खेकड्याचं धनगरवाड्यावर बनवलेलं चुलीवरील अस्सल गावठी कालवण | चिंबोरी रस्सा | khekada recipe | crab
Вставка
- Опубліковано 4 гру 2022
- खेकड्याचं धनगरवाड्यावर बनवलेलं अस्सल गावठी कालवण | khekada recipe | crab recipe
crab curry
खेकडा कालवण
चिंबोरी रस्सा
khekada recipe
khekada
khekda
#crabcurry
#खेकडाकालवण
#चिंबोरीरस्सा
#khekadarecipe
#khekada #crabrecipes #crabrecipe #crabcatching
#khekdarecipe
चिंबोरी पकडतानाचा वीडियो
ua-cam.com/video/s1qHRbzSiEo/v-deo.html
रोज वेगळा संघर्ष, रोज वेगळ्या समस्या, रोजचं प्यायच पाणी वेगळं, रोज चांगलं खायला मिळेल ही मोठी शंका, कधी बकर हरवलं, तर कधी बकर चोरीला गेल, कधी गाववल्यांचा त्रास, मच्छर तर 100% सोबतीला, कलियुग असूनही लाईट नाही(खर्चाअभावी), रोजच वेगळं वातावरण, दिवसभर उन, पावसाळ्यात पाऊस, निवारा नाही, ................तरीही तुम्ही मानसिक आणि शरिकिक तंदुरुस्त आहात..... आणि स्वभिमानी आहात......💪💪💪🔥🔥🔥👍👍👍
अशा प्रकारे जेवणाचा आनंद फाईव स्टार हॉटेल मध्ये सुद्धा नाही , मस्त मस्त
किती मोठा मन आहे हाके दादा तुमच आणि ताईचं सर्वांना जेवायला घालता तुम्ही खरंच खूप छान वाटतं आजकाल अशी लोक नाहीत राहिली
खूप मस्त 👌👌खेकड्यांचे कालवण माझं फेवरेट आहे
एकदम मस्त व्हिडीओ बनवला आहे आवडला. चिंबोरी च कालवण भारी झालं आहे.
एक नंबर दादा वहिनी आपला चैनल समंध महाराष्ट्र पाहतो
ही मज्जा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पण भेटणार नाही
वहिनी मस्तच सुगरण आहे. 👌👍
खेकड्याच कालवणाचा बेत लय भारी 👌👌👍भाकरी छान लागते 👍😊सागर 😊👌👌👌👌👍
जय मल्हार भाऊ विडिओ खूप छान आहे
धनगरि जीवन लय भारि. पुण्यश्लोक अहिल्यादेवि होल्कर जि कि जय हो.
किती छान जेवण बनवलंय मस्तच एकदम भारी
मी तुमचा व्हिडिओ पहिल्यांदाच बघितला खूप छान वाटलं बघून
खरं सुखी जीवन तर तुम्ही लोक जगतायत.मस्त माझी आज्जी अस पाट्यावर वाटण करून जेवण बनवायची.आता नाही ती मज्जा
" लई भारी राव " 🙏🙏🙏🙏 हाटील माग टाकतेय ह्य जेवण 👌👌👌👌ह्या जेवणाला कुठच तोड नाई राव 🙏 जय मल्हार 🙏 दादा 🙏
बाजरी ची भाकरी लव्हर 😂👍👌👌👌👌
हाके भाऊ तुला खूप खूप धन्यवाद.
आपल्या धनगर समाजाचे जीवन लोकांना समजून सांगण्याचा चांगला प्रयत्न आहे.
तुमच्या चॅनेल ला खूप खूप शुभेच्छा. 👌👌✌👍❤❤
🙏
खूप छान चिंबोरी👌👌👌👌👌
बाणाई आणि दादा खुप छान 👍👍🙏
खेकडाचे कालवान लय भारी बानाई बनवते खुप सुंदर आहे👌👌🌹🌹
ह्य जगात जिवन फक्त तुम्ही जगतात खूप भारी एकदम कडक मला खूप आवडत
मस्त ऐकच नंबर
तूमचे कष्ट पाहुन दुख वाटत पन प्रवास बदल ते ठीकान आणी जेवन करताना ताई खुपच कष्ट करून जेवन बनवते पन आपन तिला मदत ही करता छान वाटेल नमस्कार धन्यवाद ऊतम विडीओ पाहावयास मिळत आहेत
खरच रानामध्ये जेवण्याची मजा वेगळीच असते
खूपच छान विडीओ आहे चवदार जेवण आहे धन्यवाद
Thummhi khup bhari j1banavta
मस्त चिंबोरी रस्सा
वहिनीचे व दादाचे मी व्हिडिओ रोज पाहतो. तुम्ही खूप छान माहिती देता
🙏
खुप छान व्हिडिओ 👍👍
छान विडिओ बनवता दादा
मस्त विडीओ खेकड्याच कालवण
लय भारी.एकदम मस्त 👌 👌👌
बानाई खुपच गावरान सुगरण आहे, आणि खुप कष्टाळू ,,
बानाईने छान खेकडाचे कालवण (भाजी) बनवली,
मी शाकाहारी आहे,, तरीही व्हिडिओ खुप च आवडला , नमस्ते हाके परिवार
खूप खूप छान भाजी मस्त विडिओ
सागरची आघोळ जोरात आहे😄😄
Khup chhan recipe 👌🙏🏻
खुप मस्त जेवन तयार करते बानाई खेकड्याची भाजी खुप अशा जेवनाची खुप मज्जा येते👍👌💐💐
मस्तच. ....
खुप दिवसांपासुन माझे युटूब सेटिंग बिघडले होते...कमेंट्स बाॅक्स हाईड झाले होते.....त्यामुळे आपल्या विडिओला कमेंट्स नाही देता आली....
Very very nice 👌👌
खुप छान 👌👍
छान मी तुमचे अनेक वीडीओ बघीतले खुप छान आहेत बाजु बाई चा पाटा छोटासा छान आहे बानु ताई
Khup mast vlog 👍👌
खुप छान 👍💐
Bhari Dada 👏😊👍👍
बानाय लय भारी रेसेपी
!❤🌹🙆♀️🕺🕺! अभिनंदन खूपच छान !
!🕺🙆♀️🌹❤! खेकडायांचा रस्सा ❤🌹!
!🌹❤🙆♀️🕺😂👍👌🙆♀️🕺😂👍👌!
खूप खूप छान व्हिडिओ आहे
Vahini eak number
काय झक्कास बेत आहे दादाराव .
दोन दिवस तुमच्या बरोबर रहायचय दादा ..... खूप सुंदर व्हिडिओ , मराठी माणूस मराठी भशेतला व्हिडिओ ...कोकणात तुमच्याकडे येऊ
मस्त खेकड्याचे जेवण ,आम्ही ही खेकड्याचे कालवण करतो खूप छान लागते ,
एकदम मस्त,,👌👌
छान 👌👌
खूप छान व्हिडिओ
मस्त दादा
Bhari akdm
खुप छान👏✊👍
हाके दादा तोंडाला पाणी सुटलं, मस्त बेत आहे
मस्त खेकड्याच कालवण
Very nice dada
मस्तपैकी 👌👌👌
दादा एकच नंबर रेसिपी
Solid mast
Very nice👍 jay malhar
1 नंबर खेकड्या कालवण
मस्त video
Must paiki khekdya kalvan vahiny la banvitana pahun aas batate ki aattach banvave
लई भारी भारी खता राव पैलवान तुम्ही
खूप छान
खूप छान 🌹🙏😊
राम राम पाहुणे 👍🙏🏻
Nice 👌👌
Khup chan
Dada khekde cha jo vrachi kvti nighate ti kadhaychi ..Ani atmdhi jo pivla blk asto to ghyacha ..Ani khalcha bhag ghayacha..kvti maghe ghan asti ,
वहिनी खूप छान भाजी करताय
छान
कुठ बसलाय वाडा दादा.... आम्ही पनवेल मध्ये राहतो.. बगा...येतो मग एक दिवशी...
Mast. Jivwan. Tumaj
Mast👍
Mast aahe
1 nambar
No 1vidio
Khup chan dada
बेस्ट..... लेकराला शिक्षण शिकवा... खूप मोठं बनवा
खुप छान दादा जेवण जेवण आहे.
Nice blog
छान आहे
Very nice
Nice
1 no👌👌❤❤
Aare kiti chota pata aahe to kalach aahe vatan karaychi tai khup great mast jevan
Mast video
Ya Dhaka Dhakachya jivnatun khup sundar jivan jagtay
मस्तपैकी
दादाव सबस्क्राइब केलं, बर का 🙏👍
मस्त चॅनल हाय राव तुमचा 🙏 एकच नंबर ☝️
मस्त
Mastpaiki kasa ahoo apan wo hake bhai 🙏😘😘😘😘😘😘😘😘🌻🌻🌻🌻🌻🌻
एवढ्या मेहनतीने सुंदर कालवश बनवलं
तोंडाला पाणी सुटलं
सागर पण खूप क्यूट आहे 🥰
Leka Banai roj kay bay karat asti aan tondala pani sutata.ashq jevnachi chav panch pakvqnnala yaychi nhay....