संजय आवटे, प्रशांत कदम, नवीन कुमार, यांचे विडियो माला फार आवडतात व्हिडिओ छोटे आणि असरदार असतात🙏
अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना पक्षातून बाहेर काढावे लागेल तरच पक्षाचा विकास जोमाने होईल.
ग्रेट सर
Aawte साहेब 🙏🏻
फडतूस नावाच्या एका माणसाने आपल्या महाराष्ट्र च राजकारण समाजकारण बिघडवून टाकलंय आणि आपल्याला एकमेकात झुंझवत ठेवलंय.. घ्या ✍🏻 तुम्ही च 🔥🔥🔥🔥🔥
Dada तसेही आवटे तुमच्या साठी चांगले बोलणारं काय अपेक्षा ठेवू नये 😂
महायुती कडे सुद्धा पुरेसे आमदार नाहीत
❤❤दादा च उमेदवार पाडेल❤❤
Superb sir good job
ज्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे त्यांनी खासदार निवडणे कितपत नैतिक आहे?
खूप छान विश्लेषण केले.धन्यवाद
काय तेच तेच सांगतय 😂😅
महायुती सगळ्या जागा आणणारं आहे
Correct
Great speech and analysis sir,salute for true reporting,
keep it on sir🌹🌹
विश्वास दर्शक ठरावा वर व्हिडिओ तयार करा.. केंद्र सरकार वर
Great discussion
महाविकास आघाडी. फुटणार, मी काय भविष्यकार नाही पण यांची प्रत्येकाची जबर महतवकांक्षा नेते ,पवारांना सुप्रियांना मुख्यमंंत्री करायचे ,उद्धवाला आदित्याला,पटोलेना मुख्यमंत्रीपदी आरुढ होणे
गर्जे पडणार
Nda सरकार कधी पाडेल vdo बनवा सर
मला वाटतं आता अजित पवारांच्या राजकारणाला आता शेवटची घरघर लागलेली आहे. हे स्पष्ट दिसत आहे.
Shinde na BJP la Maharastra tun Hakala
Nilesh lanke❤
Awate sir❤❤
One and only Sanjay Awate sirji
Gabadya milind narvekar ek dikshnari ahe shivsenechya amdaranchi,sarve records ahet
Kadachit Narvekar padtil Chandigarh Model honyachi shakyata 😂
Uddhav thackeray 👍 🙏 💯
One of the most genuine and knowledgeable editor
Kumpanavarcha editer mhanana tyana. Knowledgable va experienced peksha
Yogya thaer. 😅😅😅
Due to Ashok Chavan some votes of congress may be divided and it will be voted toSadubhau Khot Jayant Patil may be elected
महायुती मधील १ जागा हरणार हे नक्की 💯💯👍🙏💐
Ajit you lost the ground. future is dark.
Total fail government
keep eye on Those MLA who are pooled to Vote Mundhe
Awateji tumhi tumache mat na mandata donhi bsjune bolta he kase? Tumhala konakadunhi narrative milalela disat nahi. Aso tumchaya adhantari vidio nirarthak ahe ase vatate. 😅😅😅
Shinde sena , ncp mate futnar. Narvekar sarvapakshiy sambandh aahet. Bjp futane kathin aahe..
नार्वेकर पराभूत झाल्यास उद्धव जी णी विधानसभेत काँग्रेसला बरोबर घेऊ नये
शिल्लक सेनेला काँगेस ने सोबत घेतले नाही तर जे हाल सांगलीत दिसले ते संपूर्ण महाराष्ट्रात दिसले असते...😂
नार्वेकर आमदार होणार
@@abhijitraut9505
हो का आणि कसा,😂