खूप छान,अगदी नवशिक्यालाही समजेल एवढ्या सहज सोप्या शब्दात तुम्ही नोटीशन समजावून सांगता,तुम्हाला खूप खूप धन्यवाद, असेच चांगल्या प्रसिद्ध भावगीतांचे ,भक्तीगीतांचे नोटीशन आम्ही समजून घेण्यास उत्सुक आहोत,धन्यवाद.
खुप छान क्लास न लावता नोटेशनपप्रमाणे अभंग वाजवला खुप खुप आनंदि आहे,कोविडणे आजारी होतो.१४ दिवस सध्या corantine वर आहे आपल्या अभंगाचा मी खुप आनंद घेत आहे,धन्यवाद सर.
गुरुमाऊली नमस्ते किती किती सुंदर अभंगाचे Notestion आपण देता मन एकदम प्रसन्न होऊन जाते आपण असेस Notestion देत रहा आपल्याला पांडुरंग निरोगी राहण्यासाठी उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य देवो हीच भवानी मातेकडे आणि पांडुरंग चरणी नतमस्तक होऊन prathana करतो पुन्हा एकदा धन्यवाद माउली आपल्याकडे वेळ असेल तेंव्हा रहदयाच्या तालावर नाच्चे गणेश या गाण्याचं Notestion कृपया पाठवा ही विनंती सदानंद तांडेल 9869162723 भांडुप
खुप छान समजून सांगीतले आहे सर अप्रतिम धन्यवाद आणि नमस्कार सर सर मला गीत रामायणातील नकोस नौके परत फीरू गं नकोस गंगे उर भरू या गीताचे नोटेशन दिले तर खुपच छान वाटेल सर धन्यवाद
गुरू माउली किती छान गीताचे नोटेशन समजून सांगितले माउली मनापासून तुम्हाला वंदन करतो असेच आम्हाला अमूल्य मार्गदर्शन करत राहण्याची परमेश्वर तुम्हाला शक्ती देऊदे व उत्तम आरोग्य आणि आयुष्य देउदे हिच आमच्या सारख्या नवं शिकाऊ नकडून शुभेच्छा धन्यवाद गुरू माउली सदानंद तांडेल 9869162723 भांडुप
खूपच छान माऊली
खूप छान सुंदर आति सुंदर माउली
सुंदर माउली खूप खूप छान गोड सर
खरंच आहे. प्रतिभेची देणगी असल्याशिवाय इतक्या सुंदर कल्पना सुचणारच नाहीत. भक्तीगीत ऐकून कान त्रुप्त झाले. धन्यवाद.
फारच छान, सुंदर
अप्रतिम सादरीकरण, माऊली
राम कृष्ण हरी सर खरोखर अतिशय सुंदर समजून
Khup chhan Shikavani
Jay Ram Krishna Hari.
खूपच सुंदर आहे छानच आहे. छानच निरुपण असतं तुमचं
राम कृष्ण हरी दादा खूप छान सागत आहो आभारी आहोत
ऐकायला आणि तुमची भरपुर मेहनत माऊली
जय श्री राम
धन्यवाद सर खूपच छान
छान संगीत सर धन्यवाद
Atishay Sundar mauli.
Kharch sarsvti ahe aply मुखात एकदम छान
खूप सुंदर भक्ती गीत नोटेशनदिले सर
खुपच छान 👌
फारच छान!
अप्रतिम विश्लेषण आनंद वाटला
खूप छान सर 🙏🙏🙏🙏💐💐
अतिशय सुंदर पध्दतीने सादरीकरण
Ati sunder manmohak maooli
छान माऊली,🙏
मला खूप खूप आवडल सर१नंबर 👌👌👌
खूप छान !सोप्या पद्धतीने समजावले आहे !🙏🙏🙏
मनमुग्ध झालो.
Khupch sundar abhang,chal srwch chan 👌🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏sir,guruthaks🙏🙏🙏
आवाजच मधूर आहे माऊली
Guruji, Sunder Bhaktigeet.....
Khupch chhaan
वाघ गुरुजी एकच नंबर भक्ती गीत दिलेत धन्यवाद
खुप छान मार्गदर्शन
खूप खूप छान,धन्यवाद माऊली,
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत या अभंगाचे नोटेशन दिल्यास खुप आनंद वाटेल.धन्यवाद 🙏
🙏 🙏 खूप छान आप्रतींम नोटेशन सुंदर
धन्यवाद सर 👍👍
फारच सुरेख सुंदर वर्णन करून नोटेशन सांगितले आहे . धन्यवाद सर
No word Mauli...Aapratim ..Pralhad Shinde ...Sarkhechh Notification ..👌👌❤🙏
Khupach chan
आती सुंदर
मना पासून आभार 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद गुरूजी
खूप सुंदर माऊली. चल ग सखे चल ग सखे पंढरीला या भक्तिगीताचे नोटेशन द्या माऊली.
राम कृष्ण हरी
खप छान, शब्द अपुरे पडतात....
Khu sunder sopebhasha
Khup sundr
मु धनय झालाे बाबा हे,भकती गीतयैकून जयहरी विठठल,
Khup chan sadarikaran ,thanks sir
🇮🇳💐💐🙏 अतिशय सुंदर गुरुजी
श्रीराम
खुप छान तालात व राग दारी असलेने खुप गोड व सोपे वाटते धन्यवाद सर..
Very nice sir.
Khupach Sundar 👌👌, Apratim Sir 🙏
भारी
खूप छान माहिती दिली आहे,
Dhanywad sir apratim 🙏🙏
खुप सुंदर
Far chhan sir thank you
Khup chan 🙏🙏🙏
आवडीचे गीत. धन्यवाद सर
Nice sir
खूपच छान. धन्यवाद सर.
सुंदर गुरुजी ❤❤❤😍😍😍👌👏🙏
खुप छान सर..🙏🙏👍
Sunder sir
गोड आवाज
सर अतिशय सुंदर आणि सुरेल आपल्या आवाजाने भारावून गेलो मी नवीन पेटी शिकणारा आहे
खूप छान,अगदी नवशिक्यालाही समजेल एवढ्या सहज सोप्या शब्दात तुम्ही नोटीशन समजावून सांगता,तुम्हाला खूप खूप धन्यवाद,
असेच चांगल्या प्रसिद्ध भावगीतांचे ,भक्तीगीतांचे नोटीशन आम्ही समजून घेण्यास उत्सुक आहोत,धन्यवाद.
खूप छान.
🙏🙏अति उत्तम प्रस्तुति 🌹🌹
Thank you Guruji
इतके सोपि कोई नही सांगितले
Must
खुप खुप आभार
खुपच छान खरच शब्दच नहीत माझीकडे, काय बोलाव, मी लहान पणा पासुन प्रल्हाद शिंदे आणी दत्ताजींची गाणी ऐकत आलो त्यांची पुन्हा आठवण करुन दीलीत,
सुंदर सर नमस्कार
Chhan.
🙏jay shree krishna sir 🌷khup chan bhakti geet mhatale aahe aani aawaj nice 👌👌👌
खुप छान क्लास न लावता नोटेशनपप्रमाणे अभंग वाजवला खुप खुप आनंदि आहे,कोविडणे आजारी होतो.१४ दिवस सध्या corantine वर आहे आपल्या अभंगाचा मी खुप आनंद घेत आहे,धन्यवाद सर.
खुपच छान सर
नक्कीच शिकावेत असे ज्ञान फार दुर्लभ धन्यवाद सर
सुंदर
Very good sir
Sir. Veri. Good. Sir. Namaskar
Ok
अप्रतिम सर
आभारी आहे सर
Krishna.mhatre
Apratim Sir...🙏
Khup a prtim
गुरुमाऊली नमस्ते किती किती सुंदर अभंगाचे Notestion आपण देता मन एकदम प्रसन्न होऊन जाते
आपण असेस Notestion देत रहा आपल्याला पांडुरंग निरोगी राहण्यासाठी उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य देवो हीच भवानी मातेकडे आणि पांडुरंग चरणी नतमस्तक होऊन prathana करतो
पुन्हा एकदा धन्यवाद
माउली आपल्याकडे वेळ असेल तेंव्हा रहदयाच्या तालावर नाच्चे गणेश या गाण्याचं Notestion कृपया पाठवा ही विनंती
सदानंद तांडेल
9869162723
भांडुप
Sundar. Tali vajavavi, gudhii ubharavi ccche pl. Notesion dya sir.
Very nice sar 👌🙏🌹
Very nice sir I like it thanks sir
Wah, guru ji, sunder, sir request aahe, Raaga madhe wadi, Sam Vade swar cha Vistar Kasa Karava, please do video, which useful for us.
Search on my chanel
खुप छान सर, गाथेतील अभंग व गवळणी चे नोटेशन घ्या सर.
👌👌👌👌🙏🙏🙏🙏
रुदयाचा.. तालावर.. नाचे.ग येशु. हे. नोटेशन. पाठवा.
Tumchi shikavnychi padhat khup Chan ahhe 👍
Mala kheshva madhva yacha notetion midel ky?
Khupch Chan sir" Gurune dila gyanrupi Vasa"Che notation dya na ho
सर अतिशय सुंदर सादरीकरण ...
फक्त एक विनंती आहे कि एखाद्या अभंगाचे नोटेशन कसे काढतात त्या संदर्भात हिडीओ बनवावा...
सर अजित कडकडे जी आणि सुरेश वाडकर जिंचे अभंग आणि नोटेशन द्या प्लिज
आधी अभंगांची संपूर्ण चाल म्हणावी नंतर नोटेशन द्यावे ही नम्र विनंती आहे धन्यवाद सर
आपल्या भेटीची ओढ आहे
तीन ते चार तुकड्यात Notation द्या.
खुप छान समजून सांगीतले आहे सर अप्रतिम धन्यवाद आणि नमस्कार सर
सर मला गीत रामायणातील
नकोस नौके परत फीरू गं नकोस गंगे उर भरू या गीताचे नोटेशन दिले तर खुपच छान वाटेल सर धन्यवाद
खूपच अप्रतिम झाले सर खूपच सुंदर समजून दिले सूधाकर जोशी नमस्कार असेच मार्गदर्शन करावे ही विनंती धन्यवाद
गुरू माउली किती छान गीताचे नोटेशन समजून सांगितले माउली मनापासून तुम्हाला वंदन करतो असेच आम्हाला अमूल्य मार्गदर्शन करत राहण्याची परमेश्वर तुम्हाला शक्ती देऊदे व उत्तम आरोग्य आणि आयुष्य देउदे हिच आमच्या सारख्या नवं शिकाऊ नकडून शुभेच्छा
धन्यवाद
गुरू माउली
सदानंद तांडेल
9869162723
भांडुप
सुंदर , अप्रतिम सादरिकरन .आपला आवाज सुद्धा फारच छान🙏