खूप छान वाटलं तुमचे संपूर्ण भाग बघून ,सर्वच खूप छान ऍक्ट करता .आणि आयुष्याशी जोडलेल्या सर्व गावाकडच्या गोष्टींची आठवण झाली .आणि गावकडच खरं प्रेम कसं खरं असत हे यातून समजत तेव्हा पुढे चालू ठेवा आमचा पूर्णपणे सपोर्ट आहे तुम्हाला 🙏👍👍👍👍
नितिन सर आता सत्या चं लग्न. समाधान ची लव्ह स्टोरी. आणि निल्याचं शाळेतलं प्रेम आणि महत्वाचे म्हणजे बापुची धमाल कॅमेडी लवकर बघायला मिळेल आशा करतो आम्ही..... मी आता पर्यंत सर्व भाग म्हणजे अधले मधले भाग बघितले आहे जर आम्हाला पुन्हा बघायची असेल तर कसे बघता येतील....
अप्रतिम ........" खरंच शब्दच नाही सर "............".कोरी पाटी प्रोडक्शन "एक वेगळीच दुनिया आहे .....माणूस केव्हा आपल्या दुनियात जातो कळतच नाही ......! !
1 NUMBER ............ kori pati production tumchi basari chi music khup mast aahe mi tar tila ringtone thevaleli aahe ......chan aajun khup saare episode yeudya aawadtayet saglyana .......
भावा खुप वेळ विचार करत होतो तुला कुठे तरी पाहिले आहे ☺ आणि मग आठवले नित्रळ माझ गाव तिथे तुम्ही लोकांनी सुंदर अस नाटक सादर केल होत. खुपच सुंदर भावा मी तुझा चॅनेल like केलं आहे . well done.
एकना एक बारकावा एकदम बरोबर आलाय ...अगदी जिवंतपना ओतवाय ....सलाम टीमला.. व ही स्क्रीप्ट कोन लीहतं नाव कळवा ....त्यांना पहीला सलाम... कलाकार पन जबरदस्त सुरकी संत्या सुपर...अन सुरकी कायेत नाही आजकाल ऊत्तराची वाट पाहतोय नक्की रीप्लाय द्या...
परत एकदा गावाकडच्या गोष्टी सुरू करा❤
खुप खुप छान भावांनो.....
जुनी आठवन करुन देतात राव....😊😊
खरच राव हा एपिसोड पाहून खूप जुन्या आठवणी ताज्या झाल्या,,,,
अप्रतिम खूपच सुंदर
जुन्या दिवसाची आठवण येते यार .. marvellous...
नितीन पवार सर तुमचे खूप खूप आभार. असेच एपिसोड बनवत जा छान, सर्व कलाकार मस्त काम करत आहेत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
अप्रतिम सुरेखा या पात्राचे विचार दाखवले आहेत खरंच अप्रतिम. मी पण एक लेखक आहे
गावाकडच्या गोष्टी खूप छान आहेत
सगळे episode khupach mast ahet
दर्जा
Kadak 👌
मस्त.. छान..गाव खुप छान... सुंदर लोकेशन्स..
हया गावाकडच्या गोष्टी खरोखर वास्तववादी वाटतात कलाकार देखील भूमिका जशीच्या तशी वटवतात कहाणी पाहणाऱ्याला सारखी खिळून ठेवते एकदम छान
आजही आठवण येती गावाकडच्या गोष्टीची नितीन सर पुन्हा एकदा वनस मोर गावकडच्या गोष्टी एकदा पर्व 4 थे आणा
Br
Ho
No
लय भारी... दाडी वाला भाऊ तर लय झक्ककास..भावा ..
Outstanding - Thanks to गावाकडच्या गोष्टी Team.
गावाकडच्या गोष्टी खुप छान आहे. मला आवाडलेत
Ek no..... Comedy romance gavathi combination..... Mast
खूप छान वाटलं तुमचे संपूर्ण भाग बघून ,सर्वच खूप छान ऍक्ट करता .आणि आयुष्याशी जोडलेल्या सर्व गावाकडच्या गोष्टींची आठवण झाली .आणि गावकडच खरं प्रेम कसं खरं असत हे यातून समजत तेव्हा पुढे चालू ठेवा आमचा पूर्णपणे सपोर्ट आहे तुम्हाला 🙏👍👍👍👍
खरच खुप छान आहे गावाकडच्या गोष्टी मला खूप आवडत आहे
Hi
Online laukariya gulab phool I love you
niceरे भावानों नाद खुळा लय जबराट भारीच रे मिञा
चांगलाच मामा झाला राव असे बरेच लोकांसोबती होत राव
अस्सल मराठमोळी ग्रामीण कथा आपण दाखविलीत याबद्दल आपल्याला कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद.
नितिन सर आता सत्या चं लग्न. समाधान ची लव्ह स्टोरी. आणि निल्याचं शाळेतलं प्रेम आणि महत्वाचे म्हणजे बापुची धमाल कॅमेडी लवकर बघायला मिळेल आशा करतो आम्ही..... मी आता पर्यंत सर्व भाग म्हणजे अधले मधले भाग बघितले आहे जर आम्हाला पुन्हा बघायची असेल तर कसे बघता येतील....
1च नबंर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌✍✍✍✍✍👌
:) Bhari ! ENJOYYY kela Video !! Nice
मामा आला मामा 😊😊😊👌
खुप छान गोष्ट आ है 👌
काहिपण म्हणा..सुरकी खुपच सुंदर आहे 😘
संत्या सूर्की अप्रतिम भूमिका मी त्यांचा fan झालो
Wonderful series ,you people are amazing ,I am watching your series repeatedly I feel so happy ,Keep it up Be original as always thanks
मनातील खूप गोष्ट भारी सांगितली nice
नितीन सर सगळं काही अप्रतिम आहे...
एका वेगळ्याच जगात घेऊन जातात आपले प्रत्येक एपिसोड...
सगळ्या कलाकारांना खूप खूप शुभेच्छा..
Ratnadeep Bade आभार share करायला विसरु नका
Kori Pati Productions...
खूप इच्छा आहे आपल्यासोबत काम करण्याची..
Ratnadeep Bade उईके इस प्रकार ओ
Ratnadeep Bade
NYC.....sir.... Awdyla bagha mala aplya saglya clips...
Mast.. Khup bhari...👌👌👌
Mama 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 Mastach ahe 👌👌👌🤣🤣🤣
एक दम झकास
खूप छान भूमिका केली आहे असेच नवीन व्हिडीयो बनवा धन्यवाद
Blauj dizhain
मना पासुन सांगतो लय भारी👌👌👌👌
पसरा क गेली ति परत नाह्य आली me pn शूभांगी ला आसच भेटायचो 👏💑😎😘😘😘😘😘😘
😀😀 मनातली एक गोष्ट मस्तच सांगितली ...जपून जा...😅😅😅😅😅
पुन्हा सगळे कलाकार घेऊन गावाकडच्या गोष्टी चालू करा
माझ्या मनातली एक गोष्ट सांगायची आहे नीट जा 🤣🤣 लय हसायला येतं आहे
very nice....
What a direction ...
✌👌👌👌👌👌
Raju Rane आभार
ekaach number......गावाकडची आठवण करून दिली
Santosh raje.....ekch no bhawa.......diljale....lge raho...bhawa kdk...kdk...acting
Arakshanavar video kadha khup spot milel
आयला लयच भारी हाय राव, गावाकडच्या गोष्टी, मला तर प्रत्येक भाग बघितल्या शिवाय जमतच नाही.
अप्रतिम ........" खरंच शब्दच नाही सर "............".कोरी पाटी प्रोडक्शन "एक वेगळीच दुनिया आहे .....माणूस केव्हा आपल्या दुनियात जातो कळतच नाही ......! !
C
संतोष भाऊ कडक sem स्टोरी
नवीन पि चरपेक्षा हा प्रोग्रामखुप खुप छान आहे
Acting ek no. Aahe bhava aani item barobar nivadli aahe assal gavran...😗😗😗
Bappu rockstar 😍🔥✌❤👑
हलके फुलके विनोद हाव भाव जबरदस्त रे भावा
Wah
Cha gye mamu jaan (Santosh Rajemahadik)
मनातली गोष्ट ......☺😊😊नीट जा
Good going guys 👍🏻
Chaan... Dialogues bhaari aahet..!!
खुपच छान नितीन भाऊ
खुप छान आहे मला खुपज आवड़ली मित्रानो
Kdkkkkk
Rashmi salvi madam and trupti shedage madam ek number ashach navin navin bhumiket tumchi acting pahayla milavi
nkkich!!😊😊😊😊👍👍👍👍
Santha kaay bolu yaar...1 number dnkaach
लय भारी वाटल राव सगळ जुन आटवल......
khupch chan yepisod ahe
हा इपिसोड खुपच छान
शेवटी भारी बोलली राव
मला एक मनातील गोष्ट सांगायची आहे
नीट जा 😂
Lay bhari lagerho👌👌👌👌
ek dum zakas
Realy greate nice video
DIL CHU JAYE
मामा आला मामा 😂😂😂😝नशिबाचा खेळ...👌🏽✌🏽👍🏽👍🏽👍🏽
Pragati S
Pragati S
Hahahaha
Hii
😂😂😂
Bappuuuuu. kekdam Bhari .... Lay bhari
End 😂😂😂👌🏻
मस्त स्टोरी आहे.....!
बरोबर हाय भावा मुली आशाच आसतात तुझ प्रेम आवडलं आपल्याला
खुप प्रेम होते तुमचे
कडक सुंदर
आईशप्पथ एकच नंबर ताई दादा 🙏 🙏 मस्त 👌 👌 👌 👌 👌
1 NUMBER ............ kori pati production tumchi basari chi music khup mast aahe mi tar tila ringtone thevaleli aahe ......chan aajun khup saare episode yeudya aawadtayet saglyana .......
surprises 1812 आभार
Good Job it's a really nice I like it
kunta gav ahe he
+Ganesh mestry हय्औशन
Rani Shrayakar ppkon
kon
लय भारी ,,👍👌👌👌
Mast ahet sagale bhag ha bhag tar mi 15 vela bagitala
Lvkrat lvkr episode kadavet
भावा खुप वेळ विचार करत होतो तुला कुठे तरी पाहिले आहे ☺ आणि मग आठवले नित्रळ माझ गाव तिथे तुम्ही लोकांनी सुंदर अस नाटक सादर केल होत. खुपच सुंदर भावा मी तुझा चॅनेल like केलं आहे . well done.
shrikantchikane नुसत लाइक नाही subscribe करा
Kori Pati Productions केलय ना भावा ..... सोडतो का असच
एकच नंबर
एकना एक बारकावा एकदम बरोबर आलाय ...अगदी जिवंतपना ओतवाय ....सलाम टीमला..
व ही स्क्रीप्ट कोन लीहतं नाव कळवा ....त्यांना पहीला सलाम...
कलाकार पन जबरदस्त सुरकी संत्या सुपर...अन सुरकी कायेत नाही आजकाल
ऊत्तराची वाट पाहतोय नक्की रीप्लाय द्या...
Shridhar Mundhe धन्यवाद
Kori Pati Productions thanks
Thx lot sir ji!!
Shridhar Mundhe CT
फॅजभन
Bharii super fulll enjoy to village good job
Mast awdla...
bhava gao aathavle rao ak dum kadak dil chugya yar..
अजुन काही भाग असल्यास अपलोड करावे सर्वच भाग खुप सुंदर आहेत .
मामा निगला बिन काम। सुपर 👌👌👌
संत्याचा पुर्ण कचरा केला🤣🤣
पान उतारा , लाळ गाळत😂 दर्जा😊👍👌
219k view appreciated work team kori paty...keep it up...
hemant sawant
mn
छान
गावाकडच्या ह्या आहेत ख-या गोष्टी सगळ्यांनाच आवडतात
Episode khup chhan aahe.👌👌👌👌
khup chnnn video ahe ani sglayat chngli goast ki yachyat majh gav mhnje ki jalav sudha dakvl ahe mla khup avadli vedio
खूप छान ।
टाटा मामा 🤣🤣😁
खूपच छान, गावची आठवण आली.
great performance guys...
आवि एक नंबर
आवडला एपिसोड 👌👌👌😂
Prasad Marathi Vlogs
मस्तचचच पोपट
13:15 मामाला टाटा कर ...हाहाहा ..मस्त