Goshti Ganyanchya | विभावरी जोशी | राहूल रानडे | HD | Part 01 | गोष्टी गाण्यांच्या | Ep 21

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 бер 2024
  • सहभाग - विभावरी जोशी / राहूल रानडे
    संकल्पना - संदीप सूद
    निर्माता - दिग्दर्शक - निरंजन पाठक
    सूत्रसंचालन - उत्तरा मोने
    निर्मिती सहाय्य - अमित आगरकर / श्रृती पावसकर
    संकलन - कुलदीप रावत
    Goshti Ganyanchya - 29 February 2024
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Goshti Ganyanchya '_' गोष्टी गाण्यांच्या '
    Artist : Rahul Ranade
    Vibhavari Apte Joshi
    Social Media Operator : सई सागर मांजरेकर
    Producer Director : निरंजन पाठक
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    UA-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
  • Розваги

КОМЕНТАРІ • 47

  • @santoshk4872
    @santoshk4872 2 місяці тому +1

    विभावरीताई, अप्रतिम गाता तुम्ही...

  • @nehagore6538
    @nehagore6538 8 днів тому

    पावनेर ग मायेला करू ओटी आईची मोत्याने भरू. हे ताईंचे गाणे मी रोज ऐकते.

  • @sunilaparadkar2585
    @sunilaparadkar2585 3 місяці тому +11

    विभावरी तुझा आवाज अतिशय सुंदर आहे तुझा साधेपणा खुप भावतो तुझा प्रत्येक व्हिडीओ मी ऐकते फार छान वाटते असेच उदंड यश तुला मिळू दे ही शुभेच्छा

  • @26moonrevati
    @26moonrevati 3 місяці тому +11

    गळ्यात तुझ्या पैठणी
    जरतारी अन् साजिरी
    मखमली, स्पर्श लाघवी
    सात्विक, सौम्य कस्तुरी
    या चार ओळी विभावरी खास तुझ्यासाठी......

  • @shraddhanazirkar2920
    @shraddhanazirkar2920 3 місяці тому +11

    माझी आवडती गायिका

  • @gaurim8802
    @gaurim8802 2 місяці тому +4

    विभावरी ताई खुप खुप सुंदर गाता तुम्ही..इतकं साधं कुणीही नसेल..खुप बरं वाटलं ऐकून गाणी❤

  • @anjalipathak4624
    @anjalipathak4624 3 місяці тому +5

    विभावरी ताई खूप सुंदर, सात्विक आवाज आहे तुमचा 👌🙏

  • @shobhakhedkar9598
    @shobhakhedkar9598 2 місяці тому

    खूप गोड आवाज व शांत व साधी रहाणी भावते

  • @anantparanjpe250
    @anantparanjpe250 2 місяці тому +1

    विभावरी आपटे या जर मराठी भावगीते अणि चित्रपट गीतांच्या सुवर्ण युगात, अर्थात सुधीर फडके, प्रभाकर जोग, राम कदम, यशवंत देव यांच्या काळात जन्माला आल्या असत्या तर? तर त्यांच्या आवाजाचं पण सोनं झालं असतं. अर्थात आताचे संगीतकार सुद्धा त्यांच्या आवाजाचा छानच उपयोग करत आहेत. विभावरी आपटे यांना खूप खूप शुभेच्छा!

  • @kirankunte5925
    @kirankunte5925 3 місяці тому +3

    Simplicity of Vibhavari is amazing....She is GREAT

  • @supriyakamat3504
    @supriyakamat3504 2 місяці тому +2

    साधी रहाणी, सुंदर आवाजाची लाभलेली दैवी देणगी चेहऱ्यावरील सोज्वळ भाव आणि गायन क्षेत्रात एवढं मोठं आपलं नावं कमावणारी हे सगळं असुनही असुनही त्याचं वागण्यात बोलण्यात कुठेही काही येत नाही. त्यामुळेच ती आताच्या गायिकांमधे सगळ्यात माझी आवडती गायिका आहे. 💖👏👏👍

  • @mohinisahasrabudhe8956
    @mohinisahasrabudhe8956 3 місяці тому +4

    विभावरी राहुल दादा great आहेतच पण सर्व वादक पण खरंच ग्रेट आहेत

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 2 місяці тому +1

    विभावरी माझी खुप आवडीची गायिका आहे. खुप साधी सरळ सोज्वळ. खुप गोड आवाज तशीच तू ही गोड.❤🌹🌹

  • @rajashreeshrotriya795
    @rajashreeshrotriya795 2 місяці тому +1

    विभावरी फारच सात्विक, साधी आहे, तसाच तिचा गोड, निर्मळ आवाज आहे हे गाणे तिच्या आवाजात अगदी बरोबर आहे 🎉

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 3 місяці тому +3

    Prarthna 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 3 місяці тому +2

    Khup masst avaj Vibhavry Tae ...Namaskar 🙏🏻🙏🏻

  • @ravindranathghadi9537
    @ravindranathghadi9537 2 місяці тому +1

    गाण्याचा घरंदाज पणा व विभावरींचा गोड आवाज v साधेपणा म्हणजे अप्रतिम.

  • @svdeodhar6764
    @svdeodhar6764 2 місяці тому

    तुमचा आवाज खूप छान आहे सस्वर्गीय आहे.

  • @dhirenavashia2572
    @dhirenavashia2572 Місяць тому

    Excellent...

  • @user-xq2jd3ch7k
    @user-xq2jd3ch7k 3 місяці тому +2

    खूपच सुंदर कार्यक्रम. अप्रतिम गाणी आणि विभावरी ताईंचा आवाज

  • @mangeshkulkarni6687
    @mangeshkulkarni6687 2 місяці тому +1

    माझे मन गाणं आणि विभावरी चा स्वर

  • @Anandyatra2011
    @Anandyatra2011 3 місяці тому +2

    फारच सुंदर कार्यक्रम, पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत 👌🙏

  • @padmajachandak350
    @padmajachandak350 2 місяці тому +1

    विभावरी ताई che गाणे मला खूप आवडतात

  • @rashmipadture5019
    @rashmipadture5019 2 місяці тому

    अप्रतिम घरंदाज आवाज.मनाला एक शांतीचा अनुभव देते.विभावरी🎉

  • @vandankarkhanis3203
    @vandankarkhanis3203 2 місяці тому

    विभावरी ची गाणी अप्रतिम. माझी ती अतिशय आवडती गायिका. खूप अभ्यास करून मग ती गाणे गाते.

  • @manjiridandekar5800
    @manjiridandekar5800 3 місяці тому +3

    Mast zala ha bhaag

  • @vrishalideshpande5999
    @vrishalideshpande5999 2 місяці тому +1

    अतिशय सुंदर कार्यक्रम....
    एक विनंती... या कार्यक्रमात सादर केली जाणारी गाणी कृपया हॅशटॅग मध्ये टाकावीत

  • @medinirotkar7519
    @medinirotkar7519 3 місяці тому +2

    Khupach chaan episode

  • @kavitadeshmukh8800
    @kavitadeshmukh8800 2 місяці тому

    खूप सुंदर आवाज आहे विभावरी ताई.

  • @dsttatryatendulkar516
    @dsttatryatendulkar516 2 місяці тому

    निसर्गाच्या कोणत्याही आविष्काराला शब्दच नाहीत

  • @deepikaarwari6854
    @deepikaarwari6854 3 місяці тому +1

    मला विभावरी ताईंची गाणी खूप आवडतात ❤

  • @anupamabhide7731
    @anupamabhide7731 2 місяці тому +1

    अतिशय गोड आवाज मला खूप आवडतो 🎉🎉

    • @neelakhandkar5262
      @neelakhandkar5262 2 місяці тому

      खूप छान वाटलं !सोज्वळ आणि सुंदर माणिकवर्मांची आठवण होते.

  • @anjalijathar6768
    @anjalijathar6768 2 місяці тому

    विभावरीने झी मराठी च्या 'सारेगम' कार्यक्रमात गायलेले ' माझे मन तुझे झाले ' हे गीत नियमित ऐकते... अगदी पंडितजी आणि सुरेशजी यांच्या comments सह... पंडितजी चे ' आपटे बाई छानच गातात' हे उद्‌गार विभावरीच्या गायकीची उंची दर्शवितात ....

  • @meghanapatki3006
    @meghanapatki3006 2 місяці тому

    Mindful and soulful voice

  • @anitakarandikar3182
    @anitakarandikar3182 3 місяці тому +1

    खूप सुंदर मन भरुन गेले

  • @RupaliBhansali-vy5gz
    @RupaliBhansali-vy5gz 2 місяці тому

    Dhanyawad Sirshree

  • @shailukul7485
    @shailukul7485 3 місяці тому +1

    माझी पण खूप खूप आवडती गायिका व व्यकिती

  • @shubhanginijoglekar5848
    @shubhanginijoglekar5848 2 місяці тому

    अप्रतिम ❤

  • @madhavileparle
    @madhavileparle 3 місяці тому

    किती गुणवंत कलाकार! सुरेख कार्यक्रम

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 3 місяці тому

    खूप सुंदर कर्यक्रम 🙏👍

  • @mugdhasathe5042
    @mugdhasathe5042 3 місяці тому

    Khup chan vibhavari ani Uttara

  • @poojamulaykulkarni
    @poojamulaykulkarni 3 місяці тому

    Khupach sunder awaj ahe doghanche.

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 3 місяці тому

    अप्रतिम!❤

  • @mayasawarkar288
    @mayasawarkar288 3 місяці тому

    आवाजच कित्ती गोड ग

  • @rajashreeshaligram8982
    @rajashreeshaligram8982 3 місяці тому +1

    खूप छान विभावरी , किती सिंपल व्यक्ति आहात तुम्ही विभावरी

  • @ratnavalinamjoshi8754
    @ratnavalinamjoshi8754 3 місяці тому

    Apartim...kya baat hai...