Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
पिसा साठी उपाय सांगा
शेळीच्या छोट्या पिलांना पिसा झाल्यात उपाय सांगावा 8 ते 15 दिवसांची पिले आहेत
Mazyakade band kholimade 6kombdi v 1divsachi pile aahet tyna Kali, pandhari, &lal Pisa zale aahet, pilana side effects hou naye asa upy sanga, pls 🙏🙏
Sir ya upyane gochid pan jhaltil ka
पिसा घरातील कशा जातील
phawara asala tar sanga.
Sir gharamadhe kapdyala va angavar pan zalya aahe pisa khup barik aahe tya kashyane jatil tya
खुल्या जागेत पिसा झालेत सर तर धुर केल्याने जातील का
शेळ्यास व शेळ्यांचे 8ते10 दिवसाचे पाल्यांना झाले आहेत ह्या चेपिसवा साठी काय उपाय आहे
आमच्या शेळी ला पूर्ण अंग भरून गोचीड झाले आहेत,, उपाय सांगा
Turturya vr ky upay bhau. Kombdyanvr hotat
Profenofos chiparmethi chlel ka
Sir aamchya dog la zalyat pisva kshya ghalvaychy
जनावराच्या आगा वरच्या कशा नष्ट करायतील माहिती द्यावी🙏🙏
सर बकरीचा लहान पिल्ले ना पिसा झाले ऊपय सागं
साहेब नमस्कार आमच्या जनावरा वरती गोचड्या झाल्या आहेत ते घालवण्यासाठी काय करायला पाहिजे
क्लोरीफायीफास घरात वापरताना भांडीवर परिणाम होतो का?
भाऊ ते जहर आहे न
Mansachya angala gochid chitkat asel tar kay karav
गायी ची भुक वाढवण्याचे उपाय सांगा
कओलओफर आहे का ते
लहान मुल आहे घरात पिसावरील ऊपाय सांगा
घरातील पाली वरती उपाय सांगा?
Gotyat zalyat pessa kay karave
सर तुमचा पत्ता काय आहे ?तुम्हाला भेटायच आहे.
गोचीड च सांगितलं नाही तुमी
गोवर्यावर कडुनिंब चा पाला सुकवून वापरायचा का?
thank you
सर पिसा उपय काय आहे
🤗
सर हे क्लोरोपायरीफॉस कुठे मिळेल
कोणत्या पणकृशी दुकानात भेटत
Namaskar mi pn dange aahe
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जनावरांच्या गोचीडासाठी उपाय सांगा
भाऊ मेडिकल वर औषध मिळतं गोचीडासाठी
Thanks
Matitil gochid sati upay sanga
सर,पीसावर ऊपाय सांगा?
होपा झाल्यात
साहेब शॉप मध्ये खूप पीसा झाले आहेत
Gele ka
कुञ्याच्या पिलांवरील पिसा चावल्यामुळे बाळाला ञास होत आहे उपाय सुचवा
सर तुमचा मोबाईल नंबर मिळेल का
सर पीसा खूप झालाय आहे
मी सांगितले ती फवारणी करा 100% रिझल्ट मिळेल
@@KRUSHIMANTHAN सांगा की मग क्रपाया !
Sir not interested
घरात व घराबाहेर पिसा झाल्यात त्या वर उपाय सांगा सर.

सर तुमचा पत्ता काय आहे ?
तुम्हाला भेटायच आहे.