EP46 नाच्या/ असं जगणं कुणाच्याही नशिबी येऊ नये/ कसा होता खरा नटरंग- गणपत पाटील Ganpat Patil by dsd

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лип 2023
  • आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी१) Dsd World Marathi Storylink • DSD WORLD MARATHI STORY
    २) Dsd Marathi Story
    1 ते 100 भागlink • DSD मराठी CRIME STORY
    101 ते 200 भागlink • DSD मराठी CRIME STORY 2
    ३)Sanskruti Kichan By Dsdकमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...link • Sanskruti kitchen by DSD
    ४)Sagarsetu Marathi motivation story मराठी प्रेरणादायी स्टोरीlink • MARATHI MOTIVATIONAL S...

КОМЕНТАРІ • 637

  • @amoldevade2769
    @amoldevade2769 Місяць тому +6

    गणपत पाटील ग्रेट.. त्यांच्या कार्याला सलाम अतिशय मेहनत आणि जिद्दीने स्वतःला प्रामाणिकपणे कामात झोकून दिलेल्या पवित्र आत्म्यास देव शांती देव आणि ज्यांनी ज्यांनी त्यांच्या कलेची थट्टा केली अशा समाजकंटकांना नर्क मिळो...!!! न भूतो न भविष्यती काही कलावंत असे असतात ते परत परत घडत नाही त्यांच्यातील अभिनय कधीही न विसरण्यासारखा असतो... 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @tukarampatil9002
    @tukarampatil9002 9 місяців тому +12

    महान कलाकार गणपत पाटील यांना मानाचा मुजरा. हे पात्र करणं सोप्पं नाही.

  • @apekshit2612
    @apekshit2612 9 місяців тому +65

    एक सोनेरी पान गणपत पाटील... मानाचा सलाम ❤

  • @anilpawar.218
    @anilpawar.218 9 місяців тому +78

    गणपत पाटील हे महान कलाकार आहेत आपले दुःख बाजूला ठेवून पूर्ण जगाला हसवणारे महान कलाकार त्यांच्या बिगर लावणीचा कोणते गाणं पूर्ण होऊ शकत नाही ते माझे सर्वात आवडते मराठी कलाकार आहेत अशा महान कलाकाराला माझे विनम्र अभिवादन महान कलाकार गणपत पाटील अमर रहे अमर रहे अमर रहे जय महाराष्ट्र जय भीम

    • @narayanshinde9104
      @narayanshinde9104 2 місяці тому +1

      😅खूप छान माहिती

    • @RajendraTanwade1270
      @RajendraTanwade1270 2 місяці тому +2

      गणपत पाटिल यांना व त्यांच्या अभिनयाला विनम्र अभिवादन असा कलाकार पुन्हा होऊ शकत नाही

    • @MadanWadavakar
      @MadanWadavakar Місяць тому

      Ge ji mi ji​@@RajendraTanwade1270

    • @meenakshithorat5052
      @meenakshithorat5052 Місяць тому

      ँँंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंँंंंंंंंंंंंंंंंंंंंँंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंःडटं

    • @jagdishsaindane55
      @jagdishsaindane55 Місяць тому +1

      गणपत पाटील यांच्या सारख्या कलाकार महारष्ट्र चे, नाव कले, त्यामुळे अप्रतिम कलाकारांना सुध्दा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित केले पाहिजे, त्यांचे, केले गेले ले,काम, नेहमी महाराष्ट्र ची, जनता विसरणार, नाही जय श्री राम

  • @MaheshDesai-wg1ti
    @MaheshDesai-wg1ti 9 місяців тому +18

    माझ्या वडिलांनी श्री गणपत पाटील यांच्या विषयी काही आठवणी 40 वर्षापुर्वी शेअर केल्या होत्या आपण त्या पुन्हा जागवल्या धन्यवाद, असे कोल्हापूर चे विषय आणखी घ्या, निश्चित कौतुकास्पद आहेत, आभार

  • @poojabarge2924
    @poojabarge2924 9 місяців тому +14

    किती सुंदर कथन केले डोळ्यापुढे गणपत पाटील यांचा चित्रपटच उभा राहिला जीवन चित्रपट आत्ताच्या काळात असं नसतं झालं गणपत पाटील यांना सन्मान मिळाला असता मन थोड व्यथित झाल

  • @ramdasbotle9205
    @ramdasbotle9205 9 місяців тому +47

    श्री गणपत पाटील अशा महान कलावंतांची स्तुती करावी तेवढी थोडीच आहे. कलेच्या माध्यमातून अजरामर अशा थोर कलावंताला भावपूर्ण श्रद्धांजली 🥀👏 वाहून मानाचा मुजरा .

  • @krishnaniti
    @krishnaniti Місяць тому +6

    गणपत पाटील माझ्या वडिलांचे खूप चांगले मित्र होते. माझ्या वडिलांनी त्यांना बहुतेक सर्व चित्रपटात काम दिले. माझ्या वडिलांचे चित्रपट म्हणजे वाघ्या मुरळी, बाई मी भोळी, सून माझी सावित्री, बोला दाजीबा, कौल दे खंडेराय आणि इतर......
    माझे वडील म्हणजे कृष्णा पाटील आणि ते सम वयस्कर होते. मी बरेचदा भेटलोय त्यांना. खूप भारी व्यक्ती आणि कलाकार होते...
    ग्रेट , तुम्ही खूप छान कार्यक्रम केलाय...! 👌👌👌

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Місяць тому +10

    नाच्या म्हणजे नाचणारा. अनेक चित्रपटांमध्ये अनेक हिरो नाचत असतात. त्यामुळे सर्व हिरो हे‌हि नाच्या च असतात. त्यामुळे "नाच्या" हा शब्द हिणकस अर्थाने घेवू नये असे वाटते.

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb 9 місяців тому +6

    गणपत पाटील यांनी नाच्या म्हणून रसिकांची केलेली सेवा स्मरणात राहील आणि त्याकरिता त्यांना जी किंमत चुकवावी लागली तसी वेळ पुन्हा कुणावरही येवू नये.
    मन हेलावून टाकणारी कहानी फक्त DSD वरच पहायला मिळते.
    धन्यवाद

  • @sudamgurav898
    @sudamgurav898 9 місяців тому +36

    ह्रदय हेलाऊन जानारी कथा गणपत पाटला सारखा कंलावंत होणे शक्य नाही माझा त्यांना सलाम

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 9 місяців тому +31

    गुणी कलावंत गणपत पाटील
    फार सुंदर माहीती दिली🙏🏻
    एखाद्याच्या जिवनाची
    होरपळ समाज उघड्या डोळ्यांनी बघतो दुर्देव😘

  • @devkibhandari5843
    @devkibhandari5843 9 місяців тому +22

    सर आपण फार सत्य आणि सुंदर महिती दिली स्वर्गीय गणपत पाटील यांच्या बद्दल या प्रतिभाशाली नटाकडुन समाजाला किती मनोरंजन करुन दिले आणि समाजाने त्यांना दुखाशिवाय फक्त दुख दिले अशा समाजाला मी घाणीने बरबटलेले म्हणून

  • @SURYA_PRANAM_VITTHAL
    @SURYA_PRANAM_VITTHAL 9 місяців тому +47

    ऐसा नंटरंग पुन्हा होणे नाही.. 💯
    माननीय गणपत पाटील सरांना मनाचा मुजरा.. 🙏
    धन्य ते कलावंत आणि त्यांचं कुटुंब.. 🙌
    हि माहिती सर्वांपर्यंत पोहचवल्याबद्दल आपले सुद्धा खूप खूप आभार.. 👏😇

    • @varshakamble5652
      @varshakamble5652 9 місяців тому +1

      Ii 18:16 8iioo8i9o98io 18:23

    • @mauliabha
      @mauliabha 8 місяців тому +2

      गणपत पाटिल आबा माऊली या च माना चा मू जरा

    • @user-sv9bg3dj2r
      @user-sv9bg3dj2r 2 місяці тому +1

      कोटी कोटी प्रणाम गणपत पाटलांच्या चरनीव मानाचा मुजरा

    • @user-sv9bg3dj2r
      @user-sv9bg3dj2r 2 місяці тому +1

      मानाचा मुजरा कोटी कोटी प्रणाम पाटील सरांच्या चरनी

    • @akarampatil8219
      @akarampatil8219 Місяць тому +1

      SIR Ganapat Patil.

  • @manoharmore3151
    @manoharmore3151 9 місяців тому +41

    साहेब, तुमची सांगण्याची पद्धत खूपच छान आहे. आपले भाषेवर चांगले प्रभुत्व आहे... धन्यवाद !!

  • @gajananshelke1885
    @gajananshelke1885 9 місяців тому +19

    गणपत पाटलांच्या कार्याला आणि त्यागाला सलाम

  • @user-jm6ks3fm7h
    @user-jm6ks3fm7h 9 місяців тому +30

    गणपत पाटील साहेब सारखा कलाकार होणार नाही.अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे आपण सर.....!🙏

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 9 місяців тому +43

    असा कलावंत परत होणें नाही.. शतशः प्रणाम गणपत पाटील..

  • @devilairai3008
    @devilairai3008 2 місяці тому +45

    कृपया त्यांना नाच्या या नावाने हिणवू नका. ती त्यांची भूमिका होती.

    • @mahendradusane6615
      @mahendradusane6615 29 днів тому

      बरोबर .

    • @Cnj310
      @Cnj310 16 днів тому

      खरं आहे त्यांची ही भूमिका होती.👌👌त्यांनी चिकाटीने जीवनात पुढे आले त्यांचे गुण वाखाणण्याजोगे आहे ❤

  • @vishwanathdalvi3567
    @vishwanathdalvi3567 9 місяців тому +24

    आपण गणपत पाटील यांची जिवंत कहाणी खुप खुप चांगल्या प्रकारे सादर केली.
    धन्यवाद 🙏🙏

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 9 місяців тому +86

    बामण नाचला तर तो बाल गंधर्व होतो , मराठा नाचला की तो नाच्या होतो...

    • @prashantprashant1291
      @prashantprashant1291 Місяць тому

      Gap re murkha, tuzya सारखे कोत्य बुध्दीचे गेलेले बरे..

    • @amy007us1
      @amy007us1 Місяць тому +3

      खर आहे

    • @umeshkaluskar805
      @umeshkaluskar805 Місяць тому +3

      Very true pan lok baman navte na mhanun Patil na manastap bhogava lagla

    • @pravinshirbhide1393
      @pravinshirbhide1393 Місяць тому +1

      अगदी बरोबर

    • @Jocky008
      @Jocky008 Місяць тому +1

      बामण कुठल्या तमाशात नाचला होता?

  • @chakradharsalve5747
    @chakradharsalve5747 9 місяців тому +5

    एक विशिष्ट असला बालगंधर्व.. आणि गणपत पाटील नाच्या..
    विनम्र अभिवादन

  • @user-zl2hq1zl6r
    @user-zl2hq1zl6r 9 місяців тому +42

    खुप वाईट वाटल डोळ्यात पाणी आले गणपती पाटील यांचा सारखा जातीवंत कलाकाराला जिवनात किती त्रास सहन करावा लागला 😢 गणपत पाटील यांना सलाम

  • @user-ki7hd1qc8r
    @user-ki7hd1qc8r 9 місяців тому +72

    ह्रदय स्पर्शी कथा. एका दिग्गज प्रतिभावंत कलावंताची कथा. अतिशय
    प्रभावी पणे आपण मांडली. काळजाला हात घालणारी. वाटली. खरंचDSD चे आभार मानावे तितके कमीच आहे. खूप छान कथानक. आपल्या या उपक्रमास माझ्या लाख लाख शुभेच्छा. आपली मालिका सतत चालू रहावी. हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏❤

    • @anitaghadge9641
      @anitaghadge9641 9 місяців тому +1

      ईघीमी

    • @VishnuChalke-tl9rn
      @VishnuChalke-tl9rn 9 місяців тому

      ​@@anitaghadge964161 0😊0😊

    • @pushpadalvi4741
      @pushpadalvi4741 9 місяців тому +2

      खूपच सुंदर माहिती दिली आणि अत्यंत कटू सत्य आहे.धन्यवाद

    • @freefirelovers8960
      @freefirelovers8960 9 місяців тому

      ​@@anitaghadge9641½²1

    • @nanakale8798
      @nanakale8798 9 місяців тому

      😊

  • @ramnathkoli1589
    @ramnathkoli1589 9 місяців тому +123

    अजरामर झालेले एक महान कलावंत या हाडाच्या कलाकाराला माझा मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻🌹

    • @VishnuChudhari-kc7pc
      @VishnuChudhari-kc7pc 9 місяців тому +8

      लावणी म्हणजे, गनपती पाटील, त्याचे शिवाय मजाच नव्हती.

    • @VishnuChudhari-kc7pc
      @VishnuChudhari-kc7pc 9 місяців тому +10

      तो एक कलाकार होता. समाज असच आहे., समजून घेत नाही वेदना देतो

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 9 місяців тому +25

    खराखुरा नटरंग यांना माझा सलाम..

  • @kishorlad1640
    @kishorlad1640 9 місяців тому +5

    हाडामासाचा कलाकार गणपत पाटील यांना मानाचा त्रिवार मुजरा ❤😊 खरा नटरंग कलाकार

  • @vinodaher6214
    @vinodaher6214 9 місяців тому +7

    खूप छान अभिमान गणपत पाटील यांच्या बद्दल वाटला खूप महान भूमिका केली पण समाजाने समजून नाही घेतलं सलाम गणपत पाटील यांना

  • @anitamahimkar1234
    @anitamahimkar1234 9 місяців тому +6

    अगदी बरोबर आपण सर्व नाचे आहोत
    गणपत पाटील यांना मनापासून नमस्कार

  • @arunbarkule276
    @arunbarkule276 9 місяців тому +62

    मराठी चित्रपटातील असे नामवंत कलाकार होऊन गेले,ते कधीच विसरणार नाहीत.मी आज पण आदरांजली वाहतो त्याना.💐

  • @rajashrimanojulhare6665
    @rajashrimanojulhare6665 9 місяців тому +9

    खुप छान माहिती दिली खुप खुप धन्यवाद एका महान कलावंताची व्यथा ... महान कलावंत श्री गणपतजी पाटील यान्ना त्रिवार आभिवादन

  • @manishbodhi5461
    @manishbodhi5461 9 місяців тому +11

    गणपत पाटील या कलावंताला*विनम़ अभिवादन*!

  • @rajendrajoshi9514
    @rajendrajoshi9514 9 місяців тому +7

    कलेसाठी सर्व सहन करणारे गणपत पाटील हे अजरामर आहेत

  • @jitendragole6080
    @jitendragole6080 9 місяців тому +4

    ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हा प्रार्थना करतो .. आमच्या शाळेमधे पाटिल हे आमच्या वार्षिक स्नेहसंम्मेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते तिथेसुद्धा भाषणातील १५ ते२० मिनिटे .. त्यांनी नाच्याच्या त्या आवाजात भाषण केले होते . . त्या आठवणी डोळ्यासमोर रेंगाळत होत्या ... जगाला जरी नाही वाटले तरी माझ्या नजरेत ते खूप मोठी आसामी होते . व त्याहीपेक्षा जास्त त्यांच्याबद्दल आदर आजही आहे.🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @user-xr7gc3zh5o
    @user-xr7gc3zh5o 9 місяців тому +89

    आपण गणपत पाटील यांच्या बद्दल संपूर्ण माहिती दिली, नाही तर इतक्या कष्टाने मेहनतीने फिल्मी दूनीयेत उभे राहिले,महान कलाकारास मानाचा मुजरा,❤❤

  • @anandraodeshmukh8476
    @anandraodeshmukh8476 Місяць тому +4

    मी व माझे सहकारी कोल्हापूरात गेलो असता गणपत पाटील हे आमच्या गाडीतून शामराव पाटील एडरावकर याच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम सादर करण्यासाठी आले होते.त्या वेळेस आमचा चांगला परिचय झाला होता.

  • @jyotidesai8671
    @jyotidesai8671 9 місяців тому +40

    खरंच गणपत पाटलांचा खडतर जीवन प्रवास वर्णन मनाला दुःख देऊन जाते अश्या गुणी कलाकार ही वेळ आली ती कुणावरही येऊ नये आणि लोकांनीही पोटासाठी कष्ट करणाऱ्यांची हेटाळणी करू नये.

  • @machhindranathtambe4668
    @machhindranathtambe4668 9 місяців тому +21

    गणपत पाटील चांगला माणूस ,💯🙏

  • @surekhadhagare8614
    @surekhadhagare8614 9 місяців тому +9

    गणपत पाटील या महान कलाकाराला मानाचा मुजरा

  • @yashwantbhale8160
    @yashwantbhale8160 8 місяців тому +1

    गणपत पाटील या महान कलाकाराला मानाचा मुजरा, 💐💐💐खुप, सुंदर माहित दिली सर आपण, आपणास धन्यवाद 🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @baburavtikambare1344
    @baburavtikambare1344 9 місяців тому +3

    कलाकारांची कला पहावं त्याला रसिक म्हणतात वैयक्तीक जीवनावर टिका करुन कलाकाराला नांव ठेवणं आणि त्यांना जगणे कठीण करणं हे नीच आणि हालकट ल़ोकाच काम आहे गणपत पाटील यांना सलाम

  • @pramutvar8854
    @pramutvar8854 8 місяців тому +6

    नटरंग ची story ही... गणपत पाटील यांच्या वर आधारित आहे.... ❤

  • @sushantyadav5783
    @sushantyadav5783 9 місяців тому +25

    असा महान कलाकार पुन्हा होऊ शकत नाही त्यांना सलाम 🙏

    • @user-yr7yl9dw9m
      @user-yr7yl9dw9m 9 місяців тому

      ❤❤ Mahan kalakar Mana basun namaskar

    • @chayagawade9003
      @chayagawade9003 8 місяців тому

      खूप बरीच माहीती समजली गणपत पाटील यांच्याबद्दल..😮

    • @harshalshinde1109
      @harshalshinde1109 27 днів тому

      ​@@user-yr7yl9dw9m😊

  • @user-kf6uw9ec2w
    @user-kf6uw9ec2w 9 місяців тому +5

    खरच खूप प्रभावी पणे सरांची कहाणी तुम्ही सांगितली. या महान कलाकाराला माझा मानाचा मुजरा. विनम्र अभिवादन 🙏🙏🙏

  • @user-ov7pf2wx1p
    @user-ov7pf2wx1p 9 місяців тому +3

    अत्यंत अभ्यासपूर्ण गणपत पाटील यांची जीवन विभीषिका ऐकून मन विदीर्ण केले.

  • @rajendrakadam5558
    @rajendrakadam5558 10 місяців тому +28

    महान कलावंत! समाजाचा विचार करू नका!उपाशी पोटी राहिल्यावर समाज कुठे असतो.

  • @bathroomsingeranilbhosaleo4255
    @bathroomsingeranilbhosaleo4255 9 місяців тому +7

    खूप छान शब्दांकन सर्व प्रसंग अगदी डोळ्या समोर दिसत होते 👌🏽🙏 खऱ्या नटरंगला मनाचा मुजरा 🌹

  • @subhashkawane2951
    @subhashkawane2951 9 місяців тому +3

    खूप छान विस्लेशन मानल.. गणपत पाटील यांना मानाचा त्रिवार जय महाराष्ट्र..

  • @sanjaydeore9614
    @sanjaydeore9614 9 місяців тому +12

    महान कलाकाराला शतशः नमन.

  • @malharijagtap7869
    @malharijagtap7869 26 днів тому

    Excellent Sir !
    आदरणीय गणपत पाटील यांना मानाचा मुजरा ! 🙏🙏🙏🙏🙏

  • @SunilPawar-lf6yr
    @SunilPawar-lf6yr 9 місяців тому +6

    प्रत्येक जातीवंत कलाकाराच्या नशीबी असाच जीवन प्रवास आलाय.
    सलाम स्व.गणपत पाटील यांना.
    सर आपण अतिशय अभ्यासपूर्ण असं विश्लेषण केलं त्याबद्दल तुम्हाला तेवढे धन्यवाद

  • @prabhakarladke5319
    @prabhakarladke5319 9 місяців тому +5

    गणपत पाटील श्रेष्ठ नाच्या कलावंत - नटरंग संघर्षमय जीवन- त्यांना माझा मानाचा मुजरा.

  • @vijaydesai8662
    @vijaydesai8662 9 місяців тому +5

    जितीवंत कलाकार गणपत पाटील यांना मानाचा मुजरा.
    छान विश्लेषण.

  • @vasantpatil2891
    @vasantpatil2891 9 місяців тому +11

    गणपत पाटील एक महान कलाकार त्यांच्या जीवनाबद्दल एवढी सखोल माहिती मला नव्हती आपण अतिशय चांगल्या भाषेत त्यांचं संपूर्ण जीवन केवळ 20 मिनिटांमध्ये मांडलं आहे आपले फार फार धन्यवाद

  • @vilaspatil6358
    @vilaspatil6358 9 місяців тому +3

    अभिनयामागचा माणूस गणपत पाटील एकदम बरोबर विश्लेषण केले आहे भाऊ एक कलाकार म्हणून गणपत पाटील सदैव रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे

  • @pandurangchaudhari7293
    @pandurangchaudhari7293 9 місяців тому +11

    या देशात तरी माणूस जिवंत असताना त्याचे चीज होत नाही,अष्टपैलू कलावंत गणपत पाटील यांच्या स्मृती जिवंत केल्या,विनम्र अभिवादन

  • @shrikantmulay8341
    @shrikantmulay8341 9 місяців тому +15

    Great कलाकार पाटील साहेबांना मानाचा मुजरा 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍

    • @tulshiramkale1783
      @tulshiramkale1783 9 місяців тому

      अतिसुन्द पध्दतीने गणपत पाटलांची जीवन कथा व व्यथा सांगीतली.त्याबद्दल अनेकानेक धन्यवाद.

  • @krishnajadhav9942
    @krishnajadhav9942 9 місяців тому +3

    अतिशय मार्मिक भाषेत आपण वर्णन केले, परिस्थितीच्या तालावर प्रत्येकाला नाच्या बनायला लागते, हे मात्र खरे.
    साधू संतांना जसा समाजाने शिव्या शाप दिला तसेच मराठी रंगभूमीतील एक महान संत नटरंग गणपत पाटील यांना मानाचा मुजरा.

  • @namdevmore997
    @namdevmore997 9 місяців тому +5

    असा कलाकार पुन्हा होणे नाही..!
    🌹🙏🌹त्रिवार मानाचा मुजरा...! 🌹🙏🌹

  • @lochanmurudkar6442
    @lochanmurudkar6442 9 місяців тому +12

    महान कलाकार 🙏

  • @satishkothekar-goldenera6688
    @satishkothekar-goldenera6688 8 місяців тому +3

    आमचे सर्वात आवडते अभिनेते.
    अतिशय कसदार जीवंत अभिनय करणारे गुणी नट. जितके हास्य कलाकार titkech जबरदस्त भाऊक पण. प्रत्तेk सिनेमात् जीव ओतून काम केलेल त्यांच्यासारखा होणे नाही.❤❤❤❤❤❤❤

  • @sonammagdum8988
    @sonammagdum8988 9 місяців тому +5

    खूप छान ❤गणपत पाटील 👍👌

  • @maheshambre8931
    @maheshambre8931 9 місяців тому +16

    पाटील यांना मानाचा सलाम , लोकांमध्ये दुसऱ्याचं दुःख समजण्याची कुवत नाही

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 9 місяців тому +7

    महान कलाकार. मानाचा सलाम.

  • @dineshwalvekar163
    @dineshwalvekar163 9 місяців тому +2

    खूप छान, लिखाण केल आहे, खूप दिवसा पासून, गणपत पाटील यांच्या बद्दल संपूर्ण माहिती हवी होती,आज मिळाली, धन्यवाद❤

  • @altafjamadar-uf7io
    @altafjamadar-uf7io 9 місяців тому +3

    महान कलाकार, मानाचा मुजरा.

  • @bosshai972
    @bosshai972 2 місяці тому +1

    आदरणीय गणपत दादांना मराठी रंग भूमीचा त्यांचा महान योगदान बद्दल त्रिवार मुजरा. दादा होता म्हणून तमाशा ला लोकमान्यता मिळाली

  • @vidyajoshi4630
    @vidyajoshi4630 9 місяців тому +8

    गणपत पाटील सारखे महान व्यक्तिमत्त्वाला ओळखण्या साठी सुद्धा पात्रता लागते हो!!! प्रेक्षक खूप विचित्र आहे..😢😢😢

  • @rajendrarajput3935
    @rajendrarajput3935 9 місяців тому +61

    महान कलाकार 🙏🙏🙏

  • @chagangikwada1621
    @chagangikwada1621 9 місяців тому +1

    वा ! काय छान कथन केलय ,अगदी ह्रदयस्पर्शी,धन्यवाद!!✌

  • @sandeepsalvi5524
    @sandeepsalvi5524 9 місяців тому +6

    गणपत पाटील हे महान कलाकार होते

  • @meghanadarji4301
    @meghanadarji4301 9 місяців тому +4

    खूपच छान. आज काही वेगळं नाही. द्यायची लायकी नसलेल्यानाच हे चागंल जमत. कारण दसर ही लोक काही करु शकत नाही. तुम्ही आम्हाला न माहीत असलेली माहिती दिली. आभारी आहोत.

  • @shdashivyadav5383
    @shdashivyadav5383 9 місяців тому +1

    "आत्ता ग बया" Fame स्व. गणपत पाटील एक जबरदस्त गुणी कलाकार,त्याच तोडीचे निवेदक..सविस्तर यथासांग निवेदन पाटलांबद्दल नालायक जनता त्यांची टींगल करत हती....नांव आठवत आलं नाही...एक आत्यंत गुणी कलाकाराची कहाणी आमच्या सारख्यांसमोर आणली त्याबद्दल धन्यवाद...एक मालीका जोशी अभ्यंकर खून खटला आपणच मांडल्याच आठवतय....!!!!!!!!

  • @rahulkarande5788
    @rahulkarande5788 3 місяці тому +1

    तुम्ही खूप विस्ताराने माहिती दिली धन्यवाद

  • @ShriMS-xc2dt
    @ShriMS-xc2dt 25 днів тому +1

    Patlani Marathi Chitrapata chi seva far changali Keli... great actor... don't see cast n don't do castisum for any actor.... really great actor ❤❤

  • @user-mq7mz3tf4d
    @user-mq7mz3tf4d 9 місяців тому +13

    गणपत पाटील यांच्या सारखा महान जातिवंत कलाकार पुन्हा होणे नाही.....
    अशा या थोर कलाकाराची समाजाने अपेक्षा केली याची खंत वाटते......
    या महान कलाकारला मानाचा मुजरा.....

    • @deepakvaidya425
      @deepakvaidya425 9 місяців тому

      अपेक्षा नाही उपेक्षा

  • @sukalkarpopat8222
    @sukalkarpopat8222 9 місяців тому +7

    महान कलाकार. सर्व गुण संपन्न मानवास सलाम

    • @prajaktapande2033
      @prajaktapande2033 9 місяців тому

      गणपत पाटील यांना सलाम

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 9 місяців тому +6

    समाजाच्या चुकीच्या विचार धारणेमुळे एका निष्ठावंत कलाकाराचे जीवन उद्ध्वस्त झाले. आशा निष्ठावंत कलाकाराला आमचा मानाचा.मुजरा..

  • @dadachoramale9130
    @dadachoramale9130 9 місяців тому +2

    न भुतो न भविष्य ते असे महान नटसम्राट गणपत पाटील यांना मानाचा मुजरा....

  • @ashokkamble6300
    @ashokkamble6300 9 місяців тому +1

    असा हाडामासाचा कलावंत पून्हा होणे नाही.
    गणपत पाटील यांना मानाचा मूजरा.

  • @manojshinge1467
    @manojshinge1467 3 місяці тому +2

    महान कलावंत गणपत पाटील🙏

  • @mahendrakaldhone5466
    @mahendrakaldhone5466 3 місяці тому

    सनमानिय कलाकार श्री गणपत पाटील यांना शतत प्रणाम, सर आपण केलेले शब्दांकन खूपच अप्रतिम आहे.

  • @Aakankasha_Mundhe
    @Aakankasha_Mundhe 9 місяців тому +2

    माणूस मेल्यानंतर जिथे मोठा होतो त्याच
    नांव महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @mayuradeshmukh2199
    @mayuradeshmukh2199 9 місяців тому +2

    आपल्या कलेला मनःपुर्वक सलाम ,.🙏💐

  • @tanajigaikwad4661
    @tanajigaikwad4661 8 місяців тому

    खुपच छान आणि तेवढीच वेदनादायक माहीती.आम्ही साक्षी आहोत.गणपत पाटील यांचे बहुतांश चित्रपट आम्ही पाहीलेत.पण नटरंग पाहील्यानंतर गणपत पाटील या वलयामागची खरी वेदना समजली.धन्यवाद या सविस्तर विवेचनाबाबत.

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 9 місяців тому +1

    अप्रतिम अभिनेता होता manaca mujara जय श्री राम कृष्ण हरी ♥️ ♥️👍🏻greta💙🙏🏻💚👌♥️👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @sujatag6587
    @sujatag6587 9 місяців тому +13

    People made fun of him, but he was a great actor par excellence. Respect to him🙏

  • @piyushargade7783
    @piyushargade7783 9 місяців тому +1

    गणपत पाटील अमर झाले

  • @ShubhamBROADCASTING
    @ShubhamBROADCASTING 9 місяців тому +2

    धन्य ते कलावंत. धन्य ती कला.

  • @user-gg4bu3yq3y
    @user-gg4bu3yq3y Місяць тому

    एकदम भन्नाट आहे एकदम झकास आहे अतिशय उत्तम सुंदर आहे ❤️

  • @rameshajagekar3677
    @rameshajagekar3677 9 місяців тому +2

    अष्टपैलू कलाकार माझा आवडता कलाकार महान व्यक तीमहत्व

  • @sharadvideos3197
    @sharadvideos3197 2 місяці тому +2

    या महाण कलाकाराला मानाचा मुजरा असा कलावंत परत या रंगभूमीवर होणे नाही

  • @vivekjadhav2210
    @vivekjadhav2210 8 місяців тому +2

    Lagendry Artist ❤

  • @rajumagare3564
    @rajumagare3564 23 дні тому

    सलाम त्या कलेला
    कलेच्या माणसाला..!!

  • @SBAgone
    @SBAgone 2 місяці тому

    माननीय गणपत पाटील महान कलाकारास त्रिवार मानाचा मुजरा...! 🌹🙏🌹साहेब, तुमची सांगण्याची पद्धत खूपच छान आहे

  • @gorakhpagar8439
    @gorakhpagar8439 Місяць тому +1

    Very. Very best kalakar

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 Місяць тому

    कलाकार होऊन गेले सहनशील कुटुंब धन्यवाद सर प्लीज कलाकार आहे महान

  • @ANILRPATIL-fp9cj
    @ANILRPATIL-fp9cj 9 місяців тому +3

    नटसम्राटाला विनम्र अभिवादन ! 💐 🙏🚩

  • @shaikhrukhsana2775
    @shaikhrukhsana2775 9 місяців тому +18

    Really In a Great Excellent Way you Have Narrated the Real Facts of Life in r.o. Shri. Ganpat Patil.... Rest His Soul Peacefully In Heaven...

  • @user-qw9qg5li1p
    @user-qw9qg5li1p 9 місяців тому +4

    या महान कलावंताला मानाचा मुजरा