✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी: - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
एक अतिशय हुशार,उत्साही, गंमत जंमत करून अवघड विषय सोप्या पद्धतीने समजाऊन सांगणारी,विषयाचे संपूर्ण व सखोल ज्ञान असणारी व इतरांना देणारी,कधी कधी दम देणारी पण तरीही प्रेमळ,हसरी,विद्यार्थीप्रिय, हवी हवीशी वाटणारी,जीचा तास कधीच संपू नये असं वाटणारी,हसरी,एक हाडाची आणि मांसाची सुद्धा,कनवाळू शिक्षिका म्हणजे Only one रचना रानडे मॅम 🙂🙂🙂🙂🙂
मी गीतांजली makeup Artist, Beautician आहे. माझे पार्लर आहे आनंदनगर मध्ये ४५ वर्षी business set होत आहे आणि तूझ्या मुळे आर्थिक शिक्षण मिळत आहे. गंमत वाटते की इतक्या उशिरा गोष्टी कळत आहेत 😂. पण ठीक आहे देर आए दुरुस्त आए 🤗😍. कायम सोबत रहा म्हणजे झाले...😘 खुप खुप अभिनंदन 2M झाले आहेत लवकरच 20M करूयात 🙌🍫
Congratulations mam🌹🌹 Actually I m from karnataka, was watching your videos in English. But while watching in marathi really felt aapal channel aahe..... thank you.
खूप चांगले साध्या सोप्या सरळ पद्धतीने.माहिती मिळत आहे....हा savings cha awareness मुलांमध्ये लवकर निर्माण व्हायला हवा...त्यासाठी काही vdo तयार करता येत असल्यास करावे, खूप खूप thnx... मी नोकरी करतेय पण पूर्वी आम्ही लागलो तेव्हा इतके ज्ञान नव्हते, PPF/GPF बद्दल की कितीही पैसे टाकू शकतो upto 1.5Lakhs अर्थात PPF मध्ये...त्यामुळे नुकसान झाल्याचे जाणवते आहे, पण आता SIP ek चांगला मार्ग आहे त्यात करू शकतो savings👍🏻🙏🏻🙏🏻👌🏻 Thnx a lot
माहिती सांगण्याची पद्धत खूपच सुंदर आहे..प्रामाणिक पणे सांगतो की मला असं वाटलं की मला माझ्या घरच्याच एका सदस्याने ही माहिती सांगितली असे भासले... अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद
मॅडम तुमचा प्रत्येक व्हिडिओ गुंतवणूकदारासाठी खूप प्रेरणादायी असतो. आपल्या चॅनलचे दोन लाख सबस्क्राइबर झाल्याबद्दल आपले अभिनंदन. माझा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, PPF मध्ये 15 वर्षांसाठी गुंतवणूक करण्यापेक्षा मी जर 15 वर्षांसाठी मिडकॅप किंवा स्मॉल कॅप म्युचल फंड मध्ये गुंतवणूक(SIP) केली तर चांगले रिटर्न्स कुठे मिळतील?
एक मुद्दा तूम्ही विसरलात मॅडम. ज्यावेळी ppf योजना शासनाने चालू केली होती तेव्हा व्याज दर हा ९ टक्के होता आणि आता २०२३ मधे व्याज दर हा ७ टक्के आहे. म्हणजे व्याज हा फिक्स नाही तर तो बदलत राहतो.ह भविष्यात सरकार व्याज फक्त कमीच करत नेईल कि वाढ सुद्धा करेल की नाही.
खूप खूप धन्यवाद ताई 🙏 खूप सारे मार्ग मोकळे होता.. तुमचं ऐकून... जनु.. मनातले सर्व शंका तुम्हाला आपोआप कळता... आणि त्यावर तुमी मार्गदर्शन करता... खूप thank u ताई 🙏
उत्तम शिक्षक कसा असावा ? याचे मूर्तिमंत उदाहरण आपण आहात मॅडम .... 2 लक्ष subscriber अगदी अल्पावधीतच झाल्याबद्दल ही आपले मनःपूर्वक अभिनंदन !! 💐💐💐💐💐💐💐💐💐💐
As usual very nicely explained. 15 + 5 years PPF account already closed. Compound Interest hence very beneficial. I am now deducting amount towards Voluntary PF.
Video was very nice thank for the information , could you please help us to know the difference between PF, PPF and VPF and can we open VPF and PPF at the same time
Hi i m chetana Gandhi Rachna mam khup Chan mahiti milali mala Karan kunahla pan kahi details nahi vicharata tumchya channel mule khup perfect aani easy way ne hai knowledge milat aahe aamhi pan bank madhe jat navhto pan aata jato ter bharpur kahi kalte khup jaberdust tumhi information deta ....i love you and your all information and channel and enjoying very much 😊
Congratulations for 2L subscribers. Give us brief idea of other tax saving INVESTMENT options. Such as Tax saving MF, Post Scheme and LIC etc. and their comparison.
Mam I saw your channel from last few days. Thank you for giving us a thorough information about investments. I really appreciate your efforts. You have a brilliant power to explain the things in a understabl manner. You are truly amazing. May you got much more success in your life ❤
Maam one more question , if we don't pay any amt in between some year then how will it affect ? Kindly prepare video on EPF and systematic widrawal plans as well 🙏
Hello Madam, Thanks alot for the valuable info in simple manner. I have one query - during the renewal period of PPF for 5 years (post 15 years) in case I am in need of funds in the 3rd or 4th year, can i withdraw money? Is there any penalty for this? Also, could you please let me know that is there Pension benefit available on PF scheme. Pls advice.
माझे दोन प्रश्न आहेत 1.जर एखादा व्यक्ती ppf मधे पैसे दरवर्षी नियमित भरतअसेल पण एखाद्या वर्षी त्याचा मृत्यू झाला तर ते A/C बंद होते का ? 2. ppf साठी nominee ठेवू शकतो का ?
कमाल वय मर्यादा किती आहे अकाउंट ओपन करण्यासाठी. मुलांचे अकाउंट ओपन केले तर ती जेव्हा मोठी होती त्यावेळी ते परत अकाउंट ओपन करू शकतात का? कारण पंधरा वर्षांनी त्याची मॅच्युरिटी झालेली असेल
@@finolifemoneylife9595 पण टैक्स रिबेट मधे सूट नाही मिळणार आणि ते कधीपन काढू शकतो आणि आपला स्वभाव लालची असल्यामुळे आपण ते वर्ष दोन वर्ष पण ठेवत नाही त्यामुळे छोटी ठेव का असेना ppf मधे गुणतवावे 🙏
*The day you start earning start saving in PPF or the day u get married or the day your KID is born start saving in PPF on 1st of Apr every year for next 15 years, this money will take care of your KIDs higher education after his/her 12th std, you will thank yourself for this saving*
खूप छान विडिओ मॅडम, I am looking after salary and wages in my company and when someone comes to me for tax saving advice, then I ask him to watch these videos
Thank you madam tumhi khup mahtwachi mahiti deta. PPF account mi post office madhi open kel pn tithe online system nhi O mg kse PPF madhi online paise kse bharayche?
Thank you for giving valuable information regarding ppf. Last year I have closed my PPF account , can I reopen it and what would be the locking period in that case?
आपण आयुर्विमा trem इन्शुरन्स आणि आयुर्विमा कंपनीच्या इतर योजना संदर्भात महिती सखोल माहिती द्यावी.Term इन्शुरन्स घेण्यासाठी नियम थोडे कडकं आहेत. तरी आपण याचा सखोल माहिती चा व्हिडियो बनवावा
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi
✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha
✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी:
- जीवन विमा ► bit.ly/3tYenqr
- आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
9
😅😅😅😅 1:47 1:47 1:47 1:49
Atal pension Yojana baddal video banva na please
We@@vishwanathbhor3542
एक अतिशय हुशार,उत्साही, गंमत जंमत करून अवघड विषय सोप्या पद्धतीने समजाऊन सांगणारी,विषयाचे संपूर्ण व सखोल ज्ञान असणारी व इतरांना देणारी,कधी कधी दम देणारी पण तरीही प्रेमळ,हसरी,विद्यार्थीप्रिय, हवी हवीशी वाटणारी,जीचा तास कधीच संपू नये असं वाटणारी,हसरी,एक हाडाची आणि मांसाची सुद्धा,कनवाळू शिक्षिका म्हणजे
Only one रचना रानडे मॅम 🙂🙂🙂🙂🙂
💬💬💬👆👆.
आपल्या मराठीतले आजचे अनमोल रतन आहात ताई तुम्ही,🎉
असे मार्गदर्शन करणारे विवेक, बुद्धिमान, गुरु आहे, तर महाराष्ट्र लवकरच आर्थिक साक्षर होईल.धन्यवाद मॅडम आभारी आहे.
मी गीतांजली makeup Artist, Beautician आहे. माझे पार्लर आहे आनंदनगर मध्ये ४५ वर्षी business set होत आहे आणि तूझ्या मुळे आर्थिक शिक्षण मिळत आहे. गंमत वाटते की इतक्या उशिरा गोष्टी कळत आहेत 😂. पण ठीक आहे देर आए दुरुस्त आए 🤗😍.
कायम सोबत रहा म्हणजे झाले...😘
खुप खुप अभिनंदन 2M झाले आहेत लवकरच 20M करूयात 🙌🍫
सादरीकरण छान आहे.
PPF मध्ये व्याजावर व्याज मिळते व ते सुद्धा करमुक्त असते, याबाबत तुम्ही उल्लेख करायला हवा.
तुमचा आत्मविश्वास , ज्ञान उत्तम.....
विषयाची मांडणी करण्याची हातोटी खूप छान.... Keep it up....
Thank u mam
तुम्ही देशातील लोकांचं आर्थिक नियोजनाचा ज्ञान वाढवत आहात
आर्थिक नियोजन साठी #infotechmarathi
अहो! अख्ख्या UA-cam वर या पेक्षा सोप, साध्या आणि सरळ भाषेत आर्थिक ज्ञान नाही मिळेल हो...!!🤍⭐
२ लाख लोक जोडल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा 🎉✨
धन्यवाद
मॅडम तुम्ही बेस्ट स्टॉक कसा निवडायचा ते खूप छान पद्धतीने सांगितले , तसाच बेस्ट mutual fund कसा निवडायचा या वर व्हिडिओ बनवा plz
Ho Madam ☺️
Ho madam
@@sadhanashinde6284
Thx Sadhana
Ho madam,plz mutual fund kasa choose karayacha
Yes madam
PPF आणि महिला सन्मान पत्र या बद्दल खुपच छान माहिती दिलीत तुम्ही. धन्यवाद.
मॅडम मनापासून धन्यवाद तुम्हाला गुंतवणूक कशी करावी याच खूप दर्जेदार मार्गदर्शन तुम्ही करत आहात... धन्यवाद
Congratulations mam🌹🌹
Actually I m from karnataka, was watching your videos in English.
But while watching in marathi really felt aapal channel aahe..... thank you.
Thank you 😊
Madam , you are doing great work for the society , This is one type of DESH SEVA ..Thank you
Thank you 😊
खरच !
Hearty congratulations on achievement of 2 lakh landmark. 👍
खूप चांगले साध्या सोप्या सरळ पद्धतीने.माहिती मिळत आहे....हा savings cha awareness मुलांमध्ये लवकर निर्माण व्हायला हवा...त्यासाठी काही vdo तयार करता येत असल्यास करावे, खूप खूप thnx... मी नोकरी करतेय पण पूर्वी आम्ही लागलो तेव्हा इतके ज्ञान नव्हते, PPF/GPF बद्दल की कितीही पैसे टाकू शकतो upto 1.5Lakhs अर्थात PPF मध्ये...त्यामुळे नुकसान झाल्याचे जाणवते आहे, पण आता SIP ek चांगला मार्ग आहे त्यात करू शकतो savings👍🏻🙏🏻🙏🏻👌🏻 Thnx a lot
माहिती सांगण्याची पद्धत खूपच सुंदर आहे..प्रामाणिक पणे सांगतो की मला असं वाटलं की मला माझ्या घरच्याच एका सदस्याने ही माहिती सांगितली असे भासले... अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद
धन्यवाद
मॅडम तुमचा प्रत्येक व्हिडिओ गुंतवणूकदारासाठी खूप प्रेरणादायी असतो. आपल्या चॅनलचे दोन लाख सबस्क्राइबर झाल्याबद्दल आपले अभिनंदन. माझा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, PPF मध्ये 15 वर्षांसाठी गुंतवणूक करण्यापेक्षा मी जर 15 वर्षांसाठी मिडकॅप किंवा स्मॉल कॅप म्युचल फंड मध्ये गुंतवणूक(SIP) केली तर चांगले रिटर्न्स कुठे मिळतील?
Devide kara large cap, mid cap and small cap karan risk sudha devide hoil baki mid cap ani smal cap jast deil pan risk pan jast asel
It's risky not fix money 🤑
नक्कीच रिस्क तर आहे, परंतु लॉंग टर्म साठी रिस्क कव्हर होऊन जाते #infotechmarathi
Same question from my side also
Very good question
Rachana, Great way of explaining finance & investments. Proud of you.
Thank you 😊
एकाच नावाचे दोन ppf account खुल शकतो का?
Rachna mam तुमचे सर्व व्हिडिओ खूप informative astat.
स्पष्ट आणि स्वच्छ भाषा शैली आहे.
एक मुद्दा तूम्ही विसरलात मॅडम. ज्यावेळी ppf योजना शासनाने चालू केली होती तेव्हा व्याज दर हा ९ टक्के होता आणि आता २०२३ मधे व्याज दर हा ७ टक्के आहे. म्हणजे व्याज हा फिक्स नाही तर तो बदलत राहतो.ह भविष्यात सरकार व्याज फक्त कमीच करत नेईल कि वाढ सुद्धा करेल की नाही.
Look
81w2@
Moon dee m
Kamich hot janar
वयाची अट काय?
चोरांचं सरकार कायम राहील तर लाॅक ऊघडनार नाही,, पीपीएफ चे सगे पैसे चोरुन उडवले आहे
खूप खूप धन्यवाद ताई 🙏 खूप सारे मार्ग मोकळे होता.. तुमचं ऐकून... जनु.. मनातले सर्व शंका तुम्हाला आपोआप कळता... आणि त्यावर तुमी मार्गदर्शन करता... खूप thank u ताई 🙏
Hallo Rachana, मी डॉ. विद्या बुरांडे वय 59 . मी 2 महिन्यापासून आपले vedio पहात आहे. मला खूप खूप आवडले व माझ्या ज्ञानात खुप भर पडली. Thank you 🙏🙏
अभिनंदन मॅम पण मॅम जास्तीत जास्त व्हिडिओ टाकण्याचे प्रयत्न करा 🙏
नक्की प्रयत्न करते 😊
Ho madam jast video takle tr lavkr jast subscribers hotil..
उत्तम शिक्षक कसा असावा ? याचे मूर्तिमंत उदाहरण आपण आहात मॅडम ....
2 लक्ष subscriber अगदी अल्पावधीतच झाल्याबद्दल ही आपले मनःपूर्वक अभिनंदन !!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
धन्यवाद 😊
Good information madam. PPF is one of the best savings scheme. I have extended my PPF A/c third block period of 5 years
मॅडम हा व्हिडिओ माझ्या आर्थिक गुंतवणुकीचा खूप चांगला पर्याय आहे,धन्यवाद मॅडम
As usual very nicely explained. 15 + 5 years PPF account already closed. Compound Interest hence very beneficial. I am now deducting amount towards Voluntary PF.
What is voluntary PF?
🙏अभिनंदन मॅडम💐💐
मॅडम तुम्ही आपल्या लोकांसाठी एक शेअर मार्केट कोर्स सीरिज चालु करा, जेणेकरून
मराठी माणूस आर्थिक विकास करेल?
Madam share market vishai
Ajun sangana tumchi marathit sanganyachi paddhat khup chhan ahe mi ek gruhini ahe
लवकरच सुरु करायचा प्रयत्न करते.
Video was very nice thank for the information , could you please help us to know the difference between PF, PPF and VPF and can we open VPF and PPF at the same time
खुप छान माहिती दिली हि माहिती मला आधी मिळाली असती तर मी माझ्या मुलांना अजुन चांगले शिक्षण देऊ शकले असते 😊
Hi i m chetana Gandhi
Rachna mam khup Chan mahiti milali mala Karan kunahla pan kahi details nahi vicharata tumchya channel mule khup perfect aani easy way ne hai knowledge milat aahe aamhi pan bank madhe jat navhto pan aata jato ter bharpur kahi kalte khup jaberdust tumhi information deta ....i love you and your all information and channel and enjoying very much 😊
Awesome session 😀 I really like the way you tech ma'am..☝️ hats off🙌
™️
PPF vs ELSS, which is best for 15 years, sum investment assumes 50k per year
Congratulations for 2L subscribers. Give us brief idea of other tax saving INVESTMENT options. Such as Tax saving MF, Post Scheme and LIC etc. and their comparison.
छान ताई अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले ❤
खरच मातृभाषेतून शिकण्याची मजाच वेगळी सर्व मुद्दे कसे एकदम साफ होतात...
Mam I saw your channel from last few days. Thank you for giving us a thorough information about investments. I really appreciate your efforts. You have a brilliant power to explain the things in a understabl manner. You are truly amazing. May you got much more success in your life ❤
Maam one more question , if we don't pay any amt in between some year then how will it affect ? Kindly prepare video on EPF and systematic widrawal plans as well 🙏
Same question
+1
same question here 🙏 madam
Seme questions
Yearly charge lagel 50+ extra per yeat
PPF account मध्ये दर महिन्याला पैसे टाकावेच लगतात का? आणि दर महिन्याला वेगवेगळी amount PPF मध्ये टाकता येते का?
नाही . हो . वेगवेगळी रककम टाकता येते .
PPF बद्दल जी माहिती सांगितली ती खुप महत्तवपुर्ण होती . धन्यवाद..!!!
Khoop chhan explained kele PPF account baddal sagle doubts clear kelet.Asech video nehami kadhat ja je samjavayala sope jate.
Hello Madam! Very nice video. Is there any minimum and maximum age limit to start kid’s PPF A/C?
Compounding intrest also advantage that you forgot to tell
Hello Madam,
Thanks alot for the valuable info in simple manner. I have one query - during the renewal period of PPF for 5 years (post 15 years) in case I am in need of funds in the 3rd or 4th year, can i withdraw money? Is there any penalty for this?
Also, could you please let me know that is there Pension benefit available on PF scheme.
Pls advice.
माझे दोन प्रश्न आहेत 1.जर एखादा व्यक्ती ppf मधे पैसे दरवर्षी नियमित भरतअसेल पण एखाद्या वर्षी त्याचा मृत्यू झाला तर ते A/C बंद होते का ? 2. ppf साठी nominee ठेवू शकतो का ?
Ho nominee astoch
मेल्या नंतर ते पैसे लगेच मिळू शकतात
nominee can't continue account
तुम्ही मला माझ्या भाषेत सांगितलं त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने समजले थँक्यू मॅडम
मॅडम आपण खूप छान माहिती जनतेपर्यंत पोचवत आहात. आपल खुप खुप आभार. धन्यवाद. नमस्कार.
कमाल वय मर्यादा किती आहे अकाउंट ओपन करण्यासाठी. मुलांचे अकाउंट ओपन केले तर ती जेव्हा मोठी होती त्यावेळी ते परत अकाउंट ओपन करू शकतात का? कारण पंधरा वर्षांनी त्याची मॅच्युरिटी झालेली असेल
Tya peksha mutual fund kadha 15 vrshasathi 12% peksha jast midel
@@finolifemoneylife9595 पण टैक्स रिबेट मधे सूट नाही मिळणार आणि ते कधीपन काढू शकतो आणि आपला स्वभाव लालची असल्यामुळे आपण ते वर्ष दोन वर्ष पण ठेवत नाही त्यामुळे छोटी ठेव का असेना ppf मधे गुणतवावे 🙏
ELSS TAX benifit mutual fund aste te tax benefit midate ani 3 year locking period ahe
धन्यवाद हा तारखेचा खेळ सांगितल्या बद्दल माहिती नव्हत हे, छान माहिती दिली
Madam u r really teaching to all very interestingly and funny...like so much...keep educating...ase teacher school and colleges madhe pahije hote
Khupch Chan Mahiti Milali.Asech Margadarshan Milalya Thik Hoil.Thanks. P.A.Auti.
मॅडम खुप छान माहिती दिली धन्यवाद...सिनियर सिटीझन स्कीम बद्दल पण एखादा माहितीचा व्हिडिओ
खुप छान राहील. Thank you.
समजावून सागनयाची पद्धत खूप आवडली
PF . खुप चांगली माहिती दिली मॅडम तुम्ही , खुप खूप धन्यवाद 🙏🏻👌🏻👍🏻
अप्रतिम विश्लेषण मॅडम...तुमच्या आवाजात गोडवा आहे जादू आहे चाबूक
खूपच छान माहिती आणि सगळ्यात सुरक्षित गुंतवणूक पर्याय
मी या प्रकारचे खाते काढले आहे परंतु 5 तारखेचा नियम मला आता समजला आहे thanks
Tumache videos pahun dnyanatil guntavanuk vadhte aahe. Thank you so much ma'am
तुम्ही लोकांन साठी भरपूर मेहनत घेतली आहे
PPF बद्दल खुपच छान माहिती दिलीत.धन्यवाद.
अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन केले मॅडम धन्यवाद 🙏
सोप्या भाषेत समजावून सांगितले
धन्यवाद.
कुवैत हून
खूप छान! आणि सोंप्या भाषेत मार्गदर्शन!
खूप छान पद्धतीने आपण guide केले आहे mam thank you
खुपच छान पद्धतीने आपण सागिंतले , धन्यवाद 🙏🙏🙏
खूप छान सांगितले मला ह्या बद्दल माहिती नव्हती Thanks 🙏
मॅडम आपण गुंतवणूक बाबत छान माहिती दिली धन्यवाद
Thanks a lot ... Tumchya mule mala. Investment chi savay lagat ahe .❤
खूप सोप्या शब्दात मार्गदर्शन...🙌
Thanks
Thank you for your support! sorry for the late reply! :)
खुप छान व्हिडिओ मॅडम खूप चांगली आणि detail माहिती मिळाली
*The day you start earning start saving in PPF or the day u get married or the day your KID is born start saving in PPF on 1st of Apr every year for next 15 years, this money will take care of your KIDs higher education after his/her 12th std, you will thank yourself for this saving*
Bolnyachi paddhat khoopach changli aahe madam.keep it up this style always in every video you make.
PPF , छान संपूर्ण माहिती सांगितली...
खूप छान विडिओ मॅडम, I am looking after salary and wages in my company and when someone comes to me for tax saving advice, then I ask him to watch these videos
मॅडम तुम्ही खरच छान समजावून सांगितले 😊🙏
Khup chan Rachana tai.amha gruhinina yache dhayn naste tumchamule he far sope watate
Madam kichkat mahiti sopya bhashet sagta khup chhan , thank you
2 लाख subscribers झाल्या बद्द्ल अभिनंदन.
आपण एका व्यक्तीचे एकच PPF Account उघडू शकतो.. बरोबर न
Thank you for the video. It clarified all questions related to PPF to me.
अचूक आर्थिक नियोजन शिकवणाऱ्या हुशार शिक्षिका आहात तुम्ही , आमच्या ज्ञानात खूप भर पडत आहे , व्हिडीओ पाहायला कंटाळा येत नाही
maam, your accent makes me miss mumbai so much, i lived there from 1997 to 2022, awesome :)
मॅडम फारच छान माहिती दिलीत. शतशः धन्यवाद 🙏
अतिशय सोप्या भाषेत सांगितलं त्याबद्दल धन्यवाद.
एक मुद्दा फक्त विस्तारून सांगा की ppf वर चक्रवाढ व्याज आकारले जाते का ? अन् जात असेल तर कशाप्रकारे ?
Already have ppf account for some years now. At least by this way some amount goes into saving every month and this continued even in lockdowns.
Eka arthane tumi garibi hatwat aahat. 🙂 Lage raho. Sai bless you 🙌
खुप छान माहिती... अनेक आशीर्वाद...
Thank you mam tumcha mule house wife na knowdlege milate..
खूपच छान माहिती दिली आहे 🙏 धन्यवाद मॅडम
Khup chhan mahiti nemkya shabdat sopya paddhtine mandili..Thanks
Congratulations.. For 2 lakh subscribrr.Very informative video
आपण देत असलेल्या माहितीबद्दल आभार
जगातील नंबर वन CA.
Khup chan mahiti sangitalit dhanyavad Madam 😊🙏
Thank you madam tumhi khup mahtwachi mahiti deta. PPF account mi post office madhi open kel pn tithe online system nhi O mg kse PPF madhi online paise kse bharayche?
This boy is very intelligent...... Nice video brother.....
ह्या स्कीम मधे व्याजा वर व्याज मिळते चक्रवाढ पद्धतीने हा मोठा फायदा आहे.
PPF baddal khup chhan mahiti milali thanx madam
Thank you for giving valuable information regarding ppf. Last year
I have closed my PPF account , can I reopen it and what would be the locking period in that case?
आपण आयुर्विमा trem इन्शुरन्स आणि आयुर्विमा कंपनीच्या इतर योजना संदर्भात महिती सखोल माहिती द्यावी.Term इन्शुरन्स घेण्यासाठी नियम थोडे कडकं आहेत.
तरी आपण याचा सखोल माहिती चा व्हिडियो बनवावा
रचना मॅम NPS वर पन एक व्हिडीओ बनवा. तुमचे व्हिडीओ खूप छान असतात
अतिशय उत्तम माहिती दिली धन्यवाद