बा रे पांडुरंगा केव्हा भेट देशी..हार्मोनियम नोटेशन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2025

КОМЕНТАРІ • 58

  • @gorakhshingade1812
    @gorakhshingade1812 2 роки тому +1

    बरेच दिवसांनी खूप खूप vithalुभेच्छा खूप छान सुंदर गोड आवाज माऊली धन्यवाद

  • @asujatadhawale324
    @asujatadhawale324 2 роки тому +1

    एकच नंबर सादरीकरण केले महाराज मनापासून धन्यवाद

  • @sudhakarjoshi4299
    @sudhakarjoshi4299 4 роки тому +1

    गुरू माऊली नमस्कार माऊली खूपच सुंदर अप्रतिम चाल लावली आहे असं सुंदर अभंग ऐकता खूप आनंद होतो माऊली आपण बऱ्याच दिवसांनी गाणे वदवले आहे जस पांडुरंग कधी भेटशील तसेच तुमचे गोड स्वर कानावर पडतील खूपच सुंदर अप्रतिम वदवलेले गाणे व खुप सुंदर अप्रतिम समजून सांगितले धन्यवाद जोशी 🙏🙏🙏🙏

  • @sudhakarjoshi4299
    @sudhakarjoshi4299 3 роки тому

    गुरूमाऊली आपण जे अभंग वदवतात ते खूपच सुंदर अप्रतिम असते आणि या अभांगाला चाल खूपच सुंदर अप्रतिम लावली आहे हार्मोनियम वर शिकण्यासाठी खूप छान अभंग आहे धन्यवाद माऊली जोशीचा नमस्कार🙏

  • @santramwagh102
    @santramwagh102 Рік тому

    आदरणीय परम पूज्य सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात अभंगाचे गायन आणि वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे नोटेशन सहित सविस्तर मार्गदर्शन केले आहे.

  • @dineshmalkar798
    @dineshmalkar798 2 роки тому

    खूप सुंदर माऊली

  • @radheshyamshegokar8184
    @radheshyamshegokar8184 4 роки тому +1

    खूप खूप छान बऱ्याच दिवसांनी भेट झाली आम्हाला विसरू नका माऊली तुमच्यामुळे आम्ही चांगल्या मार्गाला लागलो कोटी कोटी धन्यवाद

  • @sunilmhatre8777
    @sunilmhatre8777 3 роки тому

    खूपच छान 👍👍👍👍👍सर अप्रतिम ,असेच विडिओ देत चला ,

  • @bhausahebwagh461
    @bhausahebwagh461 5 місяців тому

    खुप छान माऊली

  • @sandiphole1512
    @sandiphole1512 2 роки тому

    सुंदर माऊली

  • @dnyaneshkolpe968
    @dnyaneshkolpe968 3 роки тому

    Excellent Mauli..Khup Sweet...frm kalyan ..👌👌❤🙋🙏

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 4 роки тому +1

    खूपच छान चाल गोड आवाजात सादरीकरण मस्तं💐💐👌👌🙏🙏

  • @dr.subhashwaghmode7100
    @dr.subhashwaghmode7100 4 роки тому +1

    फारच छान आणि सुंदर चाल आणि आवाज

  • @dashrathrokade9835
    @dashrathrokade9835 3 роки тому

    अप्रतिम!! तोडीचे आर्तभाव अत्यंत प्रभावीपणे उमटतात!!गायन, अभंगाचा भावार्थ खूपच

  • @dr.suniljawal3524
    @dr.suniljawal3524 4 роки тому +1

    खुप सुंदर चाल अप्रतिम गायन
    धन्यवाद

  • @sanjaykhadpe5401
    @sanjaykhadpe5401 4 роки тому +1

    🙏🌹 सुंदर नोटेशन गुरूजी 🌹🙏

  • @sadanandveta8137
    @sadanandveta8137 4 роки тому

    अभंग छानच, चाल व नोटेशन सहज समजेल असेच, धन्यवाद! मनाला अभंग खुपच भावला

  • @dadasahebgawande5634
    @dadasahebgawande5634 4 роки тому +1

    आपकी तो बात ही कुछ अलग है,गुरुजी very nice 🌹🌹🌹

  • @bhauraokale6903
    @bhauraokale6903 4 роки тому

    🙏🙏सर 🙏🙏अति सुंदर रचना दिली धन्यवाद सर जी

  • @कृष्णारागिणी

    अगदीच खास माऊली

  • @arjunsutar1487
    @arjunsutar1487 4 роки тому

    खुप सुंदर सर सुंदर चाल आहे धन्यवाद

  • @mepawarpawar6810
    @mepawarpawar6810 4 роки тому

    Aapan prayatnapurvak kelela hi swar rachana uttam aahe Abhanga chy bhavarthala ati sajesi
    Dhanyvad

  • @janabapatil9084
    @janabapatil9084 3 роки тому

    Khup chan gayan sir

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 4 роки тому +1

    अप्रतिम सर गायन आणि गोड आवाज त्याचप्रमाणे सुंदर सादरीकरण केले आहे धन्यवाद देतो पुणे येथून 👍🙏🙏

  • @allediting2307
    @allediting2307 4 роки тому

    खुप सुंदर

  • @dipeshchordhekar9251
    @dipeshchordhekar9251 4 роки тому

    माऊली आपल्या आवाजात जादू आहे 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @kisanwalunj1025
    @kisanwalunj1025 3 роки тому

    राम कृष्ण हरी माऊली,
    सुरेश वाडकर यांच्या आवाजातील देवा माझे मन लागो तुझे चरणी या अभंगाचे नोटेशन द्या

  • @sandhyajoshi2360
    @sandhyajoshi2360 2 роки тому +1

    Nishabd 🙏🙏

  • @anilgholap5137
    @anilgholap5137 4 роки тому +1

    जय हरी.देवा.🙏🙏👍👍👌👌🌹🌹

  • @shrutiramdas805
    @shrutiramdas805 4 роки тому +1

    khupach sundar

  • @kiranjadhav7187
    @kiranjadhav7187 3 роки тому

    खूप छान आवाज डोळे भरुन् आले

  • @ananddhuri9336
    @ananddhuri9336 4 роки тому +1

    राम कृष्ण हरी सर

  • @mepawarpawar6810
    @mepawarpawar6810 4 роки тому +1

    Apratim chal aani abhang

  • @anilgholap5137
    @anilgholap5137 4 роки тому +1

    जय हरी🙏🙏👍👍👌👌🌹🌹

  • @sanjaypatiltambe1353
    @sanjaypatiltambe1353 4 роки тому +1

    गुरुजी खूप छान चाल आहे

  • @durgaprashantdagade1779
    @durgaprashantdagade1779 3 роки тому

    खूपच सुंदर सर 🙏 प्रभाते चारियासी जाये पक्षिणी . याचे नोटेशन मिळेल का

  • @digambarpawaskar7149
    @digambarpawaskar7149 3 роки тому

    Very nice

  • @jayramrane5969
    @jayramrane5969 4 роки тому

    खुप सुंदर चाल . अप्रतिम गायण, माऊली या अभंगाचा राग कोणता आहे.

  • @sweetydherange3480
    @sweetydherange3480 4 роки тому +1

    Veriy nice

  • @baburaonale2151
    @baburaonale2151 5 місяців тому

    Downloded abhag kothe pahaych? PLEASE tell me .

  • @pujitapatnaik3939
    @pujitapatnaik3939 4 роки тому +1

    Very nice 👍👌

  • @chittaranjanughade8212
    @chittaranjanughade8212 4 роки тому +1

    Very very nice sir

  • @bharatchavan3558
    @bharatchavan3558 4 роки тому

    Very good sir

  • @yogeshbelekar1524
    @yogeshbelekar1524 4 роки тому

    Jay Hari Mauli

  • @shankarkhalsode701
    @shankarkhalsode701 4 роки тому +1

    वाह सर !👌👍

  • @meenachapule6706
    @meenachapule6706 4 роки тому

    Chan sir 👌🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ananddhuri9336
    @ananddhuri9336 4 роки тому

    खूपच गोड

  • @dnyaneshwaripatole275
    @dnyaneshwaripatole275 4 роки тому

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 4 роки тому +1

    सर,किती दिवसांनी आवाज ऐकला.खूप छान वाटले.गोड आवाजातील सुंदर अभंग ऐकून मन त्रुप्त झाले. नेहमीप्रमाणे नोटेशन छान समजावून सांगितलेत.धन्यवाद. सर,पुढचा व्हीडीओ लवकर द्यावा ही विनंती.

  • @संतांचीअभंगवाणी

    सर असेच माग्दर्शन करत राहा

  • @nivruttikhandagale8889
    @nivruttikhandagale8889 4 роки тому +1

    Namskar Sar bhairavi ragacha aalap dya na please sar

  • @bhavanasontakke4986
    @bhavanasontakke4986 4 роки тому

    सर अप्रतिम

  • @संतांचीअभंगवाणी

    Yachi vattt baghat hoto

  • @ramje7582
    @ramje7582 4 роки тому

    व्हा व्हा क्या बात है सर🙏🙏👌👌"माझा देव पांडूरंग पंढरी पंढरी अभंग नोटेशन द्यावे ही विनंती.

  • @shailajajadhav7582
    @shailajajadhav7582 4 роки тому

    Rag Todi ka?

  • @bhauraokale6903
    @bhauraokale6903 4 роки тому

    🙏🙏सर 🙏🙏अति सुंदर रचना दिली धन्यवाद सर जी

  • @shashankdhumal4591
    @shashankdhumal4591 4 роки тому

    Very nice sir