Pooja Khedkar :Audi गाडीवर लाल दिवा, वरिष्ठांची बळकावलेली केबिन ते खोटा दृष्टीदोष ?खेडकरांचे कारनामे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 2,8 тис.

  • @HEXAGON777
    @HEXAGON777 4 місяці тому +835

    पुजा मॅडमचे धन्यवाद , त्यांच्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला हे समजले की असले धंदे करून IAS होता येते, आम्ही गरीब उगीच अभ्यास करून मेलो😢

    • @nileshkhule692
      @nileshkhule692 4 місяці тому +7

      😂

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 4 місяці тому +16

      सर्टीफीकेटची सुद्धा सखोलपणे तपासणी व्हावी

    • @shivrajvlogs1827
      @shivrajvlogs1827 4 місяці тому +8

      बरोबर बोलला तुम्ही

    • @ShrikantSam
      @ShrikantSam 4 місяці тому +4

      Dhadebaj IAS

    • @seemabhosale7435
      @seemabhosale7435 4 місяці тому +6

      Agdi barobar aahe.

  • @roopalipatil3051
    @roopalipatil3051 4 місяці тому +225

    जिल्हाधिकारी साहेबांचे अभिनंदन 🎉 त्यांच्या मुळे हे सर्व प्रकरण उघड झाले 🙏

    • @sandeepjadhav2814
      @sandeepjadhav2814 4 місяці тому

      मुंगी बनून साखर खाल्ली असती तर हे प्रकरण उघडकीस आलं नसत पण काय बापाची लाडकि होती माज आला होता वशिल्याचा आणि पैशाचा

    • @vibhavarideshmukh7947
      @vibhavarideshmukh7947 4 місяці тому +5

      अजून प्रामाणिक अधिकारी आहेत आपल्या देशात तेच नीट चालवतात आपला देश..... नाहीतर 😔

    • @vishalkadam1870
      @vishalkadam1870 4 місяці тому

      ते कशामुळे झाले ज्या वेळेस त्याच्या अस्थी त्वाला धक्का लागला. त्याच केबिन पूजा बाई नि काबीज केल त्या वेळेस त्याच्या पाया खालची जमीन सरकली नाहीतर हे दोघे एका हॉटेल मध्ये एका बकडया वर बसून चहा घेताना दिसलें असते. तिच्या मिज्या शी मुळे सापडली ती. नाही तरी ती ias अधीकारी होतीच आणि किती जणांना फासावर अडकवलं असत काय माहिती.

  • @abhijeetbhoyar7425
    @abhijeetbhoyar7425 4 місяці тому +412

    स्वतःला वंचित म्हणायचं आणि वरिष्ठांना त्यांच्याच जागेवरून निघ म्हणायचं....वाह रे वाह....

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 4 місяці тому +20

      Chaha peksha Kitli Garam 😂😂😂😂😂

    • @siddharth9635
      @siddharth9635 4 місяці тому

      @@abhijeetbhoyar7425 तिचा बाप एकदा काय वंचित कडून उभा राहिला तुझ्यासारखे सगळे त्यालाच वंचित समजायला लागले 😂😂वा रे बौद्धिक पातळी

    • @pasalkarvishal9521
      @pasalkarvishal9521 4 місяці тому +19

      फुकट शिक्षण
      फुकट नोकरी
      फुकट पगार
      सगळं फुकट मिळतंय
      याचाच गैरफायदा घेत आहेत सगळेच.

  • @Xen-mh8yb
    @Xen-mh8yb 4 місяці тому +136

    UPSC BOARD सुद्धा भ्रष्ट आहे हे जगाला दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद पूजा

  • @ratnakadam8393
    @ratnakadam8393 4 місяці тому +66

    प्रकरण बाहेर काढणार्या दिवसे साहेबांचं अभिनंदन.डेरिंगबाज !!

  • @RK107SS
    @RK107SS 4 місяці тому +184

    लंबी फिटवा हिला.. पुन्हा स्पर्धा परीक्षेकडे नजर सुद्धा पडली नाही पाहिजे हिची.. UPSC होतं म्हणून इतकं तरी प्रकरण बाहेर आलंय.. बिचाऱ्या राज्यशासनात तर किती घोळ चालतो. तो कोणालाच दिसत नाही😢

  • @optimist500
    @optimist500 4 місяці тому +253

    पुजा मैडम ला महाराष्ट्राच्या मुख्य सचिव म्हणून घोषित करावे... अशा अधिकार्यांची महाराष्ट्राला अत्यंत गरज आहे... आता हेच वायचे बाकी आहे😢 तर लवकरात लवकर हा निर्णय सरकारने घ्यावा ही नम्र विनंती 🙏

    • @B-rl5ge
      @B-rl5ge 4 місяці тому +1

      😂😂

    • @ratnakarpatil1991
      @ratnakarpatil1991 4 місяці тому +1

      फड्डू है तो मुनकीन है 😂😂

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 4 місяці тому +1624

    Upsc निवड समितीने, व पपा च्या लाडक्या पूजाने 1000 शब्दाचा निबंध लिहावा, असे न्यायालयाने आदेश द्यावे.

    • @satishrekhi
      @satishrekhi 4 місяці тому +13

      😂😂😂😂😂

    • @vanita8463
      @vanita8463 4 місяці тому +17

      are bhai already tin lihlay 1250 words cha...hi pwd certificate madhe fraud karun zaliye...ani ashi anek IAS IPS officer phw certificate madhe fraud karun selected ahet...hya varshi pn don candidate selected ahet vatatay mla

    • @dada_shinde
      @dada_shinde 4 місяці тому +3

      😂😂😂

    • @akshaygamre3806
      @akshaygamre3806 4 місяці тому +1

      😂😂😂😂

    • @datanomyX
      @datanomyX 4 місяці тому

      She is fraud. When she was in Delhi, she used come to library in luxury car.
      She has changed her name. Why? Because OBCs get 9 attempts at UPSC CSE and she had exhausted all 9 attempts. By changing her name, she thought, she would get unnoticed. This is despite her non creamy layer certificate being fake.
      She has taken a seat of a deserving candidate. How can one take seat of physically handicapped candidate? It is more shameful that she has stolen a seat of a physically challenged candidate who already faces discrimination in society.
      She should be dismissed from the service and truth shall prevail.

  • @sunitapatil8649
    @sunitapatil8649 4 місяці тому +36

    नीट मध्ये पेपर फुटी, UGC नेट मध्ये पेपर फुटी आणि आता UPSC मधील IAS मध्ये document मध्ये बोगस गिरी. धन्य हो इंडियन गव्हर्नमेंट.

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 4 місяці тому +63

    पूजा मॅडम धन्यवाद
    तुमच्यामुळे UPSC चा गैरव्यवहार उघडकीस आला

  • @NileShindePatil
    @NileShindePatil 4 місяці тому +335

    UPSC मध्ये दरवर्षी असे १०-१५ श्रीमंत अधिकाऱ्यांची पोरं फ्रॉड करून पास होतात, सर्वसामान्य लोकांना तपासही लागत नाही, या प्रकरणाची चौकशी करून लवकरात लवकर बडतर्फ करावे, हे UPSC चे अपयश आहे, मेडिकल टेस्ट पूर्ण होण्याआधी IAS भेटलं कसं? 😅

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 4 місяці тому

      रडू नकोस. तुझे हिंदू बांधव च आहेत. भारतीय बांधव.

  • @bevocal15
    @bevocal15 4 місяці тому +151

    किती निष्पाप आणि मेहनती‌ मुलांना यांच्या सारख्या लोकांमुळे टीकांचा सामना करावा‌ लागतो......खरच अशा कितीतरी लोकांना शिक्षा व्हायला हवी....

  • @vibhavarideshmukh7947
    @vibhavarideshmukh7947 4 місяці тому +1001

    काळजी करू नका 😡थोड्या दिवसात सगळ शांत होईल आणि पूजा मॅडम दिसतील तुम्हाला कुठल्या तरी जिल्ह्याच्या अधिकारी....... आपली लोकशाही!!!

    • @jemipher
      @jemipher 4 місяці тому +6

      🥺

    • @pranavambhore7612
      @pranavambhore7612 4 місяці тому +47

      बरोबर आहे दादा पैशाने सगळ प्रकरण दाबल जाणार

    • @mahendravidhate5134
      @mahendravidhate5134 4 місяці тому +13

      बरोबर आहे

    • @indianmagic9663
      @indianmagic9663 4 місяці тому +5

      😂😂😂😂

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p 4 місяці тому

      लोकशाही नाही हो ही तर आरक्षण ने निर्माण केलेली गुणवता आहे 😂

  • @gsadventure4106
    @gsadventure4106 4 місяці тому +45

    Pooja - पपा माला कलेक्टर बनायचय ते ही पुणे शहरत...
    पपा - हो परी,चल कोनत्या क्याबिन madhe बसनार आमची परी 😅😅

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 4 місяці тому +20

    मा. दिवसे साहेब खरोखर आपले अभिनंदन 🌹🙏

  • @naren5757
    @naren5757 4 місяці тому +1062

    हिच्या मुळे एका मेहनती, गरजू आणि अपंग विद्यार्थी चे नुकसान झाले.

    • @pratikkulkarni8353
      @pratikkulkarni8353 4 місяці тому +31

      बापाची आणि शासनाची कृपा

    • @vinu17
      @vinu17 4 місяці тому

      महाराष्ट्रात पण खुप बोगस अपंगत्व प्रमाणपत्र वाले आहे खरे अपंग गरजू यांचे नुकसान होत आहे

    • @raj-khotmarathawarriorclan
      @raj-khotmarathawarriorclan 4 місяці тому

      वंजारी 😂 लूटमार

    • @suhask3208
      @suhask3208 4 місяці тому +8

      Ashya hajaro janana daval jatey , vashila ani Paisa yancha bapa ahe.

    • @p.t7902
      @p.t7902 4 місяці тому +8

      अगदी बरोबर

  • @chetakduthade3632
    @chetakduthade3632 4 місяці тому +374

    माज नडला म्हणायचा नाहीतर सेटींग जबरदस्त होती….

    • @vibhavarideshmukh7947
      @vibhavarideshmukh7947 4 місяці тому +3

      अगदीं बरोबर

    • @MAHDEO
      @MAHDEO 4 місяці тому

      कुणावरही, काहीही कारवाई होणार नाही !!!! लोक सगळ पट्कन विसरून जातात ( आता त्या पोर्शे हिट अँड रन कार प्रकरणाच काय झाल ?? कोणाला आठवत तरी आहे का ???? ) बकवास तीन तिघाडी सरकार आपल ..... त्यांना आता त्यांची खुर्ची कशी टिकवायची याची चिंता लागलीये, त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना या असल्या गोष्टीत रस नाही. कुणाच्यात दम नाही या लोकांना हात लावण्याचा .! आपण सर्वसामान्य जनतेला हे फक्त बघत आणि सहन करण्या पलीकडे आजून काही पर्याय नाही

  • @dnyaneshvarkhaladkar
    @dnyaneshvarkhaladkar 4 місяці тому +96

    ऐकावे ते नवलच 😳 बोलायला शब्द अपुरे 😢
    चौकशी आणि योग्य कारवाई ची अपेक्षा 🙏🏻🇮🇳

  • @Rakesh-bh1is
    @Rakesh-bh1is 4 місяці тому +75

    कुठलीच कारवाई होणार नाही... प्रकरण दडपण्याचा सरकारला चांगला अनुभव आहे 🎉🎉

  • @kishordurve1
    @kishordurve1 4 місяці тому +17

    प्रदूषण विभागाचे आयुक्त म्हणजे मज्जाच मज्जा. ह्यांच्याकडे ४० कोटींची मालमत्ता कोठून आली हे विचारायची गरज नाही. बाप शेर तर बेटी सव्वा शेर दिसतेय.

    • @Mscircle2024
      @Mscircle2024 4 місяці тому

      40 Cr toh declare ki hai. Actual mein 10 times jyada hogi

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 4 місяці тому +2241

    दोषी आढळल्यास तुरुंगात गेल्यावर वेगळ्या खोलीची मागणी नक्कीच करणार .

  • @sdsknowledge5260
    @sdsknowledge5260 4 місяці тому +466

    उद्या ही मुख्य मंत्री बनायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही

    • @vivekgaikwad5464
      @vivekgaikwad5464 4 місяці тому +8

      Aani apanahi aslya lokanna nivdun dyayla maage pudhe baghnar naahi😂.
      Raam Krushn Hari 🙏🏻🙇🏻.

    • @Misktw
      @Misktw 4 місяці тому +10

      एकनाथ शिंदे च्या खुर्ची वर दावा ठोकू शकते😂

    • @pravinjagdale316
      @pravinjagdale316 4 місяці тому

      😅😅😅😅

    • @rajendraborate9003
      @rajendraborate9003 4 місяці тому

      लाडकी बहिण ना

    • @subodhkene3696
      @subodhkene3696 4 місяці тому

      ज्या राज्यात, नारायण राणे मुख्यमंत्री बनतो, त्या राज्याचे काहीही होऊ शकत नाही, युपी बिहारी, गुजराती, मारवाडी हेच खरे महाराष्ट्राचे मालक झाले आहे.

  • @MantriRohit
    @MantriRohit 4 місяці тому +579

    दुसर काही नाही सरकारचा दुर्लक्ष आणि भ्रष्टाचार हेच कारण बाकी काय नाही❤❤😂😂

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p 4 місяці тому +20

      आरक्षण सुद्धा

    • @nkdrums85
      @nkdrums85 4 місяці тому +7

      mag bagha...bangal wali INDI che sarkar aale tar kiti bhanayak hoil

    • @factsunloaded4808
      @factsunloaded4808 4 місяці тому

      No action will be taken as she is a abla women...had this been a boy, he would immediately put to jail...law of equality is fraud in our country 🎉😊

  • @ShrikrushnaNalawade-w2j
    @ShrikrushnaNalawade-w2j 4 місяці тому +7

    पुजा मॅडम यांची CBI कडून सखोल चौकशी करून त्या दोषी आढळल्यास त्यांच्यावर शासनाची फसवणूक केली म्हणून F R I दाखल करावा व यामध्ये त्यांच्या वडिलाचा सहभागदिसत आहे त्यांनासहआरोपी करून ताबडतोब फौजदारी करावी . व पुढील प्रामाणिकरपणे अभ्यास केलेल्या कॅडेडटला संधी द्यावी

  • @sandeepjadhav5291
    @sandeepjadhav5291 4 місяці тому +45

    बाप दादा ची पुरेपूर सेटिंग.... एका प्रामाणिक विध्यार्थी मुकला

  • @pronationalist88
    @pronationalist88 4 місяці тому +303

    अजून ट्रेनी आहे ..उद्या जर आयएएस झाल्यावर काय होईल...

    • @chandrasingchavan5621
      @chandrasingchavan5621 4 місяці тому +8

      😊ते तर समजलं पण लग्न झाल्यावर मग कसं होणार नव-याचं😂

  • @Intellectualbhau
    @Intellectualbhau 4 місяці тому +110

    पूजा खेडकर यांचाशी मी personally बोललो आहे. मी UPSC 2021 बॅच चा interview ला होतो. तेव्हा त्या sports authority of India च्या संचालक पदी कार्यरत होत्या. तेव्हा result नंतर त्यांचे लिस्ट मद्ये नाव असून ही कोणती ही सर्व्हिस त्यांना भेटली नव्हती.
    माझे tie marks नी selection हुकले होते. vacant posts व tie marks त्याची अजूनही माझी CAT मद्ये केस चालली आहे.....आम्ही स्वतःला सिद्ध करून व रिक्त पदे असूनही आम्हाला पोस्ट नाही....पण.....

    • @अखंडहिंदुस्थान-छ8ख
    • @HEXAGON777
      @HEXAGON777 4 місяці тому +2

      तिथे संचालक कोणते सर्टीफिकेट देऊन झाल्या होत्या

    • @amitx9
      @amitx9 4 місяці тому +1

      तुम्ही लढा

    • @Samrat-r15k
      @Samrat-r15k 4 місяці тому

      Kay karnar he judge ( interview ghenare ) khup swta cha kase dista yache prashna vichartat. Aree amhi kase vagu parantu amcha vichar anhi attitude kasa ahe tyacha var laksha dya. Jara tie visarla ten yachat mark ghalavne mala patat nahi

    • @Swabhiman234maharashtra
      @Swabhiman234maharashtra 4 місяці тому +5

      वंजारी आरक्षण लाभार्थी 😂

  • @RajeshWaghmare-o1i
    @RajeshWaghmare-o1i 4 місяці тому +351

    अश्या लोकांना घरी बसवा म्हणावं, रांगेत खूप मुलं उभे आहेत ज्यांना इमानदारी ने काम करायचंय, वशिल्यावर सेवेत रुजू झाल्यावर असच होणार. राज्याची आणि देशाची वाट लावतील हे लोक

  • @pratik7311
    @pratik7311 4 місяці тому +39

    हीचा मोठेपणा मुळे हीचा कार्यक्रम झाला नहितर गावली पण नसती.ते म्हणतात ना नशीब देत आणि कर्म नेहत.

  • @TheRIFLEKING
    @TheRIFLEKING 4 місяці тому +9

    मेडीकल ok नसताना appointment कशी झाली? इथे वर्षाला 8 लाख इन्कम झाली तरी नॉन क्रिमिलेयर मिळत नाही, मग माझी सनदी अधिकाऱ्यांच्या मुलीला कस काय मिळालं😅 ह्याचा अर्थ UPSC मध्ये पण झोल होतो 😢

  • @Shubham_Machhale
    @Shubham_Machhale 4 місяці тому +79

    पहिली गोष्ट जी व्यक्ती mentally Disturbed आहे त्यांना UPSC नी IAS साठी QUALIFY करायलाच नाही पाहिजे. नाही तर असे प्रकार तर होणारच.

  • @Dharmik459
    @Dharmik459 4 місяці тому +526

    ' मी देश आणि समाज सुधारण्या साठी काम करेल. मी जनतेची सेवक बनून राहील.'
    -एक आयएएस अधिकारी
    😜🙏

    • @CR07xl
      @CR07xl 4 місяці тому +36

      अधिकारी बनून फक्त भाषण ठोकतात एकदा का खुर्चीवर बसले की पैसेच खातात..

    • @indianmagic9663
      @indianmagic9663 4 місяці тому +30

      🚫
      मी माझ्या देशाची संपत्ती लुटत राहील आणि पकडण्याची वेळ आली की परदेशात पळून जाईन 😂😂😂😂😂😂

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 4 місяці тому +7

      Pidyan Pidya Aarkshan khat Rahaa
      Apachan Honarach
      Varun Sarkarla OBC Card Dakhun Shivya Dhya 😂😂😂😂😂😂😢😢😢😢😢😮😮😮😮

    • @mohangabhale5555
      @mohangabhale5555 4 місяці тому +4

      @@CR07xl हे खरं आहे मी एक लेटर पाठवले होते त्यावर काय रिप्लाय सुद्धा दिला नाही

    • @CR07xl
      @CR07xl 4 місяці тому +1

      @@mohangabhale5555 कोणते लेटर पाठवले होते भाऊ..

  • @apatil6120
    @apatil6120 4 місяці тому +676

    MPSC वरचा विश्वास उडालाच होता ....आताUPSC वरचा सुद्धा विश्वास उडाला ...

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p 4 місяці тому +45

      जो पर्यंत आरक्षण गुणवत्ता ठरवणार तो पर्यंत हेच होणार.

    • @vishakhasanglikar9000
      @vishakhasanglikar9000 4 місяці тому +6

      SSC vr theva vishwas

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 4 місяці тому

      ​@@JaydeepPatil-d5pयात तिच्या आधीच प्रशासकीय अधिकारी असलेल्या बापाचा रोल आहे, फक्त या केसमध्ये तो रिझर्व्ह कॅटॅगरीचा आहे इतकंच!

    • @optimist500
      @optimist500 4 місяці тому +6

      Mpsc varcha vishwas lockdown nantr ch udala..😂😂😂

    • @siddharth9635
      @siddharth9635 4 місяці тому +13

      ​@@JaydeepPatil-d5p😂😂 तू मोदींवर विश्वास ठेव...

  • @ajssimpleconcepts905
    @ajssimpleconcepts905 4 місяці тому +9

    अशा मुजोर लोकांना योग्य शिक्षा झाली पाहिजे

  • @pradipmarke3410
    @pradipmarke3410 4 місяці тому +18

    महाराष्ट्रातील सर्व department मधील अपंग कर्मचाऱ्यांच्या certificate च veryfication व्हायला पाहिजे.......

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 4 місяці тому +238

    सरकारी नोकरीत आरक्षण का नसावे याचे उत्तम उदाहरण 😂 बापाकडे 40 करोडची संपत्ती असून ही हा मागास आहे 😂😂 वा रे. हे आहे खरे आरक्षण लाभार्थी. आरक्षण मुळे गुणवते ला संधी मिळत नाही.

    • @ambrishpatil2150
      @ambrishpatil2150 4 місяці тому +1

      ए बात 😅

    • @Mr.Handsome-10
      @Mr.Handsome-10 4 місяці тому +2

      Vj madhe ahet Te 3% madhe 30% loksankhya te pn fakt nokri madhe he froud category ahe he nako pn amala faltu category open walyana 10%ews ahe te br ya peksha

    • @gppawar9999
      @gppawar9999 4 місяці тому +7

      अगदी खरे. मी असे खूप भ्रष्ट sc/st IAS अनुभवलेत. त्यांनी बेस्ट , मुंबई विद्यापीठ यासारख्या उत्तम संस्थांचा सत्यानाश केलाय.

    • @rushikesh1206
      @rushikesh1206 4 місяці тому

      @@JaydeepPatil-d5p 40 Crore sampatti asun,
      40% disability cha arakshan havay! 🙄🙄🙄

    • @sportsureentertainment885
      @sportsureentertainment885 4 місяці тому

      Mhnun me IT madhye ahe... Atleast araxan chutyapa tar nahiye

  • @Karanbelote1234
    @Karanbelote1234 4 місяці тому +338

    असल्यांमुळे गरीब लोक वर येत नाहीत 😡

    • @LALITA-z4e
      @LALITA-z4e 4 місяці тому +3

      Baro bar

    • @mohangabhale5555
      @mohangabhale5555 4 місяці тому +4

      खरं बोललात आपण

    • @balajipatil8313
      @balajipatil8313 4 місяці тому

      खरंय

    • @mohit4902
      @mohit4902 4 місяці тому +2

      अशा श्रीमंत मुलांना प्रथम आरक्षण कसे मिळते? तिचे वडील, आई, आजोबा या सर्वांना आरक्षण मिळाले आणि भ्रष्टाचाराने श्रीमंत झाले. दरम्यान, कष्टकरी गरीबांना या लोकांमुळे त्रास होतो आणि त्यांची कधीच उन्नती होणार नाही

    • @Karanbelote1234
      @Karanbelote1234 4 місяці тому

      @@mohit4902 हो ना!!! खरंय

  • @Saurabh_Patil_Nikam45.
    @Saurabh_Patil_Nikam45. 4 місяці тому +70

    5:50 दृष्टिहीन तर नाही पण ही बाई मतिमंद (मेंटल इलनेस)आहे हे नक्कीच😂

    • @sanjaydeshpande2131
      @sanjaydeshpande2131 4 місяці тому +2

      सिलेक्ट केलेल्यांच्या डोळ्यातआणि डोक्यात
      दोष होता असं च दिसतय

  • @balajisarwade8612
    @balajisarwade8612 4 місяці тому +3

    या बहिनी ला कोण्या भावाची साथ आहे त्याचा कार्यक्रम च झाला पाहिजे

  • @pratibhakavale5450
    @pratibhakavale5450 4 місяці тому +3

    वा वा महाराष्ट्र राज्याला चांगलीच प्रगती होत आहे फसवी गिरीची वाह वाह पूजा बाई काय काय करणार होतो अजून पुढं

  • @Virajbhosale75
    @Virajbhosale75 4 місяці тому +406

    मानसिक रुग्ण असल्याचे प्रमाणपत्र सादर करणाऱ्या व्यक्तीला शासन कसे काय सेवेत समाविष्ट करु शकते❓

    • @पंकजकांबळे-ड5ब
      @पंकजकांबळे-ड5ब 4 місяці тому +30

      Mental ahe ti kam kase karnar😭😭😭😭

    • @Dr.CoCo_1234
      @Dr.CoCo_1234 4 місяці тому +87

      यालाच आरक्षण म्हणतात मित्रा...😂😂😂

    • @ZiyaSimron
      @ZiyaSimron 4 місяці тому +6

      Bhau QUOTA ASTO YANCHA 0.5% chya javal paas vacancy reserve astat ,. Pn jaudya ata zali ek seat khali ajun 😂

    • @vanita8463
      @vanita8463 4 місяці тому +7

      Are ti patanjali ch aushadh ghet asnar mental health sathi😂

    • @ujwalaashutoshkelkar2557
      @ujwalaashutoshkelkar2557 4 місяці тому

      Ashutosh Shirish: She has produced the certificate of being visually impaired & having psychological issues. she was declared medically unfit but still was selected by the UPSC as an IAS . This kind of social backwardness is welcome for everyone. Greed has no end . Unfortunately the Indian Democracy is made only for the people who have money- muscles & political/ administrative powers concentrated in them .

  • @GovindKokate-hl7hf
    @GovindKokate-hl7hf 4 місяці тому +96

    या सर्व प्रकरणावरून एक गोष्ट मात्र लक्षात येते की UPSC मध्ये सुद्धा निष्पक्षता आणि पारदर्शकता नाहीये.
    UPSC मध्ये पण राजकारण्यांचा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबदबा आहे

  • @ranjanashingate6186
    @ranjanashingate6186 4 місяці тому +111

    खुप चांगले होतकरु मुले आहेत . चांगले अधिकारी आहेत .त्यांना त्यांच्या नियमानुसार काम करू द्या . राजकारणी लोकांनी त्यात ढवळाढवळ करू देऊ नये.

  • @LoveLaksh143
    @LoveLaksh143 4 місяці тому +12

    इथे जरी त्यांचं करिअर धोक्यात असले तरी त्यांचं भविष्य राजकारणात मात्र उज्वल आहे😂

  • @Rakesh-cf7bz
    @Rakesh-cf7bz 4 місяці тому +21

    किती वाईट वेळ आली आहे भारत देशावर😢😢😢
    एक वेळ हे राजकारणी परवडले पण भ्रष्ट अधिकारी नकोत😢😢

    • @jayagaikwad113
      @jayagaikwad113 4 місяці тому +1

      दोन्ही एकाच माळेचे मणी.

    • @amitjain7484
      @amitjain7484 4 місяці тому

      बरोबर बोललात श्री... महिलाना आरक्षण द्या अजुन म्हणजे माज येईल

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar8130 4 місяці тому +140

    मला वाटतं अपंग संघटनांनी ह्या विरूद्ध आवाज उठवला पाहिजे!

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 4 місяці тому +5

      बचू कडू झोपला आहे 😅😅😅

    • @Fhvnfh
      @Fhvnfh 4 місяці тому +3

      असे अपंग खूप आहेत नोकरी लाटलेत

    • @vishalbharadkar9376
      @vishalbharadkar9376 4 місяці тому +2

      Bacchu kadu आता यावर का बोलत नाही

    • @dhepesantosh4867
      @dhepesantosh4867 4 місяці тому

      Ase Bina budanche khup apang ahet Yana lach bhetnagelanantr ughd yetat

    • @vedantd8729
      @vedantd8729 4 місяці тому

      Yes

  • @SQ1RQ2ZQ
    @SQ1RQ2ZQ 4 місяці тому +229

    हिला हाकला सिस्टीम मधून, ही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत असं वागते तर सामान्य जनतेसोबत कसे वागत असतील? युपीएससी ही निष्पक्ष संस्था आहे असे वाटले होते पण ओम बिरलाची मुलगी आणि आता ही, हे बघून विश्वास उडाला यूपीएससी वरून पण....🙂

    • @pranavambhore7612
      @pranavambhore7612 4 місяці тому +5

      अश्या प्रकरणांमुळे upsc वर पण प्रश्नचिन्ह उपस्थित होते

    • @inspiringinnovations7457
      @inspiringinnovations7457 4 місяці тому

      सागळे सरखे आहेत. यांची खोली धापली म्हाणून, सागला बहेर आला. हे एखाड्या बहेरचा सोबत झाला अस्ता तर कोणी शब्दा पन बहेर कढला नास्ता.

    • @vanita8463
      @vanita8463 4 місяці тому +1

      100% hi

    • @ganeshbansode6425
      @ganeshbansode6425 4 місяці тому

      होना।

    • @Ladyfromassam
      @Ladyfromassam 4 місяці тому +3

      ते नांगरे आणि कृष्णप्रकाश कडे पाहून पण असेच वाटते

  • @Puresoul110
    @Puresoul110 4 місяці тому +82

    यांचे वडील प्रदूषण नियंत्रण मंडल चे अध्यक्ष होते म्हणजे त्यानी किती कमावले आहे याचा विचार न केलेला च बरा
    आम्ही गेलो होतो यांच्य ऑफिस ला ....ज्योति कदम सारख्या strict madam ला पण त्रास दिला म्हणजे काय बाई असेल 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @nik9643
      @nik9643 4 місяці тому +3

      40 cr property dakhabali ahe election commission kade tichya bapane

  • @yshambharkar5424
    @yshambharkar5424 4 місяці тому +3

    यांची नियुक्ती तात्काळ रद्द करावी. शासनाने यांची कसून चौकशी करावी यांच्या सारख्यामुळे प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विदर्थ्यांवर अनायाय होतो

  • @shubhampatil-jh2nj
    @shubhampatil-jh2nj 4 місяці тому +2

    Hat's of you ajay more sir...❤

  • @bhaskardhawale4014
    @bhaskardhawale4014 4 місяці тому +88

    ना I A S ची निवड रद्द होणार . . ना कुठली कार्यवाही होणार . .
    लवकरच सगळ शांत होणार . . !

  • @bhushandeole837
    @bhushandeole837 4 місяці тому +79

    हि आय ए एस झालीच कशी तसेच हिच्या बापाने किती पैसा ओतला याची नक्की चौकशी झाली पाहिजे. तसेच खोट अपंगत्व दाखवून लाटलेल्या पदाला लायक आहे का याबाबत योग्य ती चौकशी होऊन दोषी असल्यास योग्य कारवाई झाली पाहिजे.

  • @CR07xl
    @CR07xl 4 місяці тому +79

    ही बया Multiple Disabilities category मधून select झाले..कुठल्या अँगलने ही बया Multiple Disabilities वाटते..UPSC मध्ये पण काय तरी झोल आहे आणि हिच्या medical certificate मध्ये पण झोल आहे..

  • @prakashpitale
    @prakashpitale 4 місяці тому +3

    आता मोठा प्रश्न पडला आहे जेलमधून सुटल्यानंतर पूजा खेडकर शी लग्न करणार कोण😊😊😊😊

  • @plumber_vishal5250
    @plumber_vishal5250 4 місяці тому +4

    पण या सगळ्या प्रकरणात आमच्या वाशिम जिल्ह्याची काय चुकी आहे......त्यांना दुसरा जिल्हा पण देऊ शकत होते.....आमच्याच माथी का असा अधिकारी.....

  • @TV00012
    @TV00012 4 місяці тому +244

    अपंगत्वाचे प्रमाणपत्र देणाऱ्या द्रोणाचार्य चें नाव जगजाहीर करावे.. 🙏🙏🙏अन म्हणे देश धर्म धोक्यात आहे. 🤐

    • @vanita8463
      @vanita8463 4 місяці тому +2

      Bhai, hench double checking hutay ..medical test sathi...ekda sarkari hospital like in Delhi's rml,safdurgunj and nntr aims la hutay phw valyancha...AIMS vali pn nit check karat ny

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 4 місяці тому +3

      Bahire houn barech khote certificate deun IAS, IRS zalele maxya olakhit ahet. UPSC ani DoPT kahihi karat nahi

    • @mohangabhale5555
      @mohangabhale5555 4 місяці тому +1

      😂😂😂

    • @TV00012
      @TV00012 4 місяці тому

      @@ShaunakDeogirkarOBC प्रश्न तोच आहे समाजाला आरक्षण ने मिळालेले प्रतिनिधित्व दिसते पण परीक्षा फेरफार, प्रमाणपत्र फेरफार याने होणारे भ्रष्टाचार दिसत नाही

    • @Ladyfromassam
      @Ladyfromassam 4 місяці тому

      संविधान झंडू तर काय करील झेंडू

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam2345 4 місяці тому +207

    हे स्वतः ला वंचित म्हणवत असतील तर मला पण असं वंचित व्हायचंय 😂

  • @akshaynikam8292
    @akshaynikam8292 4 місяці тому +82

    40 कोटी ची प्रॉपर्टी आणि स्वतःला वंचित सांगता 😅😅

    • @vr1908
      @vr1908 4 місяці тому +3

      कशा पासून वंचित?

  • @shraddhabhosale1838
    @shraddhabhosale1838 4 місяці тому +1

    हिला नक्कीच शिक्षा झाली पाहिजे. खोटी सर्टिफिकेट दाखवून फसवणूक करून हे पद मिळवलेय. बदलि करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू आहे.

  • @chandamanwar1112
    @chandamanwar1112 4 місяці тому +1

    khup chan lecture zal sid

  • @53jadhavsuresh
    @53jadhavsuresh 4 місяці тому +82

    Upscale ने फायनल सिलेक्शन केले नसता खेडकर मसूर प्रशिक्षणाला कशा गेल्या ,आणी कॅटचा त्यांच्या विरोधात निकाल असता त्यांना पोस्टिंग कशी दिली. सर्व चौकशी होऊन त्यांच्यावर आणी त्यांच्या वडिलांवर उचित कारवाई होउन BNS कलमानुसार कारवाई होणे अपेक्षित आहे.

    • @rahulpatil7899
      @rahulpatil7899 4 місяці тому

      सगळी चौकशी होऊन द्या, हया पूजा खेडकर च्या संपूर्ण खानदानाने वंजारी भटका समाज म्हणून Nomadic Tribe ( NT-D) आरक्षण घेतल आणि खर्या भटक्या समाजाला उपाशी ठेवले, नंतर राजकीय पाठबळामुळे असा गैरप्रकार करून करोडो रुपयांची लूट केली.

    • @pravinghule2601
      @pravinghule2601 4 місяці тому +1

      हे सगळे money powar

    • @vanita8463
      @vanita8463 4 місяці тому +1

      Bhai hi 2019 LA selected ahe nd post 2023 la kashi ky bhetali

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 4 місяці тому

      L̊o̊k̊n̊e̊t̊ẙån̊i̊ t̊ẙån̊c̊h̊ẙå k̊ål̊åt̊ ås̊e̊c̊h̊ k̊e̊l̊e̊l̊e̊.̊.̊

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 4 місяці тому +109

    "मराठा समाजाची फसवणूक"
    १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही.
    OBC नेत्यांचं आणि OBC अधिकाऱ्याचे म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली
    अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे
    60 टक्के OBC,NT-A/B/C/D +
    13 टक्के SC लोकसंख्या +
    7 टक्के ST लोकसंख्या +
    2 टक्के SBC लोकसंख्या+
    12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+
    3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+
    2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई +
    =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या .
    मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो.
    एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.

    • @ShrishShanbhag
      @ShrishShanbhag 4 місяці тому +16

      महाराष्ट्रातील आरक्षणा बद्दल सविस्तर माहिती दिल्याबद्दल आपणांस मनापासून धन्यवाद.

    • @Deep89
      @Deep89 4 місяці тому +8

      मराठा समाज कुणबी मधून आरक्षण घेतो

    • @rahulpatil7899
      @rahulpatil7899 4 місяці тому +4

      @@Deep89 फक्त विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना कुणबी आरक्षण आहे

    • @LiveDreamsuBHs
      @LiveDreamsuBHs 4 місяці тому +2

      Reservation nslela bra...Merit nusar pahije nokri

    • @neetadatar1116
      @neetadatar1116 4 місяці тому +2

      There is no reservation for Brahman cast
      It come under ews categories ( for financially weaker people only and with strict Rule) previously maratha also include for this categories but they want separate reservation quto ( due to ews strict Rule)

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 4 місяці тому +44

    गरीब विद्यार्थ्यांचे हालत होतात, त्यामुळे गरीब विद्यार्थी वर येत नाही 🙏🏻🙏🏻

  • @limbrajtingre801
    @limbrajtingre801 4 місяці тому +1

    हे सर्व खरे आहे पण एका मेहनती विध्यार्त्याचे नुकसान झाले एका गरीब मुलाचे नुकसान झाले
    इतका मोठा upsc mdhe जर झुम्ला होत असेल तर देशाच्या शिक्षणाची पातळी कमी झाल्यासारखे वाट ते हे सर्व बंद झाले पाहिजे
    जय राम कृष्ण हरी

  • @pandurangdeshmukh5970
    @pandurangdeshmukh5970 4 місяці тому +3

    अगोदरच वाशिम जिल्हा आकांक्षित जिल्हा . राजकीय नेत्यांचा वनवा . जे आहेत त्यांचा जिल्हाच्या विकासासाठी प्रभाव नाही .अशातच खेडकर मैडमचा वाशिम जिल्ह्याच्या मुख्य पदावर नियुक्ती . सामान्य लोकांनी कोणाकडे दाद मागायची .

  • @IraGorhe
    @IraGorhe 4 місяці тому +56

    यावरुन Upsc मध्येही वशिला चालतो हे दिसून गेलं?? 800 rank असून home cadre कसं?? यासाठी यांना आरक्षण हवं आहे का?? Audi असणा-याला non creamy layer मिळतं. वाह रे वाह system

    • @kuldeeppradhan1307
      @kuldeeppradhan1307 4 місяці тому +1

      सरकारच भ्रष्ट आहे.

    • @Oneforthetrek2488
      @Oneforthetrek2488 4 місяці тому

      Hich tar aarakshanachi khasiyat aahe...mhanun loka aarakshan sodayla tayar nahit...aarakshan nasel tar kahi mojke hushar aani mehnati loka sodle tar bakichyancha kahihi hou shaknar nahi he tyana mahit aahe

  • @Ladyfromassam
    @Ladyfromassam 4 місяці тому +34

    नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका बोगस अपंगांचे आगार आहे. विशेष म्हणजे यात ते मागास नाहीत. फसवेगिरीत ते प्रगत आहेत.

  • @maharashtramazareels...7758
    @maharashtramazareels...7758 4 місяці тому +42

    अभ्यास करून मोठे होणारी लोक अस कधीच वागणार नाहीत...हे सर्व हिच्या बापां मुळेच शक्य झाले आहे...हीच आयएएस पद नक्कीच कडून घेतल पाहिजे 😡😡

  • @sudangad2653
    @sudangad2653 4 місяці тому +1

    मला वाटते अजुनही अशी पूजा खूप असणार सरकारने सर्व सरकारी वर्गाचा शोध घेवा जेणेकरून खरे हुशार नोकर वर्ग कामकाज करून गरीब जनता सुखी होईल

  • @rohannaik4249
    @rohannaik4249 4 місяці тому +1

    पदाचा गैरवापर केलेले दिसून येत आहे त्यांना पदावरून बरखास्त केले पाहिजे.. असे IAS Officer असतील तर देशाच काही खर नाही. कठोर शिक्षा सुधा झाली पाहिजे.

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 4 місяці тому +98

    She is just a probationary IAS officer you can imagine when she becomes an SDM or collector ......

    • @Dr.CoCo_1234
      @Dr.CoCo_1234 4 місяці тому

      Fake OBC non creamy layer...
      Fake visual impairement certificate
      Fake mental illness certificate
      🙏🙏🙏

    • @raj-khotmarathawarriorclan
      @raj-khotmarathawarriorclan 4 місяці тому

      वंजारी 😂 जाती वर आले

  • @sachinvishe9468
    @sachinvishe9468 4 місяці тому +94

    नियम आणि अटी फक्त सर्व सामान्यांसाठी आहेत ज्या बापा कडे खूप पैसा आहे त्याच्या मुलाने रस्त्यावर कुणाला कार ने चिरडले किंवा कुणाची नोकरी घेतली तरीही त्याच्या साठी सगळ माफ आहे खेडकर ने सुद्धा तेच केलं आहे त्या नोकरी साठी लायक उमेदवाराला डावलून त्या जागेवर बसली आहे

  • @kartikkadufitvlogs3884
    @kartikkadufitvlogs3884 4 місяці тому +64

    अभ्यास = 0%
    रूबाब = 100%

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p 4 місяці тому +14

      आरक्षण विसरला त 100%

    • @ShrishShanbhag
      @ShrishShanbhag 4 місяці тому +2

      अगदी बरोबर आहे.
      धन्यवाद.

    • @nishantsanap_1666
      @nishantsanap_1666 4 місяці тому +3

      Upsc cha syllbus bg bhava ekda 😊

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 4 місяці тому +1

      Good example for selection

  • @i4insurance
    @i4insurance 4 місяці тому +5

    उत्तर प्रदेश मध्ये हिंदू कायस्थ सर्रास आपला धर्म मुस्लिम सांगून मुस्लिम कायस्थ ह्यांच्या OBC कोट्यातील जागा UPSC मध्ये बळकवतात.ना त्यांची चौकशी होते ना त्यांच्या नोकऱ्या जातात.250 आयएएस नोकऱ्या गमावतील जर धर्म बदल केल्याची चौकशी झाली तर.

  • @omkarkadam3581
    @omkarkadam3581 4 місяці тому

    आरती mam... Welcome back mam... Huge fan

  • @balrajsawant9328
    @balrajsawant9328 4 місяці тому +21

    आपली कन्या किती गुणी आहे....हे एका सज्ञानी बापाला कळायला हवं होतं....आणि असे केल्याने एखादा गुणवंत विद्यार्थी आपल्या हक्काच्या नोकरी पासून कायमचा वंचित राहू शकतो....हे का बरं एका अधिकारी बापाच्या लक्ष्यात आलं नसेल....‼️🙏

  • @pritamchaudhari495
    @pritamchaudhari495 4 місяці тому +119

    घरी पाठवा ही ब्याद. काय गरज नाही जनतेला तुमच्या सेवेची. आणि एवढाच माज आहे तर एवढी old model Audi का वापरते.

    • @vanita8463
      @vanita8463 4 місяці тому

      Bhai hi old rajonder nagar delhi madhe abhyas krtana bmw gheun firat asel😂

    • @sanjaymore221
      @sanjaymore221 4 місяці тому +3

      हाकला हिला

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 4 місяці тому

      Bahire houn barech khote certificate deun IAS, IRS zalele maxya olakhit ahet. UPSC ani DoPT kahihi karat nahi

  • @rohitmundhe4576
    @rohitmundhe4576 4 місяці тому +88

    IAS रद्द करण्यात यावा

  • @SACHINHANDGE-x3b
    @SACHINHANDGE-x3b 4 місяці тому +2

    असे अपंग तत्त्वाचे किती अधिकारी महाराष्ट्रात आहेत

  • @bhushanbhandare424
    @bhushanbhandare424 4 місяці тому +4

    शेवटी upsc चा पण बाजार झालेला दिसतोय 💯

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 4 місяці тому +22

    बोगस अपंगाची खान म्हणजे अहमदनगर जिल्हा . आजही अनेक शिक्षक , इतर खात्यातील कर्मचार्याकडे बोगस अपंग सर्टफिकेट आहेत पण शोध कोणी घ्यायचा शोध घेणारी ससून यंत्रनेलाच अपंगत्व आलय . अपंगाची तपासणी न करनार्या पूजा खेडकर यांना पद कसे दिले गेले .

  • @pranilbhalerao2447
    @pranilbhalerao2447 4 місяці тому +94

    तुम्ही त्या छपरी पूजा ला . respect का देत आहात , पूजा खेडकर यांना , यांच्या ,यांची .. ..... 😂😂

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 4 місяці тому +37

    लोक सभा अध्यक्ष ओम बिरला ची मूली वर वीडियो बनवा actor ते IAS कस काय 🤔

    • @Ladyfromassam
      @Ladyfromassam 4 місяці тому

      मीरा कुमारवर पण बनवा तिचा बाप उपपंतप्रधान असताना ती यूपीएससी पास झाली होती

  • @kalyanshabade2331
    @kalyanshabade2331 4 місяці тому +5

    हे प्रकरण शांत होईल आणि मॅडम आपल्याच जिल्ह्याच्या कलेक्टर झालेल्या पाहायला मिळतील, मोठा हात दिसतोय पाठीवर...

  • @sunayanawagh9309
    @sunayanawagh9309 4 місяці тому +1

    पूजा खेडकर ज्या चूकी च्या पद्धतीने आयस झाली आहे हे उघड झालं आहे हायाबाईला पदावरून काढून जबर शिक्षा केली पाहिजे. असं मला वाटत आहे.न्याय सर्वांना सारखा मिळाला पाहिजे.

  • @prachikapse9590
    @prachikapse9590 4 місяці тому +44

    डोळ्यात प्रॉब्लेम आहे याचे मेडिकल सर्टिफिकेट दाखवले असेल ना आधी त्यांनी. ते सर्टिफिकेट त्यांना कोणत्या Dr दिले हे आधी महत्वाचे आहे ना?

    • @Ladyfromassam
      @Ladyfromassam 4 місяці тому

      50हजार द्या तुम्हाला पण मिळेल

    • @dangergaming3690
      @dangergaming3690 4 місяці тому

      Ho

    • @dangergaming3690
      @dangergaming3690 4 місяці тому

      Pan IAS nahi hota yenar . certificate kay karnar ghevun😂😂?

    • @SAY_WHY_HOW
      @SAY_WHY_HOW 4 місяці тому

      आरे तिची आई च डॉक्टर आहे

  • @trandingstatus789
    @trandingstatus789 4 місяці тому +17

    इथ माझा मित्र 7 वर्ष झाली अभ्यास करतोय 2 वेळा interview दिला एका कागदपत्र नव्हत म्हणून interview ghetla नाही अन् इथ खोटी आंधळी असून पण आयएएस झाली ही😢😢

    • @ShrishShanbhag
      @ShrishShanbhag 4 місяці тому

      महोदय,
      आपण योग्य मुद्दे मांडलेत!
      धन्यवाद.

    • @azadikaamritmahotsav6639
      @azadikaamritmahotsav6639 4 місяці тому

      Ho barobar

  • @ROHI-11M
    @ROHI-11M 4 місяці тому +52

    वडिलांनी तिच्यावर संस्कार पण करायला पाहिजे होते...

    • @vinodmahajanvlog6150
      @vinodmahajanvlog6150 4 місяці тому +12

      अरे बाप पन तसच असेल

    • @nileshchavan8801
      @nileshchavan8801 4 місяці тому +4

      वडलानचेच संस्कार आहेत ते..

    • @Ladyfromassam
      @Ladyfromassam 4 місяці тому +2

      पैसे खाण्यातुन वेळ मिळाला नाही त्याला

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 4 місяці тому +2

      Baapch tasa ahe bhrashtachari😂😂

    • @apekshit2612
      @apekshit2612 4 місяці тому +2

      बाप वंचित तो काय अक्कल शिकवणार या बाया ल😂

  • @marutijadhav6901
    @marutijadhav6901 4 місяці тому +1

    दिलीप खेडकर आणि कुंटुबाला काळ्या पाण्याची शिक्षा केली पाहिजे सरकारने कारण IAS अधिकारी होण्यासाठी प्रत्येक ठिकाणी खोटी, बोगस ,कागद पत्र देणारे जे अधिकारी आहोत त्यांना सरकारने निलंबित करावे

  • @santoshmirajkar4365
    @santoshmirajkar4365 4 місяці тому

    problem system cha aahe System madhe Judisation / Dr / polictions all system memebers sudha aale. court gela var jar Cour Nibhadh wirte kara la lavate tar kay upyog ya court cha.
    Kadak law aahavt.

  • @rupalilawande5554
    @rupalilawande5554 4 місяці тому +15

    एकमेव परीक्षा आहे जिथे करप्शन होत नाही... पण पुजा खेडकर यांना पाहून याही क्षेत्राची भीती वाटायला लागेल

  • @vivekm31
    @vivekm31 4 місяці тому +32

    मानसिक रुग्ण आहेत म्हंटल्यावर यांच्या हरकती योग्य आहेत...मॅडमची काय चुकी नाही😃😃

    • @pritic7456
      @pritic7456 4 місяці тому +1

      Pan aslya mental lokanna evdha motha pad kasa kai devu shakta kuni?

  • @pankajmore9416
    @pankajmore9416 4 місяці тому +29

    राजकीय वरदहस्त बाकी काही नाही कुठं चालाय महाराष्ट्र😡

  • @kamleshbhadane5578
    @kamleshbhadane5578 4 місяці тому +1

    तुम्ही जे सांगितल त्यापैकी जर का 50%जरी खरे असले तरी हिची लायकी मात्र IAS ची नव्हती.....

  • @rajsharma7315
    @rajsharma7315 4 місяці тому +1

    Medical न होता मग कस नियुक्ति होते?

  • @tushar2146
    @tushar2146 4 місяці тому +99

    मी फक्त एवढंच बोलेल की... जय हिंद जय महाराष्ट्र 😄🙏

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 4 місяці тому +48

    माजलेले लोका यालाच बोलतात

  • @pranavambhore7612
    @pranavambhore7612 4 місяці тому +32

    स्पर्धा परीक्षेमध्ये बोगस अपंग प्रमाणपत्राचा सुळसुळाट झाला आहे याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे जेणेकरून पुढे असे होणार नाही

    • @vanita8463
      @vanita8463 4 місяці тому

      Yavarshi pn upsc list madhe anek jn bhetatil ...bgha paij lavun sangto

    • @azadikaamritmahotsav6639
      @azadikaamritmahotsav6639 4 місяці тому

      Yes

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 4 місяці тому

      बीड मध्ये ३० लाख अनुसूचित जाती सर्टिफिकेट काढून मिळते 😂😂😂😂😂😂 अपंग कुठे घेऊन बसला आहात अमरावती मध्ये अनुसूचित जमाती सर्टिफिकेट काढून मिळते 😂😂😂😂 राणाचा दाणा माहिती आहे ना 😜😂😂

  • @ramidixi4685
    @ramidixi4685 4 місяці тому +2

    अळी मिली गुप चीली अशी प्रशासनाची गुर्मी व राजकारण्यांची मिलीभगत ह्याचा हा परिपाक, बापाच्या कारकिर्दीची सुध्धा चौकशी हवी, वंचितचा प्रकाश भारीच पडला😂

  • @rajendravibhute6527
    @rajendravibhute6527 4 місяці тому

    Puja chi enquiry kara 🎉🎉