राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?...................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार) आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? समृद्धीपंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुलीनिर्देशन नको!!). अन् जातीनिहाय जनगणना ->कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?.
@@VivekDandekar-h3tदांडेकर...आपली ही पोस्ट बरेच दिवस फिरून फिरून वाचनात येते.पण यातील भाषा गूढ आहे.नेमके काय म्हणायचे आहे याची कसलीच संगती लागत नाही.इंग्रजीतील एखादी पोस्ट गूगल लेन्स द्वारे थोडेसे अनाकलनीय भाषेत मराठीत रूपांतरित व्हावी तशी ही पोस्ट वाटते
आव्हाड साहेब खरोखरच खूप चांगले व्यक्तीमत्व.स्वताच्या समाजातील आरोपींना सजा मिळावी आणि मराठा समाजातील व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.अश्याच नेतृत्वाची गरज आहे महाराष्ट्राला.तरच दोन्ही समाजातील दरी कमी होईल.जी काही स्वार्थी नेत्यांनी हवा पाणी देऊन वाढवीली.
आहो आव्हाड साहेब,गोड साखर वंजा-यांनी ऊस तोडला म्हणून मिळते हे अर्धवट सत्य आहे.मुळात शेतकरी घाम गाळून ऊस पिकवतो म्हणून वंजा-यांना ऊस तोडणीतून रोजगार मिळतो.म्हणून दोघेही समसमान श्रेयाचे मानकरी आहेत.
माणसाने माणसाशी माणसा सारखे वागावे .........😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢 माणुसकी विसरू नये कोणीही माननीय गृह मंत्र्यांनी या विषयात कोणाचाही लावजमा न ठेवता पारदर्शी न्याय कसा झाला पाहिजे हे पाहावे
Barobar saheb kiman 1000 koti rs फडणवीस यांना मुंढेन भेटून क्राईम चा तह केला आहे अस स्पष्ट दिसत आहे एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा कमावलं आहे त्यात वाल्मीक ल सोडण्यासाठी छोटीशी किंमत मोजली असावी हे सत्य परिस्थिती आहे मुंढे आणि फडणवीस यांची भेट झाल्यावर वाल्मीक कराड सरेंडर झाला. कुठे आणि कधी भेटणार न्याय व्यवस्था अवघड आहे..
मी बारामती चा आहे मी संतोष देशमुख यांचा केस चे सगळे videos पाहिले ह्यामध्ये अभिजित करंडे ह्या माणसाचं जीवापाड योगदान आहे अन् महाराष्ट्र सुधारायचा असेल तर ह्या माणसाला विसरून चालणार नाही
आज हे जे काही महाराष्ट्रात चालल आहे त्याची कारण समजावून घ्यायला मुंबईतक नी , निवडणूकीच्या निकालानंतर सरकार स्थापनेला एव्हढा वेळ का लागला त्याचा तपास करावा. मला वाटत ह्या सर्व घडामोडींची पार्श्वभूमी हीच आहे.
आव्हाड साहेब आणि अभिजित सर तुमच्यासारखे अनेक लोक तळमळीने पुढे यायलाच हवेत असल्या आसुरी प्रवृतींचा पर्दापाश करायला तरच महाराष्ट्र परत पुरोगामी होईल नाहीतर आधीच जंगलराज सुरु झालेलंच आहे महाराष्ट्रात... बाकी आज आमचा राजा आमच्यात असायला हवा होता अन्याय करणारांना टकमक टोक दाखवयला....
अभिजित तुम्ही कुर्मुसे यांचा सुध्दा प्रश्न आव्हाडांना विचारला पाहिजे. नशीब तो अनंत कुरमुसे वाचला नाहीतर त्याचा संतोष देशमुख तेव्हाच केला असता ह्या आव्हाडांनी
संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी मुंबई तक चे योगदान समाज कधीच विसरणार नाही.😢
❤
❤
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?...................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार) आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? समृद्धीपंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुलीनिर्देशन नको!!).
अन् जातीनिहाय जनगणना ->कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?.
@@VivekDandekar-h3tदांडेकर...आपली ही पोस्ट बरेच दिवस फिरून फिरून वाचनात येते.पण यातील भाषा गूढ आहे.नेमके काय म्हणायचे आहे याची कसलीच संगती लागत नाही.इंग्रजीतील एखादी पोस्ट गूगल लेन्स द्वारे थोडेसे अनाकलनीय भाषेत मराठीत रूपांतरित व्हावी तशी ही पोस्ट वाटते
What about anant karmuse case
योग्य पत्रकारिता अभिजीत करंडे ओमकार वाबळे आणि सर्व टीम
खर आहे
आव्हाड.. नाद खुळा ❤
एकदम जिंदादिल माणूस..
वंजारी असलो म्हणजे काय आरोपीचा मागे उभा राहू? दम लागतो हे ऑन कॅमेरा बोलायला 🔥💥
जिगर लागतो....बोलला..मानले कराड साहेब
Karad naahi bhai awhad😂 @@pradeepkolhe2064
Karmuse la bunglow war neun yanich maral hota na ata hech gunhegari baddal boltaet
@paragvaidya3184 करमुसेला लोकांचे उघडे - नागडे , मॉर्फ केलेले फोटो फेसबुक वर कोण टाकायला सांगितले होते?
मुंबई तक चे सर्व पत्रकार सलाम आपल्या कार्याला
मुंबई तक वाल्या सर्व पत्रकारांचे खुप खुप धन्यवाद
आव्हाड साहेब मानलं तुम्हाला अगदी मनापासून 💯👏🏼🙏🏻
Karmuse la martana he Shaha pan kuthe tangun thevale hote ……😡
@@deodattapathak316marun nahi takla
@@deodattapathak316प्रकरण माहित आहे का आपल्याला करमुसे चे .
अगदी बरोबर आव्हाड साहेब तुमचे धन्यवाद
आव्हाड साहेब आपणास खुप खुप धन्यवाद 👌👌👌अभिजीत कारंडे आपणास पण खुप खुप धन्यवाद
आव्हाड साहेब कट्टर वंजारी पण उच्च विचारी व्यक्ती महत्त्व 🙏🚩 सलाम आपल्या कार्याला
मुंबई तक चे उपकार मानावे तेवढे कमीच आहे कारण सर्व टिम ने अन्याय विरुद्ध आवाज उठवत आहेत 😊
काय बोललेत राव आव्हाड साहेब मी पहिल्यांदा तुमच्यासाठी चांगल बोलतोय कारण एवढं रोखठोक खरच मानल तुम्हाला... भिदा अन् गरिबाला न्याय मिळवून द्या
अहवाड सहेब धनंजय मुडेलाच रिमांड वर घेतलं पाहजे. सर्व उत्तर मिळेल.
भगवान बाबा यांच्या खऱ्या वचनावर चालतात अव्हड साहेब सलाम तुम्हाला धन्यवाद
सर्व वंजारा का नाही चालत
Karan te jati sobat mati nahi khat, nahi sharad pawar khat parantu baki sarvch khatat kahi tar ghu dekhil khatat jati sathi😢
मुबई तक चे सर्व पत्रकार योग्य पद्धतीने काम करत आहेत
कराड मुंढे साठी काम करतोय जगजाहिर असतांना तरी पण सरकार मुंडे ला पाठीशी घालतय जनता अजुन कीती सहनशिलता दाखवेल बस
अभिजित सर अप्रतिम पत्रकारिता 🙏
Jitendar आव्हाड ,अजिबात माघार घेऊ नको , बिलकुल घाबरून जाऊ नका .तुम्ही हे खूप चांगले करत आहात .गो अहेड ! Pl . लावून धरा प्रकरण .
अन्याया विरुद्ध लढणारा आमदार❤
आव्हाडसाहेब 🙏
शरद पवारांनी जर करुणा धनंजय मुंडे प्रकरणात धनंजय मुंडे चा राजीनामा घेतला असता तर आज ही वेळच आली नसती या प्रकरणाला फक्त आणि फक्त शरद पवार जबाबदार आहे
अगदी बरोबर
खरा दगाबाज कोण ?
शरद पवार यांना फ्कत टार्गेट नका करू
Lafdyat kasa kay bolnar saheb.
लागलि का आग भुडाला
मूंबईतकचे आभार , दहशत आहे हे मात्र नक्की
आव्हाड साहेब,आपण कितीही पोटतिडकीने बोललात तरी जोपर्यंत अजीत दादा आणि देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहेत तोपर्यंत बीडचं बिहारीकरण कदापी थांबणारच नाही.
आव्हाड साहेब खरोखरच खूप चांगले व्यक्तीमत्व.स्वताच्या समाजातील आरोपींना सजा मिळावी आणि मराठा समाजातील व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.अश्याच नेतृत्वाची गरज आहे महाराष्ट्राला.तरच दोन्ही समाजातील दरी कमी होईल.जी काही स्वार्थी नेत्यांनी हवा पाणी देऊन वाढवीली.
शब्द न शब्द खरा आहे. पुराव्या सहित बोलत आहेत, चांगलं काम आहे, धन्यवाद, असा असावा खरा नेता
योग्य प्रत्रकारीता मुंबई तक चे सर्व टिम म्हणून आभार
मुंबई तक टीम चे अभिनंदन व आभार.. 👏👏👌👍 ग्रेट वर्क
महाराष्ट्र सरकार अस्तित्वात आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
Dhanyawad Mumbai Tak
Dhanyawad Avhad Saheb
Dhanyawad Dhas Saheb
अगदी 💯 टक्के रोखठोक आव्हाड साहेब 👍 👍
मुंबईतक ❤❤ तक
संतोष देशमुख साहेबाना न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय ❤❤❤
आव्हाड सर खरे संत भगवान बाबांच्या विचारांचे वारसदार आहेत .
अभिजित, आपण सत्य शोधण्यासाठी पत्रकारिता अशीच चालू ठेवावी.
नाद खुळा आव्हाड साहेब सलाम तुम्हाला
एकदम बरोबर आहे खुलेआम वाचवत आहे
अख्ख्या देशात प्रत्येकाला बंदुकीचे लाइसेंस द्यावे आणि बक्कळ पैसा कमवावा सरकारने .. जीएसटी तर वाढवाच पण लाइसेंस साठी चिरीमिरी पण घ्या .🤗
आव्हाड साहेब तुम्ही म्हणता तसे दाऊद पेक्षा फार मोठं आहे.
आहो आव्हाड साहेब,गोड साखर वंजा-यांनी ऊस तोडला म्हणून मिळते हे अर्धवट सत्य आहे.मुळात शेतकरी घाम गाळून ऊस पिकवतो म्हणून वंजा-यांना ऊस तोडणीतून रोजगार मिळतो.म्हणून दोघेही समसमान श्रेयाचे मानकरी आहेत.
आव्हाड साहेब तुम्हाला सलाम 🙏🏻🙏🏻🙏🏻
मुंबई tak अणि अभिजीत आपले खूप खूप आभार
Mind blowing sir, I salute you sir, again and again.
"राज्याची व्यवस्था ...." योग्य बोलले आव्हाड साहेब. सर्वांना लागू पक्ष, रंग, जात, प्रदेश, देश, निसर्ग ......
Correct
माणसाने माणसाशी माणसा सारखे वागावे .........😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
माणुसकी विसरू नये कोणीही
माननीय गृह मंत्र्यांनी या विषयात कोणाचाही लावजमा न ठेवता
पारदर्शी न्याय कसा झाला पाहिजे हे पाहावे
Ek number aawhad saheb ❤
आव्हाडसाहेब ईज द ग्रेट लीडर,सर्व खरं बोलतात आव्हाडसाहेब. अगदीं स्पष्ट वक्ता.
आव्हाड साहेब एवढ्या साफ मनाचा माणूस पहिल्यांदाच अनुभवत आहे.समाज वगैरे जाऊ द्या बाजूला,अशा नेत्रुत्वाची गरज आहे महाराष्ट्राला.एक मराठा लाख मराठा.
Barobar ahe
Barobar saheb kiman 1000 koti rs फडणवीस यांना मुंढेन भेटून क्राईम चा तह केला आहे अस स्पष्ट दिसत आहे एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा कमावलं आहे त्यात वाल्मीक ल सोडण्यासाठी छोटीशी किंमत मोजली असावी हे सत्य परिस्थिती आहे मुंढे आणि फडणवीस यांची भेट झाल्यावर वाल्मीक कराड सरेंडर झाला. कुठे आणि कधी भेटणार न्याय व्यवस्था अवघड आहे..
धन्यवाद आवाड साहेब
दम आहे आहाड साहेबात असे नेते च महाराष्ट्र साभाळु शकतात
very true........
पूर्ण चौकशी व्हायला पाहीजे असेल तर SIT रद्द करून हे संपूर्ण प्रकरण सीबीआय कडे द्यायला पाहिजे.
आव्हाड साहेब खूप खूप धन्यवाद खरे योद्धे
आव्हाड साहेब 👍
मी बारामती चा आहे मी संतोष देशमुख यांचा केस चे सगळे videos पाहिले ह्यामध्ये अभिजित करंडे ह्या माणसाचं जीवापाड योगदान आहे अन् महाराष्ट्र सुधारायचा असेल तर ह्या माणसाला विसरून चालणार नाही
अभिजित सर सलाम तुमच्या कार्याला आणि मुंबई तक ला.
Your are great for you to gitendra Avhad ji.
सर्व चॅनल्स सोडा फक्त एकच सत्य चॅनल मुंबई तक
अभिजीत कारांडे सर आव्हाड साहेब बोलले त्याचा विचार करा की आम्ही आता बोलू पण तो बाहेर आला तर .................
ठाणे पोलिस चोकीवर करमुसे प्रकरणी आव्हाड आपणहून चालत गेले की त्यांना फरफटत नेले ?
Mumbai tak 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आज हे जे काही महाराष्ट्रात चालल आहे त्याची कारण समजावून घ्यायला मुंबईतक नी , निवडणूकीच्या निकालानंतर सरकार स्थापनेला एव्हढा वेळ का लागला त्याचा तपास करावा. मला वाटत ह्या सर्व घडामोडींची पार्श्वभूमी हीच आहे.
Perfect....वर्मावर बोट!
सर्व वंजारी चुकीचे नाही तूरळीक धनंजय वाल्यांच्या जवळचे लोक आहेत
आव्हाड साहेब
बरोबर आहे आव्हाड साहेब
मुंबई तक वाल्यांचे सर्व समाजावर उपकार आहेत.
त्यांना जर स्वतः चा कायदा चालवायचा असेल तर पाकिस्तान सारखं परळी हा दुसरा देश बनववा आणि स्वतः चे कायदे बनवावे व राजा म्हणून वाल्मिक ला घोषित कराव
एकच नंबर आवाड साहेब
Salute to All Teams "Mumbai Tak"🙏
मुंबई तक च्या पत्रकारांचे आभार
मुंबई तक❤❤❤
🙏🙏👍
भगवानबाबा तुम्हाला खूप आशिर्वाद देतील, साहेब हे सगळे सरकार मधले खूप छोटे झाले, जनता खूप नाराज झाली
जिगरबाज माणूस... जितेंद्र आव्हाड...
Khup chan awhad saheb , tumhi ahat obc che leader
जो अधिकारी आणि इतर कोणी दोषी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे
Satya bolanare kami ahet 1no.avhad saheb
In time of criyes leadership prove, very correct statement, sirji your are perfect
महिन्यापूर्वी अडीच वर्ष आव्हाड ह्यांच्या पक्षाच सरकार होते. आणि आका ह्यांच्याच पक्षात होते. तेव्हा गुन्हेगारी न्हावती का
एकच योद्धा Mr. आव्हाड साहेब
Very nice reporting ❤ thx Mumbai tak 🙏
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
आव्हाड साहेब आणि अभिजित सर तुमच्यासारखे अनेक लोक तळमळीने पुढे यायलाच हवेत असल्या आसुरी प्रवृतींचा पर्दापाश करायला तरच महाराष्ट्र परत पुरोगामी होईल नाहीतर आधीच जंगलराज सुरु झालेलंच आहे महाराष्ट्रात... बाकी आज आमचा राजा आमच्यात असायला हवा होता अन्याय करणारांना टकमक टोक दाखवयला....
जितेंद्र आव्हाड यांनी अंजली दमानिया ह्याची पत्रकार परिषदे ऐकावी
@MumbaiTak ❤️
🎉🎉🎉🎉🎉sir
राजकिय वरदहस्त तेव्हाच असणार, जेंव्हा त्यांचे पण हात यात काळे असणार...
Jitendra award sahiban se manapasun Hardik Abhinandan Neta aashawad to Bahujan vichardhara Asava❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
पत्रकार अभिजीत भाऊ सलाम आपल्याला..आणि जितेंद्र भाऊ आव्हाड तुमचं पण कौतुक करावं तेवढं कमीच आहे
आव्हाड साहेब शेवट पर्यंत सगळे एकत्र राहा आणि मिळून न्याय मिळेपर्यंत लढा सोडू नका. जनता तुम्हाला शेवटपर्यंत लक्षात ठेवील
हुशार आणि कट्टर वंजारी असे असतात. देशहीत बघतात आणि माणुसकी जाणतात. खरा आका बारामतीत आहे.
👍👍👍👍👍👍
अजित पवारांना युतीत घ्यायला नको होते हेच सुरेश धस यांच्या एकूण भूमिकेवरून दिसत आहे. आणि ते अगदी योग्य आहे. असले भ्रष्ट नेते उघडे पडलेच पाहिजेत.
अभिजीत तुम्ही खरोखरच खुप छान कार्य करीत आहात 😊असाच अन्याय विरुद्ध आवाज उठवत रहा
लोकप्राधिनिधी कसा आसावा याच उतम उदाहरण
Mubai तक खूप खूप आभार
अभिजित तुम्ही कुर्मुसे यांचा सुध्दा प्रश्न आव्हाडांना विचारला पाहिजे. नशीब तो अनंत कुरमुसे वाचला नाहीतर त्याचा संतोष देशमुख तेव्हाच केला असता ह्या आव्हाडांनी
पत कार हे कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाहीत - अस वाटतय ( मुंबई तक ]
न्याय हा प्रत्येकाला मिळालाच पाहिजे......