शिरा रेसिपी | बाणाईने बनवला खास दूधा-तूपातील खमंग शिरा ! | sheera recipe | sheera rava recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024

КОМЕНТАРІ • 348

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Рік тому +11

    बाणाईताई खूप सुगरण ...नीटनेठकी आहेत... चटपटीत .. सदा हसतमुख...🌹🌹🌹👍👍✊

  • @AlkaBendkule-i7z
    @AlkaBendkule-i7z 8 місяців тому +1

    मस्तच झाला आहे रवा दूध तूप घालून बनवला भारीच एकदम

  • @pratibhakarpe8757
    @pratibhakarpe8757 6 місяців тому +1

    खूपच छान शिरा बनवला आहे बानाई ने😊

  • @priyankaabhang7360
    @priyankaabhang7360 2 роки тому +74

    आम्ही आमच्या जीवनसाथीदाराबरोबर थोडासा वेळ घालवण्यासाठी सुद्धा तडफडतो पण तुम्ही दिवस-रात्र सोबत असतात आनंदाने सुखाने हसत खेळत राहता किती सुंदर आहे तुमचा आयुष्य

  • @prakashpatil-gw5vn
    @prakashpatil-gw5vn 2 роки тому +2

    Original tup v dudhatla shira mast

  • @bhagwanjadhav7356
    @bhagwanjadhav7356 Рік тому +7

    5 स्टार हॉटेल पेक्षा भारी पोष्टिक सिदृ भाऊ नशीबवान आहे तुम्ही

  • @मराठीमाणूस-फ2ट

    देशी आहार,,,शुद्ध आहार...मस्त

  • @taipagar1953
    @taipagar1953 2 роки тому +1

    छान बनवला रवा शिरा खरच आस खाता तरच शक्ती ऐते ऐवढ फिरत असता उघड्यावर छान ताई मस्त भाऊ ऐक वेगळी पध्दत बघन झाल छान धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत

  • @omshrisapre6405
    @omshrisapre6405 Рік тому +1

    शीरा खुप सुंदर आहे आशीर्वाद काका

  • @meenaahire5811
    @meenaahire5811 Рік тому +3

    Khup chhan

  • @amitapunde9194
    @amitapunde9194 6 місяців тому +1

    खुप खुप सुंदर ताई ❤❤

  • @nitinwaghole3780
    @nitinwaghole3780 2 роки тому +1

    खुप छान शिरा बनवला

  • @dineshwaje5604
    @dineshwaje5604 2 роки тому +5

    खुप छान

  • @गुलशनतडवी

    खुपच सुंदर आहेबनवलाता,ईनेशिरा

  • @hemalatapawar2148
    @hemalatapawar2148 2 роки тому +6

    मेंढ्यांच्या दुधाचा चहा मी पिले ली आहे खूप छान लागतो

  • @savitrijadhav8805
    @savitrijadhav8805 2 роки тому +1

    Kasala bhari vattoy.. Sheera..

  • @janardanbavdhane5301
    @janardanbavdhane5301 2 роки тому +1

    आम्हीही धनगर आहोत कोकनात राहुन राना वनात गाई म्हसी पाळतो घरच्या दुधा तुपापासून शिरा करतो.

  • @tarujabhosale8543
    @tarujabhosale8543 Рік тому +1

    छान

  • @अनिताभोसले-य8ण

    पायातले जोडवे किती छान आहे

  • @ailmshaikh8528
    @ailmshaikh8528 2 роки тому +4

    मस्त

  • @priyankaabhang7360
    @priyankaabhang7360 2 роки тому +2

    आम्ही पुण्यात राहतो तुम्ही आमच्या ठिकाणी येऊ शकता कसे पण आम्ही तुमच्या ठिकाणी कधीच नाही राहू शकत खूप उणीव आहे या सगळ्या गोष्टींची आमच्या आयुष्यातआम्ही दोन कोटींच्या घरात राहतो पण तुमच्यासारखा आयुष्य आम्हाला नाही मिळालावाटेल तेव्हा तिचा वाटेल ते खायचं वाटेल ते मिळवायचा वाटेल तसे कपडे घ्यायचे पण तुमचे जेवण आम्हाला कधीच नाही मिळणार

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 2 роки тому +1

    हाके दादा 🙏🙏जय मल्हार. शिरा मस्त 👌🏻👌🏻

  • @sunandakale813
    @sunandakale813 2 роки тому +2

    छान आम्ही आल्यानंतर काय नाष्टा करणार पाव्हणं आपण जातबंधू आहात. खूप भेटावसं वाटतं.

  • @jyotiskitchenandvlogs4823
    @jyotiskitchenandvlogs4823 2 роки тому +1

    खूप खूप छान 👌👌👌👍👍👍

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 Рік тому

    बानाई खूप छान रवा बनवला आहे👌👌👌👌👌😋😋😋😋😋

  • @anvik3370
    @anvik3370 2 роки тому +1

    Khupch chan dada and vahini ❤️

  • @rohangavhane6682
    @rohangavhane6682 2 роки тому +1

    खुप छान आहे

  • @SurekhaShinde-q2t
    @SurekhaShinde-q2t Рік тому

    साजूक तुपाचा शिरा ,क्या बात है ...

  • @ramjangam1835
    @ramjangam1835 2 роки тому +2

    खुप छान दादा घोड़ी कुंटे आहे ते पन दाखवा ❤️🎉 जय मल्हार 💛😍

  • @nayanadusane4305
    @nayanadusane4305 2 роки тому +2

    👌

  • @sakshamsutar9906
    @sakshamsutar9906 Рік тому +1

    Rustic jagtap tumchi camet 1 namber

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 Рік тому

    लय भारी recipy

  • @mayus123
    @mayus123 Рік тому +1

    तूप 1 no

  • @hemanalawade7982
    @hemanalawade7982 Рік тому

    तुमचा दोघांचा स्वभाव खूप छान आहे .

  • @entertolearn5000
    @entertolearn5000 2 роки тому +1

    Tai chikat zala tumhi tupa madhe ajun bhajyala hava hota and zakan jast naka thevu jast sheera chikat hoitoi. jast vaaf yete. baki mast tai

  • @sunitapatil6067
    @sunitapatil6067 8 місяців тому

    Chann

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 Рік тому

    बानाई हे तूप शेळी मेंढी चे आहे का तू तूप बनवताना पाहिले मी मेथी व वेलची घातली होती ह्या तूपाची चव कशी आसते

  • @vikashshinde6069
    @vikashshinde6069 2 роки тому +1

    Ly bahri😘

  • @nandinishivaji7179
    @nandinishivaji7179 2 роки тому +1

    Nice

  • @geetapatil1243
    @geetapatil1243 Рік тому

    👌👌

  • @vijaychaudhari5522
    @vijaychaudhari5522 Рік тому

    तूप बनवतानाचा व्हिडिओ बनवून टाका की

  • @dipalishelke8329
    @dipalishelke8329 2 роки тому +1

    Dada aamhi pn Dhangar

  • @navnathmarkad6590
    @navnathmarkad6590 2 роки тому +1

    Best

  • @PramilaMhatre-xm2of
    @PramilaMhatre-xm2of 7 місяців тому +1

    Sirya peksha rahiman chan City madale lookanche jevin khup khrab

  • @shamalbagal8597
    @shamalbagal8597 2 роки тому

  • @kavitabarkade2736
    @kavitabarkade2736 2 роки тому +2

    दादा आम्हाला तुप विकत द्या ना प्लिज...निरा मध्ये

  • @dadakunjeer1689
    @dadakunjeer1689 2 роки тому +1

    बानाई लई सुगरण!

  • @suvarnamastud3783
    @suvarnamastud3783 2 роки тому +4

    दादा तुमच शिकनश किती झाल आहे

  • @manishashinde9391
    @manishashinde9391 2 роки тому

    😋

  • @sagarkahandal7627
    @sagarkahandal7627 2 роки тому +1

    बोलायचं आहे पन काय ........................................🙏🙏
    👏🙏👏👍🙏

  • @sushmadevkate9944
    @sushmadevkate9944 2 роки тому +2

    Mast

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 2 роки тому +1

    शेळीच दुध ..तुप ..आहे काय छान .

  • @samadhanthale3630
    @samadhanthale3630 2 роки тому +1

    ताई

  • @rutikjagtap2683
    @rutikjagtap2683 2 роки тому +58

    खूपच भारी. किती प्रेमळ जोडपं आहे ना. माणसाला कितीही मिळालं तरी तो समाधानी होत नाही पण हे निसर्गाच्या सानिध्यात राहून किती आनंदात आहेत. Love from अहदनगर 🙏🌹

  • @vaishalimore3503
    @vaishalimore3503 2 роки тому +1

    मस्त

  • @Mamatakedar2.7432
    @Mamatakedar2.7432 2 роки тому +2

    एकदम मस्त

  • @nanasahebyadav8964
    @nanasahebyadav8964 2 роки тому +63

    जे शेतकरी खातो तसल अब्जाधीश सुध्धा खाऊ शकत नाही....good

  • @reshmabhosle6368
    @reshmabhosle6368 2 роки тому +2

    मला बानाई ताईच एकच लयं पटत डोक्यावरचा पदर खाली पडु देत नाही

  • @harshavardhinijadhav6211
    @harshavardhinijadhav6211 2 роки тому +26

    शिरा इतका सुंदर दिसतोय मग किती चविष्ट असेल.तोंडाला पाणी सुटलं

  • @miraugalmugle603
    @miraugalmugle603 2 роки тому +43

    खूप छान बनवला शिरा एखाद्या बगल्या पेक्षा खूप सुंदर बनवल आहे वाडा

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 роки тому +39

    दादा, वहिनी.... आई, बाबा मुलांना भेटून आला का परत वहिनी Video खूप छान वाटला वहिनीने बनवलेला शिरा 1 नंबर भन्नाट झाला आहे. 😋👌👌👍तुमचा पाटा खूप छान आहे. मला तर खूप आवडला 😊👌👍

  • @yogeshbomble6838
    @yogeshbomble6838 2 роки тому +17

    मनाची श्रीमंती... भाऊ खूप खूप अभिनंदन... लवकरच सिल्व्हर बटन भेटणार आहे तुम्हाला...100 K subscribers लवकरच... तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये प्रेम जिव्हाळा आणि मनाची श्रीमंती दिसते...खरी माणुसकी...खरी माणसं...तुम्ही आहात म्हणून संस्कृती तग धरून आहे महाराष्ट्रात...

  • @manikarnikak7835
    @manikarnikak7835 2 роки тому +12

    किती देखणी आहे वहिनी,आनंदी माणसे खरी सुंदर दिसतात.... छान आहे शिरा

  • @Ashish.9745
    @Ashish.9745 Рік тому +1

    Bhau me Nagpur cha ahe....tumha doghala pahun diwas ani sansar bara chalatoy ki..... Tu kon Hayes.....mala Jara rukhmai ani vithu wato tumchat... Banai aai la namaskar sanga jara
    .. 6 mhinyachi bai ahe mala.. Mazi Lakshmi ahe gharat. 😊

  • @sushamabhalerao8624
    @sushamabhalerao8624 2 роки тому +1

    बाणांई वहीनी तुमच्या पाट्याचा आकार असच आहे का

  • @vishalkadam1402
    @vishalkadam1402 2 роки тому +9

    खुप मस्त, माझ्या तोंडाला पाणी सुटलं. येईन कधीतरी तुमच्या वाड्यावर शिरा खायला.

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 2 роки тому +19

    नमस्कार दादा वहिनी खूप सुंदर शिरा प्रसाद वाणी प्रसादावानी प्रसाद असाच असतो खूप छान व्हेरी नाईस मस्त मस्त बाय

  • @GaneshDhore-o9d
    @GaneshDhore-o9d 7 місяців тому +2

    छान छान पदार्थ बनवता करण्याची पद्धत पण खुप छान आहे तुमचे व्हिडिओ बघायला मला खुप आवडतात

  • @kaminikumbharkar4353
    @kaminikumbharkar4353 2 роки тому +27

    बानाई खुप सुगरण आहे नेहमी हसतमुख असते शिरा खुप छान बनवला आहे 👌

  • @Lahu.Panman..
    @Lahu.Panman.. Рік тому

    धनगर.शेतकरी.बायका.आनंदाने.सर्वांसाठी.रुचकर.जेवण.बनवतात.शिवाय.एकनिष्ठ.आणी.पतीव्रता.असतात.याऊलट.नोकरदारांच्या.बायका.फक्त.नवर्यापुताच.सैपाक.बनवायचा.तरी.पण.निम्मा.सैपाक.नवर्याला.करायला.लावतात.आणी.लफडी.पण.नवरे.जळुन.जळुनच.मरतात.काय.आग.लावायची.काय.त्या.संपत्तीला.?

  • @poojaphakatkar2057
    @poojaphakatkar2057 2 роки тому +30

    मस्तच केला गोड शिरा..,😋🤤 बानाई खुप छान चांगली आहे..

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 2 роки тому +31

    अस्सल गावरान तुपातला खंमग शिरा...👌👌

  • @poojapawar326
    @poojapawar326 Рік тому +3

    Evad pure Khan tar khup lamb rahil paise deun pn nhi bhetat city mdhe tumhi khup Chan ahat kharch ashech video banvat Raha all the best ❤️

  • @janvipatil3636
    @janvipatil3636 Рік тому +4

    Navra baiko chi saath asli ki sansar sheera saarkha ch god asto jasa tumcha aahe, sheera lai bhari jhala aahe 👌🏻👌🏻👌🏻😋

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 2 роки тому +5

    वहीनी साहेबानी खुप सुंदर शिरा बनवला बघतानाच तोंडाला पाणी आले, नशिबवान आहेत तुम्ही वहीनी सुगरण आहेत स्वयंपाक,

  • @prakashvasatkar488
    @prakashvasatkar488 2 роки тому +9

    जय मल्हार मस्त आयुर्वेदिक अस्सल गावरान तुपाचा शिरा 👍🙏

  • @bhausahebyewale9009
    @bhausahebyewale9009 3 місяці тому +1

    साक्षात लक्ष्मी आहे बाणांनी. घरंदाज. चेहर्यावर कधीच तणाव नसतो. नशीबवान. सलाम

  • @mangeshjadhav3828
    @mangeshjadhav3828 2 роки тому +2

    माझी खुप इच्छा आहे तुमच्या वाड्यावरच मटण बाजरीची भाकरी खायाला भेटावी खरचं खुप इच्छा आहे तुम्हाला भेटण्याची आणि तुमच्या सोबत जेवण करण्याची

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 2 роки тому +6

    गावरान तुपातील गोड शिरा खूप छान दिसतोय. वहिनी सुगरण आहेत. 👌🏻👌🏻

  • @shaikhr.5958
    @shaikhr.5958 2 роки тому +9

    किती छान बनवला रवा बानाई खूप सुगरण आहे 👌 👌 👌

  • @mangalhadpe5398
    @mangalhadpe5398 2 роки тому +5

    जय मल्हार काका कुठले आहे तुम्ही आम्ही पण धनगर आहे . आपले माणसं पुढे गेले की खूप भारी वाटत. मस्त 👍👍👍👍👍

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 роки тому +1

      जेजुरी जवळ राख गाव

    • @mangalhadpe5398
      @mangalhadpe5398 2 роки тому +1

      @@dhangarijivan हो का छान

  • @sulabharane2085
    @sulabharane2085 6 місяців тому +1

    Ek number Banai Tai ... sheera bhaghun thoondala Pani sutale

  • @atulbankar1486
    @atulbankar1486 Рік тому

    ते तुपात खूप बॅड कोलेस्टेरॉल LDL वगैरे असतं म्हणणारे कुठे आहेत? 😂😂

  • @rutuzaaaaaa
    @rutuzaaaaaa 2 роки тому +3

    मी पण धनगर आहे दादा तुमचं गाव कोणत खूप छान वाटत आपली मानस एवढी पुढे जातात हे बगून 🙏 खरच खूप छान व्हिडीओ आहेत तुमचे मस्त वहिनी पण एक नंबर जेवणं बनवते 🙏 खूप छान

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 Рік тому +3

    खुप छान कुटुंब आहे ह्याना कोणाची नजर नको लागू दे देवा सुखी रहा आनंदी रहा बाणा ई खूप भारी आणि सुगरण आहे

  • @rudu6400
    @rudu6400 2 роки тому +2

    Tup kiti bhari ahe ekdm pivala colour ahe....dada tai kuthale ahat tumhi...kiti god ahat

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 роки тому

      जेजुरी जवळ राख गाव 🙏

  • @chhayasonawane9956
    @chhayasonawane9956 Рік тому +1

    शिरा बघून खूप खाऊशी वाटत होतं तुम्हाला दोघांना भेटता येईल का वहिणी खूप छान रेसिपी झटपट करतात आम्ही पुण्यात मध्ये राहतो

  • @maulidev
    @maulidev 2 роки тому +1

    गहू ची चपाती होते तर रवा च शिरा होतो
    गहू केला असे. कुणी बोलत का नाही तास रव्यापासून साखर तूप टाकून बनवला तो शिरा असतो मी पण धनगर च आहे दादा देवकाते परळी वैजनाथ

  • @kalyanis.waghmare150
    @kalyanis.waghmare150 2 роки тому +1

    Mothya mothya gharamadhe je sukh samadhan dist nahi te tumchya chotya palat bghun bhetal..kharch khup sunder

  • @manishanawale4082
    @manishanawale4082 Рік тому +17

    शिरा खुप छान झाला 👌👌🙏❤

  • @hemapacharne4792
    @hemapacharne4792 Рік тому +1

    Tup vikat milel kai

  • @mangeshjadhav3828
    @mangeshjadhav3828 2 роки тому +2

    खरंच खुप सुंदर मी तुमचा आणि तुमच्या जेवण पद्धतीचा खूप मोठा फॅन आहे अप्रतिम love from pune

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 роки тому +5

    Banai अप्रतिम शिरा बनवला आहे. खूप टेस्टी झाला आहे

  • @taipagar1953
    @taipagar1953 2 роки тому +2

    खरच ऐवढ घर सोङुन जिवन उघड्यावर असता तुम्ही पन मस्त आनंद आहे सवै परीवार सोबत आहे छान ताई खरच तुमच कौतुक आहे घरच तुप

  • @maheshlonare461
    @maheshlonare461 2 роки тому +8

    आबा.. शिरा तर भारी झालाय मस्तच ताईंची रेसिपी पण आत्ता कुठे आहे वाडा रिप्लाय द्या

  • @teaxgamer
    @teaxgamer 2 роки тому +7

    जडी बुटी तुप आहे भाऊ ❤️ म्हणजे बकरी मेंढी किती तरी वन्सपती खातात म्हणजे सर्व झाडी जरा जरा 👌🙏👍

  • @ukwalamali6799
    @ukwalamali6799 Рік тому +3

    देवा ताई खूप छान शिरा बनवला खूप छान जीवन जगत आहात श्रीमंत लोकांपेक्षा सुखी आहात धन्यवाद ताई

  • @dr.nileshmore....3321
    @dr.nileshmore....3321 2 роки тому +5

    Nice.. आमच्या तोंडाला पाणी आलं..👍👍

  • @shwetapawar3058
    @shwetapawar3058 2 роки тому +1

    काही लोक गरा म्हणत्यात

  • @sunitahinge1311
    @sunitahinge1311 2 роки тому +6

    शिरा खुप छान बनवला वहिनी सुगरन आहे.