पैसा वाढवायचाय ना?... मग, पैशालाच कामाला लावूया की! Dokyala Thought with Koustubh Joshi | EP02

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • Dokyala Thought with Koustubh Joshi and Amey Gogate वाचवलेले पैसे कसे वाढवायचे, गुंतवणूक नेमकी कुठे, कधी करायची, म्युच्युअल फंडाचा पर्याय कितपत योग्य, शेअर बाजारात उतरायचं तर काय तयारी करायची, याची नेमकी उत्तरं देताहेत अर्थ विषयातील अभ्यासक कौस्तुभ जोशी. | How to Save Money? | How to Invest?
    #DokyalaThought #finance #investing #sharemarket #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 100

  • @kirannemade9335
    @kirannemade9335 25 днів тому +1

    अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे ......हि चर्चा समाजातील सर्व स्तरातील लोकांमध्ये झाली पाहिजे 👌👌👌

  • @gandhalim8891
    @gandhalim8891 8 місяців тому +23

    अतिशय अर्थपूर्ण माहिती दिली 👌🏻🙏🏻💐शाळेतून असे सेमिनार आयोजित करणं गरजेचं आहे... शेवटी अगदी खूप छान सांगितले 🙏🏻

  • @aparnapotekar2724
    @aparnapotekar2724 8 місяців тому +7

    खूप उपयुक्त आर्थिक नियोजन माहिती 🙏🏻sir आपण जर शाळांना मार्गदर्शन केलं तर भावी पिढीला खूप फायदा होईल प्लीज

  • @baburaokilledar9165
    @baburaokilledar9165 7 місяців тому +2

    Koustubh सर उत्तम माहिती सांगितली आहे खरोखर बचत आणि गुंतवणूक यांची सांगड कशी करायची हे सोप्या पद्धतीने सांगितले आहे धन्यवाद

  • @vishpara6095
    @vishpara6095 8 місяців тому +14

    अतिशय अप्रतिम विवेचन कौस्तुभ सर ! प्रत्येकाने आणि विशेषतः तुम्ही ज्याला जेन झी असं म्हणलात अशा प्रत्येकाने एक तास घालून ही मुलाखत पूर्णपणे नक्की ऐका. सर एक विनंती आहे की च्या मुलांना त्यांच्या पहिल्या पगारापासून ते वयाच्या 30 व्या वर्षी पर्यंत इन्व्हेस्टमेंट च्या स्टेप्स आणि आर्थिक शिस्त याबद्दल जर एखादं किंवा मुलाखत ठेवलीत तर त्याचा प्रचंड उपयोग होईल

  • @harshalaparab
    @harshalaparab 9 місяців тому +11

    Being a student of Koustubh sir it's always a pleasure watching and listening sir throughout the platforms, Again here is the video that educate everyone about financial management.

    • @rajptl357
      @rajptl357 8 місяців тому +1

      Does he have a youtube channel or linkedin/insta profile? If yes, please share

    • @rampawar5376
      @rampawar5376 6 місяців тому

      ​@@rajptl3578888888899999999899999998898888898898888

  • @RohitKumbharkar-fn4fu
    @RohitKumbharkar-fn4fu 7 місяців тому +3

    खुपच सुंदर विवेचन,,, अशा पद्धतीचे कार्यक्रम शाळेत घेयला हवे

  • @rutu3090
    @rutu3090 9 місяців тому +7

    सर आपल्याकडे अर्थिक साक्षर नसलेला वर्ग भरपूर मोठा आहे.पन्नास हजार इन्कम असेल तर कमीत कमी दहा हजार गुतंवले पाहीजेत पण कसे,कुठे गुंतवायचे हे कळाले असते तर मध्यम वर्गाच्या दृष्टीने बरे झाले असते.किंवा रिस्क न घेता किंवा कमी रिस्क असलेला
    मध्यम वर्घासाठी अमूक एक प्लॅन चांगला आहे हे जरी कळाले असते तरी बरे झाले असते.
    कारण त्यांचा एवढा अभ्यास नाही पण त्यांनी
    तुमच्यावर विश्वास ठेवून एखादा प्लॅन नक्कीच घेतला असता.🙏

  • @CharudattaPatil-zd4cl
    @CharudattaPatil-zd4cl 7 місяців тому +2

    अतिशय उत्तम माहिती मिळाली.😂🇨🇮🙏🇨🇮😂 पण शाळेतुन अशी माहिती😮😮 मिळाली तर बर होईल.आपला मी आभारी आहे.🇨🇮🙏 धन्यवाद 🙏🇨🇮

  • @suryakantbadle5685
    @suryakantbadle5685 8 місяців тому +3

    उत्तम सादरीकरण आणि विवेचन .असे वेग वेगळे वैचारिक विषय जरूर सादर करा..शुभेच्छा.

  • @herovbp
    @herovbp 9 місяців тому +3

    खूप सोप्या भाषेत पैशाची चर्चा! 👌🏻👌🏻

  • @dastagirnaikawadi3997
    @dastagirnaikawadi3997 3 місяці тому

    खूप छान माहिती ,अतिशय सोप्या भाषेत सांगितली, धन्यवाद सर,

  • @mahajanclassesacademy7980
    @mahajanclassesacademy7980 6 місяців тому +1

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @mystictilopa2812
    @mystictilopa2812 2 місяці тому +1

    फार सुंदर !❤

  • @raviarote8563
    @raviarote8563 8 місяців тому +2

    Great Suggestions Sir Thanks a lot of

  • @Pari_2023
    @Pari_2023 22 дні тому

    excellent ..thanks

  • @harishankarrane6158
    @harishankarrane6158 9 місяців тому +2

    Nice information about saving sir
    I have also adopt your trics and now latest retired and help your
    Trics for saving

  • @ganeshshirmewar5216
    @ganeshshirmewar5216 9 місяців тому +1

    Atishay uttam podcast 👌

  • @meghanaghag7365
    @meghanaghag7365 6 місяців тому

    Khup sunder vivechan, sopya bhashet aani interesting charcha keli Joshi sir ni ,kharach scool aani colleges madhe he sangitale gele pahije.

  • @umeshmali4946
    @umeshmali4946 6 місяців тому

    धन्यवाद सर विचार मांडल्या बदल

  • @mandarshete2153
    @mandarshete2153 9 місяців тому +1

    सुरेख...एकदम सरळ आणि सोप्या भाषेत विषय पटवून दिला.

  • @bharatagre8802
    @bharatagre8802 5 місяців тому

    अतिशय उपयुक्त माहितीपूर्ण व्हिडिओ

  • @umeshraul5481
    @umeshraul5481 Місяць тому

    उत्तम माहिती,जय शिवराय 🙏🙏

  • @bandappachillarge8380
    @bandappachillarge8380 5 місяців тому

    सुंदर व उपयुक्त माहिती

  • @Adityagokhale11
    @Adityagokhale11 9 місяців тому +3

    जिवन जगताना आपले विचार महत्वाचे आहेत

  • @dipalipatil1722
    @dipalipatil1722 8 місяців тому

    Amay sir koustubh sir khup chan mahiti sangitli marathi manus aani finance good sir

  • @narendrakulkarni7259
    @narendrakulkarni7259 27 днів тому

    Very nice infornetion

  • @shilpagaikar6173
    @shilpagaikar6173 7 місяців тому

    अर्थाची अर्थपूर्ण तरीही सोप्प विश्लेषण

  • @dattatraynagargoje4018
    @dattatraynagargoje4018 7 місяців тому

    Very good morning sir and very nice subject of money 💰 issue and so it's the need of Time ❤

  • @anaghamalkar3293
    @anaghamalkar3293 7 місяців тому

    Khup👌mahiti sangitlit sir me actually retired women ahe Ani amhi amchya kalapasun tumhi sangat aslyapramanech guntavnuk keli phakta MF chi mahiti praglbhit naslyane amhi shares vagairemadhye utarlo nahit pan aaj matra me khup yababat jagruk ahe kiwa mahiti y tubevarun milte Ani kalaylahi lagla pan taridekhil amhi shunyatun khup shiklodekhil Ani shunyatun chhan sealed hi zalo kharach amhal yababat amche aaie vadilach guru hote alela paisa thodasa bajula kasa thevaycha aso pan tumchi mahiti atishay chhan hoti Ani ti me 4 -5 young mulanna pathvlit amhi sangnyapeksha Sonoran Kan tochleki Bara ast🙏🏼

  • @rupeshmhapankar7114
    @rupeshmhapankar7114 5 місяців тому

    Excellent thank you 🙏

  • @sachinkhole
    @sachinkhole 8 місяців тому

    Thanks

  • @ashokmunde7840
    @ashokmunde7840 7 місяців тому

    Very nice Discussion sir, Very nice I Agree with you

  • @sachinkhedekar3195
    @sachinkhedekar3195 9 місяців тому +1

    छान संवादमाला

  • @sunitagajare1112
    @sunitagajare1112 7 місяців тому

    Khup chhan mahiti

  • @user-hi5fd1em4z
    @user-hi5fd1em4z 8 місяців тому +1

    Really Great Information Sir

  • @markadprakash6335
    @markadprakash6335 8 місяців тому

    खूपच सुंदर विवेचन

  • @swatideshpande4746
    @swatideshpande4746 7 місяців тому

    माहितीपूर्ण 🙏👍

  • @prashantkore7050
    @prashantkore7050 6 місяців тому

    Very nice guidance

  • @vaishnavisalgar7872
    @vaishnavisalgar7872 7 місяців тому

    छान माहिती सांगितली सर

  • @priyaakre2179
    @priyaakre2179 8 місяців тому

    Khup chan mahiti dili sir

  • @neelamshah1774
    @neelamshah1774 6 місяців тому

    Nice. Information sir .God bless you always

  • @vidyasonale241
    @vidyasonale241 4 місяці тому

    Excellent information.....

  • @virendrashah5762
    @virendrashah5762 8 місяців тому +1

    Good information,thanks

  • @millind_sharyatshaukin
    @millind_sharyatshaukin 6 місяців тому +2

    मला एकच प्रश्न पडतो आज दात आहेत तर मटण खाल्लेलं बर ना म्हातारपणात दात जातील आणि तेंव्हा मटण खाऊ असे स्वप्न पाहणे योग्य आहे का? माझ्या कंपनीत एक काका होते ते त्यांच्या उमिदेच्या वयात खुप मेहनत करायचे ओव्हर टाईम करून पैसा कमवायचे आणि कंपनीत आराम एका लाकडी प्लायवुडवर करायचे घरी त्यावेळी २०००० हजाराची गादी घेतली होती पण आराम करायच्या वेळी म्हणजे रात्री ओव्हर टाईम करायचे आता रिटायर्ड झाले आहेत आता गादीवर झोपायला बघत आहेत पण जास्त काम केल्याने कमरेत गॅप आला आहे आणि डॉक्टरने गादीवर झोपायला मनाई केली आहे आता बोला काय करायचं जेंव्हा गादीचा आनंद घ्यायचा होता तेंव्हा लाकडी प्लायवुड वर झोपले आणि आता गादीवर झोपाव असं वाटतं पण डॉक्टरने सांगितले आहे प्लेन अशा लाकडावर झोपा😂 म्हणुन आम्हाला वाटतं की जेंव्हा दात आहेत तेंव्हा मटणाच्या नळ्या तोडा कारण म्हातारपणात दात पडल्यावर मटणाचा बाव पण इच्छा असूनही चावता येणार नाही 😂😂

    • @karunasolav
      @karunasolav 6 місяців тому +2

      बरोबर आहे पण इन्व्हेस्टमेंट नाही केली तर म्हातारपणी कुणीही आपल्याला वाली राहत नाही

    • @karunasolav
      @karunasolav 6 місяців тому +1

      म्हणजे मटण आठवड्यातून चार वेळा खायच्या ऐवजी दोन वेळा खा म्हणजे म्हातारपणी रसा प्यायच्या लायकीचे तरी रहाल 😂

  • @sanjivgiri5295
    @sanjivgiri5295 8 місяців тому

    Nice guidence

  • @kunalmagdum4568
    @kunalmagdum4568 17 днів тому

    account mdhe kiti Rakkam thevaychi?

  • @sakharamadiwade8057
    @sakharamadiwade8057 6 місяців тому

    Really great sir 👏.......

  • @user-pk3kv6ku9o
    @user-pk3kv6ku9o 7 місяців тому +1

    Index Fund madhye Divident milto ka?

  • @mahendramandlik8487
    @mahendramandlik8487 9 місяців тому

    माहितीपूर्ण

  • @user-wx9ey6ks5b
    @user-wx9ey6ks5b 8 місяців тому

    खुप छान सर

  • @gajananpatil2307
    @gajananpatil2307 9 місяців тому

    Thank sir

  • @sharadakadam9807
    @sharadakadam9807 7 місяців тому

    The best seminar, ggod luck age 60

  • @laxmanbandamwar7880
    @laxmanbandamwar7880 9 місяців тому

    Best video thanks 🙏🙏

  • @kishorkeni3204
    @kishorkeni3204 7 місяців тому

    पूर्वी पाऊस आला मोठा, पैसा झाला छोटा असे म्हणत, पण अाता पाऊस झाला छोटा आणि पैसा झाला मोठा ही वस्तुस्थिती आहे.

  • @jivanbhagat3382
    @jivanbhagat3382 Місяць тому

    Lic Madhya paise invest kary e ka

  • @rahulborkar9671
    @rahulborkar9671 8 місяців тому

    अतिशय सुंदर आणि उपयुक्त माहिती...पण प्रत्येक शब्दागानिक कान टोचले असे वाटले... अतिशय उपयुक्त

  • @umeshraul5481
    @umeshraul5481 Місяць тому

    नमस्कार

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 7 місяців тому

    Very nice Information

  • @rohinikamble6557
    @rohinikamble6557 6 місяців тому

    Aatishay changale margdarshan

  • @hanamantmane2242
    @hanamantmane2242 8 місяців тому

    Great

  • @swatu....9635
    @swatu....9635 8 місяців тому

    Khup bhari sir ...😊

  • @dhammaprakashthamke9708
    @dhammaprakashthamke9708 8 місяців тому +4

    Good knowledge Sir ji.
    Thank you very much.

  • @rajendraprabhavalkar8835
    @rajendraprabhavalkar8835 8 місяців тому

    Very nicely explained 🎉🎉🎉

  • @mahadeopawar4744
    @mahadeopawar4744 8 місяців тому

    ASAP start investment & Insurance

  • @shakilismail6589
    @shakilismail6589 8 місяців тому

    V nice explanation

  • @yogiraj408
    @yogiraj408 8 місяців тому

    Very nice sir...

  • @arvindbatawale
    @arvindbatawale 7 місяців тому

    Excellent

  • @motivationalquotes8309
    @motivationalquotes8309 8 місяців тому

    Very nice information sir

  • @rahulshelke5362
    @rahulshelke5362 8 місяців тому

    Mast conversation

  • @shivajinalawade6128
    @shivajinalawade6128 9 місяців тому

    Very nice!!

  • @user-in5tj6nt6n
    @user-in5tj6nt6n 9 місяців тому

  • @baburaokilledar9165
    @baburaokilledar9165 7 місяців тому

    एक्स्ट्रा इन्कम साठी फ्री लान्स काम कसे मिळवता येते सोर्स कोणता आहे लिंक वगैरे मिळेल काय

  • @jaiprakashghosalkar8666
    @jaiprakashghosalkar8666 8 місяців тому

    Very nice

  • @anjalirajput7535
    @anjalirajput7535 9 місяців тому

    ❤❤

  • @PatmeharshAdhikari
    @PatmeharshAdhikari 9 місяців тому

    Sundar❤

  • @aparnapotekar2724
    @aparnapotekar2724 8 місяців тому

    Safe लाईफ इन्व्हेस्टमेंट कशी असावी

  • @aparnapotekar2724
    @aparnapotekar2724 8 місяців тому

    54:14

  • @user-xx3ks2qq7q
    @user-xx3ks2qq7q 8 місяців тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kaustubhjoshi249
    @kaustubhjoshi249 9 місяців тому

    Spelling mistake = its KAUSTUBH

  • @anilmulik1909
    @anilmulik1909 8 місяців тому

    केस असल्यानंतर बुचडा बांधता येतो ........अर्थ आणि नियोजनात या बाबीचा विचारच होत नाही...कोरोनात कोट्यावधी व्यवसायिक आर्थिक उध्वस्त झाले ...अश्या वेळी कसे करणार अर्थ नियोजन

  • @rohitjadhav9980
    @rohitjadhav9980 6 місяців тому

    Video mde Dokyala though logo tras detoy khup

  • @dadaparaskar2161
    @dadaparaskar2161 8 місяців тому

    Mast

  • @ashwinis1562
    @ashwinis1562 8 місяців тому

    Are lokmat ni joshinla bolaala. Purogami paper

  • @bajiraoshinde9473
    @bajiraoshinde9473 6 місяців тому

    सर मला व्हीडीओ आवडला पण महाराजांनी सिंधुदुर्ग बांधला?

    • @mystictilopa2812
      @mystictilopa2812 2 місяці тому

      मग कोणी बांधला?

    • @Babyachabap
      @Babyachabap Місяць тому

      सुरत लुटीतून मिळालेले तीन कोटी रुपये खर्चून मालवण जवळच्या कुरटे बेटावर जलदुर्ग बांधला असे वर्णन सभासद बखरीत आढळते

  • @siddharthchavan9497
    @siddharthchavan9497 9 місяців тому

    Cʜᴀɴ

  • @saramagdum8627
    @saramagdum8627 8 місяців тому

    😢 बोअर झालं

  • @baluShirasavade
    @baluShirasavade 7 місяців тому

    Thapa Maru nako

    • @tanajibhuse9204
      @tanajibhuse9204 7 місяців тому

      जंऔशज😢रंजंक्षेक्ष ढंथरेथ रज्जरंए😮े😂😅

  • @prakashpathak8094
    @prakashpathak8094 8 місяців тому

    aapla contact number pahije

  • @harishankarrane6158
    @harishankarrane6158 9 місяців тому

    Thanks

  • @JayWasave
    @JayWasave 9 місяців тому

    ❤❤