रामसर आपले मनःपूर्वक धन्यवाद तुम्ही कोरड वाहू पिकांची भूक भागवण्यासाठी एक सुंदर असे प्रॉडक्ट लॉन्च केली आहे व त्याचे खूप सुंदर रिझल्ट येत आहे आपले मनःपूर्वक धन्यवाद जय श्री राम
सर,एस एस एम खत वापरा संबधी खरच चांगली माहिती मिळाली.आपण कलिंगड लागवडी बाबत ही अशीच उपयुक्त माहीती शेतकऱ्या पर्यत पोहचवावी माहीती देताना ती लागवड पूर्वी मशागत त्यानंतर एकरी खतांची मात्रा वेळोवेळी रोगनियंत्रन ववापरावयाची औषधे.
सर मे ह्या सीझन ल सगळ्या पिकांना वापरलं एक नो रिझल्ट आहे पूर्ण शेत्र आपल वैदिक वर आहे आपल्या पिकांचा कोणी नाद करत नाही धन्यवाद राम सर ssm आम्हाला अजून मदत करेल
मि पन गवार साठी वापरले पन काहीही फायदा झाला नाही 22 हजार रुपये खर्च केले पन 10 हजाराची पन गवार विकली नाही तेवढीच रासायनीक दुसर्या बाजुला केली तर 3000 हजारात 80 ते 90 हजार कमावले हे फक्त लुटारु आहेत
अरे बाबा इथं का मोघम बोलतोयस १६०० व्हाट्सएप गृप आहे तिथे मांड तुझी व्यथा , २४ तासांस सॅाल होईल पण तू तिथे मांडनार नाही कारण तुला फक्त कांगावा करून स्वता च्या चुका झाकायच्या आहेत जर खरंच तुला वैदीकची ताकत पहायची असेल तर कर कॅाल ७९७२७३२५२६ कर
Sachin bhau... कृषी अमृत सुकवल्यावर त्यातले गुणधर्म कमी होतात ते बेसल डोसमध्येच वापरावे त्यापेक्षा पेरणीसाठी सुंदर व तिनपटीने ताकतवर वैदीक दानेदार SSM वापरा जबरदस्त रिझल्ट
@@amargore8176 1 फूट हाइटचे बेड बनवा शक्य असेल तर ३०-४०% मुरूम एड करा बिनधास्त लागवड करा‼️ पाण्याचा वापर कायमस्वरूपी जास्त अंतराने करा पावसाळ्यात शून्य हिवाळ्याच महिन्यातून १-२ वेळा व उन्हाळ्यात १०-१५ दिवसातून एक ते दीड तास‼️
@@harshalkadam7012 तूम्ही वापरलंय ती हर्षद ⁉️ हेच तर चुकतं , तुमचं नेमकी जी गोष्ट तुम्हाला श्रीमंत करनार आहे तीला परवडत नाही म्हनता व जीने गरीब दरिद्री होत चालले ते केमिकल , ते विष मात्र महाग असून वापरता ‼️ तुम्ही वापरा मग कळेल की हे जगातलं सर्वांत स्वस्त व परवडनारं खत आहे‼️ तुमच्या वागन्याला शोभेल अशी म्हन आपल्या पुर्वजांनी बनवून ठेवलीय , बारा गाव सासरं आधिच भोकाड पसरलं‼️ वापरा मग बोला ‼️
वांग्याच्या🍆पिकाला वापरले खूप छान रिझल्ट आहे,अप्रतिम फळधारणा झाली आहे.
Very nice products, Thank you sir for SSM granules👌🥰
नमस्कार सर लय भारी माहिती मिळाली धन्यवाद जय एस सिटी वैदिक...👌👌👌🙏🙏🙏🙏
चांगल्या कामासाठी सदैव ईश्वराची साथ आपल्या सोबत असते.,🙏👍
राम सर खरोखरच आपल्या तंत्रज्ञानाला परमेश्वराची कृपा लाभलेली आहे.
🙏 जय SCT वैदिक 🙏 खूप सुंदर मार्गदर्शन केले सर नकीच लवकरात लवकर वापर करू SSM 🙏🌺🌺🌺
रामसर आपले मनःपूर्वक धन्यवाद तुम्ही कोरड वाहू पिकांची भूक भागवण्यासाठी एक सुंदर असे प्रॉडक्ट लॉन्च केली आहे व त्याचे खूप सुंदर रिझल्ट येत आहे आपले मनःपूर्वक धन्यवाद जय श्री राम
खुप छान मार्गदर्शन 👌🌱
धन्यवाद sir 🙏🚩
या खता मुळे आमचा मोठा फायदा होतो आहे
Khup chan sir
Exllent Video.
मी स्वायाबिनसाठी वापरले छान रिझल्ट आहे
काय वापरले
Jai SCT Vaidik🎉🎉
Jay sct vediik 👍👍
अति सुंदर
सर,एस एस एम खत वापरा संबधी खरच चांगली माहिती मिळाली.आपण कलिंगड लागवडी बाबत ही अशीच उपयुक्त माहीती शेतकऱ्या पर्यत पोहचवावी माहीती देताना ती लागवड पूर्वी मशागत त्यानंतर एकरी खतांची मात्रा वेळोवेळी रोगनियंत्रन ववापरावयाची औषधे.
हे खते कशे मिळतीलआमचा जळगाव जिल्हा आहे साहेब
जय sctवैदिक
Very nice sir🎉🎉
Om namo shivaya. Thanks Ram sir
सर मे ह्या सीझन ल सगळ्या पिकांना वापरलं एक नो रिझल्ट आहे पूर्ण शेत्र आपल वैदिक वर आहे आपल्या पिकांचा कोणी नाद करत नाही
धन्यवाद राम सर ssm आम्हाला अजून मदत करेल
खूप जबरदस्त रिझल्ट आहे SSM चे
SCT वैदिक हरित कृती होणार .
तुम्ही वापरले आहे का
Sir me 1400 Aamba ani Naralachi lagwad keli aahe, me 5 diwsanantr SSM cha dose vaparnar aahe, Thank you❤🎉🎉❤❤
एक एकर ला सर्व खत व फवारणी खर्च किती पर्यंत येऊ शकेल. कळविण्यात यावेत. धन्यवाद
Soyabean sathi kiti vaprave
सर माझे मौसबी चे 125 झाड आहे। भेसळ डोस किती प्रमाणात वापर करावा
❤❤
Sir tumhi tumche sarv products jhadana, pikana kashe dyayche he practical karun dakhva manje je yogy prakare lagu hotil
मि पन गवार साठी वापरले पन काहीही फायदा झाला नाही 22 हजार रुपये खर्च केले पन 10 हजाराची पन गवार विकली नाही तेवढीच रासायनीक दुसर्या बाजुला केली तर 3000 हजारात 80 ते 90 हजार कमावले हे फक्त लुटारु आहेत
अरे बाबा इथं का मोघम बोलतोयस १६०० व्हाट्सएप गृप आहे तिथे मांड तुझी व्यथा , २४ तासांस सॅाल होईल पण तू तिथे मांडनार नाही कारण तुला फक्त कांगावा करून स्वता च्या चुका झाकायच्या आहेत
जर खरंच तुला वैदीकची ताकत पहायची असेल तर कर कॅाल ७९७२७३२५२६ कर
Sct🎉
सर नमस्कार SSM बीड मध्ये कुठे मिळेल,त्यांचा मोबाईल नंबर असेल तर द्यावे
Sir mala purn schedule vapraych kasa mile la
वैदिक खत म्हणजे एक दैवीशक्ती आहे....
... पण हा खत आम्हला कायम स्वरूपी वर्षानुवर्षे मिळणार का......??????? जय sct वैदिक... 🙏🙏🙏
👏🙏🙏🙏
कोरडवाहु व बागायती पिकासाठी "वरदान" ठरनार आहे
Sir me vaparle custard apple 8+8+4 (600 tree)
पर बाग नुसार कळावे
Latur madhe kothe milel
Call 8669200220/1/2/3/4
सर वाटसप गुरुफ बनवायला पाहिजे असे मला वाटते
सर मला कांदा पीकाला वापरायचे आहे पन काळी जमीन आहे आनी हुमनीआळीचे प्रमाण जास्त आहे कसे नीयोजन करावे
कॅाल ८६६९२००२२६/८
हिंगणघाट.वरधा मध्ये कुठ मीळेल
अधिक माहितीसाठी संपर्क करा
7030772609
चुनखडक जमिनीला कोणता डोस द्यावा
कांदा पिकासाठी पण खताची माहिती सांगा
कॅाल ८६६९२००२२५/६/७
Water soluble aasel tar bar hoil
❤❤❤❤🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
त्यातील घटक containt कोणते आहे व किंमत किती आहे
कॉल ८६६९२००२२०/१/२/३
Sakri talukyat uplabhdh hoil ka
कॅाल करा ८६६९२००२२८
किमत कीती आहे. ते पण सांगा सर
सर गहू लावणार आहे तर उत्पन्न वाढेल का
मिळण्याचे ठिकाण व कशी मागवायची
Sir chandrapur madhe available hoil kay? Sct vedic Product
कॅाल ८६६९२००२२२/३/४/५
मक्या मध्ये किती डोज द्या लागतात
सर ऊस पिकाबद्दल वापर करणे माहिती द्या
कॉल ८६६९२००२२०/१/२/३
सर कृषी आमृत वलसर आसत त्या मूळ पिकाला पेरणी यंत्राने पेरता येतं नाही .ते जर उन्हात सुकवून पेर ल तर चालेल का?
Sachin bhau... कृषी अमृत सुकवल्यावर त्यातले गुणधर्म कमी होतात ते बेसल डोसमध्येच वापरावे त्यापेक्षा पेरणीसाठी सुंदर व तिनपटीने ताकतवर वैदीक दानेदार SSM वापरा जबरदस्त रिझल्ट
Kuthe midte sar
Sir Kay content आहेत explain kaylay tr br hoil
अधिक माहितीसाठी संपर्क
8669200223-5-6
सर हरभरा पिकासाठी काळ्या जमिनीसाठी एकरी rnph+ssm किती डोस द्यावा.
@@amargore8176 फक्त SSM 4-4-2 किंवा 6-6-2 व ह्युमस गोल्ड २ बँग टाका १०-१२,००० रूपयात किमान दुप्पट उत्पन्न वाढेल एकही फवारणी करन्याची गरज नाही
@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL जमीन पुर्ण काळी आहे
आणखी एक मला दाळींबाची लागवड करायची आहे. माझी जमीन 5 फुटापर्यंत काळी आहे. जमीन पुर्ण निचरा होणारी आहे. त्या जमीनीत लागवड केली तर चालेल का?
@@amargore8176 1 फूट हाइटचे बेड बनवा शक्य असेल तर ३०-४०% मुरूम एड करा बिनधास्त लागवड करा‼️
पाण्याचा वापर कायमस्वरूपी जास्त अंतराने करा पावसाळ्यात शून्य हिवाळ्याच महिन्यातून १-२ वेळा व उन्हाळ्यात १०-१५ दिवसातून एक ते दीड तास‼️
@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL धन्यवाद सर
रेट किती आहे
कोरडवाहू तूर पीका साठी कसे वापरावे?
नविन वैदीक दानेदार SSM व HG वापरावे
सर आमच्या चाळीसगाव मध्ये मिळते का केळी पिकला वापरतात का ते कोणते माहिती द्या सर
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
पाटोदा येथे मिळते
Sir ssm methi shapu kothimbir yala kas vaprav
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
Te n vaprtach yete😂😂😂
श्रीगोदा कुठे मिळेल
Call 8669200222
Sugarcane sathi shedule pathva
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
खत कुठे मिळेल मला पाहिजे मी जिल्हा nagpur la asto
Call 8669200226
शेतीसाठी वरदान ssm खत.
कांदा पिकासाठी कसा वापर करावा, माहिती सांगा
कॅाल ८६६९२००२२५/६/७
एक एकर गव्हासाठी किती एसएसएसएम बॅग वापरावे लागतील
4-4-2 अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
Mirchi sathi
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
कांद्यासाठी एकरी किती वापरायचे
Call karun schedule ghya 8669200225/6/7/8
सर कांदा पिकाला लागवडी पासून काढणी पर्यंत किती वेळा ssmदेयावे लागेल
कॅाल ८६६९२००२२५/६/७
सर मी वापरणार म्हणजे वापरणाचं, मग काहीही हो
💪
Vapar vapar te vikaylach bselt 😂
सर सातारा मध्ये कोठे उपलब्ध असेल ssm खत
कॅाल ८६६९२००२२०/१/२/३
कांदा पिकाला कसे वापरावे व त्याची किंमत काय आहे ते सांगावे
कॅाल ८६६९२००२२०/१/२/३
कोठे मिळते
कॅाल ७९७२७३२५२६
Sir mala aale sathi danedar sdm milel ka
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
पिंपळगाव बसवंत कोणा कडे मिळेल
Call 7030772605
किंमत किती एका बॅग ची
अधिक माहितीसाठी संपर्क करा
8669200226/7030772604
सर खेड तालुक्यात भेटेल ka
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200222-7
सर भात पिकासाठी वापरू शकतो का
Ho
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
तुमची उत्पादन कोठे मिळेल
कॅाल ८६६९२००२२५/६/७
सर केज तालुक्यात भेटल का
कॅाल ८६६९२००२२२
सातारा भागांत कुठे मिळेल
कॅाल ८६६९२००२२५/६/७
सर मी मक्का पिकासाठी वापरलो आहे, चांगली वाढ झालेली आहे,
कापसाला तिन डोस झाले तर आता ssmदिले तर चालेल का?
@@asaramkure997 चालेल
जमिनीत टाकल्या पासून किती दिवसानी पिकाला हे लागू होते@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
सर जुन्नर तालुक्यात मिळेल का
@@PradipWagh-lc1hz call 8669200222
सर हे गरीबांना परवडत नाही
@@harshalkadam7012 तूम्ही वापरलंय ती हर्षद ⁉️
हेच तर चुकतं , तुमचं नेमकी जी गोष्ट तुम्हाला श्रीमंत करनार आहे तीला परवडत नाही म्हनता व जीने गरीब दरिद्री होत चालले ते केमिकल , ते विष मात्र महाग असून वापरता ‼️
तुम्ही वापरा मग कळेल की हे जगातलं सर्वांत स्वस्त व परवडनारं खत आहे‼️
तुमच्या वागन्याला शोभेल अशी म्हन आपल्या पुर्वजांनी बनवून ठेवलीय ,
बारा गाव सासरं आधिच भोकाड पसरलं‼️
वापरा मग बोला ‼️
किंमत किती आहे
एस एस एम कुठे मिळेल किंमत किती आहे
कांद्याची माहिती
नंबर
Kandasate vaparu shakto ka 2 months Kanda ahe
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
गव्हासाठी यशस्वी किती बॅग वापरावी प्रत्येक गव्हासाठी किती बॅग एसएसएसएम वापरावे प्रति एकर
Call 7030772604/5/9
Price nahi sangital
फोन केला तर फोन उचलत नाही
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200225-6-7
फोन ऊचलत नाहित
Sunday sutti aste
Somwari 10 nanter kara
उचलला काय फोन
हो
@@shrirampawar6471 वापरून बघितलात काय
घेऊन आलो पन महाग आहे
काही अधिकारी बाळस 😂 प्रश्न विचारीत होता
तुम्ही जिथे फोकस करता तुम्हीही तसेच
असता हे पण तेवढंच खरं आहे ना शेख भाऊ ‼️
😅😅😅
तुम्हाला फोन केला तरी पण तुम्ही काही च माहिती देत नाही आणि तुमचे सहकारी पणन बोलत नाही आणि कोणी फोन केला तरी पण एवढंच सांगतात तुम्हाला फोन येईल.
Suttu asel punha kara kinwa number dya
रासायनिक खते द्यावी. लागते का
अजीबात नाही‼️
Sir ssm cha ret kiti ahe
Call 8669200222/5/6
चाऱ्यासाठी कमी पाणी दिल तर दुधाच फॅट जास्त बसत
असा रडीचा डाव खेळण्यापेक्षा भरपूर पोषण द्या चार्याला ‼️दूधही वाढेल व फॅटही👌
उसासाठी😅
कॅाल ७९७२७३२५२६
घरासाठी दुसऱ्या डोस वापर केला तर चालेल का