Lata Mangeshkar Award: Asha Bhosale यांनी लतादीदींच्या लहानपणीच्या सांगितल्या आठवणी आणि केली नक्कल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • #BBCMarathi #LataMangeshkar #NarendraModi
    मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' देण्यात आला. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृति प्रतिष्ठान यांच्यातर्फे हा पुरस्कार देण्यात आला. लता दीदी यांच्या निधनानंतर हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. त्यावेळी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी लता दीदींच्या काही आठवणी सांगितल्या
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 256