हरभरा पेरणीचे जुगाड| हरभरा पेरणी! Harbhara perani|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 45

  • @shambarsale8105
    @shambarsale8105 День тому

    100% Successful Method

  • @MohanraoKalhare
    @MohanraoKalhare 6 днів тому

    छान माहिती दिली आहे

  • @sachinnayak3528
    @sachinnayak3528 5 годин тому

    आम्ही आत्ताच 10 दिवस आधी हा प्रयोग केलेला आहे हरभरा चांगला निघून आला न पाणी देता तन रोटर ने साफ झाले

  • @ishansahastrabuddhe1555
    @ishansahastrabuddhe1555 7 днів тому +12

    हे तन काहीच नाही कभी आओ हमारे एरिया खेत मे जंगल दिखेगा जंगल

  • @sandeshkadam3621
    @sandeshkadam3621 7 днів тому +2

    सर आपण महा dbt द्वारे घेतलेल्या reaper बाबत एक व्हिडिओ टाकला होता पण आपण याला शासना मार्फत किती subsidy मिळाली होती या बाबत एक व्हिडिओ करा

  • @achutchavan3286
    @achutchavan3286 6 днів тому

    ☝️👌👌🙏

  • @TukaramZunjare
    @TukaramZunjare 5 днів тому

    Good 👍👍👍👍

  • @anilparadhi1463
    @anilparadhi1463 7 днів тому

    Nice sir👌🏻

  • @bhaskarmore8046
    @bhaskarmore8046 6 днів тому

    Ami pan asa kel, from parbhani district village Nandapur

  • @pratapsinghchandel8107
    @pratapsinghchandel8107 5 днів тому +1

    सर हा प्रयोग आम्ही 5 वर्ष पासून करतो

    • @SundiepMY
      @SundiepMY 3 дні тому

      sampurn harbhara rop nighte ka tyre khalche vagere

  • @nareshthote6788
    @nareshthote6788 6 днів тому +2

    Bhau 30×30 ताडपत्री रेट काय आहे

  • @pandurangveer2134
    @pandurangveer2134 2 дні тому

    मीरा 71 फवारल्यानंतर हरभरा पेरणी किती दिवसांनी करावी हा व्हिडिओ अगोदर आला असता तर आम्ही पण हेच केलं असत उशीर झाला आम्ही मीरा 71 ची फवारणी केली आहे

  • @ganeshlahane8939
    @ganeshlahane8939 6 днів тому +1

    100 टक्के उपयुक्त जास्त पाण्याची गरज पडत नाही

  • @balasahebwadewalemalipatil623
    @balasahebwadewalemalipatil623 4 дні тому

    हो मी असे करतो

  • @amolchavan2792
    @amolchavan2792 7 днів тому +1

    Sir, नमस्कार, फांपळी मारून रोटर फिरवून मग पेरणी केली तर

  • @balajipise7341
    @balajipise7341 6 днів тому

    ही पद्धत आम्ही 5 वर्ष झाले वापरतो

  • @justchange192
    @justchange192 6 днів тому +2

    काहीपन नका सांगु वीनाकरण खर्च वाडतो खुप

  • @rushikeshshinde7116
    @rushikeshshinde7116 6 днів тому

    सर आमच्या येथे आधी रोटर करतात नंतर पेरणी करतात

  • @sureshtawde1309
    @sureshtawde1309 7 днів тому

    हरभरा पेरणी करताना कोणते खत ते सांगा सर

  • @pravinbodkhe2089
    @pravinbodkhe2089 6 днів тому +2

    इतकं रिस्की जुगाड नका सांगत जात जाऊ

  • @SatishShembaade
    @SatishShembaade 7 днів тому +1

    Call uchalat nahi mag videos banaun kay fayada

  • @narayanbhone5276
    @narayanbhone5276 6 днів тому

    आम्ही नेहमीच असे करतो

  • @ShobhaRankhamb-v3r
    @ShobhaRankhamb-v3r 6 днів тому +1

    पहिले रोटा मारता येते तर मग तुम्ही नवीन काय सांगितलं

  • @Sahebraodpupulwad
    @Sahebraodpupulwad 7 днів тому +3

    पहिले रोटर मारलं तर जमते ना

  • @keshavchavan8015
    @keshavchavan8015 6 днів тому

    Biyane distrub honar ki.

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 6 днів тому +1

    कंबर एवढं तण आहे काय करावे लागेल

  • @mohammadmujeebrahman7488
    @mohammadmujeebrahman7488 6 днів тому

    Soyabean cha bi jast nigte

  • @asaramkure997
    @asaramkure997 5 днів тому

    आम्ही दहा वर्षा पासून असच करतो

  • @BharatJadhav-ge6fk
    @BharatJadhav-ge6fk 5 днів тому

    Amahi 4-5 varsha zale hechavpaddath vaparato

    • @SundiepMY
      @SundiepMY 3 дні тому

      rotavator marlyavar tractor chya tyre chya khalche chana rop nighte ka

  • @sureshtijare3403
    @sureshtijare3403 6 днів тому

    सोयाबीन.निघल.मग.बसा.विचार.करत.फेल.आहे.भाउ.हा.सागनारा

  • @amoljadhavar3416
    @amoljadhavar3416 7 днів тому

    दप्तरी 21 वान हरभरा मिळेल का

  • @marotideshmukh9595
    @marotideshmukh9595 6 днів тому

    दाबुन लावल तरी कही होत नाही

  • @mahendranawghare2257
    @mahendranawghare2257 6 днів тому

    सोयाबीन निघल पाणी दिल्याने