चुलीवर बनवलेली एकदम सोप्या पद्धतीने चमचमीत अंबाडी सुकट रेसिपी | Ambadi Sukat Recipe | Javla Chatney
Вставка
- Опубліковано 1 кві 2023
- चुलीवर बनवलेली एकदम सोप्या पद्धतीने चमचमीत अंबाडी सुकट रेसिपी | Ambadi Sukat Recipe | Javla Chatney
#dryshrimps
#sukatrecipe
#सुकट
#ambadisukat
#karandirecipe
#sukikarandi
#marathirecipe
#dhangarijivan #siduhake #mutton
sukat recipe in marathi
sukatiche kalvan
वरुन ही ऊन आणि चटका लागला हसत हसत सांगणारी बाणाई खरी सावित्री ची लेक. बाणाई ताई च्या जिद्दीला सलाम..
बानू वहिनी 🙏 तुम्ही अन्नपूर्णा आहात,दादा तुम्ही बोलता त्याप्रमाणे जीवन खूप सुंदर आहे जगता आले पाहिजे 👌👌 काही गोष्टी तुमच्याकडून शिकता येते ते समाधान ,सुख 🙏🙏
असेल त्या परिस्थितीत समाधानी आयुष्य कसे जगावे हे तुमच्या कडून शिकायला मिळते आहे....great...
खूप छान रेसिपी आहे 👌
बाणाई ताई खूप छान आहेत
त्यांच्या डोक्यावरिल पदर कधीच पडलेला दिसत नाही 👌 खूप छान
बाणाईला कोणतीही स्क्रिप्ट लागत नाही. किती नेमकी आणि ओघवती शैली आहे कृती सांगण्याची बाणाई तुझी. बारकाई टिपून नेमक्या शब्दात वर्णन करणे ही बाणाईची खासियत. बाणाई हिरो नंबर एक तुमच्या चॅनल मधील. खूप खूप शुभेच्छा.
खूपच संघर्ष करावा लागत आहे तरीही आनंदाने स्वीकारतात सलाम तुमच्या कष्टमय जीवनाला
वहिनी सुकटीची भाजी 1नंबर भन्नाट रेसिपी झाले आहे. रानात जेवण्याची मज्याच वेगळी असते 👌👌👍
सिद्धू दादा जीवनात कष्ट प्रत्येकालाच करावे लागत, परंतु त्या कष्टाला न जुमानता किंवा त्या परिस्थितीला आनंदाने सामोरे जात आपण कसे आनंदाने जीवन जगावे हे फक्त तुमच्या कडून शिकायला मिळते... तुम्हाला सलाम......
मस्त रेसिपी केली तोंडाला पाणी सुटले👌👌👌
एवढं सगळे सुख सुविधा असून सुद्धा आम्हाला नीट आनंद भेटत नाही तुमी आहे त्यात किती खुश आहात
मस्तपाकि झाली आजची रेसिपी👌👌
सुकट बघुन तोंडाला पानी सुटले। नमस्ते दादा वहीनी 🙏👍👌💯❤️
बनाईं १नंबर माझी खूप आवडती आहेस अशीच आनंदी रहा देव कायम सूखी ठेवो
Chhan khup chhan banaichi tips aamchya kade rojsukat bhakri sakali aste Jay malhar
कष्टाचा संसार तुम्ही सुंदर केलात
अंबाडी सुकट आणि भाकरी लय भारी बेत झाला.👌👌👌
दादा तुमचे जीवन खरच खुप खडतर आहे. आता ची बाई करेल का अस उन्हात काम शिवाय चुलीवर
खूप छान बनवली सुकट 👍👍
बानाई ताई खुप छान बनवली भाजी
खुपच छान रेसिपी
Lay bhari jevn mast khup chan recipe
खुप छान दादा 👌
👌❤️ एकदम मस्त 🙏
छान रेसिपी
Banai tumhi jevan karatana baghun tondala pani sutate. 👌👌😋😋
एकच नंबर खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद रेसिपी एकदम झकास
खूप छान😋
खूपच छान बोलता दादा👌👌👍
खुप छान आहे
दादा सागर नाही आला बानाई तू काही पण बनवते ते मनापासून त्यामुळे जेवण अप्रतिम होत
Banai khup chaan
खूप छान विडिओ आहे नमस्कार
Mast sukat bhakri
सुंदर व्हिडिओ
Khupch chan 👌👌😋😋
Khaup sundar 👌
वा॥॥।।।।।।साधी राहणी व उच्च विचारसरणी
Chan vatl savlit jevtna bghun. ..asch savli bghun jevt ja. Nehmi
Kharch khup chan❤
मस्त 👌👌👌
लई भारी
खरंच खूप छान साधी भोळी प्रेमळ माणसं आहे त्यात सुख मानणे यालाच जीवन म्हणतात गावठी रेसिपी एक नंबर
Khupch chan 👌👌👌👌👌👌👌
Khup chaan
खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍
Very nice 👌
खुपच छान मस्तच
बानू खुप सुंदर आहे
Chan 👌🏻
Mast chatani 👍👍👍
धन्य है धन्य है माऊली
Nice Brother
Aale lasun thechun ghalayache 👌👌
Good
बानु ताई खुप सुंदर आहे
Wow 👌 mouthwatering .
Loving it.
Archana is gr8 cook.
God bless her with good health n give her lot of happiness.
Tc.
She is very hardworking lady ❤️ 💕 ♥️ 💗 💖
Waiting for ur next interesting recipe.
Khup chan
एखाद्या झाडाखली बिऱ्हाड का करत नाही?!
Shree Swami Samarth 🙏😊
खुप छान ताई
एकदम छान दादा
खूप छान 👌🌹🙏
Super.nice.😋
Banutai bhari jevn bnvta tumhi....
Miss u sagar bala
Very nice
सुंदर
ताई खुप छान बनवले आहे
So wonderful. So much to learn. Such positivity and happiness. Beautiful.
🙏
खूप छान
Mast suktichi chatni.. banai aani archana phar.. kashtallu aahet 🙏❤️
Banai vahini vr khup chan sanskar zalet
Mastch
हाके साहेब तुम्ही खरंच नशीबवान आहात बाणाई सारखी जीददी आणि कषटाळु पत्नी तुम्हाला मिळाली आहे तीचा आणी कुटुंबातील सर्वच स्त्रियांचा आदर करा ऐवढेच सांगणे आहे .काळजी घ्या स्वताची आणि कुटुंबाची
Nice video
kiti mast bhaji keli evadhya unat pn
Praise the Lord Tai
छान
Aajchi aabandi sukat pan khop Sundar jali
Dada.banai.vainee.🙏🙏🙏recipi👌👌👌
Mast ❤
Kiti chan
👌👌
Nice
Ek no.tumhi khup chaan saangital aamhi banvto thxxxx 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏God Bless You...........Dev karo tumhi khup mothe vha......
🙏
नमस्कार हाके साहेब 👌
बनई तुला सलाम, खूप खूप कौतुक तुझे, कीती छान बोलतेस.
खुप छान रेसपी बाना ई वहिनी
बानू आग तुझी रेसीपी मी रोज बघते चांगली बनवते
मलातर खुप छान वाटते तुमचे व्हिडिओ बघायला 👌
मस्त आहे तुम्ही
जय मल्हार 🙏
Chan❤
जे आहै त्यात समा धा नी जोडपे ❤
बाणाई खरी सुगरण आहे. भटकं जीवन आहे पण हे सगळं आनंदाने करती. तिचं कौतुक वाटतं.
❤❤❤❤👌👌
जय अहील्या दादा
Mauli tuzya ayushat lavkarch sukache divs yeo vi👍🙏thu charni prarthna uttam sugrn
सोडे आहेत का वहिनी
छान आहे चटणी 👌
God bless you and your family take care 😊😊😊🤗🤗🤗