जो पर्यंत ठाकरे गटात संजय राऊत साहेब आहेत तो पर्यंत राज ठाकरे साहेब , एकनाथ शिंदे साहेब ह्यांचे सर्व आमदार एकत्र येऊ शकत नाही. शिवसेना फुटायच कारण एकच आहे संजय राऊत साहेब. ज्यादिवशी त्यांचं बोलणं थांबेक त्यादिवशी नक्की शिवसेने मध्ये बदल घडेल.
Wrongfully decision taken by Hon.Ex.Cheif Minister Mr.E.Shinde(Shivsena Group Leader) subject to leave claim on Chief minister seat in new produce or establish government in Maharashtra State,India. 9:459:45
विषय सोडून चर्चा केली सर तुम्ही,
फक्त मुख्यमंत्री होने जरुरी नाही.जनतेचे हित देखील लक्षात घेऊन चालायला पाहिजे.
उध्दव आलं की राख होईल
जो पर्यंत ठाकरे गटात संजय राऊत साहेब आहेत तो पर्यंत राज ठाकरे साहेब , एकनाथ शिंदे साहेब ह्यांचे सर्व आमदार एकत्र येऊ शकत नाही. शिवसेना फुटायच कारण एकच आहे संजय राऊत साहेब. ज्यादिवशी त्यांचं बोलणं थांबेक त्यादिवशी नक्की शिवसेने मध्ये बदल घडेल.
इडी ला घाबरून गद्दार पळाले, संजय राऊत चा इथे संबंध कुठे येतो 🙄
सर. पण या निवडणुकीत शिंदे यांना भाजपने मतदान रुपात मदत केली आहे.
Wrongfully decision taken by Hon.Ex.Cheif Minister Mr.E.Shinde(Shivsena Group Leader) subject to leave claim on Chief minister seat in new produce or establish government in Maharashtra State,India. 9:45 9:45
😢
Sai bola aahe yek hai to shef hai
ईडी झोपली का