राहुल सर आज तुमच्या डोळ्यातही पाणी आले मी खूप भारावून गेलो की एक मराठी समाजातील व्यक्तीसाठी तुम्ही एवढं सर्व प्रयत्न करत आहेत आणि तुम्ही आमच्या धाराशिव जिल्ह्यातले आहे त्याचा एक वेगळाच अभिमान मला आहे
राहुलजी तुम्ही चांगले पत्रकार आहेत पण आजचा विलास बडे यांचा दोन्ही समाज कसे एकत्र येतील यासाठी काय करावे याबाबत प्रयत्न करा.तुम्ही आदर्श पत्रकार आहेत.दोन समाज एकत्र करा
माननीय वाल्मिक आण्णा कराड & धनंजय मुंडे & राजेश्री ताई धनंजय मुंडे यांच्या नावी अनेक एकत्रित संपत्ती आणि जमीनीचे ७/१२ , कंपन्या आहेत मुंबई ते कन्याकुमारी पर्यंत.मग धनंजय मुंडे नी राजीनामा दीला पाहिजे
अतिशय वाईट प्रसंग या परिवार वरती आला आहे आम्ही आताही बातमी जेवता जेवता पाहत होतो माझं अख्ख कुटुंब शांत झालं घरात शांतता झाली 😢 ही वेळ कोणावरही येऊ नये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडवणीस यांच्यावर विश्वास ठेवून ते नक्कीच या कुटुंबाला न्याय देतील असा विश्वास आहे 🙏😔
संतोष देशमुख यांच्या दीदी ला एमबीबीएस प्रवेश मोफत मिळावा ही शासनाला नम्र विनंती तसेच हा खटला फ़ास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीना लवकरात लवकर शिक्षा व्हावी
ही वेळ कुणावर येऊ नये.. जें लोक आरोपीची जात बघून समर्थनार्थ मोर्चे आंदोलने करतात त्या लोकांनी मानवता म्हणुन तरी संतोष देशमूख यांना न्याय मिळावा म्हणुन एखादा तरी मोर्चा काढावा, हा असा जातीयवाद करून येणाऱ्या काळात कुणालाच परवडणार नाही
लाज वटुदे रे सरकार जना ची नागी तर मन ची ठेवा या कुटुंबाने न्याय मागावा की नाही .. मगरीची कातडी बनली का फडणवीस साहेब ... आपल्या वार असे संकट असेल तर कॅश जगावे ...
पत्रकार बंधुंनो , देशमुख कुटुंबाला न्याय तर मिळालाच पाहिजे यामधे आपली भूमिका फार महत्वाची आहे, परंतु त्यांच्या कुटुंबीयांना सारखे प्रश्न विचारून त्यांना त्याच दुःखात बांधून ठेवू नका ही विनंती..
सर्व जाती धर्म समभाव राष्ट्रीय संत भगवानबाबा... मसाजोगचे विकासाभिमुख सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि पाठीशी घालणार्यांना कधीच माफ करणार नाहीत 🚩🇮🇳🙏😢
देवेंद्र फडणवीस साहेब आपणास नम्र विनंती आहे आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात आपल्यावर भरपूर विश्वास आहे देशमुख कुटुंबीयांचा आपण त्यांना चांगल्या न्याय द्यावा ही माझी विनंती
देवेंद्र फडणवीस साहेब संतोष देशमुख च्या कुटुंबियांना लवकर न्याय द्या म्हणजे त्यांना फासावर लटकवा कायम स्वरूपाची जन्मठेपेची सजा द्या बस आमचं एवढंच म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस साहेब
काय अपेक्षा करावा यार सरकार कडून तरी काय मुख्यमंत्री काय उपमुख्यमंत्री अवघड आहे राव काय गरिबांना न्याय मिळणार. का नाही लोक नक्षलवादी बनणार आवघड आहे. का नाही ते पोरग डॉन बनून त्याच्या बापाचा बदला घेणार. काय परिणाम होईन त्या लहान पोरं वर😢🙏🙏
घरातील कर्त्या माणसाची नराधमांनी हत्या केली. एवढे दु:ख असताना न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना भेटावं लागतंय यापेक्षा दुर्दैव काय असु शकते.यासाठीच जनतेने यांना बहुमत दिले होते का ?
बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा लिहला आहे आणि भारत सरकारने मान्य केला आहे त्याच कायद्याप्रमाणे हा देश चालतोय,गुन्हेगाराला त्याच्या कृत्यानुसार आणि कायद्यात सांगितलेल्या पुराव्यानुसार त्याला शिक्षा मिळणारच हे सत्य आहे....
पत्रकारितेमध्ये खूप मोठी ताकद आहे आभार साहेब तुमचं
निशब्द 😢😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली संतोष देशमुख 💐💐💐💐💐💐💐
अतिशय वाईट झाले,दगडाला सुध्दा पाझर फोडणारा हा ह्रदयद्रावक प्रसंग आहे तरी सुध्दा जात पाहून त्या आरोपींचे समर्थन करता.
पंकजा मुंढे यांना प्राजक्ता मळीचे अश्रू दिसले..पन या सरपंचांच्या मुलीचे अश्रू दिसत नाहीत. मोठी शोकांतिका आहे.
धन्यवाद ND टीव्ही ..
राहुल सर आज तुमच्या डोळ्यातही पाणी आले मी खूप भारावून गेलो की एक मराठी समाजातील व्यक्तीसाठी तुम्ही एवढं सर्व प्रयत्न करत आहेत आणि तुम्ही आमच्या धाराशिव जिल्ह्यातले आहे त्याचा एक वेगळाच अभिमान मला आहे
एक पत्रकार रडतो , म्हणजे हा पत्रकार काम पोट तिडकिनी काम करत आहेत..
Hats off
मुलाचं आणि मुलीचं बोलणं ऐकून माझ्या ही डोळ्यात पाणी आलं खरंच किती अनवाणी मुलं झाली
खरच खूप वाईट व दुःख वाटत आहे... तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.. तुम्हाला न्याय मिळालाच पाहिजे.
मन सुन्न झालं 😢
देशमुख कुटुंबियांनी अस कुठेही रस्त्यावर थांबून बोलु नये सावध रहावे हात जोडून विनंती😢
एवढा अन्याय महाराष्ट्रात मी पहिल्यांदा पाहतोय खूप वाईट वाटते या गोष्टीच
जेव्हा जेव्हा या कुटुंबाच संभाषण ऐकतो तेव्हा तेव्हा डोळ्यात अश्रू येते मुख्यमंत्री साहेब यांना न्याय मिळुन द्या 🙏🏽
न्याय तुमच्या आमच्या सारखी सामान्य जनता देणार आहे ... दुसरे कुणीही न्याय देवू शकत नाही ... सगळ्या जाती धर्मातील लोक या परिवाराच्या मागे उभे आहेत ..
न्याय नको मागु तूला न्याय मिळणार च नाही तू मोठा झाला कि स्वतः न्याय घे 💪💪
राहुलजी तुम्ही चांगले पत्रकार आहेत पण आजचा विलास बडे यांचा दोन्ही समाज कसे एकत्र येतील यासाठी काय करावे याबाबत प्रयत्न करा.तुम्ही आदर्श पत्रकार आहेत.दोन समाज एकत्र करा
वंजारी समाजातील वाल्या धन्या या अलीबाबा चाळीस चोर टीमच्या कमेंट वाच अन मग बोल
राहुल सर प्रशन खुप अवघड आहेत दुश्मनावर पन वेळ येऊ नये
काय चुक होती त्या माणसाची या चिमुकल्याच कसं होईल
व्हिडिओ पाहून खूप राडलो😢😢😢😢
सोन्याचा संसार मोडला आमच्या संतोष दादाचा 😢😢😢😢😢😢😢
राहुल जी
आपण खरंच असे अन्याय झालेल्या लोकांसोबत राहावं
राक्षस वृत्तीच्या लोकांना शिक्षा झालीच पाहिजे
अशी वेळ कोणाच्या कुटुंबावर येऊ नये
सगळया लोकांना एकच विनंती या लेकरांना कधी एकटा सोडू नका..🥺
खूप सुसंस्कृत परिवार आहे हा 🙏🙏🙏
माननीय वाल्मिक आण्णा कराड & धनंजय मुंडे & राजेश्री ताई धनंजय मुंडे यांच्या नावी अनेक एकत्रित संपत्ती आणि जमीनीचे ७/१२ , कंपन्या आहेत मुंबई ते कन्याकुमारी पर्यंत.मग धनंजय मुंडे नी राजीनामा दीला पाहिजे
घरातला माणूस किंवा व्यक्ती गेल्यावर खर दुःख कळत, खूप अवघड असत ओ 🙏😢😢
अहो सर संपूर्ण कुटूंबाला रस्त्यावर प्रश्न विचार नका 🙏🙏🙏😭😭
अतिशय वाईट प्रसंग या परिवार वरती आला आहे आम्ही आताही बातमी जेवता जेवता पाहत होतो माझं अख्ख कुटुंब शांत झालं घरात शांतता झाली 😢 ही वेळ कोणावरही येऊ नये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडवणीस यांच्यावर विश्वास ठेवून ते नक्कीच या कुटुंबाला न्याय देतील असा विश्वास आहे 🙏😔
खरोखर फार वाईट परिस्थीती आहे,वेळ आल्यावराच कळते.
खूप वाईट वाटतंय खुप अवघड प्रसंग आहे
न्याय मागण्यांसाठी देशमुख कुटुंबाला जर मुख्यमंञीकडे जावे लागत आसेल.तर यासारखे दुर्दैवे नसेल.
संतोष देशमुख यांच्या दीदी ला एमबीबीएस प्रवेश मोफत मिळावा ही शासनाला नम्र विनंती तसेच हा खटला फ़ास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीना लवकरात लवकर शिक्षा व्हावी
ही वेळ कुणावर येऊ नये.. जें लोक आरोपीची जात बघून समर्थनार्थ मोर्चे आंदोलने करतात त्या लोकांनी मानवता म्हणुन तरी संतोष देशमूख यांना न्याय मिळावा म्हणुन एखादा तरी मोर्चा काढावा, हा असा जातीयवाद करून येणाऱ्या काळात कुणालाच परवडणार नाही
राहुल सर न्याय मिळे पर्यंत तुम्ही माघे हाटू नका.. बातम्या धाकवा आणि लवकर न्याय मिळो
प्रथम दर्शनी अस दिसतय की ईतका गंभीर प्रकार होऊन सुद्धा साधा ऐकाचा राजीनामा घेऊ शकत नाहीत त्यांच्या कडून न्यायाची अपेक्षा करणे म्हणजे जरा अवघड आहे? 😡😡😡
Happy Birthday bala GBU 🎉🎂💐
एक मुलाचे ,वडील गेल्यावर खूप बेकार वेळ येते राव....
डोळ्यात पाणी आलं यार न्याय भेटायला च पाहिजे
रडायला आल वैष्णवी ताई चे शब्द ऐकून देवा ताकत दे या परिवाराला
राहुल कुलकर्णी आपले शतशः आभार
महाराष्ट्र त जर ज्ञायासाठी आसी परिस्थती आसेल तर मग सर्व सामान्य जनता कसी सुरक्षित राहणार सर्व नेते पुढारी मंत्री थोडीशी तरी लाज वाटु द्या 🙏🙏🙏
काय अपेक्षा असणार... आरोपी मेले पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
लाज वटुदे रे सरकार जना ची नागी तर मन ची ठेवा या कुटुंबाने न्याय मागावा की नाही .. मगरीची कातडी बनली का फडणवीस साहेब ... आपल्या वार असे संकट असेल तर कॅश जगावे ...
संतोष देशमुख साहेबांना एकनाथ शिंदे साहेबांनी न्याय द्यावा
बाकीच्या कडून अपेक्षा नाही
दादा कुटुंबाला न्याय मिळवून दिला पाहिजे
आणि एक समाज गुन्हेगाराला समर्थन देत आहे तो समाज किती कालच्या विचाराचा असेल कीव येते त्या समाजाच्या विचाराची
हे प्रकरण ऐकून सरकार कोर्ट पोलिस या सर्व गोष्टी वरून विश्वास संपला😢
शिंदे साहेब सोडू नका तुमचे उपकार होतील
आम्ही सोबत आहोत देशमुख कुटुंबासोबत
Dada salam tumchya karyala
खूप वाईट वाटते 😢😢
मुख्यमंत्री जर का शिंदे साहेब जर असते ना तर या कुटुंबाला अशी भेटायला जायची वेळ आली नसती नव्या मुख्यमंत्र्याला वेळ नाही भेट द्यायला ह्या कुटुंबाला
कुलकर्णी साहेब तुम्ही जे काम करता
त्याला सवाल जय संविधान
त्यांना न्याय मिळवून देऊ.
😢😢 felt crying,no words ...
पांडुरंगा देशमुख कुटुंबाला न्याय मिळूदे...😢
हागू ला दाखवा हा वीडियो माणुसकी शिल्लक असेल तर इथून पुढे या प्रकरणात नाक खुपसण बंद करेल तो
लहान चिले पिल्ले रडताना 😢😢 माझं मन देखील कासावीस झालं 😢😢
निःशब्द 😢
मायबाप जनतेने देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा
😢😢I m also crying
😢😢😢 भावपुर्ण श्रध्दांजली
पत्रकार बंधुंनो , देशमुख कुटुंबाला न्याय तर मिळालाच पाहिजे यामधे आपली भूमिका फार महत्वाची आहे, परंतु त्यांच्या कुटुंबीयांना सारखे प्रश्न विचारून त्यांना त्याच दुःखात बांधून ठेवू नका ही विनंती..
😢😢😢😢😢😢 अरे यार रडायला आलं
गृहमंत्री साहेब चुकताय तुम्ही,असा टाईम तुमच्या कुटुंबियांवर झाला तर काय कराल,
जे लोक त्या वाल्याची आणि धन्याची बाजू घेऊन उड्या मरता आहेत त्यांनी बघा जरा जात मम्हणजे सर्वस्व नाही ये..
ताई तुमच्या व्यथा आम्ही जाणू शकतो परंतु हे राजकारणी लोक व्यथा समजू शकतील का😢😢
सर्व जाती धर्म समभाव राष्ट्रीय संत भगवानबाबा... मसाजोगचे विकासाभिमुख सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि पाठीशी घालणार्यांना कधीच माफ करणार नाहीत 🚩🇮🇳🙏😢
सकल मराठा समाजाकडून अजित पवार यांना भावपूर्ण श्रध्दांजली अमर रहै अमर रहै अजित पवार
खूप दुःख झाले सर... निशब्ध... देव शक्ती देवो सर्वाना... 🙏
गप बाळा रडू नको, न्याय नक्की मिळेल, ही मायबाप जनता तुमच्याबरोबर आहे.. 😭😭
बाळा तू काळजी करू नको ... तुला नक्की न्याय मिळणार ...
मला पण डोळ्यात पाणी आले कठीण आहे सर्व
पत्रकार साहेब भावनिक प्रश्न विचारु नका कारण आपण मुलाखत घेत असताना आम्हालाही भावणिक होत असतो.
दादा असे प्रश्न विचारू नका लेकरांच्या मनावर खुप
आघाद होतात . लेकर बोलतात तेव्हा खुप वाईट वाटते.
रडू आले खूप मुलीचे बोलणे ऐकून... अशी वेळ कोणावरही येऊ नये
मी येणार आहे मसाजोगला
वकील कोण आहे त्याच विरोधात fir करा. सनद रद्द करायला लावा . पुढील 5 वर्ष वकिली व्यवसाय कार्याला बंदी घाला . दंड लावा .
न्याय पाहिजे आम्हाला
संतोष देशमुख 😢😢
या लेकरांची सावली हरपलीय, कधी मिळणार न्याय, कधी होणार आरोपीना शिक्षा. लवकर न्याय झालाच पाहिजे
धनंजय देशमुख साहेब तुम्ही फडणवीस यांना भेटून काहीही होणार नाही कारण हे प्रकरण सगळ सेट करून ठेवले आहे
कृपया लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी......हे दुःख खूप आहे काय दुःख असते हे फक्त त्या कुटुंबा ला कळते म्हनुन लवकर सर्व आरोपी ला शिक्षा करा.....
लाजा वाटू दया रे 😓😓😓नीच माणसानो... खरच न्याय भेटला पाहिजे रे देवा नीच लोक फासावर घाला
आज खरचं डोळ्यात अश्रू आले
खरंच शिक्षा या आरोपींना झालीच पाहिजे.
खूप खूप वाईट 🥲🥲🥲🥲🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Cm sir pl fast action
ताई तुला ह्या लोकांनी न्याय नाही दिला तरी पांडुरंग तुला न्याय देईल
देवेंद्र फडणवीस साहेब आपणास नम्र विनंती आहे आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात आपल्यावर भरपूर विश्वास आहे देशमुख कुटुंबीयांचा आपण त्यांना चांगल्या न्याय द्यावा ही माझी विनंती
देवेंद्र फडणवीस साहेब संतोष देशमुख च्या कुटुंबियांना लवकर न्याय द्या म्हणजे त्यांना फासावर लटकवा कायम स्वरूपाची जन्मठेपेची सजा द्या बस आमचं एवढंच म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस साहेब
पंतप्रधान यांना कळविले पाहिजे
जर न्यायव्यवस्था न्याय देवू शकली नाही..... तर ते लहान पोरग..... मुळशी पॅटर्न मधल्या ending मधल्या मुलासारखे नक्की होणारं.....
काय अपेक्षा करावा यार सरकार कडून तरी काय मुख्यमंत्री काय उपमुख्यमंत्री अवघड आहे राव काय गरिबांना न्याय मिळणार. का नाही लोक नक्षलवादी बनणार आवघड आहे. का नाही ते पोरग डॉन बनून त्याच्या बापाचा बदला घेणार. काय परिणाम होईन त्या लहान पोरं वर😢🙏🙏
सरकार लवकर न्याय द्या राव
नि शब्द 😢😢😢
Agdi barobar. Sarvanaa jeevant jalaa plz CM saheb, plz Modi ji.
घरातील कर्त्या माणसाची नराधमांनी हत्या केली. एवढे दु:ख असताना न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना भेटावं लागतंय यापेक्षा दुर्दैव काय असु शकते.यासाठीच जनतेने यांना बहुमत दिले होते का ?
फक्त काही दिवसच योगीजी महाराष्टाचे मुख्यमंत्री पाहिजे,हे लोक न्याय देण मुश्किल आहे, यांना फक्त पैसा पाहिजे,
राजकारणी.जबाबदार.आहे
मुख्यमंत्री साहेब लाज वाटू द्या
बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा लिहला आहे आणि भारत सरकारने मान्य केला आहे त्याच कायद्याप्रमाणे हा देश चालतोय,गुन्हेगाराला त्याच्या कृत्यानुसार आणि कायद्यात सांगितलेल्या पुराव्यानुसार त्याला शिक्षा मिळणारच हे सत्य आहे....
निःशब्द....मी काहिच बोलू शकत नाही....
Jai Hari N D T V news veri veri good Jai jawan jai kisan jai jijau Jai shivray 🙏