Vidhan Parishad Election : १२ उमेदवारांपैकी कोणाला पाडायचा याचा प्लॅन Sharad Pawar यांनी केलाय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • #BolBhidu #SharadPawarVsAjitPawar #VidhanParishadElection2024
    11 जागांसाठी 12 उमेदवार,मग पडणार कोण? 12 जुलै रोजी विधानपरिषदेचं मतदान पार पडणार आहे. लगेच रात्री मतमोजणी पार पडेल आणि पडलं कोण याचं उत्तर मिळेल. दोन वर्षांपूर्वी देखील अशीच निवडणूक रंगली होती. तेव्हा मविआचा उमेदवार पडला होता. आणि त्याच रात्री सरकार देखील पडलं होतं. त्यामुळेच 12 तारीख फक्त मतदानाची नसणार, या दिवशी कोण कोणाला पाडणार, कोण फुटणार याची उत्तर मिळणार आहे. काहीजण म्हणतायत भाजपच्या सदाभाऊंचा नंबर लागेल, काहीजण शिंदेच्या कृपाल तुमानेंना डेंजर झोनमध्ये टाकतायत.
    काहींच्या मते नार्वेकरांचा गेम होईल तर काहीजण भाजपच्याच प्रज्ञा सातव यांना डेंजर झोनमध्ये ठरवू लागलेत. दूसरीकडे शेकापचे जयंत पाटील स्वत:चं इंजिन किती जोरात घेवून जातील यावर पण बरीच गणितं ठरतील पण खरा मुद्दा आहे तो म्हणजे निवडणूकीची चाल रचली कोणी? आणि का? दोन-तीन महिन्यांवर इलेक्शन असताना सरकार पाडण्याची गरज पवारांना देखील वाटत नसणार आणि ठाकरेंना देखील. मग हा इलेक्शनचा खेळ नेमकी कोणाची गेम करण्यासाठी आखला गेलाय समजून घेवूया या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 150

  • @karanbhangare1788
    @karanbhangare1788 3 місяці тому +83

    लवकरच कार्यक्रम होणार 💯

  • @userunfound_
    @userunfound_ 3 місяці тому +118

    दादा पादाला सगळा संपवूनच पवार साहेब निवृत्ती जाहीर करतील 😂😂😂

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 3 місяці тому +3

      निवृत्ती जाहीर करतच नाही शरद पवार

    • @abhisheknanekar342
      @abhisheknanekar342 3 місяці тому +4

      😂😂😂😂😂

    • @factically4972
      @factically4972 3 місяці тому +2

      ​@@Surekha-xg7cs exactly mhatara marun jail pn निवृत्ती nahi ghenar 100%

    • @siddharthg8134
      @siddharthg8134 3 місяці тому +1

      शरद साप स्वतःच्याच विषाने जाईल

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 3 місяці тому +106

    अजितदादा उमेदवार पडणार
    दादा आमदार फुटनार

  • @AmolKare-qc5kk
    @AmolKare-qc5kk 3 місяці тому +22

    😂😂 कॉमेंट्स मध्ये दादा चा खुळखुळा करून ठेवलाय

  • @usfr-al1b5s6
    @usfr-al1b5s6 3 місяці тому +170

    पंकजा ताईचा गेम करणार ब्राम्हनेंद्र फोडणवीस

    • @saurabh6129
      @saurabh6129 3 місяці тому +15

      ते बप्पा देवेंद्र नेच उभे केलते का 😄...

    • @usfr-al1b5s6
      @usfr-al1b5s6 3 місяці тому

      @@saurabh6129 हा. सुरेश धस ला आतून तुतारी चालवायला लावली फक्त धनंजय मुंडे, बाळासाहेब आजबे यांनीच पंकजा मुंडे च काम मनातून केलं. मेटे च्या बायको ऐवजी बाप्पाला तिकीट ब्राम्हनेंद्रनीच द्यायला लावलं होतं

    • @rohansatpute8964
      @rohansatpute8964 3 місяці тому

      हो खरंच भाऊ 😂😂​@@saurabh6129

    • @swapnilbhosale3554
      @swapnilbhosale3554 3 місяці тому +1

      बामनी कावा कळला की तुम्हाला

    • @saurabh6129
      @saurabh6129 3 місяці тому

      @@swapnilbhosale3554 त्याला बामणी कावा नाही म्हणत तर थुकून चाटणे म्हणतात... स्वतःच्या चुका झाकण्यासाठी दुसऱयांची जात आठवते.. यालाच गांडचाटे पण म्हणतात

  • @kamaldongare8684
    @kamaldongare8684 3 місяці тому +37

    साहेब हाय ते..

    • @factically4972
      @factically4972 3 місяці тому +1

      Dok laval te fakt rajkaran khelayla... Kahi as dok laun lokansathi kasli yojna idea vgere kadhli ka mhataryane 😂😂😂 vakda mhatara cancer kumar

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 3 місяці тому +240

    भाजप सुद्धा स्वतचे narrative रेटण्यासाठी बोल भिडूच्या खांद्याचा उपयोग करत असते.😂😂

    • @PB4028-f4x
      @PB4028-f4x 3 місяці тому +15

      अगदी बरोबर...😂😂😂✌🏻✌🏻✌🏻

    • @dhanrajvishwakarma09
      @dhanrajvishwakarma09 3 місяці тому +5

      😆😅🤣😂💯

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 3 місяці тому +7

      अगदी बरोबर 😂😂😂
      कोर्ट केस जिंकली तर विस्वास
      हरले तर कोर्ट विकले gele आहे
      😂😂😂 वाजे का लादेन आहे 😂
      पण जामिन kahi मिलत नाही😂

    • @prafulsatam4633
      @prafulsatam4633 3 місяці тому

      सगळ्याच गद्दाराना त्यानची जागा दाखवून दिली पाहिजे

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 3 місяці тому +32

    Pawar Saheb is Powar full gem.

  • @mitz8852
    @mitz8852 3 місяці тому +35

    पवारांच पूर्ण राजकारण....

  • @SP-kn4di
    @SP-kn4di 3 місяці тому +4

    सर्व क्रिकेट प्लेअर ना लगोलग भारत रत्न पण देऊन टाका.... आणि सर्वांना मंत्री करा यासाठी campain चालू करूया का....😊

  • @AshishKadam-ev2eb
    @AshishKadam-ev2eb 3 місяці тому +31

    100% शिवाजीराव गर्जे

  • @t.v.r.adhavspeaks
    @t.v.r.adhavspeaks 3 місяці тому +17

    Pdnar bhajap cha ch🙌🏻
    Vichar kra 56 amdar asun ani tyat kahi gairhajar asun 56 peksha jast mat sharad pawar khechun gheu shaktat tr hyaveli 100 takke bhajap cha umedvar padnyachi kheli sharad pawar kru shaktat🙌🏻

  • @Jai_Maharashtra1224
    @Jai_Maharashtra1224 3 місяці тому +12

    आरती ताई मोरे (ज्योतीशास्त्र ) 😂😂😂😂

  • @AOV1881
    @AOV1881 3 місяці тому +6

    आता कोण पडणार आहे ते सांगू शकत नाही पण बारामतीला शंभर टक्के अजित दादा पडणार.

  • @sanjaysonawale555
    @sanjaysonawale555 3 місяці тому +2

    आरतीताई एक नंबरच विश्लेषण अभ्यासू❤❤❤❤

  • @kedarsalunkhe7654
    @kedarsalunkhe7654 3 місяці тому +7

    सरळ हिशोब 24 ला मवीआ च्या जागा जास्त निवडून येणार व नंतर भाजपचे कमी विधान परिषदेत आमदार होनार म्हणून आत्ता हि नीवडनूक लादली गेली येवढे दिवस झाले का घेतली नाही

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 3 місяці тому +2

    बोल भिड़ु म्हणजे बिन कामाचे विश्लेषण 👍🏻

  • @joytiramghadge
    @joytiramghadge 3 місяці тому +3

    आरती म्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे २०२२/+हे पण आता बधला विसरले नाहीत ❤😢❤
    जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे

  • @pradeeppawarvlog
    @pradeeppawarvlog 3 місяці тому +12

    शिवाजी गर्जे यांचा पराभव होऊ शकतो

  • @pushkarvaishampayan4763
    @pushkarvaishampayan4763 3 місяці тому +2

    जनतेची काम करूच नका.सारखे एकमेकांचे गेमच करत रहा

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 3 місяці тому +12

    धरणवीर...

  • @adityakadam1936
    @adityakadam1936 3 місяці тому +2

    आर म्हातार अजून खमक्या आहे , दादानी घरावर दावा ठोकायला जरा घाईच केली 😅

  • @strom-d4s
    @strom-d4s 3 місяці тому +1

    योग्य विश्लेषण

  • @PatilShubham98
    @PatilShubham98 3 місяці тому +2

    Rajesh Vitekar or Jayant Patil padnaar

  • @classicalVJ
    @classicalVJ 3 місяці тому +3

    Nailed it in thumbnail
    Kadak thumbnail bolbhidu 👍👍🔥🔥

  • @Robinhood_09
    @Robinhood_09 3 місяці тому +16

    पंकजा ताई चा तर गेम करणार नाहीत ना पंत ?

    • @dipakmundhe9084
      @dipakmundhe9084 3 місяці тому +1

      पंकजा मुंडेचा काविळ झालाय का 😅😅😅

    • @Robinhood_09
      @Robinhood_09 3 місяці тому +1

      @@dipakmundhe9084 पंतांना झालाय ओ कारण त्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत 😅

    • @navnathindalkar6528
      @navnathindalkar6528 3 місяці тому +1

      ​@@Robinhood_09परळीच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 3 місяці тому +3

    Mind Game !

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 3 місяці тому +10

    पंकजाताई जाणार.

  • @shivamchavan906
    @shivamchavan906 3 місяці тому +13

    हमी देणारं नाव शरद पवार साहेब अजिबात नाही आहे , मिलिंद नार्वेकर उर्वरित मतांसाठी स्वतःचे गणित जुळवतील

  • @ravihande2735
    @ravihande2735 3 місяці тому +3

    . पंकजा मुंडे मिलिंद नार्वेकर किंवा जयंत पाटील त्यांच्यापैकी एकजण पाडणार

    • @siddharthg8134
      @siddharthg8134 3 місяці тому

      मिलिंद नार्वेकर चा नंबर फिक्स

    • @VirajPatil-u9e
      @VirajPatil-u9e 3 місяці тому

      Ghnta 😂 वाट बघ​@@siddharthg8134

  • @sachinpatil-vl7rs
    @sachinpatil-vl7rs 3 місяці тому +4

    तुम्हाला जे वाटत, तुम्ही जे सांगता, तेच आम्हाला पटत 👍

  • @SanjayGaikwad-d2f
    @SanjayGaikwad-d2f 3 місяці тому +5

    पंकजा मुंडेना मराठा आमदारानी मतदान करू नये

    • @djpatil2265
      @djpatil2265 3 місяці тому

      Barobar 🎉🎉

    • @Misktw
      @Misktw 3 місяці тому

      तू कोण मराठा आमदार ला सांगणारा तुझी लायकी coment पुरती आहे. बरेच मराठा आमदार obc आणि वजारी मता वर निवडून आले. आता पण निवडून येईच आहे त्याना

  • @vikramthakur8001
    @vikramthakur8001 3 місяці тому +1

    सदाभाऊ खोत यांचा करेक्ट कार्यक्रम होणार

  • @sureshpalshikar6330
    @sureshpalshikar6330 2 місяці тому

    अगदी बरोबर आहे

  • @balasahebtaware2487
    @balasahebtaware2487 2 місяці тому

    शिवाजीराव गर्जे ना पाडून A.P.चा गेम किंवा पंकजाला पाडून टरबुज चा गेम होनार.

  • @slim11shock
    @slim11shock 3 місяці тому +4

    Welcome back arti🎉

  • @somnathmadane443
    @somnathmadane443 3 місяці тому

    आगदी बरोबर

  • @Shivam_5838
    @Shivam_5838 3 місяці тому +6

    धरणवीर दादा पादा

  • @avinashgurav5142
    @avinashgurav5142 3 місяці тому +1

    नको त्यांची नावे पुढे करून फडणवीस पंकजा ताईंचा गेम करणार 👍

  • @07j.
    @07j. 3 місяці тому

    Pm padnar tashi filding pan lavaliy ..aikayla yetay.

  • @shaikhabuzar8757
    @shaikhabuzar8757 2 місяці тому

    पंकजाताई चा गेम होणार हे निश्चित आहे😅

  • @ssminstastatus5236
    @ssminstastatus5236 3 місяці тому

    Super explain

  • @vijaybhapkar9377
    @vijaybhapkar9377 3 місяці тому +4

    Only Pankja Mundhe. Darun Pada Pankja

  • @mohitesandeep8789
    @mohitesandeep8789 3 місяці тому +1

    बातमी देताना विचार करत जा काँग्रेसचा उमेदवार कधीच पडणार नाही

  • @LakhanPartapsinghYadav
    @LakhanPartapsinghYadav 3 місяці тому +4

    प्रज्ञा सातव ऐवजी मुस्लिम उमेदवार द्यायला पाहिजे होता कांग्रेस पक्षाने

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 3 місяці тому +1

    अग बाई १६ आमदार आहेत मग उमेदवार का नाही उभा करायचा

  • @anantasatav819
    @anantasatav819 3 місяці тому +3

    Sadha bhau khot padnar aahe.

  • @rajugulhane5555
    @rajugulhane5555 3 місяці тому +1

    गेम होणार जयंत पाटील चा म्हणजे शरद पवार साहेब यांचा शरद पवार साहेब यांचे 6 आमदार फुटणार

  • @sudarshankedare1514
    @sudarshankedare1514 3 місяці тому

    Game karayla dam lagto 😂😂 kattar Hindu 🚩🚩 jai Shree Ram ❤

  • @govindaainule2958
    @govindaainule2958 3 місяці тому +1

    मला तर एकचं कळत नाही आजित दादा मराठा आरक्षणावर का बोलत नाहीत आजित दादा मराठा आरक्षण का देऊ देत नाहीत

  • @DilipDevadkar
    @DilipDevadkar 3 місяці тому

    महाविकासचेतीन
    उमेदवारविजयीहोणार

  • @yashwantpatil9828
    @yashwantpatil9828 2 місяці тому

    correct karykram????? Saheb Is Saheb no one can destroy Saheb 🔥🪝🔥

  • @prashantnikumbh3026
    @prashantnikumbh3026 3 місяці тому +1

    Thakrech gem karnar saglyanchi ya nivdnukit aajit Kiva shindechi viket padnar

  • @pranavchavan9201
    @pranavchavan9201 3 місяці тому +1

    दादा चे दोन्ही उमेदवार जिंकतील,पडण्याची शक्यता असलेले उमेदवार म्हणजे
    1.सदाभाऊ खोत(भाजप पुरस्कृत)
    2.कृपाल तुमाने (शिंदे गट)

  • @prakash_0924
    @prakash_0924 2 місяці тому

    .. Ani tujha nishana udhav Bala shed thakre..he samjhte 🎉🎉

  • @gajajandeshmuk2937
    @gajajandeshmuk2937 3 місяці тому +1

    Shard पावराचे निशाण्यावर अजित पवार सोबत फडणवीस साहेब आहेत ,,येक गोळी दोन निशाण

  • @bharatparmar7888
    @bharatparmar7888 3 місяці тому +1

    Ajit Pawar will be demolished by SP.

  • @maheshchivate5453
    @maheshchivate5453 3 місяці тому +5

    फसवनीसचा उमेदवार पडणार, तुम्ही कितीही बाजू सांभाळा.

  • @PranjalAngel3015
    @PranjalAngel3015 3 місяці тому +1

    Sadabhau khot Padanar,Ajit Pavar gatache umedavar Pavar saheb nivadun ananar he nakki,Lokasabhet Sunil Tatakare nivadun ale te Pavar Sahebamulech

  • @bhagwanavhad2148
    @bhagwanavhad2148 3 місяці тому

    माझं एकच म्हणणे आहे देवेंद्र फडणवीस जो पर्यन्त आहे तो पर्यन्त महाराष्ट्र शांत राहणार नाही

  • @wagh3330
    @wagh3330 3 місяці тому

    RT बाई सगळेच डेंजर झोनमध्ये आहेत अस सांगून टाक ना कशाला मिच मीच ही

  • @ajinkyakorde8221
    @ajinkyakorde8221 3 місяці тому

    सुजल्यावर कळतय पवार साहेबांनी मारलंय कुठे

  • @kbkbk4573
    @kbkbk4573 2 місяці тому

    सदाभाऊ खोत

  • @AshishJain-c9e
    @AshishJain-c9e 3 місяці тому

    CPI m cha Jayant patil chi game honaar.. lihun ghya..

  • @Kingofheart1111
    @Kingofheart1111 3 місяці тому

    अजित दादाकडे 41 आमदार आणि 2 अपक्ष आणि काँग्रेस चे झीशाण सिद्धीकी आणि सुलभा खोडके असे 4 जण आहेत अजित दादाला 1 मत पाहिजे फक्त आणि ते मत दादा आणणार हे बघायचं आहे

  • @Aakash_S_Tathe
    @Aakash_S_Tathe 3 місяці тому

    काही बातमी नाही, ना तथ्य, ना काही माहिती वा ज्ञान... आहे फक्त speculations Ani भाकडकथा... Pls improve

  • @rahulrane3627
    @rahulrane3627 3 місяці тому

    Aarti tai

  • @sidhumule6445
    @sidhumule6445 2 місяці тому

    पंकजा मुंडे पडन्नार

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 2 місяці тому

    फडवीसांना महाराष्ट्र मानतो त्यांची‌ मुतसदिगीरी यशस्वी ठरु शकते😊

  • @yt10107
    @yt10107 3 місяці тому +1

    ❤❤आरती❤❤माझं सुख❤❤

  • @sagarsadabhaukhot1342
    @sagarsadabhaukhot1342 2 місяці тому

    जयंत पाटील पडतील

  • @tekchandsonule2801
    @tekchandsonule2801 3 місяці тому

    महायुती dankan पडेल

  • @Rdc.1360
    @Rdc.1360 3 місяці тому

    शरद पवार यांनी हेच केले

  • @saurabhlokhande8129
    @saurabhlokhande8129 3 місяці тому +8

    भारतीय जनता पार्टी 🪷🚩

  • @maheshchivate5453
    @maheshchivate5453 3 місяці тому

    अधिकचा उमेदवार नार्वेकर का? सदा खोत का नाही?

  • @MUSICLOVER-cg6bz
    @MUSICLOVER-cg6bz 3 місяці тому

    पंकजा पालवे पडतायत फिक्स 🎉

  • @vaibhavkurumkar1924
    @vaibhavkurumkar1924 3 місяці тому +1

    शरद गोविंदराव पवार ❤

  • @akshaykhot6260
    @akshaykhot6260 3 місяці тому

    पंकजा मुडे पडणार

  • @SanjayShinde-us4fj
    @SanjayShinde-us4fj 3 місяці тому

    सदाभाऊ खोत यांचा गेम होणार

  • @SonaliNetare-qw7tk
    @SonaliNetare-qw7tk 3 місяці тому +2

    अजित पवार के दोनो उमेदवार चुनकर आने वाले है. कोण गिरने वाला है हम जानते है आप तेरा को देखिये

  • @sachinmule6504
    @sachinmule6504 3 місяці тому

    अजित दादा चा राज ठाकरे होणार 🤣🤣

  • @navnathkadam7327
    @navnathkadam7327 3 місяці тому

    निवडनुक लावन्या मागे शरद पवार च का फडनवीस ही असु शकतात अजीत पवार ला संपवन्या साठी

  • @ShekharKamble-p9m
    @ShekharKamble-p9m 3 місяці тому +3

    बोल भिडूचे विश्लेषन छान असते पण ह्या वेळी शरद पवारांचा गेम अजित दादा करणार 😅

  • @kumarnijampurkar8502
    @kumarnijampurkar8502 3 місяці тому

    Pradnya satav jar harlya tar mahavikas aghadi geli khaddyat

  • @sandippanmand876
    @sandippanmand876 2 місяці тому

    Baap baap hota hai

  • @ajaygavali5555
    @ajaygavali5555 2 місяці тому

    RMD aana re ek

  • @sameer838
    @sameer838 3 місяці тому

    देवा डंग मरेल अता पावर छी बाग़ा

  • @AshokShinde-cc6lg
    @AshokShinde-cc6lg 3 місяці тому

    पंकजा पडणार चिक्की खादाड

  • @prashantnakhate9632
    @prashantnakhate9632 3 місяці тому

    Shivaji garje 101%

  • @mindit9771
    @mindit9771 2 місяці тому

    Mhatar mare paryant kay gap basat nast

  • @vaibhavnagwade9987
    @vaibhavnagwade9987 3 місяці тому +1

    भाजप पडणार

  • @ZameerPatel-fi1vz
    @ZameerPatel-fi1vz 3 місяці тому

    Paridhiniya satav padanaar

  • @GENRALINFO-rf9wx
    @GENRALINFO-rf9wx 3 місяці тому

    Marathi godimediache maharathi😂😂😂

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 3 місяці тому

    3 आमदार होणार महा विकास आघाडी च्या

  • @Drone.eye.
    @Drone.eye. 3 місяці тому

    Sate che halve thakre anhi pawar

  • @RandomB0210
    @RandomB0210 3 місяці тому

    Like ❤
    Bol Bhidu =BJP cholu 😂

  • @RKSahab459
    @RKSahab459 3 місяці тому

    100% गर्जे पडणार कारण शरद पवार त्याचा गेम करणार.

  • @ParshuramPatil-r8z
    @ParshuramPatil-r8z 3 місяці тому +2

    Khanda uddhav sahebancha.gem bj
    P cha.

  • @veer_shorts618
    @veer_shorts618 3 місяці тому

    Pawar chi porgi ekadashila chaturthi la mutton khavun video virel karti hicha baap pawar saheb kadhi dindi la nahi gela pn gol topi ghalun baila ch mutton khaila pahile hajar asto ..ya vakdya baddal bolaich khup kahi ahe ha sharroddin ahe sharad faqt navani ahe jevha auranjeb sarkh rajya yeyil tevha saglya bharta la maharashtra kalal ki bjp kai ahe ha sharrodin ani to baila rahullodin gelya pasun kiti dangli maharashtrat jhalya he sudnya nagrikani tharvave

  • @ZameerPatel-fi1vz
    @ZameerPatel-fi1vz 3 місяці тому

    Muslim samaj laa umedwari dili nahi satav tai padanaar