हे लहानपणी रेडिओवर ऐकले होते तेव्हा शब्द अर्थ काही कळला नव्हता पण चाल संगीत मनात कायमचे बसले आज तूम्ही नोटेशन देऊन उपकृत केलेत देव तूमच्यावर अशीच कृपादृष्टी ठेवो
गुरू माउली नमस्ते वंदन करतो किती फार आनंद झाला की ही गवळण एकूण फार पूर्वीची हि गवळण आहे माउली एक विनंती या गवळणीचा शब्दांचा जरा अर्थ सांगितलं तर फार बरे होईल धन्यवाद बुंथ काळी वो माय बिलवर काचोली कास कासिली असे काही शब्द आहेत त्यांचा अर्थ गलामोती
माऊली मला ही गैवळ आयकुन काय लिहाव आणि काय सांगाव इतका आनंद झाला य माऊली खुप खुपच छान गाईली आणि नोटेशन सहित दिली त्याचा एक आनंद वेगळा कारण मी हार्मोनम शिकत आहे माऊली वीधाउट नोटेशन ची पण पाटवा plz रामकृष्ण हरि माऊली
So sweet chall. EXCELLENT NOTATION. CHAAN Gaulan.
खूपच समजाऊन नोटेशन सांगितले आहे . गोड गवळण आहे त्याचे स्वरूप आहे तसे ठेवल्याबद्दल धन्यवाद
Wow..Mauli khupchhanch...👌👌🙏❤
श्री माऊली आपण खूपच सुंदर अप्रतिम गवळण वदवली सुंदर चाल आहे खूपच सुंदर समजून सांगितले माऊली खूप खूप शिकण्यास प्रोस्तान प्रेरणा मिळाली धन्यवाद 🙏🙏
अतिशय सुंदर।👌🏼👌🏼
जयहरी माऊली 🙏🙏
जय श्री राम खूप छान
आभारी आहे सुंदर🙏🙏💐😊
सर,खूप दिवस या गौळणीची आस लागून राहिली होती. आपण ती प्रत्यक्षात आज पूर्ण केलीत धन्यवाद.
खूप छान समजावून सांगितले.
खूप छान सर....
खुप खुप सुंदर😍💓 गुरुजी 👌👏🙏🙏🙏
खुपच छान गवलन ऐकून मन तृप्त झाले
हे लहानपणी रेडिओवर ऐकले होते तेव्हा शब्द अर्थ काही कळला नव्हता पण चाल संगीत मनात कायमचे बसले आज तूम्ही नोटेशन देऊन उपकृत केलेत देव तूमच्यावर अशीच कृपादृष्टी ठेवो
सुंदर फार वर्षा पूर्वी रेडिओवर भक्ती गीतात ही गौळण लागायची आता तुमच्या कडून नेटेशन मिळाले धन्यवाद
वाव अप्रतिम सर माहिती दिलीत त्याबद्दल आपणास धन्यवाद देतो पुणे येथून
खूप समजावून सांगता माऊली. विठ्ठलाच्या पाई विट झाली भाग्यवंत या गाण्याचे नोटेशन द्या माऊली. धन्यवाद.
खूप छान सुंदर आति सुंदर माउली धन्यवाद
व्वा !! खूप खूप धन्यवाद सर !!!🙏🙏
खूप सुंदर ! आपण चांगल्या पद्धतीने प्रत्येक गाण्याची स्वरलिपी वर्णन करता . ही गौळण पूर्वी सकाळी रेडिओ आकाशवाणी वर ऐकायला मिळायची !
खूप छान शिकविता.
Khup chan padhatine sangitale
खूप सुंदर !
Superb..
मुसिक रंजन , आपण अत्यंत गोड गळ्याने , नोटेशन सह सर्व गीते, अत्यंत आपुलकीने शिकवता याबद्दल द्यावे तेवढे धन्यवाद तोकडेच आहेंत. अशाच रीतीने पुढेही आम्हाला गाणी ऐकायला मिळतील अशी आशा करतो. --श्री अविनाश कुलकर्णी सर, खडकलात, निपाणी जवळ. Gf
छानच गोऴन आहे सर धनेवाद
अति अति uttam
👌👌👌👌👌👌👌
Atishay chyan wa
सुंदरआहे.गवलनी
खुप सुंदर
आशी मजी मम्मी महनत आहे🚶🚶
Excellent
Aapan Dileli Sarv Notifiction hi Original Trackne Ashlyane...Vyachyaa 16 pashun Aaikat Aale Aahet Mauli...Aata tar tich MI Aaplya Krupene Harmoniumvar Gyanyacha Sarv Karat aahe..Aaikandarit ...4 Abhang mi Gyaataahe Saraav karunch..khup Abhari Mauli...Dnyaneshwar Mauli Aapnala Udhand Dnyaan Devoo Hich Subh Prarthana...🙏🙏❤👌
👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻
गुरू माउली नमस्ते वंदन करतो किती फार आनंद झाला की ही गवळण एकूण फार पूर्वीची हि गवळण आहे
माउली एक विनंती या गवळणीचा शब्दांचा जरा अर्थ सांगितलं तर फार बरे होईल धन्यवाद
बुंथ काळी वो माय बिलवर काचोली कास कासिली असे काही शब्द आहेत त्यांचा अर्थ गलामोती
माऊली मला ही गैवळ आयकुन काय लिहाव आणि काय सांगाव इतका आनंद झाला य माऊली खुप खुपच छान गाईली आणि नोटेशन सहित दिली त्याचा एक आनंद वेगळा कारण मी हार्मोनम शिकत आहे माऊली वीधाउट नोटेशन ची पण पाटवा plz
रामकृष्ण हरि माऊली
सुंदर
Pharch uttam
एकदम भारी
Old Is Gold
अप्रतिम शब्द अपुरे पडतात गायकी शक्य नसताना आपण एक एक शब्द फोड करून सांगितले व्वा बुवा तुम्हाला साष्टांग नमस्कार
Dear sir pls arrange to send harmonium notation of kaivlyachya chandnyala bhukela chakor
Sar Tumhi back ground music kase lavtat
Kali5 v bhajni theka aheka
आपला पत्ता you tubvar मिळेल का ?
याचा राग कोणता
Sir Rag Konta aahe?
भूपाळी
Speed?
Ki borad var swar det jawa hi vinati
🙏🙏🙏खूप छान !
Khup Sundar
सुंदर
Hello Sar Tumhi back ground music kase lavtat
तबला आणि तानपुरा app वर