Buldhana Crime: मित्राच्या वाढदिवसाला गेला, साप चावून मृत्यू झाला, Santosh Jagdale सोबत काय घडलं ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лип 2024
  • #BolBhidu #SantoshJagdaleSnakeBite #BhuldhanaCrimeNews
    वेफर, केक, चॉकलेट, कचोरी गेलाबाजार एखादा कोल्ड्रिंगचा ग्लास, लहानपणी आपला किंवा आपल्या मित्रांचा वाढदिवस असाच साजरा व्हायचा. पण हळूहळू वाढदिवस साजरा नाही तर सेलिब्रेट व्हायला लागला. रात्री १२ वाजता रस्त्याच्या कडेला गाड्या थांबवायच्या. ब्लूटूथवर ढिंकचॅक गाणी लावत मित्राला केक कापायला लावायचा. नुसता कापायचा नाही तर केक मित्राच्या तोंडाला, केसांना आणि कपड्यांना फासायचा. मग स्नो स्प्रेने अंघोळ घालत मित्राला बर्थडे बम्स द्यायचे, हजारो रुपयांची पार्टी उकळायची.
    थोडक्यात भाईचा बर्थडे म्हणत त्याचे खरंच बारा वाजवणारा हा सेलिब्रेशनचा पॅटर्न. हे अतरंगी सेलिब्रेशन अनेकांच्या जीवावर बेतल्याचे अनेक व्हिडिओही आपण बघितलेत. बुलढाण्यातल्या चिखलीत असंच एक अनोखं सेलिब्रेशन एका तरुणाच्या जीवावर बेतलंय. मित्राचा वाढदिवस साजरा करायला गेलेल्या ३१ वर्षीय संतोष जगदाळेला आपले प्राण गमवावे लागलेत, ते ही एका विषारी सापामुळं. बुलढाण्यात संतोषसोबत नेमकं असं काय घडलं, मित्राच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला गेलेल्या संतोषचा मृत्यू साप चावून कसा झाला, त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 737

  • @TheLaughingDemocracy
    @TheLaughingDemocracy 24 дні тому +1007

    फालतू...राजस्थानी,गुजराती पोरं लाखोने कमवतात कष्ट करून आणि आमची पोरं वाढदिवस,नेतेगीरी,reels, shorts,भाईगिरी करत बसतात...

    • @FreeThinker-vi9rd
      @FreeThinker-vi9rd 24 дні тому

      तू कट्वा आहेस का?, राजस्थानी गुजराती हे आमच्याच भारताचे आहेत

    • @sarikaborawake6109
      @sarikaborawake6109 24 дні тому

      एकदम बरोबर
      ते लोक दुकान भाड्याने घेऊन सकाळीच उघडतात क ष्ट करतात दुकानात रहातात
      बायको किराणा दुकान चालवते नवरा
      सुतार काम करतो
      15 वर्षाने दुकान घेतले स्वताः चे

    • @shweta0797
      @shweta0797 24 дні тому +27

      बरोबर बोलला तुम्ही

    • @dr.saurabhmissar8378
      @dr.saurabhmissar8378 24 дні тому +15

      Real condition..

    • @shiv4432
      @shiv4432 24 дні тому +14

      Khara bollat

  • @user-dq1jx4bh6w
    @user-dq1jx4bh6w 23 дні тому +215

    मी आज 30 वर्षाचा आहे एकदा पण वाढदिवस साजरा केलेला नाही आणि करणार पण नाही आणि कोनाच्या वाढदिवसाला पण जात नाही. एकदम बोगस पणा आहे वाढदिवस करणं म्हणजे

    • @SurajKolhe-vr7st
      @SurajKolhe-vr7st 23 дні тому

      हो

    • @vinodmetkari7589
      @vinodmetkari7589 23 дні тому +1

      Same here brother❤❤❤

    • @riyalad7342
      @riyalad7342 23 дні тому +1

      बरोबर बोलत आहेत भावू

    • @UNOWN1606
      @UNOWN1606 22 дні тому +4

      फेसबुक अल्या पासूनच ही वाढदिवसाची नौटंकी चालू झाली आहे

    • @pushkarpatil5795
      @pushkarpatil5795 22 дні тому

      सेम

  • @zorbathebuddha369
    @zorbathebuddha369 24 дні тому +532

    सर्पमित्र एवढा बेजबाबदार कसा असू शकतो? तो खरंच सर्पमित्र आहे का सुपारी किलर याची सुद्धा चौकशी व्हायला हवी! त्याने यापूर्वी सुद्धा दुसऱ्या कोणासोबत असे कृत्य केले असण्याची दाट शक्यता आहे!

    • @rockstarr7367
      @rockstarr7367 23 дні тому +8

      चींग असतील मग भाई अंगात आला असेल की तेरा भाई आज साप पकडेगा.. मग काय आन म्हणशील इकडे लवड्या वर गेला साप म्हणशील माझ्या.. मग साप ने घेतली पप्पी.. समजल का तुला. सिंपल... आता तुला एवढं पण समजत नसेल तर काय करणार भाई आता सांग बर तू तुझी विचार करायची शमता संपली आहे. भाऊ तू नॉर्मली विचार करतो नुसता.. खोलात घुसत जाय नुसत वरच्या वर विचार करतो भाई तू

    • @sagarhk1508
      @sagarhk1508 23 дні тому +5

      Supari ghetli asnar ani sapdla tr fashi dya lgech

    • @dipaktaur6097
      @dipaktaur6097 22 дні тому

      Bhava hindu hindu sastat

    • @fazzyparadise
      @fazzyparadise 20 днів тому

      ​@@dipaktaur6097 mag tar galyat ghetla tri nai chawayla pahije

    • @kiranpansare5857
      @kiranpansare5857 17 днів тому

      ​​@@rockstarr7367काय थट्टा सुचते का तुम्हाला जाणीव पूर्वक खूण झालाय त्याचा, साप चावला हा विषय चुकून झाला आस आपण समजू पण त्याला हॉस्पिटल मधून बाहेर घेतलय अर्धवट उपचार झाला आसताना तिथून बाहेर काढायची काय गरज होती त्यांना चौकशी झाली पाहिजे.

  • @babludevkar3637
    @babludevkar3637 24 дні тому +474

    त्यामुळे अशा मित्रांपासून सावध राहावा😢

    • @user-k31dxcpuov
      @user-k31dxcpuov 24 дні тому +1

      एकटा बुलढाणा जिल्हा अख्या मराठवाड्या पेक्ष्या मागास दिसतंय 😂

    • @SUTARSAGAR90
      @SUTARSAGAR90 23 дні тому +7

      मित्र ❌ 🐍 ✅

    • @itsfunny9438
      @itsfunny9438 23 дні тому +1

      You are right

  • @India-hle
    @India-hle 24 дні тому +154

    हा अपघात वाटत नाहीये....जाणूनबुजून केलेला गुन्हा वाटत आहे....याची सखोल चौकशी झाली पाहिजे.

  • @Sparklegroup27793
    @Sparklegroup27793 22 дні тому +35

    आरिफ, रईस, वगैरे असे नावं असणारे मित्र हिंदूंनी ठेवू नयेत.... कुठे कसा घात करतील सांगता येत नाही 😤

    • @jagrutacademywardha.nikhil9838
      @jagrutacademywardha.nikhil9838 12 днів тому +1

      Ek nav dhiraj panditkr aahe tyabbadl kaay mat aahe tuz

    • @catismylife681
      @catismylife681 9 днів тому +1

      Ho ka?
      Dheeraj ch kay?
      Sagle gunha he ch kartat ka?
      Check other religion people also

  • @gsj733
    @gsj733 24 дні тому +490

    संतोषच्या दोषी मित्रांवर कलम 302 ठोका

    • @udaysatav4440
      @udaysatav4440 23 дні тому +9

      एक जगदाळे त्यांच्या फक्त दोन पत्नी...
      फक्त 4 मुले...
      सुखी आणि संस्कारी कुटुंब...
      जगदाळे ची आई शेजारी राहते जगदाळे च्या...
      शोक कळा पसरली समजावर...
      आकस्मित आघात...
      असा युवक होणे नाही...
      असे गाऱ्हाणं जगात नाही...

    • @Robinhoodarmy09
      @Robinhoodarmy09 23 дні тому +6

      आता 103 कलम

    • @amolnandrekar7979
      @amolnandrekar7979 23 дні тому

      ​@@udaysatav4440😂😂

    • @hritikphapale1434
      @hritikphapale1434 23 дні тому +5

      BNS Sec. 100: 103; 105, 3(5)

    • @Kalamberahul22
      @Kalamberahul22 21 день тому

      Tyachya mitranach thoka

  • @amoldhukate1005
    @amoldhukate1005 24 дні тому +256

    मुलांना सांगायची गरज आहे की मित्र वगैरे असे काही नसते , असतात ते कामातले सहकारी .

    • @dattubinnar2016
      @dattubinnar2016 23 дні тому +2

      Right only colique

    • @sagargarud9167
      @sagargarud9167 23 дні тому +1

      no 1 is freind

    • @sachinpathare4240
      @sachinpathare4240 23 дні тому +6

      हे, तुम्ही चुकीचे बोलताय मित्र हे आईवडिलांनपेक्षा जवळचे असतात, हया फालतू मित्रांनी अस केलं म्हणून बाकीच्यांना पण हयांच्यासारखे समजू नका, कोणालाही सांगू शकत नाही अशा मनातल्या गोष्टी आपण आपल्या जिवलग मित्राला सांगू शकतो.

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 24 дні тому +180

    कठोर कारवाई झाली पाहिजे अश्या मित्रांवर.

  • @PalsesdoseofM
    @PalsesdoseofM 24 дні тому +307

    एक गोष्ट तुम्ही समजून घ्या. हया जगात आईवडील हयंच्या शिवाय कोणिही तुमचा हीतचिंतक नाही. स्वार्थ साठी ही दुनिया आहे.

  • @ANMOTIVATION617
    @ANMOTIVATION617 24 дні тому +137

    मी काही माझा वाढदिवस साजरा करत नाही🙅 कारण मी काही मोठा व्यक्ती नाही सर्वसाधारण घरातला आहे, पण काही मुल वाढदिवस साजरा करुन छपरी पणा करतात, तेच मुल सामान्य घरातले असतात, आपली परिस्थिती सुधारायची सोडून ते वाढदिवस, असल्या फालतू गोष्टीत लक्ष घालतात.

  • @vivek771991
    @vivek771991 23 дні тому +38

    साप विषारी आहे हे माहीत असूनही फोटो काढण्याची जबरदस्ती केली...विषय गंभीर आहे...पोलीस enquiry झालीच पाहीजे

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 24 дні тому +94

    जाणीवपुर्वक डिस्चार्ज घेतला हेच संशयास्पद आहे,कडक शिक्षा व्हावी.

  • @sachin55924
    @sachin55924 24 дні тому +212

    आरीफ आणि धीरजला शोधून त्यांना फासावर लटकवून टाका

  • @tushartekade7690
    @tushartekade7690 23 дні тому +50

    हेतूपूर्वक केलेला खुनच आहे हा... असे मित्र असल्यावर शत्रूची गरजच नाही

  • @TheStrummer1989
    @TheStrummer1989 24 дні тому +86

    खरे आणि चांगले मित्र जोडा, फालतू आणि छपरीपणा पासून दूर रहाणेच बरे.

  • @user-sd5es1un9k
    @user-sd5es1un9k 24 дні тому +82

    लाडें आणी लाडंगे मित्रं कधीच करु नये,

    • @sudhirpragane8456
      @sudhirpragane8456 24 дні тому +5

      पंडित सारखे

    • @sharad3250
      @sharad3250 23 дні тому +1

      बरोबर 🚩

    • @shekharmansukh661
      @shekharmansukh661 23 дні тому +1

      ​@@sudhirpragane8456 नाव बदलून कॉमेंट करणारा अंध नमाजी डुक्कर बघा 😂😅🐖🐷

    • @tiger-lu3gu
      @tiger-lu3gu 23 дні тому

      ​@@sudhirpragane8456साप कोण आणला ते बघ मूर्ख

    • @pradyumnapawar2902
      @pradyumnapawar2902 23 дні тому +8

      ​@@sudhirpragane8456 tula pandit ka zomtoy re pratyek comment mdhe 😂

  • @dnyaneshwarshirsath2017
    @dnyaneshwarshirsath2017 24 дні тому +83

    ज्यांचे मित्र हे सर्पमित्र आहे त्यांनी सावधाच राहावे

  • @navinonkar9407
    @navinonkar9407 24 дні тому +100

    त्याचा घरच्याची जबाबदारी चरसी मित्र घेतील का 😔

  • @Dharmik457
    @Dharmik457 24 дні тому +163

    बिहारमध्ये एक माणूस सापाला चावला आणि साप मेला. खरंच असे लोकं फक्त बिहारमध्येच सापडू शकतात. 😂😂😂

    • @Anjalimane1995
      @Anjalimane1995 24 дні тому +2

      😂😂😂😂

    • @kavitagaonkar2311
      @kavitagaonkar2311 24 дні тому +3

      हो ..पाचवेळा साप चावला त्याला😊

    • @user-dq7po2pf5b
      @user-dq7po2pf5b 23 дні тому

      नितीश कुमार असू शकतो😂

    • @user-md3er2dw2m
      @user-md3er2dw2m 22 дні тому +2

      ​@@user-dq7po2pf5bनाही,लालु प्रसाद यादव असेल.

    • @kavitagaonkar2311
      @kavitagaonkar2311 22 дні тому

      😝😁😁😁

  • @sharaddeshmukh7020
    @sharaddeshmukh7020 23 дні тому +8

    कठोर कारवाई मित्रावर सुद्धा आणि डॉक्टरवर सुद्धा झाली पाहिजे

  • @shyamgite5414
    @shyamgite5414 24 дні тому +31

    बुलढाणा येथे मैत्रीची लेवल ढसाळली आहे. मित्रांची जिरवण्यात मित्रांना आनंद मिळतो अशी मानसिकता आहे बुलढाण्यात त्यामुळे सावधान राहावे

  • @hanmantsankpal1550
    @hanmantsankpal1550 24 дні тому +63

    इन्साफ यही हैं आरिफ आणि धीरज च्या बोच्याला घोणस सापाने चावावे 🤗

  • @jyotikirmathe2241
    @jyotikirmathe2241 24 дні тому +107

    हिरव्या सापाची दोस्ती अशीच असते

    • @MrsA308
      @MrsA308 23 дні тому +7

      But some of my friends died because of orange snake.

    • @sadeksayyad9287
      @sadeksayyad9287 23 дні тому +8

      पण जावई लागतो ना 😂

    • @pradyumnapawar2902
      @pradyumnapawar2902 23 дні тому +14

      ​@@sadeksayyad9287 Brobr Hindu Javai, Muslim Sasra 😂❤

    • @high-techagroconsultant572
      @high-techagroconsultant572 23 дні тому +5

      पंडित च काय 😮

    • @jagdishparik5790
      @jagdishparik5790 23 дні тому

      ​@@sadeksayyad9287जावई लागतो ना तुला उभ्याने

  • @apekshit2612
    @apekshit2612 24 дні тому +82

    मित्र असावा तर सापा सारखा😂....

  • @pradipbhosale9950
    @pradipbhosale9950 24 дні тому +61

    असे लोक सर्प मित्र असूच शकत नाहीत

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 24 дні тому +39

    सर्पमित्र नसेल तो ...सुपारी मित्र असेल...

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 24 дні тому +46

    ऍडमिट करून घरच्यांना माहिती दिली असती चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार झाले असते तर संतोष वाचला असता पण ते मित्र घाबरले होते कमावता तरुण मुलगा गेला त्याच्या घरासाठी ही दुःखद घटना आहे खूप

  • @AmolLokhande-tt9bu
    @AmolLokhande-tt9bu 23 дні тому +19

    साप आणि सापासारखे मित्र विशेषता हिरव्या रंगाचे मीत्र पाळू नये...

    • @NBVSR
      @NBVSR 22 дні тому +3

      Bhai, hirvya sobt tithe ajun ek color hota, tyala ka favour kel to pn tevdach bhagidar aahe

    • @shreyassawant6424
      @shreyassawant6424 22 дні тому

      Bhava sap hirvyane​ bhirkavla santosh chya dishene@@NBVSR

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 21 день тому

      ​@@NBVSRpn lan tr hirvya chach distoy Ani kahitri kat ahe asa vatty

    • @NBVSR
      @NBVSR 21 день тому

      @@sahilsarang6945 bhai , may b asel, vyakti vishehs tippani zali pahije pn colour mdech kuthn aala

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 21 день тому +1

      @@NBVSR Pn hirvya nech anla na mhanun boltoy to asa mhanlo mi bs 🤣

  • @parmoksha
    @parmoksha 24 дні тому +58

    माझे मित्र माझ्या वाढदिवसाला भेट म्हणून पेन आणतात.

    • @sharadtawde6846
      @sharadtawde6846 24 дні тому +9

      आत शाही आहे किंवा नाही ते तपासावे.

    • @blackcaps6091
      @blackcaps6091 24 дні тому

      😂​@@sharadtawde6846

    • @shashankkawde4010
      @shashankkawde4010 24 дні тому +21

      माझ्या मित्रांने तर भेट म्हणून वाढदिवसाला parle biscuit चा पुडा आणला होता😢😢😢

    • @Rohit-mr3ok
      @Rohit-mr3ok 23 дні тому

      Chomu ahet tuze mitra 😂😂😂😂

    • @saurabhpatil143
      @saurabhpatil143 23 дні тому

      😂😂😂​@@shashankkawde4010

  • @atuljadhav3410
    @atuljadhav3410 23 дні тому +9

    Dr. ने तत्काळ पोलिसांना फोन केला असता तर आज कदाचीत संतोष चा जीव वाचला असता..... जर खरंच Dr. ने सर्व परिस्थिती माहिती असून पोलिसांना न कळवता डिस्चार्ज दिला असेल तर तो Dr. सुधा संतोष क्या मृत्यूस तितकाच जबाबदार आहे अस म्हणत येईल आणि तेवढाच शिक्षेस देखील पात्र आहे.

  • @udayworld
    @udayworld 23 дні тому +22

    हे असले छपरी मराठी लोकांमध्येच जास्त दिसतात... घरी खायचे वांदे आणि हे नेतेगिरी करत फिरतात... भावी सरपंच, भावी नगरसेवक... पोकळ बांबूचे फटके द्यायचे यांना... गावठी कुठले...घरातल्या घरात कुटुंबासोबत जन्मदिवस साजरा केलेला किती छान असतो... सर्वांनी पिरणपोळी चे जेवण करावे... हे काय भंगरी culture.... मित्र बित्र सर्व अंधश्रद्धा आहे... आपले कुटुंब आपले सर्वस्व आहे हे कधीही सत्य आहे....

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 23 дні тому

      Mag tumcha mitra nahi kay koni

    • @udayworld
      @udayworld 23 дні тому +1

      @@Jungle_boy123 आहे पण असले छपरी गाडीवर बर्थडे साजरा करणारे नक्कीच नाही... मुळात मला ही प्रथच आवडत नाही... माझा जन्मदिवस माझ्या मना नुसार व्हायला हवा.... आम्ही सर्व कुटुंब घरी पुरणपोळी चे जेवण करतो मजेत हाच आमचा वाढदिवस....

    • @nayanbhandarkar3437
      @nayanbhandarkar3437 23 дні тому

      @@udayworld tup poli nste ka Tumcha mde 😂

  • @sadanandshinde63
    @sadanandshinde63 24 дні тому +68

    आरिफ हाच सूत्र्धार...किलर

    • @sudhirpragane8456
      @sudhirpragane8456 24 дні тому +4

      पंडित का नाही

    • @vikram5010
      @vikram5010 23 дні тому

      ​@@sudhirpragane8456कारण साप आरिफने आणला होता.

    • @surajdesai2422
      @surajdesai2422 23 дні тому +10

      Aarif and Abdul is dangerous for humanity...

    • @sadeksayyad9287
      @sadeksayyad9287 23 дні тому

      अरे तुमच्या सडक्या मेंदूत हेच शेण आहे

    • @tiger-lu3gu
      @tiger-lu3gu 23 дні тому

      ​@@sudhirpragane8456कारण मुर्खा साप आरिफ ने आणला ना

  • @suryodaysp
    @suryodaysp 23 дні тому +17

    मित्र म्हणून अनेक जण ऐनवेळी सपासारखे विषारी होतात...

  • @agam000
    @agam000 22 дні тому +2

    त्यामुळं मी जास्त मित्र ठेवले नाहीत. दोघेजण आहेत पण पक्के आहेत. ❤

  • @suniltidke550
    @suniltidke550 24 дні тому +44

    Dr. नि डिस्चार्ज द्याला नव्हता पाहिजे

    • @santoshsd1694
      @santoshsd1694 24 дні тому +2

      कुछ तो काला है😢😢??

    • @umakantkulkarni8810
      @umakantkulkarni8810 22 дні тому +1

      Ama(against medical advice) discharge gheltala jato,

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 20 днів тому +2

    4:32 खरी story इथून आहे मागे उगाच व्हिडिओ मोठा करायचं काम केलं आहे😂😂

  • @kamalakartayade2831
    @kamalakartayade2831 23 дні тому +2

    अस्या मित्रांवर कारवाई व्हायला पाहिजे. वाईट झाले

  • @Gaddarikorbe_
    @Gaddarikorbe_ 24 дні тому +38

    असले मित्र असण्या पेक्षा १० दुश्मन असलेले बरे

  • @suhaswagh9294
    @suhaswagh9294 17 днів тому +1

    केस अगदी क्लियर आहे... सरळ सरळ संतोष चा खून करण्यात आलेला आहे.... पोलिसांनी दोषी आरिफ आणि त्याच्या दुसऱ्या मित्रावर ती तात्काळ कारवाई केली पाहिजे

  • @Mazeashorts
    @Mazeashorts 24 дні тому +64

    आरिफ और रईस कभी दोस्त हो नही सकता❤❤

    • @manishmane4847
      @manishmane4847 24 дні тому

      Are half chaddi ithe hindu muslim suru karu nako

    • @never_everddiss
      @never_everddiss 24 дні тому

      ​@manishmane4847 tuzya aaiche navre ahet ka lande. Mc gap ayghal na

    • @sudhirpragane8456
      @sudhirpragane8456 24 дні тому +3

      और पंडित?

    • @tiger-lu3gu
      @tiger-lu3gu 23 дні тому

      ​@@sudhirpragane8456आरिफ ने साप आणला ना

  • @saeesatam4559
    @saeesatam4559 24 дні тому +144

    मित्राच्या नावातच घोळ आहे

  • @user-sc3bf7xj9r
    @user-sc3bf7xj9r 23 дні тому +14

    जो मित्राचा शत्रू होतो तो सापाचा मित्र कसा असेल?

  • @Amol-khedkar-yb1kl8ub3k
    @Amol-khedkar-yb1kl8ub3k 23 дні тому +18

    🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂
    सापापेक्षा जास्त विषारी मित्र पाहिजेतच कशाला , त्यापेक्षा आपला एकटा जीव सदाशिव बरा.......!😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

  • @Kbhft
    @Kbhft 24 дні тому +29

    302 गुन्हा दाखल झाला पाहिजे. यांच्या माघे काही वेगळ असू शकतो.

  • @bipinshinde7213
    @bipinshinde7213 23 дні тому +9

    आजचा मित्रच सर्वात मोठा शत्रू बनतो.

  • @Pratik1845
    @Pratik1845 8 днів тому

    मी दरवर्षी मित्रांसोबत वाढदिवस साजरा न करता.. ज्या व्यक्ती नि मला जन्म दिला ती म्हणजे माझी आई तिच्या मी पाया पडून तिचे आभार मानतो. आणि तिच्या सोबत आणि माझ्या बायको आणि मुलासोबत वाढदिवस साजरा करतो.. आमच्या घरात प्रत्येक जन असच वाढदिवस साजरा करतो...

  • @smsir-j6y
    @smsir-j6y 23 дні тому +17

    गलत दोस्ती की बदबू आ रही, दोस्तों के नाम ही जहरीले है.

  • @sarikaborawake6109
    @sarikaborawake6109 24 дні тому +19

    अरिफ चे हात बांधून ठेवावेत चार पाच विषारी साप त्याच्या अंगावर फेकावेत

  • @isabalea
    @isabalea 23 дні тому +11

    तात्पर्य:साप पाळू नयेत. काहीही झालं तरी विषारीच

  • @sarthakpawar5360
    @sarthakpawar5360 23 дні тому +7

    आरिफ
    Maqsad nahi bhulna😅

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 23 дні тому +4

    अशा मित्रांपासून दूरच राहावे 🙏🏻🙏🏻

  • @RoyalKafir
    @RoyalKafir 23 дні тому +4

    काई तरी घोळ आहे....descharge भेटलच कस 😅

  • @Swapnilsirviral681
    @Swapnilsirviral681 23 дні тому +17

    मित्र असावे पण थोडे लांबच असावे😊

  • @swamiYOG25
    @swamiYOG25 23 дні тому +3

    ज्याचा वाढदिवस होता त्याने सर्प आणायचं अलाऊड करायला परवानगी द्यायला नको होती...

  • @kadutribhuvan3924
    @kadutribhuvan3924 24 дні тому +22

    मित्रांवर शंका येतेय त्यांनीच याचा गेम घडवून आणला बड्डेचा निमित्ताने

  • @mr.farmer6260
    @mr.farmer6260 23 дні тому +6

    जुनी खुन्नस काढली असणार

  • @bhushankadam6782
    @bhushankadam6782 24 дні тому +30

    दोस्ती चां नावा वर कलक 😢

  • @shaikhaftab7370
    @shaikhaftab7370 23 дні тому +3

    त्याच्या मित्रानी घात केला त्यांना कठोर शिक्षा द्यावी

  • @vaibhavpotinde9768
    @vaibhavpotinde9768 24 дні тому +22

    अशे मित्र काय कामाचे त्याला सोडून पळून गेले 😢

  • @rudranshdixit6063
    @rudranshdixit6063 24 дні тому +8

    जगातील सर्वात सुंदर नात मैत्रीचं... पण ती जीवावर खेळणारी असावी... जीवावर बेतनारी नसावी... भावपूर्ण श्रद्धांजली...🌺🙏🏻🌺

  • @wavtal
    @wavtal 23 дні тому +4

    हे हिरवे साप पाहिले ठेचून काढले पाहिजे... हिरवे साप नेहमी दोखादायक

    • @riyapathakriyapathak8120
      @riyapathakriyapathak8120 21 день тому

      आता कोणत्या हीरव्या सापने तुज्या आईच्या पुचीचा चावा घेतल 🥹🥹😭😭😭😭

  • @agag3571
    @agag3571 21 день тому

    ह्या अश्या मित्रांना शिक्षा झाली पाहिजे

  • @kiranpansare5857
    @kiranpansare5857 17 днів тому

    उपचार अर्धवट झाले आसताना डॉक्ट्ररने डिस्चार्ज कसा दिला आणि त्याचे मित्र काय हेतूने त्याला तिथून घेऊन गेले चौकशी झाली पाहिजे, आणि सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.

  • @swatisaoji1966
    @swatisaoji1966 21 день тому

    सर्प मित्रांचा आम्ही सत्कार घेतला होता. माणूस, जनावर व साप सर्वांचे प्राण ते वाचवीतात.
    सर्पमित्रांनी, त्यांच्या सर्व टीमने एकमेकांना साप, नाग पकडून सरळ सोडून देण्यावर भर दिला पाहिजे. अनेक सर्प मित्र सर्प दंशाने गेल्याच दुःख समोर येते. तर ही घटना तर अतिशय धक्कादायक, दुःखद आहे. वाचविणे हे कार्य करावं.

  • @rupalikanjal213
    @rupalikanjal213 20 днів тому

    खुप वाईट वाटले असले मित्र नसलेले बरे😢

  • @vkarale46
    @vkarale46 23 дні тому +2

    मित्रांवर गुन्हा नोंद झाला तरी काय संतोष चां जीव पुन्हा येणार नाही तसेच hospital ने discharge कसा दिला ,

    • @parag1210
      @parag1210 23 дні тому

      रुग्ण किंवा मित्र/नातेवाईकांच्या सहमती शिवाय डांबून ठेवायला हॉस्पिटल काही तुरुंग नाही. हॉस्पिटलची जबाबदारी इतकीच की सर्पदंश, विषबाधा, अपघात, मारहाणची किंवा त्याच्या कोणत्याही अनैसर्गिक आजारची पोलिसांना सूचना देणे आणि इलाज करणे

  • @swaruprajput6586
    @swaruprajput6586 23 дні тому +4

    आरिफच खरा सुत्रधार

  • @teardrop9562
    @teardrop9562 23 дні тому +2

    Video start at 4:30

  • @kavitagaonkar2311
    @kavitagaonkar2311 24 дні тому +6

    अरे देवा ...दोघांवर गुन्हा दाखल करा असे मित्र कुणाच्याही नशिबी नको

  • @viraa_13
    @viraa_13 23 дні тому +2

    हा संतोष आमच्या चिखली चा होता, माझ्या चांगला ओळखीचा होता 😢

  • @rjuniverse93
    @rjuniverse93 23 дні тому +1

    @bolbhidu तुम्हाला किती वेळेस सांगितले आहे. की असा विशय चिन्मय भाऊ कडे देत जा म्हणून

  • @GG-zc9ec
    @GG-zc9ec 23 дні тому +1

    मित्र चांगल्या विचाराचे , आचाराचे असावेत

  • @anitamehta7246
    @anitamehta7246 23 дні тому +3

    कूणा वर विश्वास ठेवायचा नाही फक्त आपले आईवडीला फक्त विश्वासा ठेवा तेच तूमचे खरे मित्र आहे त मला दोन मुले आहेत त्या कोणाला मित्र फक्त हा हलो साठी ठेवले सगळे कडे आम्ही चौघे जाते कूठेई

  • @anupbhalerao2989
    @anupbhalerao2989 22 дні тому

    माझ्या घराच्या मागचीच घटना आहे. या सगळ्यांना मी व्यक्तिगत ओळखतो.

  • @kalpeshbari3166
    @kalpeshbari3166 21 день тому +1

    Original content start from 4:00

  • @artistsunilbambal
    @artistsunilbambal 22 дні тому

    हे प्रकरण चिखली माझ्या गावातील आहे. सर्प मित्रा साप पकडल्यावर लगेच जंगल मधे सोडुन यायला हवे होत. पण त्याने जवळ ठेउन चुक तर केलीच पण मज्जाक च्या नांदात त्याच्याच मित्राचा जीव गेला. वाईट घटना घडली.

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 21 день тому

      Hi majjak vatat nhi kahitri ghatpat nakki ahe 🙏

    • @artistsunilbambal
      @artistsunilbambal 21 день тому

      @@sahilsarang6945असेल कदाचीत

  • @siddharthgaikwad8970
    @siddharthgaikwad8970 23 дні тому +1

    वाढदिवसाला गुच्छ देण्यापेक्षा झाड व पुस्तक द्या

  • @moviefreak4812
    @moviefreak4812 21 день тому +1

    डिस्चार्ज कसा दिला?

  • @jayashreephanse6514
    @jayashreephanse6514 23 дні тому +1

    वाढदिवस भारतीय पद्धतीने साजरा करा औक्षण करून. आणि आता चौकातले वाढदिवस बंद करा. आपल्या मुलांना रात्री आठ नंतर घराबाहेर जाऊ देऊ नका ( मित्रांबरोबर) ह्या बाबतीत एवढा स्वैराचार चाललाय कि मोठ्यांना विचारले जातच नाही. सगळीच नाही पण मुलं फार बेजबाबदार आणि बेफिकीर वागत आहेत.

  • @mysteriousfactz-Hindi
    @mysteriousfactz-Hindi 22 дні тому +1

    मित्र असावा पण सर्पमित्र नसावा 🥺

  • @prakashwaghmare4335
    @prakashwaghmare4335 23 дні тому +2

    पोटामध्ये डाव ठेऊन हा मित्राने मित्राचा घात केला आहे हा खून आहे दोन्ही मित्रावर 302 कलम लावून पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा.

  • @ravijagtap7612
    @ravijagtap7612 24 дні тому +8

    Forensic medicine and toxicology subject amhala ,bol bhidu vr roj ek tri news/case shikayala bhetate

  • @rajaramrathod3681
    @rajaramrathod3681 24 дні тому +6

    अशा लोकांपेक्षा मित्र नसलेले बरे

  • @shivkumarkumbhar4421
    @shivkumarkumbhar4421 24 дні тому +3

    वाढदिवस ही अशी नवीन कन्सेप्ट आली आहे रस्त्यात अंडी मारा डीजे लावून नाचा मोठमोठे बॅनर भाई भाईचा वाढदिवस या अशा पोकळ बेजबाबदारपणामुळे अशा घटना घडण्याचे प्रमाण वाढत आहे आपण आपला विकास सोडून आपली संस्कृती सोडून मला तिकडेच भरकटाईल चालू आहे

  • @user-sm2gh1si4f
    @user-sm2gh1si4f 20 днів тому

    आजपासून वाढदिवस करायच च नाही 🙏🙏🙏

  • @LIKEA344
    @LIKEA344 24 дні тому +4

    Hospital Dr saheb?

  • @rinkylele5083
    @rinkylele5083 24 дні тому +30

    तात्पर्य>दाडी टोपी वाले मित्र नसतात.

    • @sudhirpragane8456
      @sudhirpragane8456 24 дні тому +4

      पंडित ने केलं

    • @RS-ri6se
      @RS-ri6se 23 дні тому

      ​@@sudhirpragane8456 तुझी कोणत्या पंडिताने मारलीये वाटत सगळीकडे कमेंट सेक्शन मध्ये बोंबलत सुटलाय....

    • @vishalparulekar5984
      @vishalparulekar5984 23 дні тому

      ​@@sudhirpragane8456 सगळी कडे पंडित आहे कोण पंडित सांगाल का 😂😂😂

    • @riyapathakriyapathak8120
      @riyapathakriyapathak8120 21 день тому

      म्हणजे दाढ़ी टोपी वाल्याण तुज्या आईच्या पुच्ची च चावा घेतल वाटत 😂😂😂

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 21 день тому

      ​@@sudhirpragane8456Pandit ne sap anla ka? 😂

  • @vinayakbuchade5429
    @vinayakbuchade5429 23 дні тому +7

    चिन्मय ने ही बातमी द्यायला हवी ❤

  • @KJ-LOVE
    @KJ-LOVE 23 дні тому

    प्रत्येक लहान लहान शहरांमध्ये देखील सर्रास असे प्रकार होत आहेत रात्री पे रात्री हे सर्व होत असताना पोलीस काहीच कारवाई करत नाहीत एक प्रकारे दहशत माजवली आहे अशा तरुणांनी वाढदिवसाच्या निमित्ताने रस्त्यावर

  • @pawannapte669
    @pawannapte669 23 дні тому

    चिन्मय भाऊ कुठं गेले?
    त्यांचे व्हिडिओ सध्या येत नाहीये...

  • @Akshay.-ce7fv
    @Akshay.-ce7fv 21 день тому

    त्याचा मित्र च साप होता असे सापा सारखे मित्र पाळू च नका.. तुमचा घात कधी करतील सांगता येत नाही

  • @AK3105.
    @AK3105. 23 дні тому

    तुम्ही माहिती छान देता
    पण बहुदा अर्धवट असते...
    बाकी व्हिडीओ interesting वाटला 👍🏻

  • @agriadesh9645
    @agriadesh9645 21 день тому

    सर्प मित्र ❎ साप मित्र ✅

  • @navnathwashivle2224
    @navnathwashivle2224 23 дні тому +3

    आपली पोरं बेफिकीर वागतात

  • @sanrisegroup1089
    @sanrisegroup1089 22 дні тому +1

    Video start 4:30

  • @JB-kl5pt
    @JB-kl5pt 24 дні тому +4

    Congratulations 2M

  • @pramoddalvi162
    @pramoddalvi162 23 дні тому +11

    ज्याने इतिहासात महंमद घोरी वाचला तो यांच्या पासुन दुरच राहातो

    • @adilelahi8228
      @adilelahi8228 21 день тому

      बैल बुद्धीच्या भास्कर कुलकर्णी पण वाच जरा........

    • @fazzyparadise
      @fazzyparadise 20 днів тому

      Arey tula yaat pan dharm disto kai.
      Kiti khalcha thar buddhicha

  • @krushnajadhavff
    @krushnajadhavff 23 дні тому +9

    म्हणून मुस्लिम समाजातील लोकांपासून लांब राहीलेलच बर ....🙏

    • @sadeksayyad9287
      @sadeksayyad9287 23 дні тому +1

      फक्त दाजी करायचा 😂

    • @user-kl7ms8qh2e
      @user-kl7ms8qh2e 23 дні тому

      @@sadeksayyad9287 ha tuzya valyane tech shikavly tula. Kadhi changl tr aiku shknar nhi chuslim kadun

  • @prkprk4023
    @prkprk4023 24 дні тому +1

    Video start from 2:38