बाणाईची मेथीची भाजी बनवायची पद्धत निराळीच हाय, भाजी लय चविष्ट बनवली | dal methi bhaji recipe
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- बाणाईची मेथीची भाजी बनवायची पद्धत निराळीच हाय, भाजी लय चविष्ट बनवली | dal methi bhaji recipe
#methi #methirecipes #मेथीचीभाजी #मेथी
#siduhake #dhangarijivan
खूप सुंदर जीवन शैली.. निसर्गाच्या सान्निध्यात राहूनच माणूस सुखी, निरोगी आणि समाधानी जीवन जगू शकतो.
बाणाई चे खूप खूप मनापासून अभिनंदन असं उघडया वर सुंदर स्वंयपाक करणे प्रेमाने खाऊ घालणे किती सुंदर स्वर्गही यापुढे फिके पडे मला ही बाणाई ची भाकरी भाजी खायची इच्छा झाली मनापासून.।👌👌👌💐💐💐
खुप छान.सर्वात महत्त्वाचं स्वयंपाक करताना खूप शेतात करत असतांनाच सुध्दा साफ सुतरेपणाने करणं आणि करण्याची पद्धत.. खुप छान..🙏ताई
बाणाईला माझं कौतुक सांगा हो दादा ! उघड्यावर असा नीटनेटकेपणे स्वयंपाक करणे किती कठीण आसते, पण बाणाई आगदी सहजपणे वावरतात.बोलतात.छान रेसिपी दाखवतात.तुम्हा लोकांच्या कष्टातून ही आनंद तुम्ही फुलवता.खरंच कमाल आहे.
डोक्यावरील पदर पडू नाही दिला हिच आपली संस्कृती . खुप खुप छान
कोणत्याही सुविधा नसताना इतक्या नीटनेटकेपणा ने स्वयंपाक करणे सोपे नाही.
बाणाई ताईंचे खरंच कौतुक आहे.
सौंदर्य अस उघड्यावर पाहिल की वेदना होतात मनाला पाहिले धनगरांचे जीवन जवळून पण खूप खुश राहतात नवऱ्यासोबत प्रामाणिक राहतात सतत फिरस्ती असूनही छान संसार करतात
मस्त,मेथीची भाजी व बाजरी ची भाकरी छान जंगलातील जेवणाचा आनंद घ्या 👌
खूप कौतुक आहे बाणाईचं.इतक्यात भाजी बनवून खाण्याची मजा भारीच असणार
निसर्गाच्या सान्निध्यात बाणाईताईनी खुपच सोपी व अप्रतीमच मेथीची भाजी बनविली...ईश्वर तुम्हा सर्वांनाच सुखी ठेवो हीच प्रार्थना..ॐॐॐ
बाणाईबाईन चुलीवरची मस्त 👌👌भाजीबनवली. निसर्गाच्या सानिध्यात आंनदी जीवन जगता देव तुम्हाला शक्ती देवो. 🙏🙏💞😄
छान भाजी केली खरंच हे दिवस गेले आता
बाणाई, एकदम झक्कास मेथीची रेसिपी दाखवली, वाटलं तव्यावरची गरम बाजरीची भाकरी घ्यावी आणि तुमच्या सोबतच जेवायला बसावं !
गावरान जेवण कधीही चांगलं, मेंढपाळ जीवन निसर्गाच्या सानिध्यात स्वयंपाक बनवुन खाणे आरोग्याला उत्तम खूप छान
सुगरण कुठेही असो संसार आणि स्वयंपाक उत्तमच करते छान बानाई वहिनी आणि दादा छान video 👌🙏💐😊👏
खुप छान बानाई मेथी आणि भाकरी
हा जगण्याचा साधेपणा, ही शुद्ध संस्कृती टिकून राहावी ही परमेश्वरा चरणी प्रार्थना 🌹
खरच खुप कौतुक आहे बाणाईचे .रानातही सर्व स्वच्छता पुर्वक धुवून वगैरे भाज्या घेऊन स्वयंपाक करणे.भाषा पण छान सफाई दार बोलणे.व्हिडीओ होतो आहे तरी न डगमगता सर्व छान जेवण वाढण्या पर्यंत केले.भाकरीपण सुंदर थापल्या.बाणाई तु खरी अन्नपूर्णा आहेस.
बानाई आईचं खूप कौतुक.रानात छान भाजी बनवली.
अरे वा मेथी ची भाजी खुपच छान लागते सुंदर बाण ईतर। सुगरण आहे 👌
बानाई खूप मेहनती आई आहे. त्यांचे बाळासोबतचे कौतुक खूपच छान वाटले. बाणाई च्या निरागस संसाराला आमचा सलाम. बानाई व त्यांच्या कुटुंबास ईश्वर सदैव खुश ठेवो! त्यांच्या रेसिपीज खूप छान व घरच्या वाटतात. 🙏👍
Wow very nice and testy methi bhaji watering ceam my mouth thanks grand maa good work ok
बाणाई भाजी एकदम मस्तच. मलापण अगदी जेवायलाच बसावे असेच वाटले.खूपच सुंदर व्हिडिओ झाला आहे.
वा माऊली खूप छान भाजी बनवलीत अगदी प्रतिकूल परिस्थितीत खूपच छान....... 🙏
बाणाई खूप छान झाली भाजी आणि वाटण छान वाटले . अगदी लहान असताना शेतात पाहिलेल्या स्वयपांकीची आठवण झाली.
Lay bhari baghun tondala Pani sutle.and taptip swachta pun chanch
सुंदर 👌 खाना तो परिवार के साथ ही सुख देता है।
गृहिणी का स्नेह मिला है। पूरा परिवार एक साथ और नन्हा बालक भी साथ। 👌👌👌👌👌
Sagar motha zala chan bhaji Navin paddhatine keli bhakri pan sundar gol gol
खूपच छान करतात बानाईताई ,असेच रेसिपी दाखवत रहा !
असं बाहेर उघड्यावर स्वयंपाक करताना आणि प्रेमाने घरच्या लोकांना वाढणे यातच खुप आनंद आहे हेच खरं जिवन🙏🌹 🙏
आक्का, तुझं जेवण सर्व चुलीवर केलंय. दिसतय ते किती चवदार झालं असणार, भाजी भाकरी,हरबऱ्याची आमटी आणि बाजरीची भाकरी. रानमेवा. 👌👌👌
Khup cchan video blog dhanyawad methi chi bhaji banavinyachi paddhat. Best khup cchan aani shetat le jevan nachi goshtach nirali aste dhanyawad video Sathi Namaskar Om Sai Ram
स्वच्छता आणि टापटीप पाने, कमी साधन सामुग्री मध्ये साधी आणि चविष्ट रेसिपी
बाणाई चे खरच कौतुक आहे खुप छान भाजी बनवली आणि टापटीप पणा खुप आहे
Wow very nice recipe mouth watering Dish God Bless you
Khup Chan bhaji banvili 👌👌👌
साधी कष्टाडू मानसे, सादा जेवन पण ह्याचातच जीवनातला असली मज्जा आहे
Very new type recepy testy I hope👍
ताई तुम्ही खूप छान भाजी ची रेसिपी सांगितले आहे खूप छान
Bhaji baghun lai icha zali bhaji khayachi very good
I lov the way she cooked it. Thanks a lot. Looking forward for more videos.
खूप छान मस्त माझी सादी भोळी पण भारी शिदोरी
एक गोष्ट छान आहे कि तुम्ही सगळे छान धुवून घेता बनवताना 😊😊👌🏻👌🏻खूप chan
खरो खरच यालाच सर्वांगीण जीवनाचा.आनंद म्हणावं लागेल.. या.प्रेम.भावनेला सलाम ताई !!!!
जीवन आनंदात जगायला किती कमी सामान लागते..पण माणूस किती हव्यास करतो..
खूप छान भाजी भाकरी.बाणाई यू आर ग्रेट
दादा तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ रेसिपी पण खूप छान टाकली 🙏🙏👌👌👌 चुलीवरची भाजी भाकरी बघून खुप छान वाटल 👍👍👍
बाणाई ग्रेट आहे. हिच्या सारखी अन्नपूर्णा घरघरात असावी.
Khupach chhan bhaji ani parisar!...tumache sade saral bolane ...vagane Apratim!!
बना ताई मुज़्हे बहोत ही अच्छी लगी आपकि भजि हम जरुर बनाके देखेगें बना ताई आपकि भजि
सुखी जीवन कसं जगावं हे तुमच्याकडून शिकण्या सारखें आहे माऊली छान आहे त्यात समाधान हे तर सुखी जीवन ,🙏🙏👌👌
खूप छान, खूप आशीर्वाद 👍
हरभरा डाळीची भाजी आमटी एकदा नक्की दाखवा बानाई ताई तुम्ही छान करता स्वयंपाक👌👌
Khup chhan vatli bhaji...
Mi pn try krnar
बाणाईला सांगा दादा मेथीची भाजी खूपच छान बनविली 😊👌
Dada banaailla sanga methichi bhaji far chan zali kup chan vedio
खरच तुमचं जगणं किती कठीण परिस्थितीत असत हो दादा आणि वहिनी..तुम्ही खरंच ग्रेट आहात..आयुष्य प्रतिकूल परिस्थितीत आनंदाने कसं जगायचं हे तुमच्याकडून शिकावं खरंच🙏🙏🙏🙏👍👍👍
कुठलीही आधुनिक साधनसामुग्री। नसतानाही किती स्वच्छ, नीटनेटकी या सुंदर भाजी केली आहे!फारच कौतुकास्पद!आजूबाजूचा निसर्गही छान! आवडलं!
खूपच छान पद्धत व आरोग्यासाठी चांगली आहे👌👍👍
खूप सुंदर जीवन जगत आहात उघड्यावरती संसार असूनही तुम्ही एवढे आनंदात आणि समाधानाने जीवन जगत आहात. बाणाई खरंच स्वच्छ आणि सुंदर स्वयंपाक करते तिचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे ती सहजतेने करते उघड्यावर आणि कमी सामानात सुद्धा
Simply Outstanding Bhaji, Great Life Dining in Surrounding of Nature, Roti is so yummy
Khup Chan bhajichi recipe👌👌 aahe natural vatavarnamadhe.khup shubhechya
खूप छान. शेतात..भज्जी खूपच छान पाठीतीची होती🙏❤️
सुंदर पदार्थ. तयार केला आहे . धन्य वाद .
व्हिडिओ खूपच मस्तपैकी हाय मेथी ची भाजी लय भारी सागर लयच गोड आहे❤❤
अप्रतिम भाजी बनवण्याची पद्धत 👌👌खूपच सुंदर भाषा वाटली.... साधं असलं तरी खूप गोड वाटले व्वाह 👌🌹❤️❤️❤️
तुमच्या संसाराला लक्ष्मी आई चा आशीर्वाद मिळो दादा 🙏
. खुप छान दादा चांगला संसार अाहे
उघड्यावर केलेल्या स्वयंपाकात खरा पौष्टिक आहार असतो
फारच छान ❤
असे वाटत होते आम्ही हे सगळ तिथे जवळून बघतोय
भाजी करताना पाहूनच खावीशी वाटतेय..मस्त.
Khup sunder 👌👌 Tai
खूपच सुंदर / चुलीवर स्वयंपाक बनविणे ही 1 कलाच आहे / बाणाईचे खरच खूप कौतुक 👌👌👍
Khup awadal dada banae chi sunder bhaji bhakari jeva jeva mast sukhat raha
👌👌👌भावा तुमचे जीवनही आवडले आणि जेवण पाहून आवडले. तुमच्या बरोबर जेवायला खूप आवडेल. खूप खूप छान भावा. 👌👌👌
Khup chan bhaji Keli yalach mhantat sukhacha sansar
वाव मस्तच , चव नक्की च चांगली असणार .
Excellent
Keep it up
ALLAH bless you.
Bhartei salunkhe where good good good 👍
भाजी खूप छान झाली असणार. ताई इतक्या कमी साहित्यात छान जेवण. सुखी रहा. मी अशीच भाजी करून पाहिन.
खूप छान रेसिपी
छोट्या भगुल्यामंदी मोटी भाजी बनिवली हे बगून छान वाटलं !
टोपली मस्त आहे भाकरी ठेवायची❤
Khup swaccha vapar karun banvat ahet dada tumhi. Khup cchan vatte pahun
ताई, दादा, तुमचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन, स्वच्छता, नीटनेटकेपणा, स्वयंपाकाची पद्धत, डोक्यावरचा पदर सांभाळून.. सगळं कसं जिथल्या तिथे.. सगळंच अगदी मनापासून.. सुंदर.. खरंच तुमचे कौतुक करावे तितके कमीच👏🏻👌🏻👍🏻... देव तुम्हाला बरकत देवो, सर्वांना सर्वार्थाने सुखी ठेवो 🙏🏻
मेथीची भाजी खूपच छान झालीय.दादा म्हणतायत तसं बाजरीची भाकरी आणि ठेचा या भाजीबरोबर मस्तच लागेल.
खूप छान भाजी बनवली बाणाई ने 👌👌 बाणाई अगदी सुगरण आहे हो भाऊ ❤️❤️असेच मस्त व्हिडिओ बनवत रहा...तुम्हाला खूप शुभेच्छा 🙏
PAISE ASUN SUDDHA ASLE ASLI JEVAN MILNAR NAHI.. KITI CHAAN VATAVARAN, KITI ANANDI ... WA CHAN, SUNDER ...
खुप कठीण असत असं जीवन पण तुम्ही ते सहज सुंदर जीवन बनवता ह्यालाच सुखी सं संसार म्हणतात 👍
Nice Taii
खुपच छान मेथीची भाजी बनवली ताई ने
व्वा..मस्तच..तोंडाला पाणी सुटले..👌👌😋😋
लय भारी गावची आठवण आली आम्ही लहान होतो तेव्हा वावरात सपार बांधून आजोबा रहायचे तेव्हा चुलीवर अशीच भाजी भाकरी खायचो😊
Lal kathachi nili Sadi, hiravyagar bangadya bharalele sundar hat....kiti sundar aahe sagala....!!!
Very nice and healthy in natural surroundings
बाणा ई तुमची स्वच्छ्ता, नीटनेटकेपणा, सरळ साधसोप बोलण खूप आवडत, जे आहे त्यातून च चांगल कस बनवायचं तुमच्या कडून शिकावं, आम्ही कितीही मसाले आणून घातले तरी तुझ्या हातची सर येणार नाही, तुझा स्वयंपाक बघितला की तोंडाला पाणी सुटते, तुम्हाला पाहिले की बहिणाबाई आठवते, सुख म्हणजे नक्की काय असते... तुमच्याकडे पाहून कळते..
खूप छान मेथीची भाजी अन बाजरीच्या भाकरी एक न.बेत मला खूप च आवडते
वाहव खुप छान भाजी बनवली. वाहव भाकर री सोबत भाजी.मस्त माझी आवडती भाजीभाकर.छान छान
खूपच छान, बानायी ताईंच्या रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटते ❤️ दादा सागर ला शाळेत घाला..त्याला चांगले शिकवा .
बनाई ची मेथीची भाजी आणी भाकर खूप छान दाखवली आमच्या कडे सगळ्यांना आवडते दादांनी खूप छान वीडीओ बनवीला मस्तच