हिरवी मिरची घालून बानाईने झटपट बनवली सुकटीची चटणी | Sukat Chutney Recipe | सुकट चटणी | BanaisRecipe
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- हिरवी मिरची घालून बानाईने झटपट बनवली सुकटीची चटणी | Sukat Chutney Recipe | सुकट चटणी | BanaisRecipe
#सुकट
#sukat #BanaisRecipe
#sukatchutney #siduhake #dhangarijivan #marathirecipe #banai #sukatichichatni #dryshrimps
बनाईचा स्वयंपाक म्हणजे तोंडाला पाणी सुटणार तुमचे व्हिडिओ पाहून खरोखर जगण्याचे बळ मिळते किती संघर्षमय जीवन आहे.तुमचे पण. नेहमी आनंदी आणि समाधानी दिसता तुमच्या एवढी श्रीमंत कोण नाही असे वाटते.
किती मस्त मला पण पाहिजे
1 नंबर सुकट चटणी भाकरी
Lay bari sukatchi chatni mast Pani sutle thondala
बानाई खरी भारत माता आहे.
Bhari lagati ashi chatni.
Khup chhan ahe
खुप छान ❤❤🎉🎉
सागर गडी लहान असून असेल ते खातो..खूप कौतुक
खुप छान बनवलात
पण यात थोड कोकम कीवां आंबड सुकी कैरि टाकायची कींवा एक टोमॅटो टाकायचा अजुन मस्त लागते ही सुकटची भाजी कींवा चटणी.
बाकी मस्त च तुमचे विडीओ असतात.
खुप सुंदर..
दादा खरंच तुमच्यावरती खंडेरायाचा आशीर्वाद आहे तुमचा किती सिम्पल कन्टेन्ट यूट्यूब ला चालला
वहिनी खूप छान सुकटीची चटणी खूप छान मस्तच 😊👌👌👍
खूप छान वाटत सागर खूप हुशार मुलगा आहे
एक नंबर... असा प्रपंच करावा नेटका....
चटणी छान बनवली
तुमचा सागर खुप आवडतो आम्हाला तो मंम्मे म्हणतो मला खूप आनंद होतो
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🙏🙏🌹🌹
छान पाऊस पडतो आहे वर्ष भर मेंढ्या साठी चारा होईल दादा 👌👌
किती भारी बोलता दादा🥰 मेंढरं शेळी यांचं कीती काळजी घेता सगळ कस व्यवस्थित करता ..मला तर खर बघायचं होत तुमचं जीवन video बघता येत बानाई खूप छान हसते, छान बोलते सगळ्यांचं छान जमत मस्त 😍😍😍
मस्त असतात तुमचे व्हीडिओ ---आवडीने पाहतो आम्ही🎉
Wonderful family ❤️👏🏽👌🏽👍
छान
Must paiky chatni banvilee vahine
Evdhya pavsaat sudhha satat hasat khelat rahate tumchie sampurn kutumb❤❤
तुमचे जीवन किती अवघड आहे काही सुख सुविधा नाहीं तरी किती समाधानी आहे
रोज व्हिडिओ टाकत जा दादा खूप वाट पाहिली व्हिडिओ ची 😊
आम्ही तुमचे व्हीडीओ बघतो आणि तुम्ही खुप छान बोलता खुप आवडत मला
हॅलो नमस्ते भाऊ भावजयला खुप छान सुट्टीची चटणी भारी भारी भारी बेत असता
त मस्त मस्त मलाही आवडते सगळे प्रकार पण पाऊस पण पाहिजे त्रास होतो निसर्ग ओके बाय एक आजी👌😊
खूपच छान अतिशय खडतर जीवन,सलाम तुमच्या कष्टाला ,,🙏🙏🙏🙏
रेसिपी छानच
Mastchhhh
मला ले आवडती हि चठनी दादा 👌👌👌
आमची आज पित्र होती ताई तुम्ही करता का पित्र सुकट भारी केली पण आम्ही नवरात्र झाल्या शिवाय नाही खात वशाट नव दिवस उपास असतो पण तुम्ही सहकुटुंब जेवले मस्त वाटले 😊👌👌👌👌👌👌👍
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत,🙏
अर्चना खरच खुप लाजरी आहे शिंपल आहे
khup mast🎉🎉
Suktichi chatani recipe chhan banavli video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
खुप छान चटणी पाणी सुटल तोंङाला
एकच नंबर ताई 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान चटणी
माझ्या आवडीची सुकट चटणी ...खूप छान बनवली
Mast banvali chtni Tai khup Chan 😊
Khup chan family members aani khup chan video dada God bless you
खूप मस्त आहे छान आहे 👌👌👌👌
बानाईचा स्वयंपाक खूप छान असतो
Video aekdam mast aahe 🎉
Good ❤
खुप खुप छान विडीओ आहे दादा
खुपच मस्त 😊😊
आम्हाला पण बोलवत जा सुकट्टीची चटणी खायला आम्हाला पण खूप आवडते चटणी❤ राम राम सिद्धू दादा
होय ना!😊
किती अवघड असते पावसात राहायला, तरीही तुम्हीं तक्रार न करता काम करत आहे, देव तुम्हाला खूप सुखी ठेऊदे.
खुपच छान चटणी 😊😊😊
लय भारी मस्त चटणी
Khup chan chutney banavali 👍🏻👌🏻
❤❤खूपच मस्त 😊😊
Lay bhari 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
लय भारी 😊
दादा व्हिडिओ रोज टाका आम्ही त्याची सतत वाट पाहत आहेत पण ते बघताना मनाला खूप वेदना होतात तुमचं ते रोजचे जीवन जगत आहेत ते खुप खुप कष्ट म य जीवन आणि त्यात तुमच्या हाल अपेशेश्ठा बघवत नाही देव तुमचे भले करो रक्षण करो काळजी घ्या सुरक्षित राहा❤❤
जेवण 👌👌👌 बनवले बाणाई
लय भारी 😊❤
छान चटणी झाली बानाई!
आजुबाजूला सर्वत्र पाणि आहे,तरी ही बानाई ची कसलीही नाराजी नाही!नेहमी प्रमाणेच हसतमुख व समाधानी!!
खूप छान झाली चटणी
तुमच्या माय माऊली ला कसलंच सुख नाही ती बानाई किती कष्ट करते बघा
Masst
छान केली सुकटची चटणी 👍👌
Lai bhari chatani 👍👍👍👍
Khup chhan
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान सुकटीची चटणी भाकरी खूप छान व्हिडिओ दादा सासवड
खूप छान जेवण .
अर्चना खूपच साधी आहे
खूप छान ❤😍
1 no video
लयी भारी आहे
खूप छान👌👌👌👍
Chan video❤❤❤
Chan
एक तवा आणा। बनाई। काही। सागर। नाही। सागर। खुप। छान। बोलतो❤❤
Nice
Must
Tumcha video bhagela chan vate..chatni chan banvle Vahini ne dada 👌👌😋
खूप मस्त बनवली सुकटीची चटणी❤ मला पण खूप आवडते आमच्या घरी पण खूप बनवतात 👌👌😋
Dada BST ❤❤
Chatany mast 👌👌😋😋banaie👍 tumha saglyana salaam 🙏ahe tase n kurkur karata jeevan jagane 🥰🥰
मस्त
Ncie 👌👌👌
दादा तुमच्या विडिओ ची खुप वाट बघतो खुप छान विडिओ आसतात
लय भारी
Chan 👌👌🙏
मला पण पाहिजे
Chan video Banai Tai dada ❤
हाके दादा तुम्ही सगळे ग्रेट आहात. तुमच्या सारखे तुम्हीच
प्रतेक माणसाने अस जिवन जागले तर रोग राई काही होणारच नाही सकाळी लवकर उठणे पटापट आपापली कामे उरकणे दिवसभर हलतच रहायचे. रात्री गाढ झोपी जाणे.एकही गोळी खायची गरजच नाही शुद्ध हवा खूप चालणे .हे प्रतेक माणसाने केले पाहिजे पण शहरात तस घडत नाही. गोळ्या खाऊन दिवस काढत आहेत.
Mast.ROJ VIDEO SHOOT KARA.
लय वाट पाहते तुमचा हिडिओ ची हिडिओ किती बी बघूच वाटतोय लय आवडत मला तुमचं हिडिओ बघायला दररोज हिडिओ सोडत जा भैया
Nice😊
खूप सुंदर
खूप छान वाटत यांचे व्हिडिओ बघून
Nice video 👌
Chan vaheeni
खुप छान
धनगरी जिवन लईभारी .
Very nice, yelkot yelkot jay malhar
Happy family
Mala nawl wate yewd kam krun thakun respiy bnwun dakhwtat kiti chan