Gangalahari (गंगालहरी) part 1 - Dhanashree Lele

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • जगन्नाथ पंडिताने लिहिलेले सर्वांग सुंदर स्तोत्र, गंगेचे वर्णन आणि गंगेची महती

КОМЕНТАРІ • 546

  • @madhuraparicharak7813
    @madhuraparicharak7813 3 роки тому +30

    आदरणीय धनश्रीताई तुमची अफाट बुद्धीमत्ता, ओघवती ,रसाळ वाणी , चेहऱ्यावरची प्रसन्नता !सगळंच अद्भुत आहे . 🙏🙏🌹

  • @pradnyapatil7155
    @pradnyapatil7155 3 роки тому +31

    धनश्री ताई तुमच्या वर सरस्वतीची कृपादृष्टी आहे तुमचा आवाज कानांना मंत्रमुग्ध करतो खूप खूप धन्यवाद

    • @vaijayantikashikar5180
      @vaijayantikashikar5180 Рік тому

      धनश्रीताई, लहान पणा निव्वळ पाठांतर केलेलं हे स्तोत्र एवढं महान , मधुर आहे हे आज कित्येक! खूप धन्यवाद!

    • @vaijayantikashikar5180
      @vaijayantikashikar5180 Рік тому

      आज कळतय

  • @swaradajoshi9875
    @swaradajoshi9875 3 роки тому +11

    सरस्वती बोलली तर कशी बोलेल हे तुमचं व्याख्यान ऐकताना जाणवलं
    खूप छान
    आपले व्याख्यान ऐकण्याचा योग रत्नागिरी त आमची शाळा फाटक हायस्कूल मध्ये आला
    अतिशय रसाळ वाणी
    आपल्याला मनःपूर्वक अभिवादन

  • @vidyadharmadhikari1081
    @vidyadharmadhikari1081 3 місяці тому +1

    धनश्री ताई रसाळ वाणीने आणि प्रसन्नतेने दशहरा ची सुरुवात खूप छान झाली धन्यवाद ताई🎉

  • @nirmalajoshi7637
    @nirmalajoshi7637 3 роки тому +11

    धनश्री ताईं!नावाला साजेशे अहात तुम्ही 😍🙏शब्द , ज्ञान व भाव अगदी गंगे च्या काठावर दूर असलेल्यानांही झिरपवून सुफलाम करत अहात असंच वाटतय 🌱🌱खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @sulbhahingmire3288
    @sulbhahingmire3288 3 роки тому +8

    गंगेच्या पवित्र लहरी इतकच सुंदर निरुपण ऐकतच रहावी सुंदर वाणी
    खूप च छान

    • @shamarajapurkar3330
      @shamarajapurkar3330 3 роки тому +2

      Aavaj thode motha zala tar changal

    • @sangitabhoj2834
      @sangitabhoj2834 3 роки тому +2

      Tai khup chhan God v madhur wanine gangalahari kavya samjun sangitale aple manapasun aabhar

  • @vijayamhetre5906
    @vijayamhetre5906 2 роки тому +6

    🌹🌹 धनश्री ताई तुमचं गंगेचं वर्णन अतिशय सुंदर शब्दांत मांडले आहे.तुमची गोड रसाळ वाणी, ऐकण्याचा योग म्हणजे दुग्धशर्करा योग 🌹🌹 धन्यवाद 🙏🌹

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 3 роки тому +17

    धनश्री ताई, किती सुंदर ! माझी आई 85 वर्षे वयाची आहे आणि तिला मी हे रात्री 10 वाजता लावून दिले तिला इतकं प्रचंड आवडलं की स्वतःच दुखणं विसरून ती हे ऐकत होती आणि मधून मधून तुमच्या बुद्धिमतेचे कौतुक ही करत होती ! फार सुंदर !!👌👌

  • @dattachaskar1249
    @dattachaskar1249 3 роки тому +8

    धनश्री ताई , तुम्ही खूप खूप छान काव्यातला सहज सुंदर शब्दार्थ आणि गुह्यार्थ समजावून सांगीतला. प्रत्यक्ष परमेश्र्वराचे रुप आणि स्वरुपच प्रगट झाल आणि भगवंताच्या ऐश्र्वर्याच दर्शन दाखवलत ! खूप छान !!

    • @s_syewle1127
      @s_syewle1127 3 роки тому

      ताई साहेब , तुमचा अभ्यास खूपच सखोल

  • @padmak487
    @padmak487 3 роки тому +4

    अत्यंत भावस्पर्शी स्पष्टीकरण.गंगादशहरा निमित्ताने ऐकायला मिळाले, खूप खूप धन्यवाद.

  • @shivanimisal8581
    @shivanimisal8581 3 роки тому +7

    धनश्री ताई...तुमच्या प्रसन्न, ओघवत्या आणि अभ्यासपूर्ण शैलीतून...गंगालहरी चे अतिशय माहितीपूर्ण विवेचन...ऐकताना तुमच्या रसाळ शुद्ध वाणीने तृप्त झालो.👍👌🙏

    • @padmavatikuralkar5221
      @padmavatikuralkar5221 3 роки тому

      धनश्री ताई आपल्या असखळीत सुंस्कृत प्रचुर वाणीतून गंगेचे वर्णन गंगालहरी ऐकताना श्री गंगेत स्नान केल्या सारखे वाटले श्री गंगेचे महात्म्य किती श्रेष्ठ आहे हे श्री जगन्नाथ पंडीतांची कवी श्रेष्ठता ह्यांना कोटी नमन

    • @padmavatikuralkar5221
      @padmavatikuralkar5221 3 роки тому +1

      तृ प्त झाले धन्यवाद

    • @bhagwangunjkar6564
      @bhagwangunjkar6564 2 роки тому

      ताईचा नंबर देता का

  • @alkakesari7578
    @alkakesari7578 3 роки тому +1

    नमस्कार धनश्री ताई खुपचं छान..गंगा दशहरा. गंगेच्या या अमृत प्रवाहात तुमच्या रसाळ वाढीने मंत्रमुग्ध झाले.. धन्यवाद

  • @vinayakbhopale4065
    @vinayakbhopale4065 3 роки тому +3

    गंगा अवतरण दिनी विवरण ऐकले.आपली साधना तपस्या यांना प्रणाम.ज्ञानेश्वरीवर सुध्दा आपण सुंदर विवरण केल्यास वारकऱ्यांच्या मनांत स्थान निर्माण होईल.फेडीत पाप ताप | पोखीत तिरीचे पादप | समुद्रा जाय आप | गंगेचे जैसे | इत्यादी ओव्या समोर आल्या. ज्ञानेश्वर अष्टक व पांडुरंगाष्टक यांवर विश्लेषण झाल्यास बरे होईल.कठीण विषय सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठीच आपली नियुक्ती परमेश्वराने केली आहे.वक्ता दश सहस्त्रेशु ही आपण सार्थ ठरविली. कृतज्ञता व्यक्त करतो.हर हर गंगे ! ! !

  • @vijayagodbole3337
    @vijayagodbole3337 3 роки тому +4

    खूप सुन्दर निरुपण ताई!!
    ऐकत रहावसं वाटतं!!🙏🙏

  • @narharikulkarnl3318
    @narharikulkarnl3318 3 роки тому +3

    सौ. ताई
    अप्रतिम विवेचन.
    धन्यवाद.

  • @geetadeshmukh6923
    @geetadeshmukh6923 4 дні тому

    फारच सुंदर काव्य आणि ताईंनची प्रतिभा त्यांनी सांगत च राहावे असे वाटते धन्यवाद ताई 🙏🙏🌹

  • @chandrakantkhire4246
    @chandrakantkhire4246 4 місяці тому +1

    गंगा लहरी तप्रतीम प्रवास गंगामाचा महिमा थोरवी किती सुंदर श्रवणत्रुप्त होतात.आभारी आहोत.

  • @meeradabke5090
    @meeradabke5090 3 роки тому +3

    अप्रतिम,प्रवाही गंगालहरी प्रवचन ,खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @snehalgawde6700
    @snehalgawde6700 3 роки тому +2

    अतिशय सुंदर ‌श्रवणीय आहे

  • @manasinathrekar7951
    @manasinathrekar7951 2 роки тому +1

    अतिशय सुंदर वर्णन.. ओघवती वाणी... खुप छान.. धन्यवाद

  • @kalyanijoshi7364
    @kalyanijoshi7364 Рік тому

    खूप छान ऐकायला मिळालं माता की जय गंगा माता की जय

  • @ramdashulawale8354
    @ramdashulawale8354 2 роки тому +5

    धनश्री ताई तुमच्या वाक्यातल्या शब्दरचना जणू काही सुवासिक सुमनांच्या मालिकाच असतात. तुमच्या मुखातून ज्ञानगंगा सतत वाहतच राहावी असे वाटते.🙏

  • @bhanudasvyas9774
    @bhanudasvyas9774 3 роки тому +7

    फारच सुंदर ,आपला चतुरस्त्र अभ्यास आपण करीत असलेल्या निरूप़णात दिसतो
    व आपल्या बद्दलचा आदर वाढतो. आपले विवेचन ऐकत असताना देहभान विसरायला होते. 🌷🌷🌷🙏🙏🙏🙏💐

    • @sumatibari1106
      @sumatibari1106 3 роки тому

      ताई!मला ऐकताना खूप खूप मोठं विचार भांडार लाभले..... इतका आनंद झाला.ध...

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 3 роки тому +7

    किती किती छान विश्लेषण..प्रत्येक वीडियो अनेक शब्द उलगडणारा.. आपला हा उपक्रम खूप खूप आवडला... मनापासून आभार...!!!!

  • @janhaviborwankar453
    @janhaviborwankar453 3 роки тому +4

    आदरणीय सौ.धनश्री ताई 🙏फारच सुंदर ओघवत्या सुस्पष्ट वाणीतील निरूपण.

  • @ramchandrachaudhari5794
    @ramchandrachaudhari5794 3 роки тому +2

    धन्य धनश्री ताई आपण साध्या आणी सोपे भाषेत समजावून सांगत आहेत

  • @vidyabagul2247
    @vidyabagul2247 3 роки тому +3

    बहू सम्यक अप्रतिम!!धनश्री ताई खूपच साक्षात सरस्वती माता जिभेवर विराजमान आहे .नमो नमःताई

  • @snehalsathe4072
    @snehalsathe4072 3 роки тому +2

    धनश्रीताई गणपती आणि सरस्वती ह्यांचा वरदहस्त आपल्याला लाभलेला आहे. त्यामुळे आपली प्रखर बुद्धिमत्ता आपल्या रसाळ वाणीने बहरत आहे. ह्या बुद्दीमत्तेचं तेज आपल्या हसतमुख चेहऱ्यावर विलसत आहे. नेहमीप्रमाणेच सुंदर, रसाळ, ओघवते वंदन. आपल्यातल्या बुद्धिमत्तेला शतशः नमन

  • @umakulkarni3885
    @umakulkarni3885 3 роки тому +2

    खूप दिवस म्हणत होते अर्थ आज समजला प्रत्यक्ष गंगा स्ननाचा आनंद झाला.अप्रतीम.

  • @yogitagokhale2827
    @yogitagokhale2827 2 роки тому +1

    खूप च सुंदर वर्णन.....ऐकतच रहावे.. असं सुंदर

  • @vrushaliabhyankar6032
    @vrushaliabhyankar6032 Місяць тому

    धनश्री ताई, अत्यंत प्रवाही, श्रवणीय असा स्वर, तुमच्या प्रतिभेला वंदन 🎉

  • @prachidandavate
    @prachidandavate 3 роки тому +9

    अतिशय सुंदर ताई . जणू साक्षात सरस्वती देवीच बोलत आहे असे वाटते.....

  • @diptiambekar9564
    @diptiambekar9564 3 роки тому +7

    नमस्कार धनश्री ताई....आज मी पहील्यांदाच आपला VDO पाहीला ...आपली ओघवती वाणी गंगेप्रमाणे संथ, कधी खळखळत जाणारी वाटते .आपला गढा अभ्यास सुरूवात होताच प्रभाव पाडतो .मधेच येणारी पदे साजेश्या वृत्तांमधे खूपच सुंदरता निर्माण करतात.खणखणीत ,स्पष्ट उच्चार ....जे आजकाल खूपच कमी ऐकायला मिळतात. धन्यवाद....आपला हा उपक्रम असाच बहरत जावो त्याला उदंड प्रतिसाद मिळो हीच ईश्वरचरणी मनःपूर्वक प्रार्थना....

  • @sandhyasugwekar772
    @sandhyasugwekar772 Рік тому

    अप्रतिम व्याख्यान, संपूर्ण गंगेचं चित्रपट प्रदर्शित झाला, खूप छान समजावून सांगितले, छान माहिती मिळाली , ज्ञान मिळाले, धन्यवाद ताई 👌👍🌹🙏🌹

  • @prathibhadate3256
    @prathibhadate3256 3 роки тому +1

    अप्रतिम. ताई मनापासून धन्यवाद

  • @yojanadevale3338
    @yojanadevale3338 3 роки тому

    खुप सुंदर रसाळ आहे आपली वाणी ऐकतच रहावे वाटते. खुप सुंदर गंगालहारी

    • @kusummarathe8747
      @kusummarathe8747 3 роки тому

      खरे.ताई खुप गोड
      निरूपण

  • @deepalikulkarni3441
    @deepalikulkarni3441 3 роки тому +1

    खूप छान विवेचन..मनाला खूप भावली..! सुंदर सांगितले आहे.!

  • @sushmapatil198
    @sushmapatil198 6 місяців тому

    ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद नतमस्तक माऊली 🙏🙏🙏🌹🌹

  • @shardanerkar1693
    @shardanerkar1693 3 роки тому +2

    अप्रतिम, 🙏सतत एकावसच वाटतं, संपुचनये, सतत गंगेच्या अखंड ओघवणार्या झरा असावा तशी आपली वाणी आहे 🙏

  • @jyotibansod847
    @jyotibansod847 3 роки тому +2

    ओघवतं प्रवाही वक्तृत्व , विद्वत्ता पूर्ण पण तरीही सामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत, प्रसन्न हास्य मुद्रा असे हे विवरण नेहमी ऐकत रहावं असं आहे 👌

  • @rashmivengurlekar3574
    @rashmivengurlekar3574 2 роки тому

    Namaskar tai khup khup khup khup sunder shadach apure ahet khup khup dhanyawad🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @manjusapkal2699
    @manjusapkal2699 5 місяців тому

    धनश्री ताई तुमचे व्याख्यान एकदम सुंदर ऐकायला एकदम सुमधुर वाटतात 🎉

  • @digambardeshmukh3672
    @digambardeshmukh3672 2 роки тому +1

    आदरणीय लेले ताईंनी पंडित जगन्नाथ रचीत गंगा लहरींचे विश्लेषण अतिशय सोप्या पद्धतीने मोहक स्वरूपात निवेदन केलेलं आहे जे नावीन्य पुर्ण जाणवले .
    संत शिरोमनी आधुनिक महिपती श्री दासगणु महाराज यांचे जगन्नाथ पंडित कीर्तन लिखीत आख्यान ऐकण्यात आहे. तो कथा भाग समयोचित आहे.त्याचे वर्णन पूज्य वरदानंद भारती तथा आप्पा यांचे सुश्राव्य कीर्तनातुन ऐकन्याचे भाग्य लाभले.त्याचीच दुसरी बाजु आज खुप अस्खलीत पणे सुंदर सोप्या शब्दात यथोचित मांडली जी वाखाणण्याजोगी व अभिनंदनीय आहे धन्यवाद.
    सदर चे गंगा लहरी व्याख्यान सर्वांनी ऐकावे अशी सविनय विनंती करतो.
    दि मा देशमुख सलगरकर ७/६/२२

  • @नादब्रह्मवारकरीशिक्षणसंस्था

    खूपच छान ताई, शतशः नमन

  • @sudhakulkarni4242
    @sudhakulkarni4242 Рік тому +1

    गंगालहरी ऐकताना….
    ‘आई ……ग’या शब्दातील तुमच्या मुखातून निघणारेआर्त स्वर…
    काय तो स्वरोच्चार व गंगामाईबद्दलची तळमळ,’आई …ग ‘ही प्रेमळ आर्जवी साद,ह्रदय हेलावून सोडते.
    नयनतली गंगामय होऊन वाहू लागतात!!!❤🙏
    अप्रतिम निरुपण

  • @madhusudandeshpande5507
    @madhusudandeshpande5507 2 роки тому

    खुप अप्रतिम विवेचन.सहज सुंदर शब्दांनी सजलेली ओघवती वाणी.

  • @radhikajoshi5990
    @radhikajoshi5990 3 роки тому +1

    अतिशय सुंदर, रसाळ आणि अभ्यासपूर्ण विवेचन त्यामुळे मन उल्हासित व समाधानी झाले! प्रत्यक्ष ऐकत आहे असं वाटलं! राधिका जोशी.झ

  • @madhuripatil8141
    @madhuripatil8141 Рік тому +2

    Unbelievable command, hats off to you.

  • @asha.latapatil9313
    @asha.latapatil9313 3 роки тому +6

    अप्रतिम धनश्रीताई! कान तृप्त होतात आणि माणूस आश्वस्त होतो. धन्यवाद!!!🌹🙏🌹

  • @manishameherkar1096
    @manishameherkar1096 3 роки тому +1

    अतिशय गोड वाणीतून अभ्यास पूर्ण लहरीमधून गंगालहरी काव्याचे विवेचन केले आहे

  • @dhondiramdeshpande2969
    @dhondiramdeshpande2969 3 роки тому +1

    खूप वर्षानी चांगली मेजवानी मिळाली. शतशः धन्यवाद!!!!

  • @Anammika318
    @Anammika318 3 роки тому +1

    ताई किती भरभरून बोलता
    खूप।प्रसन्न व्यक्यिमत।किती माहिती
    इतका ज्ञान ।तुमचं बोलन ऐकत राहावं अस वाटत ।खूप छान उदाहरण देतात।ऐकत राहावं अस।अप्रतिम।तुम्हला आणि तुमच्या ज्ञानाला प्रणाम

  • @surekharampurikar5921
    @surekharampurikar5921 3 роки тому +6

    खूप खूप अप्रतिम!! शब्दातीत आहे हो धनश्रीताई!!!!🙏🏻🙏🏻🙏🏻👏👏💐💐

  • @kalpanadave-wq5mc
    @kalpanadave-wq5mc 3 місяці тому

    Great, madam. Lucky to have such an intelligent reader , orator and mother figure for all. God bless you with a healthy❤ body.

  • @rachanapatwardhan6825
    @rachanapatwardhan6825 Рік тому

    महोदये, आपल्यl ज्ञानामृताने धन्य झालो।

  • @prajaktaamrutkar1810
    @prajaktaamrutkar1810 3 роки тому +1

    Dhanashri tai khoop ch chaan vivechan ..me khoop dhanya zale aahe....eikata eikata chitra samor ubhe rahate

  • @samitatawde5375
    @samitatawde5375 3 роки тому +1

    खूपच सुंदर स्वरूपात सांगितले आहे🙏🏽

  • @padmajagandhe5432
    @padmajagandhe5432 2 роки тому +1

    खरंच एव्हडा अर्थ असतो प्रत्येक गोष्टीत ते आत्ता कळालं, खूपच सुंदर वर्णन व्यक्त केलत आगदी विचार करायला लावणारे👍👌💐

  • @TheCheetra
    @TheCheetra 3 роки тому +3

    ताईंच्या सुंदर विवेचनामुळे आम्हाला या स्तोत्रा चा अर्थ समजतो आहे. खूप खूप आभार...💐

  • @shrikrushnasatav353
    @shrikrushnasatav353 2 роки тому +1

    अप्रतिम. मला आपली शैली खूप भावते. व्यासंग सुद्द्धा वाखाणण्याजोगा . सादर प्रणाम.

  • @gayatrikolhatkar883
    @gayatrikolhatkar883 3 роки тому +1

    आज दशहरा सुरवात झाली मी पाहीला भाग ऐकला खूप छान माहीती व रसाळ वाणी खूपच छान

  • @amritapaldhe5733
    @amritapaldhe5733 3 роки тому +2

    खुपच छान. ऐकत रहावेसच वाटते. आपली संस्कृत वरील पकड खुपच उल्लेखनीय आहे

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 Рік тому

    आतिशय सहज सुलभ सुंदर विवेचन

  • @sangitakulkarni2014
    @sangitakulkarni2014 3 роки тому +2

    खूप सुंदर .गंगा नदीचे वर्णन तुमच्या स्पष्ट वाणीतून ऐकायला छान वाटले.🙏🙏

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 Рік тому

    अतिशय सुंदर. ऐकत रहावं असं. मन शांत होतं.यु.ट्युबमुळे घरात बसून ऐकता येतय.धन्यवाद.

  • @krishnar4955
    @krishnar4955 3 місяці тому

    Abhyaspurn Ojasvi Pravachan madhuram, Dhanshri tai , pranam

  • @swatipalkar9923
    @swatipalkar9923 3 роки тому +16

    अतिशय सुंदर गंगेवरील स्तोत्र व त्यावरील आपलं अमोघ वाणीतून प्रकट झालेले निरुपण सगळंच खूप सुरेख 🙏🏻

    • @smitakhanolkar
      @smitakhanolkar Рік тому

      अप्रतीम. पुन्हा पुन्हा ऐकलं तरी कान त्रुप्त होणार नाहीत ईतकंअप्रतीम. जगन्नाथांचे काव्य जितके रसाळ तितकेच तुमचे विवेचनही.

  • @surekhakolhe4999
    @surekhakolhe4999 3 роки тому +3

    धन्यवाद महोदये 🙏 आपल्या गङ्गाप्रवाहासम अस्खलित आणि विमल वाणीने मन तृप्त झाले. 🌹

  • @vishakhapande9871
    @vishakhapande9871 2 роки тому +1

    Dhnshritai तुमच्या अस्खलित रसाळ वाणीतून गंगेचं वणेंन खूपच bhavl माझा वाटली. 🙏🙏🙏

  • @saylivadnere1802
    @saylivadnere1802 2 роки тому +2

    धनश्री ताई मला तुम्ही एक परिपूर्ण गुरु दिसतायेत
    तुमच्या ज्ञानाला खरंच मनाचा मुजरा . खूप गोष्टी आहेत तुमच्याकडून शिकन्या सारख्या .🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @surupathorat6047
    @surupathorat6047 5 місяців тому

    धनश्री ताई तुमच्या अभ्यासपूर्ण विवेचनाला मी फक्त म्हणू शकते "वाह क्या बात है"🙏

  • @geetaliification
    @geetaliification 3 роки тому +4

    खरं तर तुमचे व्याख्यान हेच "श्रवण रमणीय"आहे धनश्री ताई!! अनंत आभार

    • @kundapatil8337
      @kundapatil8337 3 роки тому +2

      गंगेच्या प्रवाहासारखी ओघवती वाणी व स्पष्ट उच्चार व सुंदर विषय विवेचन ऐकून मंत्रमुग्ध झाले. धन्यवाद धनश्री ताई

  • @nalinikuhite5333
    @nalinikuhite5333 2 дні тому

    खूपचं छान धनश्री ताई,ऐकतच, रहावस वाटतं

  • @pankajmishra6108
    @pankajmishra6108 3 роки тому +7

    Beautiful.. Like to listen many times

  • @sangeetagodbole8614
    @sangeetagodbole8614 2 роки тому

    Sundar khup .aavadale.kiti .chan bolata .khup Aashirvad . ..sangita Godbole. Pune.

  • @sudhavatve547
    @sudhavatve547 3 роки тому +5

    धनश्रीताई, तुमचं हे रसाळ आणि अभ्यासपूर्ण विवेचन मनाला खूप भावलं आणि मन उल्हसित करून गेलं, खूप धन्यवाद ! सुधा वाटवे

    • @snehalatakulkarni1223
      @snehalatakulkarni1223 2 роки тому

      अगोदर गंगामाई सौंदर्यवती

  • @savitavidwat3756
    @savitavidwat3756 3 роки тому +2

    नमामी गंगामाता।धनश्रीताई अप्रतिम रसाळ विवेचन।

  • @vasudhaayachit3176
    @vasudhaayachit3176 3 роки тому +1

    अतिशय रसाळ वाणी आहे. 🙏🙏🙏🙏🌺🌹🌺🌹

  • @mrudulabhunje5265
    @mrudulabhunje5265 Рік тому

    नमस्कार, तुमच्या प्रतिभेने दोन तास एका ठिकाणी खिळवून ठेवले. आनंद मिळाला🎉

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 3 роки тому +4

    धनश्रीताई, तुमची रसाळ वाणी ऐकता ऐकता माझं मन गंगेच्या उंच उंच लाटांसारखं उचंबळून आलं 🙏🏻

  • @supriyajoshi711
    @supriyajoshi711 Рік тому

    धनश्री ताई तुम्हाला मनापासून नमस्कार तुमची वाणी अप्रतिम आहे

  • @meenaumachigi1239
    @meenaumachigi1239 Рік тому

    धनश्री ताई खूप खूप धन्यवाद. तुम्ही बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं.खूपच छानवाटलं ऐकून. प्रत्यक्ष सरस्वती च तुमच्या मुखाने बोलते असं वाटतं.

  • @anandbrahme8325
    @anandbrahme8325 Рік тому

    सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या आपणास
    मनोनमन

  • @surekhaathaley9904
    @surekhaathaley9904 3 роки тому +4

    आज पहिल्यांदा माझ्या आवडत्या संस्कृत
    भाषे च सार्थ काव्य रसग्रहण करायला मिळाल.
    धन्यवाद धनश्री जी !!🙏🙏

    • @sunandaamrutkar3612
      @sunandaamrutkar3612 3 роки тому +1

      छान झानार्जन वाढविणारी माहिती धन्यवाद लेलेताई

  • @alkabhalerao6881
    @alkabhalerao6881 3 роки тому

    खुपच सुंदर विवेचन केले आहे ऐकतच राहावेसे वाटते तुमचा। आभ्यास खूप आहे

  • @rekhajoshi2662
    @rekhajoshi2662 Рік тому

    अप्रतिम विवेचन सरस्वतीच बोलते अस वाटत मन तृप्त होत नमस्कार

  • @jyotikorday9316
    @jyotikorday9316 2 роки тому

    धनश्री ताई तुमची ओघवती अभ्यास पूर्ण वाणी सतत ऐकत रहावेसे वाटतं. 🙏🙏

    • @urmiladeshmukh4078
      @urmiladeshmukh4078 Рік тому

      अशाच बोलत रहा आम्हाला ज्ञान देत रहा अभ्यासपूर्ण विवेचन आहे

  • @pallavijoshi3327
    @pallavijoshi3327 3 роки тому +1

    Naman zale .Naman Mai tumhala & Jagannathala .

  • @aditimudholkar6001
    @aditimudholkar6001 Рік тому +1

    व्वा व्वा धनश्री ताई...आपल्या सुमधुर वाणीने, सुश्राव्य झालेली सुखद "गंगा प्रार्थना" आपल्या सुहास्य वदनाने ऐकून आणि पाहून मन भारावलेल्या अवस्थेचा आनंद घेत आहे...अनेकानेक आभार आणि आर्जव की आपले हे ज्ञानदान जे मनास तृप्ती ची अनुभूती देते ते आम्हां सर्वांसाठी अखंडित मिळत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.... आपणांस खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा!

  • @sulbhaketkar4611
    @sulbhaketkar4611 Рік тому

    गंगौघ अंगावर आला इतकं सुंदर व्याख्यान ऐकून

  • @mitatambe
    @mitatambe 3 роки тому +2

    गंगेच्या अशिवं नश्यमयातुं🙏प्रमाणे आमच्या ही अशिवाचे नाश तुमच्या या नितांत सुंदर अश्या निरुपणाने झालं 🙏शब्दातीत वर्णन धनश्री मॅडम❤️

  • @fangorntreebeard7346
    @fangorntreebeard7346 Рік тому

    Hya apratim kaavyache nirupan kelya baddal aaple man:poorvak aabhaar. Aamchya Shiv Samartha Vidyalay shalechya Nana Sathe saranni aamhala hya stotrachi atishay chhan chaalit santha dili hoti. Ajunahi pahili 2 kadavi paaTh aahet. Aamhi khoop nasheebvan!

  • @ashasangle6325
    @ashasangle6325 11 місяців тому

    धनश्री ताई खरच खूप छान खूप छान असे वाटते तुम्हाला ऐकत राहावं ऐकत राहावं बस❤

  • @snehalshashikantbildikar6374
    @snehalshashikantbildikar6374 3 роки тому +2

    ताई तुम्ही तुमच्या भाषेत किती छान सांगीतले तुचे खूप खूप अभिनंदन

  • @swatigarge1928
    @swatigarge1928 Рік тому +3

    खूप छान निरूपण केलेत आपण. यू ट्यूबमुळे हे केंव्हाही सोयीनुसार ऐकण्याची सोय झाल्यामुळे पुनःपुनः ऐकता येते. धन्यवाद.

  • @geetagangal6317
    @geetagangal6317 3 роки тому +7

    धनश्री ताई अती सुंदर !!
    खूप छान वाटले ऐकताना संपूच नये असं वाटत होतं
    धन्यवाद!!

    • @vimalpatil5053
      @vimalpatil5053 2 роки тому

      धन्यवाद ताई खूप छान 👌🙏🏻👌

  • @pushpakhamkar7958
    @pushpakhamkar7958 2 роки тому

    Aprim🙏🏼 khup sunder abhyaspurrn ttvdnyan

  • @aaditirande2961
    @aaditirande2961 2 роки тому +1

    खूप खूप छान 🌹🌹

  • @anjalibagdane7322
    @anjalibagdane7322 Рік тому

    धनश्री ताई, तुमची वाणी गंगेप्रमाणेनिर्मळ, झुळझुळ व गोड आहे. खुप सुंदर वर्णन केले आहे. ऐकावेसेच वाटते 🙏🌹

  • @aartishevde283
    @aartishevde283 3 роки тому

    छानच गंगेच्या ओघाप्रमाने आपलीही वाणी सुंदर आहे.अशीच नेहमी सुंदर प्रवचन एकायला मिळोत