धन्यवाद खुप छान अभंग दिला आहे व नोटेशन सुद्धा धन्यवाद तरी आपण जात्या चे मुखी घालते मोत्यांचे दाणै या अभंगांचे नोटेशन देण्याची विनंती मागणी धन्यवाद माऊली
अतिशय गोड अभंग रचना ; तितकेच सहज गोड आवाजात आणि अत्यंत सोप्या पध्दतीने नोटेशन !! खूप आवडले ! आपण या पूर्वी आपल्या म्युझीक रंजन चॅनेल वर दिलेला "नाम घेता तुझे गोवींद" मनाला आनंद देणारा आलाप आपण सांगीतला पण नाही घेता आला. खर म्हणजे आलाप गायला वाजवायला आवडतात. शक्य असल्यास नोटेशन द्यावे. सस्नेह प्रणाम
अतिशय गोड अभंग रचना ; तितकेच सहज गोड आवाजात आणि अत्यंत सोप्या पध्दतीने नोटेशन !! खूप आवडले ! आपण या पूर्वी आपल्या म्युझीक रंजन चॅनेल वर दिलेला "नाम घेता तुझे गोवींद" मनाला आनंद देणारा आलाप आपण सांगीतला पण नाही घेता आला. खर म्हणजे आलाप गायला वाजवायला आवडतात. शक्य असल्यास नोटेशन द्यावे. सस्नेह प्रणाम यशवंत सूय॔वंशी सातारा
खूप छान सर, आमच्या भजनात सेम अशी च चाल आहे. मला हे नोटेशन मिळाले,खूप आनंद झाला. सर, मला अनासक्त झाले जयाचे हृदय या अभंगाचे नोटेशन हवे आहे. प्लिज दिले तर खूप आनंद होईल. धन्यवाद
खुपच छान
हा अभंग आपोलीया हिता जो असे जागता या अभंगाला हिच चाल लावून दाखवा माऊली
किती सुंदर माऊली खूप खूप शुभेच्छा माऊली खूप छान सुंदर
Ramkrushnahari!
Shanthibrahma Sant Eknath Maharaj ki jai!!
Pandurangahari Vasudevahari!!!
🙏🙏🙏🙏
Khoopch sundar Abhang 🙏🙏🙏
वा अभंगाची चाल छान आहे. 👌🏻👌🏻👌🏻
Khupa manala anada denara abhang khupa sundar gaila👍🙏dhanyavad 💐🙏
Atishay sundar chal madhur khupa samajauna sagitale sar dhanyawad 👌👌👍💐🙏
जय हरी महाराज , खुप छान
खुपचं सुंदर आहे सर ,👍👍🙏🙏
Waw छान सादरीकरण केला आहे धन्यवाद सर अभंग सुंदर आहे
खुप छान गायन 💐💐
Khoopch sundar hai
Mauli 👏👋👏👏👏👏
खूपच छान सादरीकरण
खूप छान सोपे करून गोड आवाजात गाऊन दाखवला आहे धन्यवाद
धन्यवाद सर. खूपच छान व्हिडिओ.
खुपच छान!
Khoop chan sir apratim
धन्यवाद खुप छान अभंग दिला आहे व नोटेशन सुद्धा धन्यवाद तरी आपण जात्या चे मुखी घालते मोत्यांचे दाणै या अभंगांचे नोटेशन देण्याची विनंती मागणी धन्यवाद माऊली
मस्त जय हरी
Khupach Sundar Sir , khup khup Dhanyavad 🙏
खूपच सुंदर चाल, नोटेशन, गायन, गोडवा
सगळंच छान
खूप च छान
बुवा, नमस्कार. फारच छान!
apratim 👏👏👏👏👏
खुपच छान! अतिशय गोड चाल व आवाज...🙏🙏
Chan mauli
Your notation's extraordinary 👌👌👌such a divine song u prepared good lesson thank u sir 👍👍👍
👍🙏🙏 खूपच छान
🙏 🙏 खूप छान मस्तच सुंदर नोटेशन धन्यवाद सर 👍👍
Khup chan
गुरुजी फार सुंदर अभंग आहे 🙏🙏
प्रणाम गुरूवर्य🙏🙏💐😊
गुरुजी छान अभंग गायला आणि मी पाहिल्यानंदा आयकीला
👌👌👌👌
अप्रतिम सरजी
विजय निकम नाशिक
सर तूम्ही खूपच छान नोटेशनसमजवून सांगितले
Very nice sir
नमस्कार गुरुजी. आपले सर्वच अभंग उत्कृष्ठ आहेत. असेच सुरेश वाडकरांचे अभंग नोटेशन सहित पाठवले तर अजूनही आनंद होईल . धन्यवाद गुरुजी..
खूप दिवसांनी आपला व्हीडीओ आला.अप्रतिम सादरीकरण.
Khupach chan
After long time
खुप दिवसानंतर ...🙏 जय जय राम कृष्ण हरी
अतिशय गोड अभंग रचना ; तितकेच सहज गोड आवाजात आणि अत्यंत सोप्या पध्दतीने नोटेशन !! खूप आवडले ! आपण या पूर्वी आपल्या म्युझीक रंजन चॅनेल वर दिलेला "नाम घेता तुझे गोवींद" मनाला आनंद देणारा
आलाप आपण सांगीतला पण नाही घेता आला.
खर म्हणजे आलाप गायला वाजवायला आवडतात. शक्य असल्यास नोटेशन द्यावे.
सस्नेह प्रणाम
Atishay sundar 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐
अतिशय गोड अभंग रचना ; तितकेच सहज गोड आवाजात आणि अत्यंत सोप्या पध्दतीने नोटेशन !! खूप आवडले ! आपण या पूर्वी आपल्या म्युझीक रंजन चॅनेल वर दिलेला "नाम घेता तुझे गोवींद" मनाला आनंद देणारा
आलाप आपण सांगीतला पण नाही घेता आला.
खर म्हणजे आलाप गायला वाजवायला आवडतात. शक्य असल्यास नोटेशन द्यावे.
सस्नेह प्रणाम
यशवंत सूय॔वंशी सातारा
Inspired to learner form u thank you sir
गुरुजी या अभंगाचे शेवटीचे चरणाचे दुसऱ्या रागात नोटिफिकेशन दया हि आपणास माझी विनंती आहे.
धन्यवाद 🙏🙏
Khup chhan sir,Namacha gajar ha abhang harmonium notation dya.
खुपच सुंदर माऊली माझ्या एका अभंगाच नोटेशन बरेच दिवसा पासुन बाकी आहे कृपा करून देण्याचा प्रयत्न करावा ( लावणी भुलली अभंगाला)
सर जी,खूपच दिवसांनी आपला व्हिडिओ पाहण्यासाठी अपलोड झाला आहे.करिता मला विशेष आनंद झाला आहे.
Raag Madhyamad sarang var abhang Tayar Kara sir please.🎹🎙️💐🙏🌹🌻🎸🎤
खूप छान सर, आमच्या भजनात सेम अशी च चाल आहे. मला हे नोटेशन मिळाले,खूप आनंद झाला.
सर, मला अनासक्त झाले जयाचे हृदय या अभंगाचे नोटेशन हवे आहे. प्लिज दिले तर खूप आनंद होईल. धन्यवाद
Mauli deva mi tuza sonar ya abhangache notecation upload kara
Very nice sir please give me notation onGurune dila dyanrupi vasa please