एवढे कष्ट घेऊन पण किती सुखी आहेत राव तुम्ही हेच तर खर जीवन आहे राव फक्त पैसा आराम म्हणजे जीवन नाही राव आहे या परिस्थितीत पण आनंद शोधणे खूपच सुंदर...आनंदी रहा
वहिनी सुगरण आहे. जेवण खूप छान बनवते कोणतीही रेसिपी झटपट पट बनवते बोंबील खूप छान बनवले 😋👌👍सागर मस्त खेळतोय गाडी गाडी 😊👌👍वहिनी तुम्ही दोघी जावा जावा छान रहाता 💓
दादा बानाई सारखया सैपाकचकरत असतात तुमच धनगरी जीवन खुपच कठी असत मी नेहमी तुमचावहीडीओ बघते मी नाशिक वरणतुमचा वहीडीओ बघते दादा खुपच वाइट वाटतया पाऊस पाणी बघत नाय तरीमेंढराना घेऊन आले वशेतात राहता ईचु कटयाची भीती नाय वाटत सागर किती लहान तया ला घेऊन शेतात राहताय खुप गणी आहे सागर व तुमही सागरला जीव लावतात बानाई खुप छार्न छान रेसीपी बनवतात बालु मामांचा नावान चांगभल
Tumhi kastach jivan jagtaaahat pn dusaryachya trasachpn bhan aahe tumhala je Halli kmi hot chalalay,baki banaichi recipy mast,as vatatay ki tumchya saglyan sangat shetat yevun bhakri n chatni khavi.banai aadhi bombil bhaj mg panyatun kad n kandyat tak ,sop n mast
एवढे कष्ट घेऊन पण किती सुखी आहेत राव तुम्ही हेच तर खर जीवन आहे राव फक्त पैसा आराम म्हणजे जीवन नाही राव आहे या परिस्थितीत पण आनंद शोधणे खूपच सुंदर...आनंदी रहा
पैसे कमी नाहीत या लोकांकडे लखपती आहेत पण व्यवसाय आहे हा त्यांचा
Kiti chan comment keli ahe tumhi 👌🙏
#
told her SFX Call me too late
Was just a like it to mer crfc fcr fr,DCCC cf cf CFC
कोणत्याही किचन मध्ये न मिळणारी बोंबलाची चटणी खरोखरच खूप छान बनविले आहे
बोंबलाची चटनी खुप मस्त बनवली.
बोंबील चटणी बनवत असताना ताईच्या चेहर्यावरील हास्य खूपच छान आहे आणि भाऊनी कोळी लोकांचे केलेले कौतुक फारच छान बोंबील चटणीपण खूपच छान
Nashik
Chatni pahun tondala Pani sutla lay bhari zali chatni
किती साधं लोक हो आपली नाही कसला लोभ नाही कसली आशा... हे खरं जीवन 👍👍👍
वहिनी सुगरण आहे. जेवण खूप छान बनवते कोणतीही रेसिपी झटपट पट बनवते बोंबील खूप छान बनवले 😋👌👍सागर मस्त खेळतोय गाडी गाडी 😊👌👍वहिनी तुम्ही दोघी जावा जावा छान रहाता 💓
बोंबलाची चटणी वावरामध्ये. ती पण पावसामध्ये वा वा 😋 राम राम हाके पाहुणे 🙏
पावसाळ्यात बोंबिल चटणी अरे वा छान बेत आहे. 👌🏻👌🏻
दादा वहिनीं तुमची जोडी खूप सुंदर आहे एकमेकांचा कीती आदर करता आसेच खुश रहा 🤗🤗🤗🤗🤗
धनगर खूप अडचणीतून आपला संसार कसा आनंदाने करतात. आपल्या जीवनाला दोष देत नाहीत. दररोज नवीन ठिकाण तरी आनंदी हे नव्या पिढीने शिकण्यासारखे आहे.
खूप छान चविष्ट बोंबला चा चटणी 😋😋👌एकच नंबर खूप कष्ट देव तुम्हा ला खुप शक्ती देवो गणपती बाप्पा मोरया बाळु मामाच्या नावाचे चांगभलं 🙏🙏
!❤❤अरे व्वा.खुपच खास बोंबील चटणी!❤❤!
खूप छान मला तुझे सर्व प्रकारच्या चटणी आवडतात
खूप छान चटणी बनवली आहे🎉
खुप छान बनवली आहे
घरी बनवायला सांगणार
एक नंबर छान जोडी आणि तुमचे विचार वा क्या बात है
सागर दादा तुमचं जिवन आसच कायम आनंदी राहो हीच मल्हारी मार्तंड चर्नी प्रार्थना
जय मल्हार तुमचे जीवन असच सुखाचे समृद्धीचे
बोंबलाची चटणी 1नंबर, ते पण एवढ्या मस्त वातावरणात, बनाई ताई सुगरण आहेत, खरं आयुष्य (जीवन) तुम्ही जगताय. धन्यवाद.
खरंच, खूप सुंदर जीवन आहे. फ्लॅट संस्कृती मध्ये सुद्धा असे दिसत नाही
दादा बानाई सारखया सैपाकचकरत असतात
तुमच धनगरी जीवन खुपच कठी असत मी नेहमी तुमचावहीडीओ बघते मी नाशिक वरणतुमचा वहीडीओ बघते दादा खुपच वाइट वाटतया पाऊस पाणी बघत नाय तरीमेंढराना घेऊन आले वशेतात राहता ईचु कटयाची भीती नाय वाटत सागर किती लहान तया ला घेऊन शेतात राहताय खुप गणी आहे सागर व तुमही सागरला जीव लावतात बानाई खुप छार्न छान रेसीपी बनवतात बालु मामांचा नावान चांगभल
मला चटणी पाहून तोंडाला पाणी सुटले दादा खूप छान बनवता तुम्ही
Wow बोंबील चटणी मस्त खूप छान
खुप कष्टाचा पैसा आहे तुमचां,, सुखाने संसार करत आहात हेच तर जीवन आहे 😊😊😊
Nice Recipe,एकच नंबर चटणी
खरच खूप छान आहे बोंबलाची चटणी मस्त बनवले आहे दादा .वहीनी
खुप छान भाजी बनवतात तोड
खूपच छान बोंबील चटणी.मस्तच
खुप छान माहिती देता तुम्ही दोघेही.
खूपच सुंदर जीवन आहे असेच आनंदी राहा
कोली लोकांची आभार मानले धन्यवाद आहे तुमच्या घरी कधी जानार आहेत ते पण लवकर कळवा आम्हाला तुमचा गाव बघायचा आहे
बानाई माऊलींच्या हाताला चांगलीच चव आसनार यात शंकाच नाही.. मीही आज शेम बनली खुप छान झाली आहे... 🙏😊
मस्त एकच नंबर आहे दादा ❤️👍👍👍
एक दिवस असा आयुष्य जगून बघावसं वाटतं माझ्या मिस्टरांना असा आयुष्य खूप आवडतं
छान छान रेसिपी
मस्त आहे दादा हा व्हिडिओ
वा वहिनी सुखी बोंबील चटणी छान बनवली....
Bina tention wali life very good
खूप छान चटणी बनवली
खरच जिवन खुप कठीण असते
खुप..छान...👌...
तोंडाला पाणी सुट्ल.....😜 मस्त..👌
दादा काय बोलु तुम्हाला तोडाला पाणी सुटले वो दादा खरच खरच मस्त जबरदस्त लाजवाब दादा असेच खुश रहा जय हिंद
Best.happily she making.no gas stové.how she making.don't know.air also there. Easily all making best mavsi salute
जय मल्हार दादा 👌
Happy life, tension & pollution free life with family. It's a great BHARAT.
Li O
Ot😊❤❤
फोनंबर पाहिजे
Khub Chan tondat Pani sutla hai babhun 👍
1 नंबर तोंडाला पाणी सुटले राव🔥😍😋 घरची आठवण आली😊
ताई सुगरण आहे, mast👌 एकदम झकास दादा, जावसळपास मी असतो ना, तर भाकर खायला आलो असतो, धन्यवाद दादा वहिनी 🙏🙏🙏काळजी घ्या दोघांनी
मस्तच चटणी..बोंबीलची चटणी ..
मला तुमचा रेसीपी आणी तुमचे कुटुंब खुप आवडते 😊
Ek no sugran ahet banutai 👌👌👌🙏👍
खूप छान चटणी बनवली बोंबलाची
बानाईने लय भारी बोंबलाची चटणी बनवली,सागर खुप प्रेमाने हाक मारतो, आणि बानाई वव म्हणते ते ऐकायला लय भारी वाटते,असेच प्रेमाने रहा
बानाई स्वयंपाकात सुगरन स्वच्छता एकदम भारी खरच सलाम तुम्हाला
व्वाव! छान रेसीपी.बाणाई ताई सुगरणच. ऐकदा वाघोली आणि लोणीकंद यांच्या मध्यावर पूना गोट फार्म आहे.पुणे नगर रोडला. ७०० शेळ्यांचा बंदिस्त पालनाचा फार्म आहे.त्याला भेट द्या.
👍🙏
दादा खूपच सुंदर व्हिडिओ, तोंडाला पाणी सुटले 😜🤪😛😝😝😝😝😝😝
जय मल्हार दादा💛😍
या कष्टा मधे किती आनंद आहे
जय भवानी जय शिवाजी
मस्त वाटलं.
खुप छान तोंडाला पाणी सुटले
खुपच छान चटणी बोबीलची
Dada ha video lay aavdto rimzim pausat bombil chatni 1 no lagti sarvat ha video lay aavdto Kay lagti bombil chatni
Navatach 🙏Dhan🙏ahe 👍
खुप छान आहे मस्त.....
तुमच्या सारखा सुखी संसार कोणाचाच नसेल.हे फार मोठ समाधान आहे.
I am speechless. What a life man 🥰😘😘😘😍😍😍😍❤❤❤❤❤
ननननननननननन
phon kara pavana
Khup chan ahe tumi dada
Ek no chutney❤❤
Too good.
एक नंबर 👌
बाणाई तुम्ही आम्हाला आस जेवण बनवायला उत्साह देत आहे धन्यवाद दादा वहिनी.
Khup chan video krta dada
Chan...Request u... take precautions during making food openly specifically for ladies
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️beautiful....❤️u can add tomato and coriander leaves....🙏🙏🙏thank you madam💓💓💓💓💓
No need to add, simple is best, bombil itself has its intense flavor, no need to hide it by adding tomato and coriander.
Chan.bhaji.bhau.isupprt
आम्हाला घरात बसून थंडी वाजत आहे
Banai ek sugran ahe🙏🙏👌
वा खूपच छान चटणी बनविली ताईंनी
मला तर तुमची जोडी छान वाटतेय 🙏🙏🙏
Bhari dada 👍
खुप छान दादा👌👌
छान ताई बोंबील
Aamchi pan mendra aahet bhau.....tumi khup chhan vedio banavta ....tumche vedio bagun khup chhan vatate.
खूप छान सुंदर ताई जेवण
छान मस्त आहे
Very nice हाके
Tumhi khup bhari j1 banvta maka khup aavde ta tumhi j1 banvta na cha video
वहिनी खुप छान चटणी आहे
Khupch bahri tai.. 👌👍
Ram ram pahune aami nandedhun
👌 👌 👌 👌 बोंबील चटणी
Khub Chhan Dada
Tumhi kastach jivan jagtaaahat pn dusaryachya trasachpn bhan aahe tumhala je Halli kmi hot chalalay,baki banaichi recipy mast,as vatatay ki tumchya saglyan sangat shetat yevun bhakri n chatni khavi.banai aadhi bombil bhaj mg panyatun kad n kandyat tak ,sop n mast
दादा 1 नंबर जीवन आहे तुमचं 👌👌👌
सुपर
Very nice 1nambr
Lai bhari👌👌
अजुन घरी नाही गेले का, कारण पाऊस आहे, म्हणून काळजी घ्या