जनावरांच्या पिसा, गोचीड पळवा झटपट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 225

  • @girish7326
    @girish7326 4 роки тому +1

    Chlorpyrifos kuthe bhetel....garatil piswansathi chalel ka..20% or 50% Konte ghyave ...brand konta n price kiti ahe ..pls reply

  • @sohamchaudhari8880
    @sohamchaudhari8880 4 роки тому +1

    धन्यवाद भाऊ खूपच छान माहिती दिली आहे आणि व्हिडिओ खुप छान होता

  • @kerbaraut6980
    @kerbaraut6980 4 роки тому

    भाऊ माहिती छान दिली धन्यवाद आमच्या गोठ्यात दरवर्षी च पावसाळ्यात फवारणी करतो आणि दरवर्षी च गेचुड होतात त्या मुळे कायम स्वरूपी गेचुड होणार नाही असा एक उत्तम उपाय सांगावा मि आपला आभारी राहीन धन्यवाद

  • @sachinmahadik9870
    @sachinmahadik9870 4 роки тому +4

    छान होता विडीयो आणि तुमची गाय पण छान आहे.
    धन्यवाद तुमच्या महत्त्वाच्या माहिती साटी.

  • @vijaymistry8453
    @vijaymistry8453 4 роки тому

    माशांसठी कोणते ऊपाय करावा

  • @ravindrashinde5018
    @ravindrashinde5018 2 роки тому

    Medical madhe milte ka

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 4 роки тому

    खूप छान माहिती मिळाली आकाश भाऊ धन्यवाद

  • @sarjeraopujari8653
    @sarjeraopujari8653 4 роки тому

    dada gaii chya tabbet changali ani dudh pan changle ghenyasathi gaii pa kay khayla ghalave te sanga plzzz

  • @ashokkadu9206
    @ashokkadu9206 4 роки тому

    Dudha vadi sathi upay sanga

  • @meghshamdhondge5541
    @meghshamdhondge5541 2 роки тому +1

    खूप छान

  • @dr.praneshpawaskar1868
    @dr.praneshpawaskar1868 4 роки тому

    khup sundar gaay ahe tumchi....!!!!!

  • @dipapatil6697
    @dipapatil6697 4 роки тому

    Mansachya angavar gochid hot asatil tar kay karav

  • @durgeshmesat4707
    @durgeshmesat4707 4 роки тому +5

    भाऊ तुम्ही दिलेली माहिती ही खूप छान आहेत त्या बदल आभारी आहोत आणि एक माहिती हवी आहे ती म्हणजे चापकटर म्हणजे कुटी मशीन विषयी माहिती देण्यात यावी भाऊ तुमची गाय खूप सुंदर आहे

    • @KRUSHIMANTHAN
      @KRUSHIMANTHAN  4 роки тому +1

      लवकरच व्हिडिओ बनवून सांगेन भाऊ

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk 2 роки тому

    डांगे भाऊ
    मांजरीला काय उपाय पिसवा आहे

  • @samadhanshinde7447
    @samadhanshinde7447 4 роки тому

    कालवड माजावर येण्यासाठी काय करायचे सांग भावा

  • @dnyneshworchavan5257
    @dnyneshworchavan5257 4 роки тому

    खरुजचा उपाय जणावर चा खादावर झालेल्या आहेत

  • @Kaustubhcreation21
    @Kaustubhcreation21 3 роки тому

    गोचीड नियंत्रण साठी काही उपाय असतिल तर सांगा खूप त्रास दिला आहे

  • @ankushaghav452
    @ankushaghav452 4 роки тому

    गोचीड साठी औशोध कोणतं आहे

  • @Mychannelforyu
    @Mychannelforyu 3 роки тому

    Chlropyriphose 20% ec हेच का?

  • @vijay_madane03
    @vijay_madane03 4 роки тому

    Side effects ky ahet ka sir

  • @pandharinathmendake7662
    @pandharinathmendake7662 2 роки тому

    माहिती छान सांगितली डांगे सर 👍

  • @vijay_madane03
    @vijay_madane03 4 роки тому

    हे खरं आहे का सर.

  • @gangadharbhojane2339
    @gangadharbhojane2339 4 роки тому +1

    गोचीड माहिती सांगा

  • @akashmhasaye8474
    @akashmhasaye8474 4 роки тому

    Shetatil dasavar kahi upay aheka

  • @kanchangondake6987
    @kanchangondake6987 2 роки тому

    Mazyakade kutra aahe tyala Pisa zalyat tar Kay karave gharguti upay sanga.

  • @mohanchavan2169
    @mohanchavan2169 4 роки тому

    Mashivaril & ghothyatil khirit
    Ghalawanekarita upas sanga
    Saheb.

  • @kingadityagaming7268
    @kingadityagaming7268 4 роки тому

    गाय गाबन असताना किती महिने दुध काडावे

  • @sandeshingle24
    @sandeshingle24 3 роки тому

    तुमचे गाव कोणते आहे भाऊ

  • @sushamabhosale5085
    @sushamabhosale5085 3 роки тому

    गाय खूप छान आहे

  • @pratapsomvanshi1612
    @pratapsomvanshi1612 4 роки тому

    गोचिड गोमाशि साठी साबण सांगा

  • @BHARATYADAV-di4ji
    @BHARATYADAV-di4ji 4 роки тому

    आमच्या गोठ्यात ईसाब नावाचे किडे झाले आहेत. तर त्याला काही उपाय आहे का?

  • @anilmali2136
    @anilmali2136 3 роки тому

    शेळी व शेळ्याचे पिले यासाठी पिसवा या साठी उपाय काय

  • @dnyaneshvarmandade2900
    @dnyaneshvarmandade2900 4 роки тому

    मशीच ईल्यावर माय आंग बाहीर येते काही ऊपाय असेल त सांगा

  • @sureshrajai8777
    @sureshrajai8777 4 роки тому

    Khoop changali mahiti dila dhanyavad

  • @avinashbhosale4556
    @avinashbhosale4556 4 роки тому

    छान होती माहिती

  • @rajumore325
    @rajumore325 4 роки тому

    लाल मुंगिया साठी काही औषधि आहेत का

  • @CK.05
    @CK.05 3 роки тому

    वा कशा काढावेत

  • @rajkaranjekar5113
    @rajkaranjekar5113 3 роки тому

    गोचीड गुरांच्या अंगावर घालवायची कसे

  • @gbstetascreation8045
    @gbstetascreation8045 3 роки тому

    Aare bhau tu ekhada video murghasa var banav na

  • @sudamkamble1202
    @sudamkamble1202 4 роки тому

    sir khup chan video thank you mahatvachi mahiti dilyabaddl

  • @ulhaspardhi8670
    @ulhaspardhi8670 4 роки тому

    चपटि लाहान गोचीडी वर उपाय सांगा

  • @ganeshshejol9513
    @ganeshshejol9513 4 роки тому

    He ausid medical var aahe ka khushi kendra var milte

    • @KRUSHIMANTHAN
      @KRUSHIMANTHAN  4 роки тому

      कृषी केंद्रावर

  • @namdevshinde7695
    @namdevshinde7695 4 роки тому

    घरात पिसा झाल्यावर काय करावे

  • @ghanashyamraiban4711
    @ghanashyamraiban4711 4 роки тому +1

    जनवाराच्या अंगावर फवारलं तर चालेल का

    • @KRUSHIMANTHAN
      @KRUSHIMANTHAN  4 роки тому

      नाही चालणार भाऊ

  • @भक्तिगंध
    @भक्तिगंध 4 роки тому +7

    गाईच्या अंगावर शेणाचे वाळलेली दाग पटकण निघण्यासाठी उपाय सुचवावा धन्यवाद

  • @nitinshelar5873
    @nitinshelar5873 4 роки тому +6

    आता फेब्रुवारी महिन्यात तिळ लागवड करणे योग्य असेल का मग त्यासाठी कोणते वाण निवडावे

  • @kumars1613
    @kumars1613 4 роки тому

    Pisa mhanje kaay ?

  • @rahulransing9627
    @rahulransing9627 4 роки тому

    गोचीड लयच होतात राव,परफेक्ट उपाय योजना सांगा

  • @dolesnrlramdole7040
    @dolesnrlramdole7040 4 роки тому +1

    भाऊसाहेब आमचं घर आणि कोटा हे जवळ जवळ आहे आणि आमच्या घरांमध्ये सर्व पिसा येतात आणि ते कपड्यावर अंगाला लावतात याच्यावरती घरामध्ये काय औषध केले पाहिजे याचा तुम्ही तात्काळ जरा उपाय सांगा

    • @KRUSHIMANTHAN
      @KRUSHIMANTHAN  4 роки тому

      कडू लिंबाच्या पाल्याचा धुर करा त्याने ही पिसा कमि होतात

  • @dadasosonwalkar1029
    @dadasosonwalkar1029 4 роки тому

    सर आमची गाय लागवड होत नाही उपाय सांगा

  • @ViraajSagar
    @ViraajSagar 4 роки тому

    Khup chhan कल्पना से परे इलाज बताए आकाश सर

  • @ganeshdahatonde5788
    @ganeshdahatonde5788 4 роки тому +1

    सर शेतातील उंदीर बंदोबस्त करण्यासाठी उपाय सांगा

  • @udaybhosale8780
    @udaybhosale8780 4 роки тому

    एक नंबर माहिती दिली भाऊ गोठण्यासाठी एक नंबर माहिती आम्हाला मी गाय घ्यायची आहे गिर गायी कुठे चांगली मिळेल

  • @sobalevaibhav7878
    @sobalevaibhav7878 4 роки тому

    ही गाय कूठे भेटल

  • @krushnaanap9354
    @krushnaanap9354 4 роки тому

    घरातील पालींसाठी काही तरी उपाय सुचवा...

  • @rajeshshejal4385
    @rajeshshejal4385 4 роки тому +1

    खुप छान माहीती दिली धन्यवाद

  • @harichandraghode5022
    @harichandraghode5022 4 роки тому

    Janavarane gomutra pilyane janavravar kay parinam hoto pleasesanga

  • @vikaswaghmare6632
    @vikaswaghmare6632 4 роки тому +2

    गाय दुध काठु देत नाही काही उपाय सांगा

  • @vishwasghadge9093
    @vishwasghadge9093 4 роки тому +3

    गाय खुप छान आहे तुमची. माझ्याकडं दोन जर्सी गायी आहे.मागच्या वर्षी उन्हाळा खुप कडक होता व गायी एप्रिल ला व्याल्यात चारा कमी असल्यामुळं त्या थोड्या थकल्या आहे.पन गायी दोन्ही पहील्या वेताच्या आहे.गायी माजावर येत नाही काय करता येइल

    • @PratikShendge
      @PratikShendge 4 роки тому

      Mug uded bhejuin 1month daya ane peplachya zadyach pepra chara

    • @gajananbajad3700
      @gajananbajad3700 4 роки тому +1

      खूप छान

  • @rajuarsule4324
    @rajuarsule4324 3 роки тому

    गायावर गोचीड फर झाले आहे तेव्हा आपले ऊपाय सांग

  • @pralhadborate6785
    @pralhadborate6785 4 роки тому

    कादा फूगवणी साठि आहे का का

  • @ramasakhre867
    @ramasakhre867 4 роки тому

    कारवड किती वर्षाला माजावर येते

    • @KRUSHIMANTHAN
      @KRUSHIMANTHAN  4 роки тому

      तीन वर्षाच्या पुढे झाली कि भरवा

  • @namdevshinde7695
    @namdevshinde7695 4 роки тому

    सर काही उपाय नाही का? घरात पिसवा झाल्यानंतर ?

  • @gajanankale8522
    @gajanankale8522 4 роки тому

    सर,
    कापूर सोबत खोबरेल तेल थंड घ्यायचं का गरम

  • @bharattathe4120
    @bharattathe4120 4 роки тому

    Sir Namaskar , Gir gay ke bul ke takat ke liye kya kare please ek video banaiye.

  • @भूमाता-ड9ल
    @भूमाता-ड9ल 4 роки тому +2

    छान माहिती दिलीत भाऊ धन्यवाद

  • @ramumate3995
    @ramumate3995 4 роки тому

    ची गोळी दिली तर काय

  • @rahulbhadane9503
    @rahulbhadane9503 3 роки тому

    गोचीड साठी औषध सागा

  • @balajijadhav2677
    @balajijadhav2677 4 роки тому

    पिसा साठी काय उपाय आहे ते सांगा

    • @KRUSHIMANTHAN
      @KRUSHIMANTHAN  4 роки тому

      भाऊ व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल

  • @shyamgulve8336
    @shyamgulve8336 4 роки тому

    Chan aahe bhau

  • @marotijadhav3994
    @marotijadhav3994 4 роки тому

    Chan

  • @ankushpatil7553
    @ankushpatil7553 4 роки тому

    घरातील ढेकुण मारण्यासाठी कोणते औषध याची माहिती हवी

  • @krushimuly
    @krushimuly 4 роки тому

    Sir आपण कुठलेआहात

  • @pintuthelari5783
    @pintuthelari5783 4 роки тому

    बैलाच्या डोळ्यात कोम आला सर तर त्याच्यावर काही ऊपाई आहेका

    • @babasahebnarode3890
      @babasahebnarode3890 4 роки тому

      हिगण बेट कुंकू दोन्ही मिस करा ङोलात घाला फरक पङतो

  • @tirupatibharkade1575
    @tirupatibharkade1575 4 роки тому

    आकाश सर चाय च ओषध सागा

  • @sanjuacharekar8227
    @sanjuacharekar8227 4 роки тому

    गाईला ९महिनेझाले कास मोठि दिसतनाहि मोठि होण्यासाठि उपाय सांगा

  • @pradeepjadhav5204
    @pradeepjadhav5204 4 роки тому +4

    आपला एक शेतकरी माहती साठी whatsapp group kada link taka

  • @instrumentalhunk505
    @instrumentalhunk505 4 роки тому

    मस्त

  • @shubhamubale8011
    @shubhamubale8011 4 роки тому +2

    पंधरा लिटर पाणी घ्या आणि एक लिटर रॉकेल मिसळून फवारणी करा आणि जनावरांच्या अंगावर हाताने साफ करून घ्या दोन मिनिटांत पिस मरून जाते

  • @RahulPawar-th1lb
    @RahulPawar-th1lb 4 роки тому +1

    Success aahe

  • @laxmanpawar8511
    @laxmanpawar8511 3 роки тому

    Masth mahiti dada

  • @anilshelke3527
    @anilshelke3527 4 роки тому

    सर गाय ५ महिन्याची गाभण आहे... तिला १०४ पर्यंत ताप येतोय व ती जास्त खात नाही.. दूध देणे पण खूप कमी झाले आहे... आतापर्यंत तिच्यावर १०००० रुपये खर्च झालेत पण काही फरक नाही... चांगल्या MVSC झालेल्या डॉक्टरांना पण दाखवले आहे. आता डॉक्टर म्हणतायेत की आपण ९० टक्के आजारांवरची ट्रीटमेंट तिला दिली आहे. गाभण असल्यामुळे पोटात काही गेले असेल तर ऑपरेशन करून पण पाहता येणार नाही... आता डॉक्टर म्हणतात की जास्त खर्च करण्यात काही अर्थ नाही... जेवढे खाईल तेवढं खाऊ द्या आणि फक्त गोळ्या आणि औषध तोंडातून द्या... काही घरगुती उपाय असेल तर सांगा.. जर्शी गाय आहे

  • @rameshwagh9840
    @rameshwagh9840 4 роки тому

    सर गाई गाभण राहत नाही आता पर्यंत 20 इंजेचतशन झाले

    • @vickyd-l1c
      @vickyd-l1c 4 роки тому

      Dr कडून न लावता
      एखाद्या वळू कडून लावून घ्या...
      लावल्या नंतर 30 M. गाई ला बसू देऊ नका ..

  • @satishgabhud7948
    @satishgabhud7948 4 роки тому +1

    सर फेपुवरी महिनुमे। फूल गोभी ऎते का

  • @baludhavade4738
    @baludhavade4738 4 роки тому

    Gochid sathi Upay sanga

    • @KRUSHIMANTHAN
      @KRUSHIMANTHAN  4 роки тому

      गोचीडाचे औषध मेडिकल वर मिळते

  • @sanjaygomladu4982
    @sanjaygomladu4982 4 роки тому

    15फेबुरवारी,नंतर भेंडीची लागवड करावी की गवार ची

  • @vijaysingudhan1382
    @vijaysingudhan1382 4 роки тому

    पिसाचे औषध सांगीतले व्हिडीओत गोचीडा वरचा उपाय सांगा

    • @KRUSHIMANTHAN
      @KRUSHIMANTHAN  4 роки тому

      गोचीडाचे औषध मेडिकल वर मिळते

    • @shankysarts4429
      @shankysarts4429 4 роки тому

      @@KRUSHIMANTHANक्रुपया एखादे चांगला रिझल्ट असलेले नाव सुचवा...खूप गोचीड आहेत..

  • @rameshraut6930
    @rameshraut6930 2 роки тому

    चार कामे करणारी बॅटरी ही सोलर वरची काढावी महणजे चार्जिंग ची झिजत राहणार नाही. एकदा काडी ला बांधली की सोडण्याचे काम राहणार नाही

  • @Digvijaytapkir
    @Digvijaytapkir 3 роки тому

    ✌️👌👌👌👌👌👌👌

  • @दताञयगोरख
    @दताञयगोरख 4 роки тому

    पिसा चे औषध कुठे मिळेल

  • @arjunsatale4775
    @arjunsatale4775 4 роки тому

    भाऊ आमच्या कडे माशी खूप आहेत माशी वरती काही उपाय आहे का

    • @KRUSHIMANTHAN
      @KRUSHIMANTHAN  4 роки тому

      भाऊ हि फवारणी करावी माशी पण कमी होईल

    • @vickyd-l1c
      @vickyd-l1c 4 роки тому

      @@KRUSHIMANTHAN ओके

  • @gajananjane2413
    @gajananjane2413 4 роки тому +5

    तुमची गाय छान आहे भाऊ

  • @tusharsayre4656
    @tusharsayre4656 4 роки тому

    Kandahar pikavaril dahya ani karate upay

  • @takle7534
    @takle7534 4 роки тому +3

    लय भारी

  • @saimr.7130
    @saimr.7130 4 роки тому

    Very nice

  • @narayanrupnur2502
    @narayanrupnur2502 4 роки тому +1

    मस्त भावा अभिनंदन

  • @शाळा.शेतिची
    @शाळा.शेतिची 4 роки тому

    खुप.छान.आकास.भाऊ

  • @rathodsarjerao475
    @rathodsarjerao475 4 роки тому +3

    ,जामखीळ[मस बदल माहिती द्या आपला ण०हीडिओ फार छान

  • @siddharthgawai9276
    @siddharthgawai9276 4 роки тому

    आपण जे व्हिडीओ मध्ये दाखवत आहेत ती गाय कोणत्या प्रजातीची आहे?.व दुग्ध व्यवसाय करण्यास सदरची गाय ही उपयुक्त आहे का?.राज्याच्या कोणत्या भागात या प्रकारच्या गायी खरेदी साठी उपलब्ध आहेत?.एकूणच गाय संगोपन करणाच्या दृष्टीने काही तरी मार्गदर्शन करावे ही आपणांस नम्र विनंती आहे. धन्यवाद भाऊ

  • @hariombathe7575
    @hariombathe7575 2 роки тому

    गामन गाय ला. चाल तील का हे औषधी