NDA Government: August महिन्यात Modi सरकार पडणार या Lalu Prasad Yadav यांच्या दाव्यात किती तथ्य?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лип 2024
  • #BolBhidu #LaluPrasadYadav #NDAGovernment
    लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आणि भाजपला २४० जागा मिळाल्यानंतर काँग्रेस आणि इंडिया आघाडीने असा प्रचार सुरू केला आहे की हा भाजपचा नैतिकदृष्ट्या पराभव आहे. भाजपने ४०० पारचा नारा दिला होता आणि त्यांना फक्त २४० जागा मिळाल्या असा प्रचार विरोधकांकडून केला जातोय. याशिवाय भाजपचे घटकपक्ष त्यांना कधीही सोडून जाऊ शकतात असा विरोधकांना विश्वास वाटतोय.
    त्यामुळेच ते असा दावा करतायेत की NDA सरकार पाच वर्ष टिकणार नाही किंवा नरेंद्र मोदी पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार नाहीत. नुकताच असा दावा राष्ट्रीय जनता दल अर्थात राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी केला आहे. पण, त्यांचा दावा नक्की आहे तरी काय? लालू यादव यांच्या शिवाय अजून कोणी कोणी सरकार पडण्याचा दावा केला आहे? आणि खरंच NDA सरकार पाच वर्ष पूर्ण करणार की नाही पाहूयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 205

  • @Vidya_01
    @Vidya_01 5 днів тому +52

    जर तर ,असे असेल ,तसे होइल
    मागच्या दहा वर्षांत खूपदा ऐकले आहे ....
    माहितीपूर्ण vlog बनवा.

  • @wavtal
    @wavtal 5 днів тому +40

    99: वाल्यांचा विशय खोल आहे.. ते अमेरिका चे राष्ट्रध्यक्ष बनतील 😂😂

  • @shripatipatil627
    @shripatipatil627 5 днів тому +27

    विरोधी गट केव्हा पासून भविष्य पाहतोय, प्रपोगोंदा वार चालू आहे, यात तत्ये नाही

  • @Akshayindulkar-jd9do
    @Akshayindulkar-jd9do 5 днів тому +11

    लालू प्रसाद यादव यांना सांगा की समोर मोदी आहे अटल बिहारी वाजपेयी नाहीत 😅

  • @Cricketlover0mq
    @Cricketlover0mq 5 днів тому +44

    कॉंग्रेस ne 200 जागा घेऊन सुधा 15 वर्ष सरकार होते कॉंग्रेस चे आता फक्त 99 जागा आहे

  • @balaji9752
    @balaji9752 5 днів тому +13

    म्हणजे जे महाराष्ट्रात झाले तेच केंद्रात.. होणार का पण लोक सरकार परणाऱ्याच्या....वर अशी लात देतील जशी .. इंदिरा च्या.. दिली होती....

  • @rahulkendre7752
    @rahulkendre7752 5 днів тому +5

    कांग्रेसकडे बहुमत नसताना सूध्दा 10 वर्षे राज्य केल 146 खासदार होते 2004 ला तरी मनमोहनसिंग पंतप्रधान झाले नंतर 2009 मधे 206 खासदार निवडुण आले आणि मनमोहनसिंग पंतप्रधान झा्ले भाजप पाशी 240खासदार आहेत ही संख्या 146,206 पेक्षा जास्त आहे

  • @rajmak1881
    @rajmak1881 5 днів тому +6

    बहुतेक लालु पण संजय राऊत सारखी स्वप्न बघतोय वाटत 😂😂😂😂😂😂😂

  • @tejaskore3031
    @tejaskore3031 6 днів тому +68

    पुढील पाच वर्षात असे दावे अनेक वेळा होणार आहे पण त्याचा घंटा फरक पडणार नाही

    • @sagarkhetmalis4516
      @sagarkhetmalis4516 5 днів тому +8

      लालू प्रसाद मूर्ख नाहीत
      लालकृष्ण अडवाणी बाबत केलेला दावा आठवतोय ना😊😊😊😊

    • @ns7216
      @ns7216 5 днів тому +1

      बरोबर आहे 400 पार चा भक्तांना अनुभव आहे 😂😂

    • @discostation4539
      @discostation4539 5 днів тому +4

      ​@@sagarkhetmalis4516 तू नको काळजी करू TDP आणि JDU Bjp sobat rahnar baala😂😂😂

    • @discostation4539
      @discostation4539 5 днів тому +4

      ​@@ns7216 १० वर्ष विरोध करणाऱ्यांची लायकी नाही तर जास्त बोलू नये😂😂😂

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 5 днів тому +7

      ​​@@ns7216चमच्याना १५ वर्षात १०० ही गाठता आली नाही तरी उच्च कोटीचा आत्मविश्वास आहे 😂😂😂

  • @umeshbartakke2184
    @umeshbartakke2184 5 днів тому +22

    स्वतः लालू ऑगस्ट प्रयंत असणारका?

  • @keshavmishra07
    @keshavmishra07 5 днів тому +19

    BJP जर सत्ता तून गेली तर देश 10-15 वर्ष मागे जाणार हे लिहून घ्या....पुन्हा जातीवर राजकारण सुरू होईल ,विशेष समुदाय ला वर उचलण्याच राजकारण सुरू होईल.💯

    • @ns7216
      @ns7216 5 днів тому

      नाहीतर आत्ता सूर्यावर च गेलाय देश 😂😂😂... भक्त

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 5 днів тому

      🤣🤣🤣nice jok

    • @keshavmishra07
      @keshavmishra07 5 днів тому +2

      @@yogeshvideo1187 छत्रपति संभाजी महाराज यांना औरंगझेब ने का मारलं

    • @ankitch1542
      @ankitch1542 5 днів тому

      जाती पाती च राजकारण चालु तर झाल आहे अजून काय बाकि राहील वरून फुकट पैसा वाटण्याच धोरण पण आणल

  • @santosh-tb6kc
    @santosh-tb6kc 6 днів тому +50

    लालू प्रसाद यादव का सपना बहुत बढीया है😮😮😮😮😮😮😮😮😮

    • @keshavmishra07
      @keshavmishra07 5 днів тому +3

      खैर वो पुरा होगा की नहीं देखते हैं....

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 5 днів тому +2

      ​@@keshavmishra07इस पाच साल तो क्या अगले 24 साल तक पुरा नाही होगा.😂😂

  • @ankitch1542
    @ankitch1542 5 днів тому +6

    ज्यांचे स्वतः चे पक्ष राजकनारांतून संपता संपता कशे बशे वाचलेत त्यांना पण सरकार पडेल अस वाटत आहे
    शक्यता कमी आहे सरकार पडण्या च पण दिवास्वप्नच राहील हे 😂

  • @dipakpatil6533
    @dipakpatil6533 5 днів тому +51

    विषय नाही सापडले की काहीतरी कोपऱ्यातून एखादा बकवास विषय घ्यायचा आणि विश्लेषण करायचं...

  • @csk3006
    @csk3006 5 днів тому +4

    केंद्रातील संजय

  • @Bhartiya56622
    @Bhartiya56622 4 дні тому +3

    बोल भिडू....जरा जबाबदारी ने वागा...उठ सुठ लहान मुलासारखं असलेले हे विश्लेषक मनाला जे वाटेल ते बोलतात .... सुमार दर्जा... संपादक ने फिल्टर लावणे गरजेचं 🙏🙏

  • @arunmandwe3137
    @arunmandwe3137 5 днів тому +12

    6/6 महिन्याने असे चालुच राहणार.

  • @munnakumeriya6514
    @munnakumeriya6514 5 днів тому +5

    Tula phone kelta ka lalu na

  • @ghugegorak6282
    @ghugegorak6282 5 днів тому +9

    नितीन गडकरीं गुहाटी ला जाऊ शकता

  • @akash-vb7xo
    @akash-vb7xo 5 днів тому +2

    कोणत्या. आगस्ट परेंत हे नाही सांगितली

  • @shashank1218
    @shashank1218 5 днів тому +45

    या सरकारचे पाच वर्षे पूर्ण करण्याची गॅरंटी नाही

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 5 днів тому +14

      तुम्ही देव पाण्यात घालून बसा. तरी सुद्धा काही उपयोग होणार नाही. प्लॅन A आणि प्लॅन B तयार आहे.

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 5 днів тому +5

      ​@@sambhajiparale4594😂😂 कसला शेट्टाचा बी प्लॅन आहे...😂😂
      बहुमत नाही सरकारकडे...😂😂

    • @maheshmuknar831
      @maheshmuknar831 5 днів тому +3

      ​@@Kattarmaratha250 bhava tu ethe basun Gyan zadto te sarkar chalavatat tyana tuzya peksha kahi tari jast kalatch asel ki. Pahije fakt 32 mp . Tyat 16 aapaksh bjp join kartil. Division of vote ka magat nahit mag vipaksh 😅😅

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 5 днів тому

      @@Kattarmaratha250 तू कसला शेटाचा कट्टर मराठा. ज्याच्या रक्तात भगवा आहे ज्याच्या श्वासात हिंदुत्व आहे तो मराठा.तू तर बारामतीच्या करामतिकाराचा बाटगा मराठा.

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 5 днів тому

      ​@@sambhajiparale4594ata konachya mage ED CBI lawanar

  • @sureshkarandikar2760
    @sureshkarandikar2760 6 днів тому +18

    सरकार पडणयाची शक्यता इतक्या लवकर शक्यच नाही. चंद्राबाबू नायडू आणी नीतिशकुमार यांना काहीतरी भरघोस आश्वासन दिली असणार त्यामुळे त्याची ती नक्कीच वाट बघतील
    याची जाणीव सरकारला नक्कीच असणार. दोघांचाही फायदा आहे.

    • @mayur_01265
      @mayur_01265 5 днів тому +8

      बिहार मध्ये नितीश कुमार आणि आंध्रप्रदेश मध्ये चंद्राबाबू हे मुख्यमंत्री भाजप च्या पाठींब्या मुळे झालेत..आणि NDA मध्ये कमी पक्ष आहे त्यामुळं त्यांना जास्त मान मिळेल...ते तिकडं जाण्याची शक्यता कमी आहे

  • @pravinbodkhe2089
    @pravinbodkhe2089 5 днів тому +4

    लिख के लेलो 2024मे मोदीजी प्रधानमंत्री नहीं बनेंगे=राहुल गांधी😂
    आगस्ट मध्ये मोदी सरकार पडणार= लालू यादव😂आगस्ट महिना संपल्या नंतर लालू म्हणणार 2029मोदी फिरसे आयेंगा नहीं😂😂काय लावल यार फालतू चर्चा निव्वळ

    • @ankitch1542
      @ankitch1542 5 днів тому

      He UA-cam Channel Chutiya vatat mala
      Swatah la patrakar mhanaryani nispaksh asl pahije pn hyanche baryach video tun he asa disat nahi mhanje satta me asnarya lokan baddal nehmi opposition chya spokeperson sarkh boltana vatat negative tone madhe

  • @shripadgangawate5482
    @shripadgangawate5482 6 днів тому +17

    Jaiche sotache 4 khasdar ahae to 240 baddal bolna mnje sharad pawar ne bjp ani shivsena la hindutva shikavna😂

    • @swarup2118
      @swarup2118 5 днів тому

    • @sigmamale_707
      @sigmamale_707 5 днів тому +1

      Ho Naidu Aani Nitish Sarkhya Namaz ☪️🛐Padhnarya sobat Sarkar banvav lagtay 😂

    • @shripadgangawate5482
      @shripadgangawate5482 5 днів тому +1

      @@sigmamale_707 mng yavda uth hota tar vote ka ni kela bjp la namazi😁😅

    • @sigmamale_707
      @sigmamale_707 5 днів тому +1

      @@shripadgangawate5482
      Mi Aand🍒bhakt Naahi 😂

    • @shripadgangawate5482
      @shripadgangawate5482 5 днів тому +1

      @@sigmamale_707 mng chup raha ani sunta karun ghe bullia chi chomnya

  • @slim11shock
    @slim11shock 5 днів тому +8

    मोदी चालीसा वर हात ठेवून निखिल तू एक शपथ घे, की तू सर्वश्रेष्ठ भक्त होणार.

  • @bhalchandralohagaonkar5823
    @bhalchandralohagaonkar5823 5 днів тому +2

    आपणास असे वाटते का की मात्र naretive सेत केला आहे

  • @shivkumaragarwal2978
    @shivkumaragarwal2978 5 днів тому +1

    Less possibility of govt stepped down

  • @laxmankadam431
    @laxmankadam431 5 днів тому +2

    मुंगीरीलाल के हसीन सपने

  • @yuvadope4255
    @yuvadope4255 5 днів тому +3

    अरे बोल ❤डूनो एखादा कामाचा आणि चांगला content बनवा अशी फालतुची अफ़वा आणि चमचेगीरी करू नका

  • @sushantthorvat1644
    @sushantthorvat1644 5 днів тому +1

    ऐड झव्ह आहे ते मी हे आन रेकॉर्ड बोलतोय😂😂😂

  • @sagarkhetmalis4516
    @sagarkhetmalis4516 5 днів тому +1

    आत्ता लगेच सरकार पडणार नाही
    पण येत्या दोन ते तीन वर्षात अंतर्गत मतभेदांमुळे आणि मोदींच्या हुकूमशाही वृत्तीमुळे सरकार पडणार आहे😊😊

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 5 днів тому +7

    असे पोपट वाले बाबा ,महाराष्ट्रात तर भरपूर आहेत 😂😂 रोज रोज सकाली भविष्य संlगत असतात 😂😂

  • @dadakonda667
    @dadakonda667 5 днів тому +1

    असे झाले तर शेतकऱ्यांचे भले होईल,,मोदी सरकारने शेतकर्‍यांना मागील दहा वर्षात रडवले

  • @thetruth.945
    @thetruth.945 5 днів тому

    बरं होईल.

  • @balajidhage1096
    @balajidhage1096 5 днів тому

    अभिनंदन... 2M ❤🎉

  • @udstechtherapy723
    @udstechtherapy723 5 днів тому +2

    लवकर जाऊदे रे बाबा

  • @jaydeeppatil6480
    @jaydeeppatil6480 6 днів тому +54

    नितीन गडकरी ना पंतप्रधान म्हणून पुढे केले असते तर कदाचित भाजप ला बहूमत भेटले असते.

    • @VenkygaikwadAimpire
      @VenkygaikwadAimpire 5 днів тому +4

      अगदी बरोबर

    • @user-ir6ln6bb7b
      @user-ir6ln6bb7b 5 днів тому +1

      🔔

    • @Cricketlover0mq
      @Cricketlover0mq 5 днів тому +4

      200 जागा आल्या असत्या गडकरी असते तर modi ne khup mehant घेतली khup सभा तेव्हा सरकार आले 3 tearm PM hone he kahi सोपे nahi

    • @VenkygaikwadAimpire
      @VenkygaikwadAimpire 5 днів тому +7

      @@Cricketlover0mq 2014 मध्ये खरा क्रेज होता मोदी चा 2024 ला तसा रिजल्ट गडकरीचा असला असता

    • @Cricketlover0mq
      @Cricketlover0mq 5 днів тому +1

      @@VenkygaikwadAimpire no bro या वेळे खूप negative होती ya veles कोणीही उमेदवार असता tar 200 असत्या मी he confirmed सांगू शकतो

  • @arvindmondkarsindhudurga
    @arvindmondkarsindhudurga 5 днів тому +1

    वय हा नियम मोदींनी पाळावा..
    400 पार चा पण मुद्दा खोटा ठरला..

  • @ajayrikame66
    @ajayrikame66 4 дні тому

    काळाची गरज आहे. नाहीतर देशाची वाटचाल हुकूमशाहीकडेच चालली आहे.

  • @discostation4539
    @discostation4539 5 днів тому +6

    आफवान वर विश्वास ठेवू नये😂😂😂😂😂 मोदी ३ पंतप्रधानपदाची कारकीर्द पूर्ण करणार 🇮🇳⛳⛳

  • @user-jc7rb5em1i
    @user-jc7rb5em1i 5 днів тому +1

    नाही पड़नार

  • @5sujal
    @5sujal 5 днів тому +1

    जर तर अस बोलून व्हिडियो बनवू नका. ठोस काही पुरव्यासहित माहिती असेल तरच बनवा

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 5 днів тому +2

    Gujrat madhl sarkar padl terach Desh wachel

  • @rahulmehtre6685
    @rahulmehtre6685 6 днів тому +3

    Khup khot bolata rao,

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 5 днів тому +1

    अंध भक्त जागृत हो जावो वायकर खासदार झाले भावना गवळी आमदार होत आहेत 😂😂अजित पवार अर्थमंत्री हसन मुश्रीफ मंत्री, अशोक चव्हाण खासदर बाकी sudhara बाबांनो सत्ता बीजेपी ची आहेका काँग्रेस ची विचार करा 😂

  • @anandkhot9193
    @anandkhot9193 5 днів тому +1

    अति शहाना आहस तु काहीतरी पुडया सोडतोयस

  • @azy34
    @azy34 6 днів тому +9

    You hate him , you can love him but you cant ignore the lalu prasad yadav in indian politics

    • @discostation4539
      @discostation4539 5 днів тому

      😂😂😂😂 Yedzavya... चारा चोर

  • @vijubhai9518
    @vijubhai9518 5 днів тому +3

    एक दिवस सरकार बदलणार नायडू PM होणार
    शरद पवार है तो मुमकिन है

    • @724udaynangare7
      @724udaynangare7 5 днів тому +1

      🔔

    • @ns7216
      @ns7216 5 днів тому

      ​@@724udaynangare7भक्त 🤣🤣🤣

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 5 днів тому

      त्यांच्या 8 खासदारांच्या जीवावर काही होत नाही. आणि 9 UBT sena चे धरून काही करु शकत नाही. त्यांच्या त्यांच्यात भांडणं आहेत.

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 5 днів тому +1

      ​@@ns7216 मग तू कोण

  • @vijaymundhe3119
    @vijaymundhe3119 6 днів тому +2

    😂 ok by 🙏 😂

  • @ramkisanbodke8016
    @ramkisanbodke8016 5 днів тому

    खरं सांगायचं म्हणजे विरोधक पण हागरे झाले आहेत आणि तुमच्या बातम्या पण

  • @kunalahire7705
    @kunalahire7705 6 днів тому +13

    नक्कीच पडणार

  • @dipakkhandare2690
    @dipakkhandare2690 5 днів тому

    Only OPS can help them.

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 5 днів тому +6

    भाजपाचे खरे नेते लालकृष्ण अडवाणी यांचं निधन...
    भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐💐

    • @sigmamale_707
      @sigmamale_707 5 днів тому +1

      ❤️de Nidhan Zalel Naahi

    • @abhishekalandkar1537
      @abhishekalandkar1537 3 дні тому

      Aand bhakt😂 to ahe re ajun tela naka maaru. Nidaan tela tari jagu dya ❤dyannoo😂

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 4 дні тому +1

    10 warshat modi ne desh 10 warshe mage neun thewlay.

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 4 дні тому

    Narendra Modi Zindabad 🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩

  • @piyushtekade3915
    @piyushtekade3915 5 днів тому +1

    Lalu prasad yadav chya bolyani modi sarkaar kadhi nahi padnaar tyaalaa radu dyaa.

  • @SainathKardile-u1k
    @SainathKardile-u1k 4 дні тому

    Jayla pahije

  • @nitinp1141
    @nitinp1141 5 днів тому +1

    Chukichi mahaiti deta ahat aapan
    Lalu Prasad bolalale astip pan yacha arth INC as mhnat ahe as nahi

  • @mohitawate8525
    @mohitawate8525 6 днів тому +7

    हो हे खरय... कधीही सरकार पडू शकते ....कारण ममता दीदी च्या संपर्क मध्ये भाजप चे 12 संसद आहेत ते कधीही TMC मध्ये जावू शकतात आणि INDIA आघाडी ल सपोर्ट करून INDIA सरकार बनवू शकते .....म्हणजे कधीही खेला हॉबे......
    GAME CHANGER ममता बॅनर्जी होणार आहे

    • @user-uh4kj2jj2p
      @user-uh4kj2jj2p 5 днів тому +2

      साहेब की अटल अडवानी ची भाजप नाही
      मोदी शहा आहेत सत्तेत
      म्हणून तुमची इच्छा पूर्ण होणार नाही या 5 वर्षात 😂😂🚩🚩🚩

    • @nitink.bharsat6452
      @nitink.bharsat6452 5 днів тому +2

      उत्तर प्रदेशातील खासदार २५ खासदार भाजपा संपर्कात आहेत.. हे पण मोमता बॅनर्जी ला सांगून ठेवा..
      तुम्ही १२ फोडले..तर भाजपाने २५ फोडले समजा.. दुप्पट वाढ

  • @swanandaudarya8327
    @swanandaudarya8327 5 днів тому

    खोट बोला पण रेटून बोला

  • @sudhirwakase9130
    @sudhirwakase9130 2 дні тому

    Modi continue up to October 2025 then Yogi Adityanath become P.M.

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 5 днів тому +3

    कधी पडेल हे सांगत पण नक्कीच पडेल एक वर्षाच्या आत

  • @dattk-nx1nu
    @dattk-nx1nu 5 днів тому +6

    Modi 5 varsh 100% rahanar

  • @ChandrakantRedekar-di8ox
    @ChandrakantRedekar-di8ox 6 днів тому +10

    जय इंडिया आघाडी

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 4 дні тому

    Congress ni Swatachi Laayki pahavi 😂😂😂

  • @tanmayingle9323
    @tanmayingle9323 5 днів тому

    Yan di ye

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 5 днів тому

    लवकर पड़ो 👍🏻😄😄

  • @hanumanshinde4427
    @hanumanshinde4427 6 днів тому +3

    तुमचा एक्झीट पोल फेल ठरला😅😅😅😅😅

  • @tusharlondhe6520
    @tusharlondhe6520 5 днів тому

    राहुल ❤️

  • @abhinavduragkar542
    @abhinavduragkar542 5 днів тому

    Lalu swatah back to jail hoil august madhe😅

  • @abhishekmahade8283
    @abhishekmahade8283 5 днів тому

    bol bhidu..is losing track....jar tar cha gosti kashala 🤦🏻‍♂️

  • @chandrashekhardeshmukh3213
    @chandrashekhardeshmukh3213 5 днів тому +3

    Mungerilal ke haseen sapne 😂😅

  • @prathamesh5786
    @prathamesh5786 4 дні тому

    limelight sati lalu karat aahe

  • @maheshmuknar831
    @maheshmuknar831 5 днів тому

    Aata he aasle Gubbar 5 varsh aaikyale yeil. Kalji karu naka . Yetya kalat 30 mp futatil . Telengana madhil congress sarkar padnar ahe. Tithe mp pan resign kartil. He asle dave karun karyakartyat josh bharavatat.

  • @lifequestions3876
    @lifequestions3876 6 днів тому +1

    First comment ❤

  • @Drone.eye.
    @Drone.eye. 5 днів тому +1

    BJP ❤

  • @user-fq1bj1wk7m
    @user-fq1bj1wk7m 5 днів тому +1

    Bakwas.

  • @tukaramghobale9941
    @tukaramghobale9941 5 днів тому

    Aar te chinmay kuth aahe

  • @sagarshelke2566
    @sagarshelke2566 5 днів тому +1

    Ladli behna khel karnar

  • @alkeshkatre7594
    @alkeshkatre7594 5 днів тому

    Modiji 2033 paryant PM asnaar.
    opposition party fakt bonaar, honaar kahi nahi

  • @swanandaudarya8327
    @swanandaudarya8327 5 днів тому

    Fake narrative

  • @neerajwandre9158
    @neerajwandre9158 5 днів тому

    तुमचा चॅनल चालावा आणि तुम्हाला शांत झोप लागावी (रागा पंतप्रधान होईल कधीतरी) म्हणून सारखे म्हणतायत. नका घेऊ जास्त लोड, मोदी नाही जाणार कुठे इतक्यात 😂😂😂

  • @sumitgundaye9983
    @sumitgundaye9983 5 днів тому

    Kon lalu kutcha lalu. Swtache Rajya sudhavu nai shakt. Ani chalale.

  • @surajbokade66
    @surajbokade66 6 днів тому +3

    1990 pasun Congress la kadhich 240 miyale nahi 😂 tari pan Congress ni 2014 paryant Sarkar chalavla aani he BJP chi padnar, 🤣😂

  • @Priy-yo2nz
    @Priy-yo2nz 5 днів тому

    SARKAR STABLE AAHE , MODI SHAH 2026 CHYA AADI 272 LA CROSS KARTIL BJP LA

  • @user-ud8yg6bp3d
    @user-ud8yg6bp3d 5 днів тому

    Lalu ka sapna 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Fact-fictions94
    @Fact-fictions94 6 днів тому +5

    इंडिया आघाडीच सरकार आले पाहिजे कारण हा देश धर्मनिरपेक्ष आहे. भाजप फक्त बहुसंख्याकांचाच विचार करते जे लोकशाहीच्या अगदी विरोधी आहे. प्रत्येक मतदार आणि मतदानाचा सन्मान झाला पाहिजे. फक्त विजयी उमेदवाराची मतेच लोकशाहीत महत्वाची नसतात तर पराभूत उमेदवाराला मिळालेली मत देखील महत्वाची असतात.

    • @discostation4539
      @discostation4539 5 днів тому

      Hech madarsachaap walyana saang bullya

    • @ankitch1542
      @ankitch1542 5 днів тому

      इतर पक्ष अल्प संख्या समुदायाची जरा जास्ती काळजी करतात ते करता करता त्यांची इतकी G चाटतात की बहुसंख्य च्या धर्मालाच आतांकवादाशी जोडतात तेंव्हा अस असल्या वर BJP ने बहुसंख्यांच राजकारण केलं तर काय चुकल
      प्रत्येकानं सत्तेत येण्यासाठी मुसलमानांची चाटलीच पहिजे अस काई आहे का 😂

  • @sanjaysakhare6970
    @sanjaysakhare6970 5 днів тому +1

    Bjp hatwa sanvidhan wachwa 🎉

  • @gajanankawanpure479
    @gajanankawanpure479 5 днів тому

    Padl pahije

  • @SurajMote-jl3sd
    @SurajMote-jl3sd 5 днів тому

    Jay modi jay bhajpa 🚩🇮🇳🙏❤

  • @sandy-hd5ub
    @sandy-hd5ub 6 днів тому

    😂😂

  • @t.v.r.adhavspeaks
    @t.v.r.adhavspeaks 5 днів тому +1

    Central ch sarkar nakki pdnar Ani India aghadi ch 5 varshach sarkar thakrey yadav pawar Rahul Ani Mamta annar ch
    Lihun ghe📝

    • @akshay_patil_45
      @akshay_patil_45 5 днів тому

      🔔

    • @ankitch1542
      @ankitch1542 5 днів тому

      मग तर प्रत्येक वर्षयाला Pm बदलताना दिसतील 😂
      देशाचा आर्थिक प्रगतीचा सत्यानाश मस्तपैकी होइल
      योजना च्या नावाखाली अशा पैसा फुकट वाटून लोकांना माजवून सोडलं जाईल होणारं काय त्याने देश आर्थिक दिवाळखोरीत जाईल

  • @Mahakalbhakt42155
    @Mahakalbhakt42155 5 днів тому

    Pavan Kalyan, paswan kahi jat nahi