Suresh Dhas Ghaywal Gang Connection । धसांचा आरोप, घायवळ गॅंग कनेक्शन; नितीन बिक्कड थेटच बोलले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2025

КОМЕНТАРІ • 251

  • @vinodbinwade9066
    @vinodbinwade9066 День тому +49

    आता खरा आरोपी सापडणार वाटतंय

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 День тому +26

    धसचे बिंग उघडे पडले 😊

  • @marotiharbale7362
    @marotiharbale7362 День тому +115

    हे चैनल बहुतेक तर मला असं वाटतंय की धनंजय मुंडे साहेबांचे आहे

    • @pavan-b2v
      @pavan-b2v День тому +5

      He tumhalach jaml va 😂😂

    • @letsstudy.8889
      @letsstudy.8889 День тому

      Ho tsch vatt tumha secular lokana

    • @abhikhedkarphotography3544
      @abhikhedkarphotography3544 День тому +13

      हे बर आहे बाबा तुमचं 😂😂😂😂 स्वतःला उघड पाहवत च नाही तुम्हाला

    • @Its__karan_tandale
      @Its__karan_tandale День тому +1

      खरं बोला तर मिरची लागते

    • @vilasd3u
      @vilasd3u День тому +5

      मुंबई Tak कोणाचं आहे .

  • @kirangaikwad1284
    @kirangaikwad1284 День тому +103

    धस अण्णा यांचा आवाज कुणीच दाबू शकत नाही... जनतेचा आवाज आहेत अण्णा..

    • @kiranraut3360
      @kiranraut3360 День тому +2

      Br 😂😂😂konti janta

    • @mahadevgolhar5119
      @mahadevgolhar5119 День тому +4

      दिवस भरले कि मानुस असाच बोलतो

    • @ravishep768
      @ravishep768 День тому +5

      आता अण्णा दाऊद बरोबर दिसला तरी योग्य राहणार😂😂😂

    • @ajjjjiiiittt
      @ajjjjiiiittt День тому

      अण्णा नाही चुंना आहे तो 😂😂

    • @rjfans9661
      @rjfans9661 День тому

      त्यांचा आवाज बंद झालाय..काळा डुक्कर फक्त जात जात करून वाद करतोय..

  • @rahulpatil7153
    @rahulpatil7153 День тому +60

    आत्ता खरं सत्य समोर आलं की खरा खंडणीखोर कोण आहे ...

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t День тому

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?.................. सच्चर?................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) बृहपंताजीकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना=कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांसाठी?.

  • @akashsbangar2085
    @akashsbangar2085 День тому +65

    आता मेन‌ आका सापडला 😂💯

  • @NiLRaje88
    @NiLRaje88 День тому +17

    धस काय धुतल्या तांदळासारखा आहे का... एकाला एक न्याय आणि एकाला एक असं का..? जो कोणी अपराधी असेल त्यावर कारवाई करायला हवे मग तो धस असो नाहीतर कोणी असो....

  • @meghrajmunde6939
    @meghrajmunde6939 День тому +46

    आपल ठेवायच झाकून दुसऱ्याच बागायच वाकून 😂😂😂

  • @user-lf3rz6ks2m
    @user-lf3rz6ks2m День тому +33

    धस चा आवाज दाबन्यासाठी सुरु आहे हे.. म. जसे कराड सोबत आहेत फोटो तसेच इतरांसोबत सुद्धा असतील

    • @GaneshDarade-cj6id
      @GaneshDarade-cj6id День тому

      भाऊ तुला माहिती आहे का आवाज दाबण्यासाठी आहे का हा धंस किती मोठा खडणिखोर आहे

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t День тому

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?.................. हिरवे(सच्चर).................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) बृहपंताजीकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना=कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांसाठी?.

    • @Fgj_jgh_frte_user
      @Fgj_jgh_frte_user День тому

      याला म्हणतात उलटी पोती वाचने 😂

    • @Kashtanisangharsha
      @Kashtanisangharsha 23 години тому

      बाबा रजाक्रणी सारखे आहेत..ज्यांना suport करतो ते पण..माहिती घे

  • @paradox.812
    @paradox.812 День тому +38

    हा सुऱ्या तर खरा आका आहे 😂😂😂

  • @UtreshGhule
    @UtreshGhule День тому +11

    आता खरा आरोपी सापडेल वाटतं..

  • @ramlingbhosale5572
    @ramlingbhosale5572 День тому +38

    आण्णा नी दाखवून दिले आहे आमच्या कडे पण डॉन आहेत.मस्त आणा संपूर्ण मराठा समाज तुमच्या बरोबर आहे.

    • @ravishep768
      @ravishep768 День тому +3

      खरा आक्का सापडला 😂😂😂

    • @akashghuge8561
      @akashghuge8561 День тому +1

      अरे रे😅

    • @Fgj_jgh_frte_user
      @Fgj_jgh_frte_user День тому +2

      वा मग आमच्या डॉन चे सहन होत नाहित का हाबाड़े 😂म्हणून विरोध करताय,

    • @Kashtanisangharsha
      @Kashtanisangharsha 23 години тому

      नका करू जातीच्या गोष्टी आणि गुन्हेगार मोठे...कोणत्याच समाजाने

  • @suryakant9800
    @suryakant9800 День тому +9

    धस आका

  • @nageshgarje4614
    @nageshgarje4614 День тому +12

    आता बोक्का सापडतो वाटतोय

  • @NarayanLimbajiUgale
    @NarayanLimbajiUgale День тому +21

    धस साहेब तुमच्या सोबत मराठा समाज आहे

  • @rameshfunde1214
    @rameshfunde1214 День тому +7

    हाच आरोपी असेल आपलं प्रकरण झाकण्यासाठी खेळ सुरु आहेत

  • @GaneshMH37
    @GaneshMH37 День тому +13

    सगळ्यात फालतू माणूस हा धस आहे

  • @sushantdeshmukh205
    @sushantdeshmukh205 День тому +8

    आहो अण्णा च गुन्हेगारी रेकॉर्ड असेल तर सत्यता पडताळून पहा..

  • @GovindMunde-ko9pr
    @GovindMunde-ko9pr День тому +11

    आता मेन आका सापडला धसकट

  • @Sushil657
    @Sushil657 День тому +4

    धस सगळ्या खंडण्या घेतो, अख्ख्या बीड जिल्ह्याला माहीत आहे.. याची चौकशी झालीच पाहिजे

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl День тому +6

    आष्टीचे आका आणि बारामतीचे काका यांचे कारस्थान चालू आहे यांचे फोन रेकॉर्ड चेक केले पाहिजे तेव्हा सत्य जणतेला कळेल

    • @mahadevgolhar5119
      @mahadevgolhar5119 День тому

      @@arjunchaudhar-nf3yl हासगळा ठरवुन खेळचालाय पवार नि

  • @manoharkhartode7305
    @manoharkhartode7305 День тому +7

    घ्या आता. दुसऱ्याच काढताना अपलबी निगत....

  • @DadaShendage-u3h
    @DadaShendage-u3h День тому +7

    धस साहेब हे काय चाललंय

  • @anilkedar287
    @anilkedar287 День тому +4

    चौकशी सगळ्या प्रकरणात झाली पाहिजे मग नेता कोणी असो

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl День тому +5

    मुख्य आका हे आष्टीचे आहेत

  • @Govindgite-gv6ck
    @Govindgite-gv6ck День тому +3

    धसचे एक एक सत्य पुढे येत आहे

  • @bhagwatmundhe703
    @bhagwatmundhe703 День тому +4

    हा धस पहिलाच खूप धसलेला आहे😂

  • @AjitBhosle1004
    @AjitBhosle1004 День тому +5

    लोकमत सर्व बाहेर काढा कोण खंडणी कोण घेताय तर

  • @Sandeepkangane-f6p
    @Sandeepkangane-f6p День тому +5

    घायवलं ग्यांगशी धसचा संबंध धसची चौकशी करा

  • @jaysingfarande8180
    @jaysingfarande8180 День тому +1

    त्यात काय विशेष ,,, मा. आजित दादा चा मुलगा, पार्थ पवार यांचि सुध्दा भेटीचे फोटो बाहेर आले होते.

  • @pramodsandankar428
    @pramodsandankar428 День тому +1

    चोर तो चोर वर शिरजोर 😂😂धस पन धन्याच भाऊ निघालाच

  • @satyapremmunde5546
    @satyapremmunde5546 День тому +6

    खरा आका सुरेश धस, संदीप श्रीरसागर , प्रकाश सोलंके हेच आहेत

  • @VandanaSolunke
    @VandanaSolunke День тому +1

    तुम्ही निस्वार्थी Santosh Dadala pahile न्याय द्या अगोदर... नंतर हे तुमचं स्वार्थी राजकारण करत बसा...

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 День тому +1

    आका तर बोका निघाला 😂😂😂😂😂😂😂😂

  • @gqaqjqaqnqaqn
    @gqaqjqaqnqaqn День тому +8

    धनुचे पाकिट पोहचले का चैनल ला.....

  • @mrpsi2122
    @mrpsi2122 День тому +3

    गंगाधर ही शक्तिमान है... लवांडे 😂

  • @sunildeshmukh8941
    @sunildeshmukh8941 День тому +1

    धस साहेब तुम्ही बरोबर आहात..महून सगळी तुमचा मागे लागणार च आहेत..आम्ही आहे तुमच्यासोबत

  • @sbk6620
    @sbk6620 День тому +1

    असे फोटो सगळ्या नेत्यांसोबत सापडतील सुरेश धस यांना बदनाम करून तुमचं पाप झाकता येणार नाही

  • @yuvraj-officialbroadcast1
    @yuvraj-officialbroadcast1 День тому +3

    हे तुमचे न्युज १८ चॅनेल म्हणजे हास्यास्पद न्युज देते कि काय ....कोणी शेम्बडे पोर पण सांगेल कि हि अशी बातमी तुम्ही कशासाठी करत आहेत ते ...😂😂😂😂

  • @anilkudale673
    @anilkudale673 8 годин тому

    खरा आरोपी धस हाच आहे
    कारण एवढं सगळं होत असताना तो गप्प का होता ??
    सरकार मध्ये राहून आरोप करीत आहे
    शासनास काम करू दया

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 День тому +1

    चॅनेल चा प्रतिनिधी फुंदे यावरून लक्षत येत बातम्या कुणासाठी लावत आहे 😂😂

  • @Xxxx-x4i
    @Xxxx-x4i День тому +7

    आता कसं वाटतंय गार गार वाटतंय

  • @sanjaymali8262
    @sanjaymali8262 День тому +1

    धस पण तोच आहे फक्त बोंबलत फिरतोय

  • @kshatriy-i2w
    @kshatriy-i2w День тому +2

    घायवळ अजित पवार चा खास माणूस आहे... घायवळ च काहीच करू शकत नाही

  • @MrB7717
    @MrB7717 День тому

    ते धस नाहीत त्यांचं duplicate ahe... विरोधकच शडयंत्र आहे😅😅😅😅😂😂😂 वा रे धा स ....

  • @DadasahebChaure-k3h
    @DadasahebChaure-k3h День тому +4

    सुरेश काय धुतल्या तांदळासारखा आहे काय

  • @ratnakarphad6148
    @ratnakarphad6148 День тому

    आवघड आहे,मला वाटलं होत धस आसे नसतील, छुपा रुस्तम

  • @VikasTandale-mf3re
    @VikasTandale-mf3re День тому +3

    आता मेन सूत्रधार पकडला जाणार कोस तो गडबड है दया

  • @Shreyash5959
    @Shreyash5959 День тому +2

    काहीपण आसूदे न्याय सर्वानाच समान असला पाहिजे सत्य बाहेर यायलाच पाहिजे यातून एक जिव गेला आहे 😢मोठ मोठया प्रकरणात शेवटी सत्य काहीतरी वेगळेच बाहेर येते

  • @vishnujaybhaye9069
    @vishnujaybhaye9069 День тому +6

    धस कसा दबून बसलााय

  • @sudeshkhedkar
    @sudeshkhedkar День тому +2

    Gangs Of Ashti, Patoda😂😂

  • @govindtidke4467
    @govindtidke4467 День тому +2

    तपास करावा...

  • @SachinPatil-qg7bj
    @SachinPatil-qg7bj День тому

    सुरेश धस ची चौकशी करावी...

  • @kantilaldhatrak1772
    @kantilaldhatrak1772 День тому

    आता खरा आरोपी सापडणार अशी वाटते

  • @rwmeshwarandhale2496
    @rwmeshwarandhale2496 День тому +2

    धस राजीनामा द्यायला पाहिजे चौकशीला बी सहकार्य केलं पाहिजे

  • @Sadashivchandurkar
    @Sadashivchandurkar День тому

    मुख्य आरोपी एस धस

  • @rajendrakarad5505
    @rajendrakarad5505 День тому +1

    सुरेश धस यांनी केलेले स्वतः चे गँग वार कारनामे काहीच नाहीत का ते निव्वळ धुतल्या तांदळासारखे स्वच्छ निर्मळ MLA आहेत हे पण मीडियाने सांगावे 😅

  • @sakharamthakur6589
    @sakharamthakur6589 День тому +1

    घर गडी कोटयाधीस कसा झाला?

  • @maheshzagade2043
    @maheshzagade2043 День тому

    Atak zalich pahije

  • @Veduvedu477
    @Veduvedu477 День тому +1

    सगळं काम पत्रकार कारतेत आवडल आपल्याला 😀😀😀😀

  • @rjfans9661
    @rjfans9661 День тому +2

    काळा डुक्कर 😅...फ़क्त खोट्या माहिती देतोय...सुर्य

  • @adh1370
    @adh1370 День тому

    पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे संतोष देशमुख यांच्या घरी भेट द्यायला गेले आहेत का??? नाही यातच सर्व लपल आहे प्रकरण 🌚🙄

  • @ShrikantsVlogs
    @ShrikantsVlogs День тому +1

    धनंजय मुंडे यांनी यंत्रणा कामाला लावली

  • @santoshsd1694
    @santoshsd1694 День тому

    हमास मे ये सब नगें है 😂😂 घसांनी स्वतःच मी तुकाराम/नामदेव /संत नाही हे कबुल केले आहे ,😢😢

  • @d.m.5410
    @d.m.5410 День тому +7

    News 18...विलास बडे चालवतात....ते मुंढे घराचे जवळचे...खास करून वंजारी समाजाचे आहेत .....

    • @ravishep768
      @ravishep768 День тому +3

      धस आणि घायवळ मराठा म्हणून माफ का 😂😂😂😂

  • @shrikanttarade7537
    @shrikanttarade7537 День тому

    Dhas saheb ek number kam

  • @santoshghule4276
    @santoshghule4276 День тому

    प्रसार माध्यम आता तुम्ही दाखवा हा किती पाण्यात आहे ते

  • @avadhutgangaji
    @avadhutgangaji День тому +4

    इतर बातम्या बघा ह्याच्या हेड लाईन एक आणि बातमी वेगळी असते लोकांना वेड्यात काढतात अशाणे चॅनल वर आक्षप घेतील लोक

  • @hansrajdhas5508
    @hansrajdhas5508 День тому +1

    मेन आका सापडले

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 День тому

    अरे असे झाले तर ग्रामीण महाराष्ट्रात उदयोग कसे येणार?

  • @sachingite1616
    @sachingite1616 День тому +1

    आका कि बोका 😂

  • @shreyashugalmugale2939
    @shreyashugalmugale2939 23 години тому

    दाल में कूच काला है.. कालें का ही सब ठेला हैं!!

  • @amoldhakne9730
    @amoldhakne9730 День тому +1

    हाच मेन सुरेश धस आरोपी याच पितळ उघडं होऊ नये म्हणून हा खेळ चालु

  • @vishnumunde2031
    @vishnumunde2031 День тому

    हाच खरा अक्का आहे 😂

  • @siddheshwarbarade9142
    @siddheshwarbarade9142 21 годину тому +1

    Suresh duss saheb jindabad

  • @sonwanekamlakar-writer143
    @sonwanekamlakar-writer143 14 годин тому

    हे तर आष्टीचे आका निघाले...😂

  • @gajanandole2258
    @gajanandole2258 День тому

    आपलं ठेवा झाकून दुसऱ्याचे बघा वाकुन

  • @sonalikhamkar9843
    @sonalikhamkar9843 День тому

    धस साहेब bjp च्या आडून जरांगे हे नाव संपवण्याचा प्रयत्न फेल जाणार तुम्ही आज लढत आहात हे फडणवीस यांच्या आदेशानुसार हे नक्की.पण लढत आहात कधी नव्हे ते छान भले स्वतःच्या फायद्यासाठी

  • @ravishep768
    @ravishep768 День тому

    खरा आक्का सापडला कुठे गेले एक नाईटी १०० नाईटी वाले😂😂😂

  • @sancreation2073
    @sancreation2073 День тому

    धस तर सगळ्यांचा आका आहे. बापरे.

  • @GaneshDarade-cj6id
    @GaneshDarade-cj6id День тому

    100%

  • @BalasahebDomberoyalshetkari
    @BalasahebDomberoyalshetkari 13 годин тому

    या चॅनेल च वेगळेच कर्यक्रम दिसतोय 😂😂😂

  • @rameshfunde1214
    @rameshfunde1214 День тому

    पक्का एका हाच

  • @balasahebAndhale-mz7bo
    @balasahebAndhale-mz7bo День тому +1

    अगदी बरोबर आहे खुलासा झाला पाजे

  • @Fgj_jgh_frte_user
    @Fgj_jgh_frte_user День тому

    आता ह्या चैनल वर आक्षेप घेणार 😂शरीफ लोक😂कारण माहितीच असेल 😅

  • @sunilmore7585
    @sunilmore7585 День тому +1

    अरे हा व्हिडिओ एका लग्नातील आहे,लग्नाचे निमंत्रण कोणाला द्यायचे आणि कोणाले नाही हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे

    • @Kashtanisangharsha
      @Kashtanisangharsha 23 години тому

      बाबा खऱ्याची आवडा असेल तर स्थानिक लोकांना विचारा

  • @satishmore8415
    @satishmore8415 День тому

    Kahihi....

  • @ganeshbadne1743
    @ganeshbadne1743 День тому

    आता काय झालं सुरेश धस बघ बर आता तुझा फोटो कोणासोबत आहे

  • @thorataayush3012
    @thorataayush3012 День тому

    Madam tumhi ata fakt एकच मुद्दा लावून ठेवा संतोष देशमुख खून आणि सूर्यवंशी खून...तुम्हाला काय धास साहेबच पण उक्रयचे असतील ते उक्रा पण सध्या मुद्दा divert करू नका...तुम्ही 4th pillar ahat देशाचे

  • @amolgaikwad5181
    @amolgaikwad5181 День тому +1

    धनूभाऊ आमदारकी चा मंत्रीचा राजनामा द्या

  • @dnyaneshwaradsare3839
    @dnyaneshwaradsare3839 День тому

    हा व्हिडीओ जुना आहे तसेच एका दहीहंडी कार्यक्रमाला योगायोगाने दोघांची भेट झाली होती

    • @user-ip1ht3qj6q
      @user-ip1ht3qj6q День тому +2

      मागे दहीहंडी कार्यक्रम लिहलंय, लग्नात केंव्हापासून दहीहंडी सुरु झाली.....!!!

  • @samirnandavadekar5486
    @samirnandavadekar5486 День тому

    lokmatche report sanshyaspd ahet, mundechya faver mdhe reporting chalu keli ahe yanni

  • @dnyanobabhendekar5590
    @dnyanobabhendekar5590 2 години тому

    लोक खरे बोलले की म्हणतात हे चैनल ताईच हाय लाज धरा धरा कोण किती पाण्यात आहे सगळ्यात माहित आहे उगच उगच जातिवाद करू नका नाही

  • @pravinpalwankar
    @pravinpalwankar День тому

    आणा ❤

  • @adh1370
    @adh1370 День тому

    धस अण्णांवर आरोप करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे काही उपयोग होणार नाही 😂

  • @Marathvadanews
    @Marathvadanews Годину тому

    कॉमेंट करताना विचार करून लिहा

  • @udaydambarchor
    @udaydambarchor День тому

    शरद पवार गटाचे सक्रिय का झालेत मुंडे सोबत

  • @secularsaint7991
    @secularsaint7991 День тому

    Ashti patoda madhe kon aka ahe? Koni FIR hou dila nahi.. He Bikkad mahashay yanchi hatya zali tar Marathe sorry brigedi marathe konala jababdar dhartil mag.. ki sheput ghalun gappa bastil?

  • @PantuSarkar-mr7tt
    @PantuSarkar-mr7tt День тому

    सुरेश आण्णाचा आवाज दाबण्यासाठी सगळं चालु आहे

  • @gajanannagre
    @gajanannagre 15 годин тому

    जाती मध्य तेढ निर्माण करूंन पोळी शेकत आहे