HMPV Facts and Myths: China च्या विषाणूमुळे पुन्हा लॉकडाऊन लागणार? नवीन लस येणार? Raman Gangakhedkar
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- #bbcmarathi #hmpvvirus #chinavirus #RamanGangakhedkar
ह्युमन मेटान्यूमो व्हायरस (Human Metapneumo Virus) अर्थात HMPV हे नाव गेल्या काही दिवसात अचानक सगळीकडे ऐकू यायला लागलंय.चीनमध्ये या आजाराचा संसर्ग फोफावला. त्यानंतर भारतातही या विषाणूनं शिरकाव केला. भारतात आधी कर्नाटकात आणि नंतर महाराष्ट्रातही रुग्ण सापडले. पण हा विषाणू खरंच किती धोकादायक आहे? त्यावरची लस येईल का? आणि त्यामुळे भविष्यात लॉकडाऊनसारखी वेळ ओढवेल का?
पाहा बीबीसी मराठीच्या मयुरेश कोण्णूर यांनी ज्येष्ठ संसर्गजन्य रोग तज्ज्ञ आणि सिम्बायेसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील प्रतिष्ठित प्राध्यापक डॉ. रमण गंगाखेडकर यांच्याशी साधलेला हा संवाद.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
डॉ. रमण गंगाखेडकर, एक निर्भिड अभ्यासू व्यक्तिमत्त्व ❤
ग्रेट🎉
Dr gangakhedkar nice person nice work in covid pandemic
हा पण फार्मा लॉबी चा हस्तक आहे . आय एम ए आणि आय सी एम आर चे बहुतेक तज्ञ डॉक्टर हे फार्मा माफिया चे छुपे हस्तक आहेत
BBC News मराठी यांनी योग्य प्रकारच्या थंबनेल्सचा वापर करून त्यांचा दर्जा जपायला हवा अशी सूचना मी करू इच्छितो.
शाट्ट काही होणार नाही , नार्मल आहे सगळा, घाबरू नका
Kahi nahi honar 😂
आता हे चॅनल वाले सगळ्यांना बोलवून बोलवून घाबरवणार....
गंगाखेड चे आहेत का हे 😂
faltu news band kara
म्हणजे अजून लोकसंख्या कमी होणार
@@RakeshDPatil अजून वाढणार, लोक घरी बसून काय करणार?
Mhatara maray alay Ani mhntoy tivrata kami ahe ..tuzhya nakat gelvr 1 minute made samjel ky tivrata ahe😅