माहिती फार उपयोगी आहे.पण झिंक फॉस फेट वापरताना हातात पोलिथी न चे हात मोजे घालावेत.रिकाम्या पुड्या लहान मुलांच्या हतात लागू नयेत, व मेलेल्या उंदरान ना दूर गड्डा खोदून मातीत पुरावे...काळजी घ्यावी..🙏
श्री. आकाश डांगे सर, फारच छान,सुंदर आणि अत्यंत महत्वाची,उपयुक्त माहिती आपण या व्हिडिओ मधून दिली त्याबद्दल मी आपले खूप खूप कौतुक करतो, धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो. आमच्या बंगल्या मध्ये पण उंदीर, आणि घुशीचा खूप त्रास होतो. आता मी हा उपाय लगेच करतो. तसेच घरातील पाली कश्या पद्धतीने मारता येतील त्याचा एक व्हिडिओ आपण पाहण्यासाठी बनविला तर आपले खूप उपकार होतील. आम्हा सर्वांना तुमचा अभिमान आहे.आपल्या पुढील वाटचाली साठी आपणास आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा! जय गणेश! जय श्री राम! 🙏🏻🕉️😃🚩👌👌👌👌🌷💖🎉🌹💐🤝🤝🙋♂️🙏🏻🕉️🚩
नमस्कार, बंधु आज आपला व्हीडीओ पाहिला खुपच समाधान वाटले मी पीठ , खाण्याचे वस्तु मधे औषध टाकुन त्याचे लहान लहान गोळे तयार करून उंदीर येण्या जाण्याचे ठिकाणी ठेवत होतो परंतु आपण नवीन जुगाड प्रात्यक्षिक करून दाखविले. मी आपले मनापासुन आभार मानतो ,पुन्हा एकवार आपणास धन्यवाद देतो
Zinc phosphate should not be kept in reachable places for people. आमच्याकडे एकाने सकाळी दंतमंजन समजून दात घासले व तडफडत वारला.. झिंक फाॅस्फेट original sachet मधून छोट्या पुड्या केल्या व विसरून गेला
Sir, It's your very nice idea,that is reality ... but u r shown in video 2 pots ...that's not proper..... person s can doubt about it.... Good idea😅👍 sir
डांगे सर आपण खरोखर जनतेची विशेषता शेतकर्यांशी बांधिलकी ठेवून शेतकर्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कष्ट घेवून विडिओ बनवता याला तोड नाही या बद्दल आपले विशेष आभार,असेच विडिओ वरचेवर बनवत जा,शेतकऱ्यांचे आशिर्वाद आपणास नक्कीच मिळतील.
सर मी तुमचा व्हिडिओ बघून घरी हा प्रयत्न केला आहे मला यश आले आहे धन्यवाद
अत्यंत छान माहिती.मी हा प्रयोग गहू पिकासाठी शेतात दे वर्षी करतो.खूप छान रिझल्ट आहेत याचे.
खुप छान कार्य पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व धनत्रयोदिशीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
😊😂
धन्यवाद सर माहिती दिल्या बद्दल
बर झाल सांगितलं नक्की करून बघतो
खुप छान विडियो बनवली सर
1 नंबर उपाय आहे भाऊ
Ekch Number idea deli rav 😂😂😂
घुशी साठी चांगला औषध सांगा जेणे करून लवकर कार्यक्रम झाला पाहिजे
भाऊ खूप खूप चांगली युक्ती दाखविली । धन्यवाद ।फक्त काळजी घेणे गरजेचे आहे । खडके सर कौलव राधानगरी कोल्हापूर
धन्यवाद सर छान माहिती माझ्या गी रनीत फार उंदीर झालेत
फार छान उपाय
Far changli mahiti dhanyavad
1 Ch Number Bhaiyyasaheb
मस्त काम केले आहे. 👍👍👍
मेलेल्या उंदरांची विल्हेवाट लावण्यासाठी काय केले ,कारण ते विषारी झालेले असतात व इतर पशु व पक्षी यांना घातक ठरू शकतात.
खूपच महत्वाची गोष्ट आहे ही.
हे मेलेले उंदीर ,घुशी जमिनीत गाडने ,पुरने आवश्यक आहे.
नक्कीच 🤔
कावळा घार गरुड गिधाड या मुळेच कमी होऊ लागलेत.असे मेलेले उंदीर जमिनीत गाडून टाकले पाहिजेत.
जमिनीत गाडून टाकायचे ते बेस्ट असते
माझ्याही मनामध्ये हाच प्रश्न उपस्थित झाला होता
खूप छान माहिती दिलीत भाऊ धन्यवाद
आपले संशोधनं पुरस्कार देण्यास योग्य आहे.
Its Amazing and simple technique
माहिती फार उपयोगी आहे.पण झिंक फॉस फेट
वापरताना हातात पोलिथी न चे हात मोजे घालावेत.रिकाम्या पुड्या लहान मुलांच्या हतात लागू नयेत, व मेलेल्या उंदरान ना दूर गड्डा खोदून
मातीत पुरावे...काळजी घ्यावी..🙏
श्री. आकाश डांगे सर, फारच छान,सुंदर आणि अत्यंत महत्वाची,उपयुक्त माहिती आपण या व्हिडिओ मधून दिली त्याबद्दल मी आपले खूप खूप कौतुक करतो, धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो. आमच्या बंगल्या मध्ये पण उंदीर, आणि घुशीचा खूप त्रास होतो. आता मी हा उपाय लगेच करतो. तसेच घरातील पाली कश्या पद्धतीने मारता येतील त्याचा एक व्हिडिओ आपण पाहण्यासाठी बनविला तर आपले खूप उपकार होतील. आम्हा सर्वांना तुमचा अभिमान आहे.आपल्या पुढील वाटचाली साठी आपणास आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा! जय गणेश! जय श्री राम! 🙏🏻🕉️😃🚩👌👌👌👌🌷💖🎉🌹💐🤝🤝🙋♂️🙏🏻🕉️🚩
मानल भाउ आपल्या प्रयोगाला 👌👌
छान माहीती दिली धण्यवाद
Thank you 👍👍
गणपती बाप्पा मोरया
भाऊ छान उपयोगी व्हिडिओ, करून बघतो, उंदरांचा, घुशिंचा फारच त्रास आहे. आभारी आहे.
भावा एक नंबर ❤🎉😂
नमस्कार, बंधु
आज आपला व्हीडीओ पाहिला खुपच समाधान वाटले मी पीठ , खाण्याचे वस्तु मधे औषध टाकुन त्याचे लहान लहान गोळे तयार करून उंदीर येण्या जाण्याचे ठिकाणी ठेवत होतो परंतु आपण नवीन जुगाड प्रात्यक्षिक करून दाखविले. मी आपले मनापासुन आभार मानतो ,पुन्हा एकवार आपणास धन्यवाद देतो
फारच उपयुक्त विडिओ , धन्यवाद सर
लई भारी व्हिडिओ पाठवलात तुम्ही अहो दादा लय वैतागवल या उंदरांनी 😢😊
Nice..info🎉🎉🎉
Dhanyavad nakki ha prayog karun baghu
Superb Tip.
Zinc phosphate should not be kept in reachable places for people. आमच्याकडे एकाने सकाळी दंतमंजन समजून दात घासले व तडफडत वारला.. झिंक फाॅस्फेट original sachet मधून छोट्या पुड्या केल्या व विसरून गेला
अशिक्षित होता वाटत..😂😂😂
Maran pan kase aale
Lokanna sangayla pan kase vatat asel
@@VijayNKOmSaiRamundara sarkhe maran aale 😂
चव समजत नाही का याची
0:14
Ek number guru❤❤❤❤❤❤❤❤❤
फारच छान माहीती. मांजर पाळल्यास उंदराचा त्रास कमी होतो.
Sir bhari bhacam upay aahe.aaj mahiti padli ki rat bhi bewada asato mhanun.thank you.😅😅😅😅
Great sir
,khup Chan mahit idhanyavad, shetatil rat kase maraschino?
Kela like...
खुप चागली माहीती दिली
Zink phosphate कुठे मिळते
Sonyachya dukanat
Good job bhau
😮 nice invention
सुंदर महत्वाचा विडियो आहे
Very nice.
Congrats by heart.
मी हा प्रयोग केला आहे कमालीचा यशस्वी झाला आहे
Zinc phosphate chi pudi kuthe milel
श्री आकाश जी शेतकऱ्यांसाठी उपयोगी व्हिडिओ
धन्यवाद भैया
V Nice Sir Thanks
I will also try this
1000 likes bhauu...❤❤❤
घरामधील पाली मारण्यासाठी एखादा व्हिडिओ बनवा
Manjar pala
@@shivajisomase7798 Paul marli tar zural vadhatil
फार छान जुगाड आहे. माश्यांन करता पण असा काही जुगाड असेल तर सांगा.
खूप छान माहिती दिली.हा प्रयोग करायला काय हरकत
Good idea
❤nice video
खूप छान माहती दिली
1 NO PRYOG
Far छान sir
Sir, It's your very nice idea,that is reality ... but u r shown in video 2 pots ...that's not proper..... person s can doubt about it....
Good idea😅👍 sir
खरोखरच छान औषधांचा वापर करून दाखवल्या बद्दल धन्यवाद .
पाहतो उपाय करून.
.,छान !
Khup chhan
Chan video banivla Aahe
डांगे सर आपण खरोखर जनतेची विशेषता शेतकर्यांशी बांधिलकी ठेवून शेतकर्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कष्ट घेवून विडिओ बनवता याला तोड नाही या बद्दल आपले विशेष आभार,असेच विडिओ वरचेवर बनवत जा,शेतकऱ्यांचे आशिर्वाद आपणास नक्कीच मिळतील.
तुमचा प्रयोग आम्हाला चांगला वाटलाय ❤❤❤
झिंक फॉस्फेट शेतकी बी व औजारे मिळतात तिथे मिळेल
Thank you sir
भारी आयडिया आहे. १नंबर जुगाड.
Nad khula bhai so sweet nice love you ❣️❣️❣️
एकदम मस्त
घुस खुफ च्यालाक असते ती नाही पिनार हे औषध पण खूप छान व्हिडिओ सर
प्रयोग करा मग प्रतीक्रिया द्या.
झिंक म्हणजे काय ते तुम्हांस माहित नाही.
म्हणून अज्ञानी प्रतीक्रिया.
@@atmaramdeshmukh5152
छान आणि सोपा उपाय
धन्यवाद माऊली
तुम्ही फार चांगला शोध लावलेला आहे शेतकऱ्यांना याचा फार फायदा होईल. धन्यवाद
छान माहीती आहे
Thanks sir
Sir thanks for info 🙏
डांगे चांगला प्रयोग आहे
सुंदर
Very good.
धन्यवाद सन्माननीय दादा,
अनेक रुपये वाया जातात आता हा उपाय जबरदस्त गुणकारी ठरतो 😮
छानच,आहे
The best
Chhan❤❤❤❤❤
Khup chhan sir ❤❤❤
माझा पेस्ट कंट्रोलचा व्यवसाय आहे, मला याचा खूप फायदा होतो आहे.
खुप छान ❤
Very good brother.
छान माहिती दिली दादा
दारुडे उंदीर ,,,, खूप छान म्हणून लाईक सह सबस्क्राईब ही ❤❤❤❤❤
धन्यवाद सर
खुप सुंदर माहिती दिली.
माणूस काय आणी उंदीर काय दारू पिल्यानंतर निकाल शेवटी एकच .
दारु पिऊन उंदीर मरत नाहीत.
दारु मुळे उंदीर आकर्षित होतात.
झिंक फॉस्फेट मुळे मरतात.
एकदा दारु पिऊन माणूस मरत नाही.
छान विडीओ आहे
सर रान डुकरांसाठी व्हिडिओ बनवा
Ximc Phosphate is खत आहे. उंदीरमारण्यासाठी Zinc Phosphide झिंक
फोसफाईड वापरतात.
झिंग फोसफाईड कोठे मिळते
सर्वात योग्य उपाय मांजर
खाऊन खाऊन कंटाळा आल्यानंतर मांजराला सुद्धा पुन्हा शिसारी येते आणि उंदराचा मित्र होऊन जाते
@@AnilKavade-e7p मैत्री करण्याचा सोपा फंडा
मांजर मोठे हूंदिर घुस नाही खात
@@abhijeetborse पिंजरा लावाय चा सापडल्यावर डुबून मारायचा
@@abhijeetborse पिंजरा लावा सापडल्यावर उंदीर घूस डुबून मारा
I'm 100% convinced vd you Sir, Sir where will I get this Zinc Phosphate. Pls text us the detail. Thank you.
Nice Video
👌👌👍🏻