शासन निर्णय दि 5-2-2021 निवृत्तिवेतनधारकांना निवृत्तिवेतनाच्या अंशराशीकरणाचा सुधारीत लाभ किती मिळतो.
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या
निवृत्तिवेतनधारकांना निवृत्तिवेतनाच्या अंशराशीकरणाचा सुधारीत लाभ किती मिळतो.
pramodpuri.com/...
Link for Excel File
secureservercd...
G.R.
www.maharashtr...
Death Pension Namuna
drive.google.c...
Prnsion Namuma A and B
secureservercd...
Pension Booklet
secureservercd...
“applicant” means a Government servant, including a retired Government servant, who applies for commutation of fraction of pension in the prescribed Form;
No Government servant, against whom departmental or judicial
proceedings have been instituted before the date of his retirement, or the pensioner against whom such proceedings are instituted after the date of his retirement, shall be eligible to commute a fraction of his provisional pension authorized or the pension, as the case may be during the pendency of such proceedings.
Limit on commutation of pension
(I) A Government servant shall be entitled to commute for a lump sum payment a fraction not exceeding one-third of his pension.
(2) In an application for commutation in Form-A or Form-B or Form-C, as the case may be, an applicant shall indicate the fraction of pension, which he desires to commute, and may either indicate the maximum limit of one-third of pension or such lower limit as he
may desire to continue.
(3) If fraction of pension to be commuted results in fraction of rupee, such fraction of a rupee shall be ignored for the purpose of commutation.
Death of an applicant before receiving the commuted value
If an applicant dies without receiving the commuted value on or after the
date on which commutation became absolute, the commuted value shall be
paid to his heirs.
साहेब आपलं सर्व काही मान्य आहे परंतु पेंन्शन न विकल्याने महीन्याला सातव्या आयोगानुसार जास्त पेंशन आली तर ते एक वेगळच समाधान असेल अस माझ वैय्यक्तीक मत आहे शेवटी काय तर जास्त पेंशन ची आशा हा एक जास्त जगन्याचा भाग असु शकतो.
धन्यवाद
फारच त्रोटक माहिती
नवीन गग्रेजूटी मिळते का❓
सर खूप खूप धन्यवाद खूप छान समजावून सांगितले कोठेही शंका नाही
Pension vikry prastav manjury milaleli aahe. Parantu nidhi Abhavi THAKBAKI milaleli nahi.nidhi sathi sangtna praytn karel kay?
माझी नुकतीच रोख शाखेत रोख लेखापाल या पदावर बदली झाली असून... मी पहिल्यांदाच रोख शाखेत काम करत आहे... मला सदर पदाची काय कामे आहेत याची माहिती हवी आहे...
सर मी31/12/2022 रोजी सेवानिवृत होतो मला रजारोखीकरणाचा लाभ मिळेल की नाही
30 एप्रिल21 ला औंश राशिकरन प्रस्ताव पाठविला कधी मिळणार सर
सर नमस्कार. खूपच छान प्रकारे माहिती दिलात धन्यवाद सर. वरील कालावधीत सेवानिवृत झालेले व सातव्या वेतन आयोगानूसार सूधारीत पेन्शन AG कडून मंजूर नविन ppo धारक पात्र ठरतील का? अगर पात्र ठरत असतील तर नविन ppo नूसार दरमहा घेतलेले पेन्शनमुळे बरिचसी Recovery निघेल. त्याबद्धल माहीती द्दा सर.
मि डि सी पी एस मध्ये 2007 मध्ये महसूल विभागा मध्ये तलाठी पदावर काम करत होतो मि 2021 मध्ये सेवा निव्रत झालो आहे परंतु माझेवर ए सी बी प्रकरण चालु आहे मला कोणताही लाभ मिळाला नाही एन पि एस मधील रक्कम मिळाली नाही
सर ओवर झालेला वेतन कोणत्या टॕब मध्ये कपात करावा लागेल .
7 ve vetan aayogapramane hyache hafte kiti padtil v june v navin milun ekun kiti v kase inst. Hoeil te kalvave
30 June chi vetanvadhi prastav ag la kasa pathavava
नमस्कार पुरीसाहेबजी, मी आँनलाईन सुधारित अंशराशिकरन सातव्या वेतन आयोगा नुसार दिनांक 28 जुलै 2021 ला ag office nagpur यांना पाठविली आहे परंतु online status tracking करीता मी ag office nagpur ची website open केली असून ती होत नाही तर दुसरा पर्याय उपलब्ध आहे का? क्रुपया कळवाल साहेबजी
मयत कर्मचारी च्या वारसाना अंशराशिकरण लाभ मिळू शकेल का किंवा काय आता काय करावे
मयत कर्मचारी च्या वारसाना लाभ मिळेल का
अंशीराशीकर
त्यांना ते जिवंत असताना मिळाला असेल तर आता फरक मिळेल अन्यथा नाही
Konala 6th pay ni commutation ch thevaycha aselto tasi tartud aahe ka
Mala commutation gyacha nhota panasa sagitla ki compulsary aahe aata pension khub kami hotil tar difference ngheta purvi cha commutationj thevta aalapahije to tasi tartude aaheka
कृपया पेन्शनरचे G.R. मिळणेची link द्या
सर,खूप चांगली माहिती दिलीत.
पुरी साहेब नमस्कार,
मी सेवा निवृत्त कर्मचारी असून सेवार्थमध्ये (निवृत्तीवाहिनी) माझी माहिती चुकीची भरली आहे, ती कशी दुरुस्त करता येईल आणि कोण करील कृपया याचे मार्गदर्शन व्हावे.
माझ्या नावा अगोदर Mr. ऐवजी Smt. झाले आहे तसेच माझी पेंशन केस AG ऑफीसला मंजुरीसाठी गेली तेव्हा मी ज्या पदावर होतो ते नमूद करण्यात आले होते परंतु त्या नंतर मला वरिष्ठ पदावर पदोन्नती मिळाली आहे तरी पदोन्नतीच्या पदाची दुरुस्ती कशी करता येईल.
Promos Puri saheb,apan khup changli mahiti purvit ahat,pan2007la Retired zale tyanahi Kahi apeksha ahet.
मला आता सेवानिवृत्त होऊन होऊन जवळपास साडेचार वर्ष झालेले आहेत नवीन अर्जानुसार फरकाची रक्कम मिळण्यास अजून जवळपास सात-आठ महिने लागून जातील म्हणजे पाच वर्षे तर संपले.
अंशराशी कृत मूल्य हे जवळपास साडे आठ वर्षाचे मिळत असते त्यामुळे मला या स्टेजला नवीन जीआर नुसार फरक घेणे परवडेल किंवा नाही याबाबत कृपया खुलासा व्हावा ही विनंती
गेल्या ४-५ वर्षांत घेतलेल्या पेन्शन फरकाची रिकवरी करून घेतली तर आम्हाला फक्त साडेतीन ते चार वर्षांचीच पेन्शन अंशराशीकरणाची रक्कम मिळेल व परत पूर्ण पेन्शन मिळण्यासाठी १० वर्षे थांबावे लागेल.मग येथे आम्हाला तोटा होईल की फायदा?
jawab
सर आपण कृपया मोबाईल नंबर केवळ सदर कामा साठी संपर्क करणेचा असेल तर सर्वा साठी उपयोग होईना
औंश राशी करणं कधी मिळणार सर
Sir Mumbai police Retirement dt.30/6/2017 sadarveli mi1/3. 40%pension vikaleli nahi.aata 7th pay commition nusar milanarya amounts madhun 40takke viku .shaktoka.ani mala kiti Rakkam milelsanga pl.
कधी मिळेल सांगा
सर, मला जुन्या स्केलं नुसार पेन्शन मिळते, सेवानिवत्तीनंतर पेन्शन विक्रीचे फरक नवीन स्केल नुसार मिळेल का? कृपया मार्गदर्शन करावे
Sir,Mi 1.5.16 roji retired zalo aahe.6 pay cummitoin nusar mala Pentìon vikrichi Rakaam milali aahe. Aani tya tarakhye pasun mazi kapat Rs 3348 per month hot aahe.Maze 31.1.21 paryant 56 intolment kapat zale aahet.Mag tya rakameche kay? Ya babicha khulasa kela tar aapale mana pasun swagat.jay hind. Jay Maharashatra.
सर जिआर प़मानी अजून काही मिलाले नाही
Sir maze vadil Jun 2017 madhe rediyrd zale ani tyana anshrashikaran 6 pay pramane milale ahe. Ani te Dec 2020 madhe mayat zale tar Aai la anshrashikaran 7pay nusar milel ka pls tell me.
सर माझे वडील हे निवृत्त पेन्शन धारक होते त्यांना या G.R नुसार अंशराशी मिळणार होती जि.प वरून चेक पण आला होता मात्र वडील 30 एप्रिल ला मरण पावले तर त्यांना हि अंशराशी आता मिळणार की नाही सर
उपयुक्त माहिती.
नमस्कार पुरीसाहेबजी,मी नरहरी मगर सेवा निवृत्त मुख्य औषध निर्माण अधिकारी,साहेबजी मी जुलै २८ २०२१ला ऑनलाईन सुधारित अंशराशिकरण चा प्रस्ताव ag office Nagpur ला सादर केला आहे परंतु अजूनही मंजुरी मिळाली नाही तर अजून किती दिवस लागतील? क्रुपया कळवाल साहेबजी
AG Nagpur कडून आद्यप पर्यंत एक ही प्रकरण मंजूर झाले नाही
@@PramodPuri धन्यवाद साहेबजी, मला आपण माहिती दिली त्या बद्दल
ज्यांनी याचा फायदा होतो त्यांची पेन्शन कमी होते असे म्हण्टले जाते ते खरे आहे का ?
एखाद्या सेवा निवृत्त कर्मचायाला भ,नि,निधीच्या रक्कमेची माहिती भरून पडताळणी करू शकतो काय, असल्यास कसे,
Sir 5th commission cha Chart bhetu shakel ka computation cha
छान माहिती
Sir plz send 6th pay & 7th pay DA Rate from 1.1.2019 to 1 .1.20 21 due to drawn diffrence of pay 7th pay
या साठी कोणते आणि कसा अर्ज करायचा आहे ते सांगा सर जी .छान माहिती.
हा मेन प्रश्न आहे
Commutation is compulsory or not?
सर,महालेखापाल मुंबई यांनी मंजुरी साठी पाठवलेली प्रकरणे परत पाठवली आहेत.शासनस्तरावर बोलणी चालू आहेत असे कळविले आहे. तरी अंशरशिकरण केव्हा मंजूर होईल याबाबत कृपया मार्गदर्शन व्हावे.
Please wait अजून काहीच नाही
सर मी 31 ऑक्टोबर 2010 ला उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदावरून स्वेच्छानिवृत्त झालो .पण शासनाने 2006 ते 2009 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीवेतन Revised केले. त्यानुसार 2010 ला निवृत्त झालेल्या ना काही फायदा मिळेल असा नवीन शासन निंर्णय निर्गमित झालेला आहे का कृपया सर मार्गदर्शन कराल हीच अपेक्षा.
सर मी जुलै 2019 ला सेवा निवृत्त झालो आहे परंतु नमुना ब वर माझी सही नजर चुकवून राहून गेल्या मुळे मला अशराशीकरण मिळाले नाही मला आताअशराशीकरणाचा लाभ मिळेल का
कारण मला पैशाची खूप आवश्यकता आहे तरी माझी विनंती आहे मार्गदर्शन
करून अर्ज कसा करावा ते सांगावे ही नम्र विनंती
नमुना C AG ऑफिस ला पाठवावा मिळेल
सर नमस्कार आपण सांगीतले आहे की नमुना C AG अॉफीसला पाठवा मिळेल
परंतु मला सेवा निवृत्त होवून दोन वर्षांचा कालावधी झालेला आहे त्यासाठी वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्राची आवश्यकता आहे का या बाबत माहिती मिळावी ही नम्र विनंती आहे
गी
क्लास १ चा cv rate किती आहे
खूपच छान आहे, सर या प्रमाणे वरिष्ठ वेतनश्रेणी वेतन निश्चिती एक्सेल लिंक मिळेल का
सर,योग्य वेळी व्हिडीओ टाकल्याबद्दल धन्यवाद.दि.१/०१/२०१६ते३१/१२/२०१८ या कालावधित सेववनिवृत/स्वेच्छा सेवानिवृत. झालेल्या कम॑चा॒॒ऱ्यासाठी माहिती उपयुक्त आहे.
सेवानिवृत्ती नंतर माध्यमिक शिक्षकास कोण कोणते लाभ मिळतात
Khup chan mahiti sir nps chi mahtai online bharachi aahe Feb 2021 madhe 04/12/2020 nusar tyachi mahiti share kara
छानच.
सहावे वेतन आयोगा प्रमाणे, अंशराशिकरण रक्कम मिळाली नसली तर, सातव्या आयोगाप्रमाणे ती किती मिळेल.
Namaskar sir मि अक्टोबर 2018 ला सेवानिवृत्त आहे 7 pay नुसार अंशराशिकर्ण
केल्यास अतिरिक्त कपात केव्हा पासून होईल किवा मागील 3 वर्षाची वधिव कपात अंशराशिकारणाच्य रककमेतुन वजा होईल का?
सरजी ,माहीती खूप उपयुक्त आहे.
मी स्वेच्छा सेवानिवूत्ती दि 31मार्च 2018 ला झालो. माझे पेन्सन सहावे वेतनानेच मिळते आहे. सूधारीत सातवे वेतन प्रस्ताव a. G. आफीस नागपूरला सादर केले .दि.28/9/2020 ला. ऐ.जी.कडून माहीती कशी मिळवायची या बाबत सांगाल.
कॉल करा मी पण 31/12/2018 ला vrs घेतली आहे
सर मी 30.06.2018 ला सेवानिवृत्त झालो, परंतु काही कारणास्तव पेंशन केस उशिरा पाठविली आणि A G नागपूर कडून 15 जून 2021 ला मंजुरात मिळाली पण commutation मंजूर झाले नाही , तर आता commutation मंजूर होऊ शकते काय ? सर please reply. thanks.
२०१६ मधे निवृत्त झालेल्या पोलीस कर्मचारींना पेन्शन विक्री चा लाभ मिळणार आहे काय❓आणि कधी पर्यंत मिळेल याची माहिती द्यावी .
Thanks u so much sir
Me service book nagpur ag Kade Pascale matra govt of mah ne electronic format ag Kade na patwalyamule service book parat patwale
Thanks 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌
Very imp info
Sir 2017 la retirement Hoti parntu (2012 la Expair zalelelya ) teacher chya wife la milel Ka he sarv farkachi amount? Plz reply day sir
My pension paper as per 6th pay was submitted to AG, AG made entry in pension status pending for clarification and submit pension paper as per 7th pay, however pension paper as per 7th pay cannot be uploaded because earlier status shows pending for clarification, please suggest how to submit pension paper?
Sir, 2017la mi retired zala mala 7th pay pramane pension milate mala pension vikari 7th pay musara milanyasathi kya karave lagela
नमस्कार सर, मी देविदास सोमा काळे, मी नांदेड जिल्हा कारागृह येथून २९ फेब्रुवारी २०१६ ला सेवानिवृत्त झालो. तर मला ६व्या वेतन नुसार अर्जित रजेचा पगार, ग्राजूटी (रक्कम २९४५२६) जुन्या स्केल नुसार मिळालेला आहे. आणि सेवानिवत्ती मृत्यू उपदान रक्कम २४१८९० रू. एवढी आहे. पेन्शन ७३३० रू एवढी आहे. शिवाय माझी वेतन निश्चिती अजून झाली नाही. तरी मला कोणकोणते रकमेचे फरक मिळतील. कृपया मार्गदर्शन करावे.
अर्जित रजेचा फरक व उपदान यातील फरक मिळेल तसेच पेन्शन वाढवून मिळेल व अंशराशीकरण चा सुद्धा लाभ वाढवून मिळेल व त्यामुळे पेन्शन कमी होईल
सर
मी दि,31/12/2015 ला डुटी करुण वयोमानानुसार दि 01/01/2016 पासून पेँशन 6व्या वेतन आयोगा प्रमाणे मिळत आहे, तरी मला वरील जी आर प्रमाणे लाभ मिळेल काय ?
7व्या वेतन आयोगाच्या प्रमाणे पेँशन मिळेल काय ? त्या साठि कोणाला अर्ज करावे लागेल ,(पोलिस विभाग पुणे )👍👌👍💐💐💐💐
तुमचे 31/12/2015 चे जे पेन्शन बेशिक आहे. त्याचे नवीन बेषिक 2.57 ने गुणून नवीन नेशिक तयार झाले असेल त्यामुळे तुम्हाला हा लाभ मिळणार नाही.
छान माहिती सर
Retirement la Age 48 yer 3 months hote tr 8.846 ne ansharashikarn milel ki 8.808 ne
49 years
@@PramodPuri 8.846 right na
Good GR dya
१ वर्षा नंतर C Form with Medical Certificate सह अर्ज करावा लागतो तसेच ज्या दिवशी धनादेश मिळणार तेव्हा पासून पुढील १५ वर्ष गणले जाणार
Sir तुमचा फोन न मिळेल का एका विषयावर सविस्तर माहिती हवी आहे माझ्या वडिलांच्या नंतर कामांवर लागलेल्या व त्यांच्या पेक्षा कमी बेसिक व असलेल्यांना पगार व पेन्शन कमी मिळत आहे
9890866999
सर आम्ही 2005नंतर नियुक्त शिक्षक कर्मचारी आहोत,आम्ही डि.सी.पि.एस.पेन्शन योजना स्विकारली नाहीत तर आम्हाला शेवटी उपदान मिळेल की नाही.
Sir Mazi birth date 19/7/1960ahe nokri suru 16/12/1985 ahe retirement 31/7/1918 ahe tar mala kiti milel me sister ahe z.p.
जिल्हा परिषद कर्मचारी यांचे करिता सदर बाबतीत काय करावे कृरया माहीती द्यावी
Milnarya amount madhun RECOVERY WASUL Hoil ka? Mahiti dya.
Sir mi 2017 la retired zali 7th pay pramane navin pension chalu zali ahe tar mala kya karava lagel
Retired vaykti chya seva pustakat marathi hindi bhash sut nahi tr vetan vadh deli nahi pahi je ka
Yach ans kay
Sir ६ व्या वेतन आयोगानुसार जर ७११०रू. मुळनिवृत्ती वेतन म्हणून मिळत आहे जानेवारी २०१६ ला जर त्यांना ११३४० मूळ वेतन व २२०० रू ग्रेड पे असून ये ग्रंथालय परिचर म्हणून ३१ऑगस्ट २०१६ ला सेवा निवृत्त झाले तर सातव्या वेतनानुसर त्यांना किती निवृत्तीवेतन मिळेल व निवृत्ती उपदान निधी किती मिळेल हे सांगू शकाल का धन्यवाद
होय
7 पे चे जुलै बेसिक कळवावे v joining and date of birth कळवावी
किंवा pramodpuri.com वर व्हिडिओ आहे
@@PramodPuri धन्यवाद सर
Date of appointment ११/९/८०
University helper pay scale
२२०-५-२५०-७-२८५
Upgradation १-१०-१९९४
Time bound pay scale ९५०-२०-११५०
Pay fixed in higher pay scale १९९४/१०९०
१९९५/१११०
१९९६/११३०
Revised scale of pay ३०५०-७५ -३९५०-८०-४५९०
Pay fixed ३४२५/ --१९९६
३५००/. -१९९७
३५७५/. १९९८
Pay fixed ७६५०/१.१.२००६
७९४०/१.७.२००६
८२४४०/१.७.२००७
८५५०/ १.७.२००८
Grade pay २२०० /३१.८.२०१६
Ritered ३१.८.२०१६
Lab. Attended
११३५० basic pay
सातवा वेतन आयोग अजून लागू नाही
Date of birth ७.८.१९५६
आपण दिलेली माहिती खूपच छान आहे त्याबद्दल मी आभारी आहे मला आपणास विनंती करावयाची आहे की कृपया मूळ पेन्शन मधून जी 40 टक्के रक्कम वजा होणार व त्याबदल्यात आपणास किती रक्कम मिळणार त्याचा जो गुणकाराचा म्हणजे एक रुपये ला किती रक्कम मिळणार या बाबत व्हिडिओ तयार करावा ही विनंती
१.१.२०१५ ते ३१.१२.२०१८ अखेर ड्रॉ केलेली जादा पेन्शन वसूली होईल का ?
नाही
useful information thank you very much sir
Niyamanusaar punha application Dynyachi garaj nahi, office n form 6 madye mahiti bharun AG kade SB n june AG orders patvile tari AG difference chi orders issue karel
सन 2016/2019 मुंबई पोलीस कर्मचारी सेवानिवृत्त झालेल्या सातव्या वेतन आयोगाच्या पेन्सिल कधी चालु करनार चौकशी केली असता कार्यालयात असे सांगितले जाते की सेवा पुस्तिका पडतालनी झालेल्या नाहीत असे सांगितले जात आहे याबाबत सर माहिती देण्यात यावी
thanks sir
लवकर फार्म लवकर पाठवावे।
टाकला आहे
सर,दिनांक 5/2/2021 चे शासन निर्णयानुसार प्रकरण मंजुरी साठी मा. महालेखापाल मुंबई यांचेकडे सादर केले असता त्यावर आक्षेप घेतला आहे की याप्रकरणी शासनस्तर बोलणी चालू आहेत.व प्रकरण मंजुरी नदेता कार्यालयास परत पाठविले आहे.तरी आता याबाबत कोणती कार्यवाही करावी?याबाबत मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा करतो
Thank you
मयत कर्मचारी लाभधारक असू शकत नाही, असे माझे नम्र मत आहे
नियम 6 v 8 पहावा
अंशराशीकरना साठी सातव्या वेतन आयोगानुसार रक्कम मंजूर करण्यासाठी सुधारित अंश राशींकरनासाठी माननीय महालेखाकार यांच्याकडे प्रस्ताव सादर करताना कोण कोणते कागद पत्रे पाठवावी लागतात हे कृपया कळवावे
कृपया खालील ई मेल आय डीवर माहिती द्यावी व सहकार्य करावे ही विनंती
nesphonda@gmail.com
He. Sir junee pension chalu kara tancha Faida ahe
अजून 40%पेन्शन विक्री चा टॅग प्राप्त नाही
Sir अजुन 1 1.2016 ते 31.12.2018 ला retire झाले .प्रस्ताव पाठवून बरेच दिवस झाले. रक्कम का मंजूर होत नाही. काय अडचण आहे.
Sir Namaskar...kase Ahat 🙏🙏
Very good
Gr
मी may 18 ला retired झालो, आज वय 60 पुर्ण झाले आहेत.. rate किती राहील
Date of retirement padun pude 15 vasyani full pension milanar ka
Rate of interest is very low hence not profitable. Just like Insurance?
सर,प़सताव पाठवून मंजुरी मिळत नाही
Contact Or mail to A G with Div. Reference and date process is Online...
१.०१.२०१६ ते ३१.१२.२०१८ या काळात सेवा निव्रुत्त झालेल्या ज्या कर्मचाऱ्यांना ६ वेतन आयोगानुसार अंशराशीकरण महालेखापाल कार्यालयाकडून यापूर्वी मंजूर झाले आहे त्यांना विहीत नमुन्यात अंशराशीकरणाकरिता पून्हा अर्ज करण्याची आवश्यकता आहे का ?
नाही
परंतु कार्यालयास अर्ज द्यावा
Sir, seventh pay nusar dt. 05.02.2021 nusar pention commutation manjur karnesathi Electronic Format Maharashtra Shasnane pathvile nasalyamule A. G. Nagpur yanche karlalaya ksdun prastav parat karit aahe ya babikade laksha dyave mhanje pensionerla benefit milel hi namra vinanti
Rs.7 lakh 6.5 Intrest How 7 thousands per month? ! Loss in pension.
क्लास १किंवा २ चे किती
CVP
मयत कर्मचारी यांच्या कुटुंबाला मिळेल असे वाटत नाही, कारण आता एकदा कर्मचाऱ्यांना अर्ज सादर करावा लागतो
पाहू पुढे काय होते ते त्यांनी म्हटले आहे ज्यांना 6 मध्ये मिळाले आहे त्यांना....
@@PramodPuri same sichuation here also
आपला cont no मिळेल का?
Sir mera beta government employee tha uski death 5-5-2007 ko hui aur o akela ghar me kamanevala tha uske baad hame yani mata pita ko koi bhi pension nahi mili jab ki usne apni maa ko 100% pension waris bataya tha hame konsi pension scheme lage ho sakti hai kripaya bataye
Namuna A and B sadar karawa.
मी 2017.न
Number ritine zala
मी
2017 नौ हेबर सेवा निवत्ती झाले आहे अश.रासीकरण किती मिळणार सर
1
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Anksh rashikarnacha namuna a ani b UA-cam takava hi vinanti
J