality content ajibat nahi. Ugach Karaycha mhanun evda lengthy episode karaychi kahihi garaj nahi.

    • @amoalsale
      @amoalsale 8 місяців тому +2

      सर
      पाहिले मराठीतून लिहिण्यासाठी देवनागरी लिपीचा वापर करूया. मराठी शब्द इंग्रजीतून लिहिणे हे लै मोठे पाप आहे.
      तुमच्या कमेंट मध्ये भाषेच्या खालील सुधारणा करा:
      प्रोग्राम: कार्यक्रम
      इंग्लिश: इंग्रजी
      Words: शब्द
      Show off: देखावा
      Quality: दर्जेदार
      Content: मजकूर
      Lengthy: लांब लचक
      Episode: भाग

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 5 місяців тому

      ​@@amoalsale😂😂

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 5 місяців тому

      Vishay paha, ugach comment naka karu