Music Director Vasant Desai @Manatli Gani By Girish Nagarkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 гру 2024

КОМЕНТАРІ • 151

  • @surekhabhatkar9228
    @surekhabhatkar9228 4 дні тому +2

    खुप सुंदर गाणी आपण जाणीव ठेऊन लोकांचे मनोरंजन करता त्यासाठी धन्यवाद ❤

  • @nitinwankhade7934
    @nitinwankhade7934 7 днів тому +2

    Enjoyed❤

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 26 днів тому +1

    अशी गाणी परत होणे नाही. अशी संवेदनशील कलाकार पण होणे नाही. त्याकाळातील लोकांची कलेवर श्रध्दा होती. दैवी देणगी होती. ❤ वसंत देसाई जी.

  • @RNKAMDAR
    @RNKAMDAR 5 місяців тому +14

    वसंत देसाई जी ऊंचे संगीतकार - उनकी तारीफ करना याने सूरज को दीपक दिखाना ! एक से एक मनपसंद गीत सुनते गए .. सुनते ही गए... ❤

  • @manishaawekar3004
    @manishaawekar3004 4 місяці тому +10

    खूप सुंदर गाणी!! पुणेकरांंकडून स्वरमहर्षींना कोटी कोटी सलाम!!❤

  • @VijayShankardas-hh2vr
    @VijayShankardas-hh2vr 3 місяці тому +3

    वसंतराव आज ही लोकांच्या मनात घर आहेत लोक आज ही त्याच आनंदाने ऐकत आहेत

  • @murdeshwarms
    @murdeshwarms 5 місяців тому +10

    Shri. Vasant Desai was a pricelees jewel of Marathi and Hindi music industry. His creativity in composing melodious tunes was always among the best musicians of his time . His virtuosity is eternal for every genetation of music lovers. He deserved much more than what he got for his outstanding contribution.

  • @smitabirje7418
    @smitabirje7418 2 місяці тому +2

    Assal Bharti Bharti sangit ke shahanshah manniy Vasant desai ko manvandana lovely my fevirite sangitkar unake janese 😢 sangit shetrki bahot hany nukasani ho gayi hats up bhavpurn shradhanjali 🎉

  • @madhuritilwankar1600
    @madhuritilwankar1600 5 місяців тому +8

    वसंत देसाई यांच्या मराठी आणि हिंदी गाण्यांची आल्हाददायक गुंफण मनप्रफुल्लित करून गेली मंदा ताई चे संकलन गिरीश आणि वंदू चे उत्कृष्ट प्रस्तुतिकरण सर्वच छान

  • @osh7491
    @osh7491 4 місяці тому +3

    अतिशय मधुर सुरांचे भांडारच उघडले की हो!
    खुप खुप धन्यवाद आणि आभार! ❤️ 🌹 🙏

  • @sureshumbrekar1539
    @sureshumbrekar1539 4 місяці тому +5

    आता पर्यंत आपली आवड रेडिओ वर
    ही गाणी ऐकत होतो, पण आता तुम्ही
    आता आमच्या सारख्या साठी पर केलेल्या लोकांना हा एक सुंदर नजराणा
    दिलात,खूप खूप धन्यवाद

  • @manmohanbarla7954
    @manmohanbarla7954 5 місяців тому +10

    खूप दिवसांनी इतकी सुंदर गाणी ऐकायला मिळाली. धन्यवाद.

  • @amolsuryawanshi2052
    @amolsuryawanshi2052 19 днів тому +2

    Devine skil❤

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 5 місяців тому +10

    ❤❤❤❤ Apratim Bavankasi sone old is gold 🥇🏆 o Vasant Desai yana mana cha mujara

  • @manjushajoshi8479
    @manjushajoshi8479 5 місяців тому +8

    सुंदर गाणी सगळी.. आणि अशी गाणी जर आपण परदेशात असताना ऐकायला मिळाली तर मनाला किती आनंद मिळतो त्याचे वर्णन नाही करता येत.... इथे रस्त्यात प्रेमाचे प्रदर्शन करणारे आहेत त्यांना "आज आपुल्या प्रथम प्रीतीचा संगम हा झाला " सारख्या गाण्याची माहिती काय कळणार.. त्यासाठी मराठी मनच असायला पाहिजे.....❤
    निवेदन जरा चांगले असते तर कार्यक्रमाला चार चांद लागले असतें

  • @ulhasghumare8420
    @ulhasghumare8420 5 місяців тому +5

    खुप छान गाणी,आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आहोत किती वेळा ऐकली तरी कंटाळा येत नाही.

  • @ManishaPol-mn5zu
    @ManishaPol-mn5zu Місяць тому +1

    वा खुपच सुंदर.खुप दिवसांनी ऐकल.

  • @sandeepjuwatkar2464
    @sandeepjuwatkar2464 5 місяців тому +7

    अप्रतिम खजिना. प्रतिभावान संगीतकार 🎉❤

  • @vasantakumarpai3195
    @vasantakumarpai3195 5 місяців тому +6

    My father was a big fan of Vasant Desai and Hemant Kumar,and because of the reason my name became VasantKumar.I am 1960 model

  • @vasantgharat8250
    @vasantgharat8250 4 місяці тому +2

    अप्रतिम संगीत, सुंदर, छान अशी गाणी न होणे न भूतो न भविष्याते

  • @jyotigosavi2490
    @jyotigosavi2490 5 місяців тому +6

    खरंच स्मृतींचा गंध मन प्रसन्न आणि टवटवीत ठेवणारा.

    • @jyotigosavi2490
      @jyotigosavi2490 5 місяців тому

      गिरीश. आपण कदाचित समान दृष्टिकोन आणि दृष्टी असणारे असू धन्यवाद.

  • @ghanashyamvadnerkar2691
    @ghanashyamvadnerkar2691 5 місяців тому +9

    अभिनंदन सुरेख कार्यक्रम-धन्यवाद !!
    डोंबिवलीकर कडून नमस्कार!!

  • @geetamokashi5626
    @geetamokashi5626 5 місяців тому +5

    Khup chan marathi gani aikun Aananda zala.thanks

  • @shreetilwankarparanjape5056
    @shreetilwankarparanjape5056 5 місяців тому +5

    👍 मनभावन.....मनातली गाणी👌👌👍👍

  • @vinayabhide6273
    @vinayabhide6273 5 місяців тому +10

    वसंतोत्सव अवतरला भूवरी आनंद झाला ❤

  • @ramdeshmukh292
    @ramdeshmukh292 Місяць тому +1

    खुप सुंदर🎉

  • @SureshKulkarni-xs4nn
    @SureshKulkarni-xs4nn 3 місяці тому +4

    Vasant Desai was a saint ( Dev manus) . He was recognised as best in background music score because he understood human emotions. Watch Harikesh Mukherjee film ' Ashirwad ' to background music score and songs too . But for the freak lift accident he would have lived for 125 years.

  • @sanjaykshirsagar9457
    @sanjaykshirsagar9457 3 місяці тому +7

    उत्तम संकलन 👌💕

  • @madamdasare7201
    @madamdasare7201 3 місяці тому +8

    तो काळ म्हणजे " वसंत बहार ‌" मानला जातो.. वसंत देसाई वसंत प्रभू आणि वसंत पवार हे तीनही महान संगीतकार साधारण एकाच काळातील

  • @kavitadhuri8521
    @kavitadhuri8521 4 місяці тому +1

    Thank you...khup chan gani from great music director sir Vasant desai.

  • @bharatdeshmukh7965
    @bharatdeshmukh7965 3 місяці тому +2

    खूपच छान आपले बालपण आठवले भारत-चीन युद्ध चालू असताना असतानाचा

  • @chaitnyagopale.0978
    @chaitnyagopale.0978 5 місяців тому +3

    खूप सुंदर आठवणीतली गाणी आहेत धन्यवाद

  • @ajitraonimbalkar3767
    @ajitraonimbalkar3767 4 місяці тому +1

    गाणी खूप सुंदर,आपण संकलन करुन
    आम्हा पर्यंत पोहोचवताय खुप खुप आभार ❤

  • @sandhyainkar7431
    @sandhyainkar7431 5 місяців тому +4

    खूप सुंदर गाणी आहेत अशी सुंदर गाणी ऐकवा

    • @vivekkulkarni9310
      @vivekkulkarni9310 5 місяців тому

      Thanks for memories of a great music director Vasant Desai Sir.

  • @user-to1qg1ny3u
    @user-to1qg1ny3u 2 місяці тому +1

    A great man and director

  • @kirans2359
    @kirans2359 5 місяців тому +12

    Old is gold Veri nice song best

  • @ShirishJoshi-r4v
    @ShirishJoshi-r4v 5 місяців тому +3

    Karn Madhur Geeto ka Sundar Guldasta, Dhany hai.....❤❤

  • @shubhangidhuri4042
    @shubhangidhuri4042 5 місяців тому +4

    अप्रतिम गाणी मन प्रसन्न होते.

  • @hariharjirafe9643
    @hariharjirafe9643 5 місяців тому +3

    अभिनंदन. उत्तम कार्यक्रम. 🎉🎉

  • @smitagaonkar4718
    @smitagaonkar4718 2 місяці тому +1

    अप्रतिम गाण्यांचा खजिना

  • @suryavanshi1436
    @suryavanshi1436 4 місяці тому +4

    आपल्याकडे अजरामर संगीताचा इतका स्वर्गीय संगीताचा खजिना असतानाही मराठी माणसं हिंदी भाषा आणि बॉलिवूडची हिंदी गाणी ह्यावरून इतका जीव ओवाळून कां टाकतात?
    ते दाक्षिणात्य बॉलिवूडच्या हिरो, हिरोईन्स, हिंदी गाणी ह्याकडे ढुंकूनही बघत नाहीत, ते सुद्धा आजच्या मॉडर्न technology च्या दिवसात जिथे सर्व प्रकारचे music एका क्लिकवर असततांना!
    आणि आपल्या प्रत्येक गोष्टीचा त्यांना प्रचंड अभिमान असतो आणि तो तिथल्या एकाही माणसाला शिकवावा लागत नाही, अगदी तेथील अशिक्षित मजुरापासून ते उच्चशिक्षित सधन वर्गापर्यंत!
    ह्या उलट, मराठी माणसांना दुसऱ्या प्रांतीयांची गुलामगिरी करायला शिकवावं लागत नाही, ते मराठी लोकांच्या रक्तातच असतं!😡👊👎

    • @prakashprabhakardhumal9712
      @prakashprabhakardhumal9712 3 місяці тому

      Rasikane Gulabacha sampoorn aanand ghyava, Rup, rang, gun, sugandh, agadi Eklavya, Arjun, Ramachya Ekagratene, chhotya goshtin kade karata aale tar durlaksh karave! Ekadhyache kahi karnane tarif karane shakya nasel tar tyala hatotsahit dekhil karane thik nahi! Baki aapli marji!

    • @aniruddhakaryekar3539
      @aniruddhakaryekar3539 2 місяці тому

      : मी बुद्धिमान वर्गातील मराठी
      परंतु आमच्या रक्तात ती लाचारी नाहीच नाही
      परंतु उत्तरे द्यायची तो दिलीच आहेत सडेतोड चोख अमराठी सर्वांना! तुम्हीही हिंमत दाखवा एखादा लेख छापायला वृत्तपत्रात द्या. कळवा. मला!

  • @gajendradeshmukh507
    @gajendradeshmukh507 5 місяців тому +1

    अद्भूत '' वसंत ".." बहार ".. आप को नमन.

  • @swarmagnpravasi7136
    @swarmagnpravasi7136 5 місяців тому +12

    निवेदन करणारे बदला in the future….. pay attention to Shudha Lekhan ! This product is our Marathi Cultural Heritage! It should be produced and Presented in a dignified proper way !

    • @gaurighanasham8592
      @gaurighanasham8592 2 місяці тому +1

      सहमत आहे. शब्दोच्चार त्याची लय नको तिथे pause. याकडे लक्ष दिले पाहिजे.

    • @bhupaliraut3287
      @bhupaliraut3287 2 місяці тому

      Ani Mala vatale ki connection madhye issue ahe !!😊

  • @ashokraje5575
    @ashokraje5575 5 місяців тому +5

    😢What to say the tragic accidental death in lift of Shri vasant desai was talk of the music world .RIP.

  • @jyotimungale8288
    @jyotimungale8288 5 місяців тому +2

    अप्रतिम गाणी आहेत खूप सुंदर

  • @swarmagnpravasi7136
    @swarmagnpravasi7136 5 місяців тому +4

    Absolutely freak Lift accident ended his precious Life …. I was just few blocks away from that Building….. on the Padder road !
    Never thought that would be fatal for him as I remember listening to that Ambulance 🚨 siren……. 😢😢

  • @aniruddhakaryekar3539
    @aniruddhakaryekar3539 2 місяці тому +1

    वसंत बहार बहरला आता ग्रीष्मात
    ग्रीष्मात ही वसंत नाचे वसंत ऋतुत
    गाण्यात हा वसंत चालही वासंती
    भजनाची चाल गाण्यात बोलती
    वसंत सेना ना ही , त्याची चाल साधीशी
    लावणीचा बाज ठेका नाही चालीसी
    का देता लावणीचा चिपळ्याचा नाद
    का वाजविता कर्कश घंटा अश्रा व्य नाद!

  • @harshadamatkar500
    @harshadamatkar500 4 місяці тому +1

    अप्रतिम गाणी आणि अप्रतिम संगीत ❤

  • @ashish5618
    @ashish5618 5 місяців тому +3

    He is milestone in Marathi and Hindi music ❤❤❤❤❤❤

  • @manishaharde7128
    @manishaharde7128 5 місяців тому +6

    अप्रतिम....

  • @sudhakargosavi7545
    @sudhakargosavi7545 2 місяці тому +1

    बहोत सुंदर....

  • @Questshhbhajgrvavvtgvavfgjjv
    @Questshhbhajgrvavvtgvavfgjjv 5 місяців тому +4

    Utha utha gopala he mazhe awadte gane aahe aani mala vasant desaiche sarva song far awadte

    • @aniruddhakaryekar3539
      @aniruddhakaryekar3539 5 місяців тому +1

      उठी उठी गोपाला शब्द आहेत
      मराठीत लिहा.

  • @jaykumargupta0710
    @jaykumargupta0710 5 місяців тому +5

    Excellent, salute to Vasant Desai ji.

  • @aneeshdharmadhikary5428
    @aneeshdharmadhikary5428 5 місяців тому +3

    खुप छान 🎸💫✨

  • @ravindraborade899
    @ravindraborade899 5 місяців тому +2

    खरंच खुप छान ‌‌ .जुण आहे ते सोण आहे ‌‌

  • @madhurivaidya8925
    @madhurivaidya8925 4 місяці тому +1

    खूप सुंदर. भूतकाळात घेऊन जातात ही गाणी .

  • @deepalikulkarni9629
    @deepalikulkarni9629 5 місяців тому +3

    अप्रतिम🎉🎉

  • @meghaambike2334
    @meghaambike2334 4 місяці тому +1

    खूप छान गाणी. माझ्या प्रकाशनाने वसंत देसाईंचे चरित्र छापले होते.तेव्हापासून वसंत देसाईंची अनेक माहीत नसलेली गाणीही समजली होती. आज बरेच दिवसांनी ही एव्हरग्रीन गाणी ऐकून मन प्रसन्न झाले. धन्यवाद !

  • @2665ash
    @2665ash 5 місяців тому +1

    khupach aanand jjhala. khupach sundar. Ashwin Nagarkar

    • @2665ash
      @2665ash 5 місяців тому

      Sir तुम्ही नगरकर कुठले मूळचे. मी महाड मधला. पण वडील 1934 साली मुंबई मद्ये आले.

  • @HemantSamant-x5q
    @HemantSamant-x5q 5 місяців тому +2

    खूप खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या. किती सुंदर रचना, किती सुंदर चाली अवीट गोडी चाखता आली.

  • @bhimraokirtak4072
    @bhimraokirtak4072 2 місяці тому +2

    🎉

  • @vasudhadhamankar9384
    @vasudhadhamankar9384 5 місяців тому +6

    खुप दिवसांनी गाणी ऐकली

  • @JayashreeEknathSangle
    @JayashreeEknathSangle 2 місяці тому +1

    Golden song

  • @MeghaCHAUDHARI-cl5ss
    @MeghaCHAUDHARI-cl5ss 3 місяці тому +1

    खूप सुंदर गाणी❤

  • @nileshgaitonde1795
    @nileshgaitonde1795 5 місяців тому +1

    गाणी ऐकताच बालपणातील स्मृती जागृत झाल्या❤😊

  • @mangalagadkari1753
    @mangalagadkari1753 5 місяців тому +1

    Good collection.

  • @smitapatil8498
    @smitapatil8498 5 місяців тому +3

    सुंदर गाणी आहेत

  • @Prakash-r5u
    @Prakash-r5u 5 місяців тому +2

    अश्या बहरदार जुन्या गाण्यात चुका व्हायला नको. गंभीर बाब आहे.पण उपक्रम फारच सुंदर आहे. मनाला प्रसन्न वाटते.

  • @vasudhadhamankar9384
    @vasudhadhamankar9384 5 місяців тому +3

    छान वाटली

  • @swatishidhaye719
    @swatishidhaye719 4 місяці тому +4

    गाणी अत्यंत सुंदर जणू सूररत्नेच मात्र निवेदन अगदीच सुमार, अमराठी माणसाचे उच्चार वाटतात, साधे शब्दही उच्चारताना अवघड जाते आहे, तसेच निवेदनाचे लेखनही सुमार दर्जाचे.

  • @गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa

    खूप सुंदर

  • @shashikantkurne8424
    @shashikantkurne8424 5 місяців тому +1

    वसंत देसाई ❤❤❤❤❤

  • @dhananjaysahasrabudhe
    @dhananjaysahasrabudhe 5 місяців тому +1

    खूप छान गाणी 👌

  • @asharaje3937
    @asharaje3937 5 місяців тому +1

    खूप सुंदर गाणी

  • @vivekspandit5731
    @vivekspandit5731 5 місяців тому +3

    गाण्याच्या तोडीचे निवेदनही सुंदर असावे निवेदन हा त्या कार्यक्रमाचा आत्मा असतो.

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 5 місяців тому +3

    अप्रतीम

  • @dinanathpuranik314
    @dinanathpuranik314 3 місяці тому +1

    🙏🙏🙏 Dhanyvad Thanks

  • @mukundpuranik3945
    @mukundpuranik3945 Місяць тому +1

    salam salam salam

  • @geetamokashi5626
    @geetamokashi5626 5 місяців тому +2

    Soo good songs❤❤

  • @kishorgavade4285
    @kishorgavade4285 3 місяці тому +2

    पहिल्यांदाच निवेदन करताय का ❓किती हा कृत्रिम पणा... इतक्या महान कलाकाराच्या या महान कलाकृती ला गालबोट लावलत..

  • @motheroftanvisabnissabnis7863
    @motheroftanvisabnissabnis7863 5 місяців тому

    Old is gold maza badilanchwe Mitra mi yana javlun pahile hotr

  • @pandharinathkhandekar2864
    @pandharinathkhandekar2864 5 місяців тому +3

    प्रत्येक गोष्टीवर वाद झाला च पाहिजे का?
    एवढी सुंदर गाणी, शुद्धलेखनाचा विचार मांडला तर बिघडले कुठे.

  • @nileemauttam5
    @nileemauttam5 5 місяців тому +3

    शाळेची आठवे झाली।.त्या वेळी चीन बरोबर युद्ध चालू होत . जिंकू किंवा मरू अगदी मनापासून स्फूर्ति ने गात होतो.एक तडप होती .नमस्कार. जयहिंद.

  • @manoharkanekar4720
    @manoharkanekar4720 5 місяців тому +45

    गाण्याच्या ओळीत एव्हढ्या चुका आहेत की बोलून सोय नाही. मराठी माणसे जर अशा चुका राहू देऊन व्हिडीओ प्रसारित करीत असतील तर त्यांनी पुढे काय दिवे लावले ते ऐकण्याची गरज उरत नाही. गाण्यांचे ऱ्हस्व दीर्घ अचूकच असायला हवे. तशी दुरुस्ती करून व्हिडीओ लोड करा अगर तो तुम्हीच ऐका.

    • @surekhapol9379
      @surekhapol9379 4 місяці тому +7

      त्यांनी तेवढे तरी करुन अजरामर गीत सादर केली आहेत. आपली तेवढी सुध्दा कुवत नाही.

    • @sarojjoshi3627
      @sarojjoshi3627 3 місяці тому +1

      सागर लहरी नादविती --नगरी नाही.

    • @sharadkadolkar2726
      @sharadkadolkar2726 3 місяці тому +1

      हा वीडियो विद्रोही साठी नाही

    • @chandrakantdwidmuthe5491
      @chandrakantdwidmuthe5491 2 місяці тому

      P

    • @bhanudasdhotre5332
      @bhanudasdhotre5332 Місяць тому

      ​😮😮😮😮😮😮@@sarojjoshi3627

  • @sarjeraopatil6242
    @sarjeraopatil6242 3 місяці тому +1

  • @DinanathDesai
    @DinanathDesai 5 місяців тому +9

    वसंत देसाईंची बहारदार गाणी ऐकताना काही उच्चशिक्षिताना
    मराठीतील चुका काढण कस
    जमत कोण जाणे!!!

    • @CVPUSDEKAR
      @CVPUSDEKAR 5 місяців тому +3

      वसंत देसाई यांची गाणी मला फारच आवडतात आणि या पोस्ट मधील बहुतेक गाणी माझ्या संग्रही आहेत, तरीसुद्धा या काळातही कोणीतरी वसंत देसाई यांच्या चाहत्यांकडून त्यांची गाणी पोस्ट केलीत म्हणून कौतुकाने त्यांचा पुन्हा एकदा आस्वाद घेत असताना कॅप्शन्सकडे सहजपणे लक्ष गेले आणि दुधात मीठाचा खडा पडावा तसे झाले. एवढी सुंदर पोस्ट निर्दोष असावी म्हणून मी प्रतिक्रिया दिली. क्षमस्व, मी तसे करायला नको होते.

    • @subhashdabade9574
      @subhashdabade9574 5 місяців тому +1

    • @agirlslife8053
      @agirlslife8053 5 місяців тому +2

      प्रमाण भाषा वापरायची असेल तर ती प्रमाणच असली पाहिजे.

  • @divakarkulkarni7365
    @divakarkulkarni7365 2 місяці тому +1

    Happy. To. Hea re

  • @subhashdeshmukh8284
    @subhashdeshmukh8284 4 місяці тому +1

    आयुष्याचे व्याकरण नीट रहण्याशी मतबल ! संगीत ऐकायचेवस्ते व मन रिझवायचे असते..पुणेकर व तस्तम मंडळींनी तरखडकराचे व्याकरण वाचावे..फार फार तर पी एम टी चे टाईम टेबल वाचावे..मनमोहक स्वर आपला प्रांत नव्हे बर का महाराज 😂

  • @RatanMhaske-d3j
    @RatanMhaske-d3j 5 місяців тому +1

    Old is Gold

  • @laxmandatey9330
    @laxmandatey9330 5 місяців тому +6

    सुंदर गीते ! मराठी लिहिलेले खूप चुकीचे लिहिले आहे ते दुरुस्त करावे ! ही विनंती !!

  • @suchitagad5114
    @suchitagad5114 5 місяців тому +2

    Very
    Good

  • @umeshraul5481
    @umeshraul5481 3 місяці тому +1

    ❤❤

  • @madhumatikavle8942
    @madhumatikavle8942 5 місяців тому +1

    अप्रतिम

    • @tukaramzaware5358
      @tukaramzaware5358 5 місяців тому

      Jyanni chuka kadhalyat tyannich chukiche marathi lihiley. Pahilya Coments madhil shevachi ol (line) vacha. Agar ha marathi shabd aahe ka?

  • @PARSHWNATHPATSANSTH
    @PARSHWNATHPATSANSTH 5 місяців тому +2

    🙏🙏

  • @PranitPund
    @PranitPund 5 місяців тому +2

    Manoram gani Ani sangeet

  • @narayananubhavane486
    @narayananubhavane486 5 місяців тому +1

    Dhanyawad

  • @suryavanshi1436
    @suryavanshi1436 5 місяців тому +2

    मराठी माणसांना अमराठी लोकांचे पाय धरायला फार आवडते, त्याला काय करणार? 😠

  • @rajannaik8723
    @rajannaik8723 5 місяців тому +6

    गाण्याच्या ओळींचे कॅप्शन तयार करायला मराठी माणूस मिळाला नाही काय?

  • @sangramsinghsaingar925
    @sangramsinghsaingar925 5 місяців тому +3

    Group Songs 🎵 from Vasant Desai 😅😅

  • @SandhyaKelkar-oq3hg
    @SandhyaKelkar-oq3hg 5 місяців тому +5

    अतिशय सुंदर ! पण उत्कृष्ट निवेदनाची जोड लाभली असती तर अजून सुंदर झाला असता हा vdos