🙏राम कृष्ण हरी 🙏माऊली खूपदिवसा नंतर भजनाचा विडिओ अपलोड केला ज्या अभंगा ची. आम्ही सर्व लोक आतुरतेने वाट पाहत होतो पंढरीचा पांडुरंग कसा आहे तुकाराम महाराजनी ह्या अभंगात वर्णन केले आहे धन्यवाद माऊली पंधीजीने गायलंल्या दुसऱ्या अभंगाची वाट पाहतो 🙏🙏राम कृष्णा hari🙏🙏
सर जी,आपला खूप दिवसानंतर भजनाचा व्हिडिओ अपलोड केला आहे.अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात आणि.तेही ताल सह notation व्यवस्थित रित्या समजावून सांगितले आहे.
गुरूजी सुरूवातीपासून तुमचे व्हिडिओ पहातोय खुप आवडतात धन्यवाद आनंद होतो
फार सुंदर.
पुन्हा पुन्हा ऐकावं वाटले.
खूपच सुंदर चाल,मंत्रमुग्ध करणारा आवाज. सर व्हिडिओ खूप खूप आवडला.
खूप सुंदर, 👌शिकविणे पण अती उत्तम 🙏
खुप सुंदर सर अभंग समजाविला तुम्ही👌👌🌹🌹🙏🙏
खूप सुंदर,नोटेशन एवढ्याच सोप्या सुंदर भाषेत तुम्ही सांगितले,
Good good 👌🌹🙏🙏 खूप खूप सुंदर.माऊली
खूप छान जय शारदेवागेश्वरी नोटेशन विनंति
Excellent detailed notations great …👏🏻👏🏻👍🏻🙏
राम कृष्ण हरी वासुदेव हरी पांडूरंग हरी जय हरी माऊली 🙏🙏👌 धन्यवाद सर खूपच छान सादरीकरण 👌👌
खूप सुंदर माग॔दश॔न केले आहे. धन्यवाद रामकृष्णहरि माऊली.
खूपच छान notation, छान गायले आहे.
अतिशय सुंदर 🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान समजवतात धन्यवाद सरजी विजय निकम नाशिक
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻
हरीओम, माऊली. गोड आवाज. नोटेशन छानच. मी सबक्राइब केले. वाजवून पाहतो. धन्यवाद माऊली.
खूपच सुंदर चाल सर समजून सांगणे अप्रतिम आहे गोड आवाजात गायन खूपच सुंदर आहे 👌👌👌🙏🙏🙏💐💐💐🚩🚩🚩
पंडितजींचा सुंदर अभंग , छान नोटेशन गुरुजी,🙏🌹🙏
नमस्कार सर शुभ रात्री खुप सुंदर आंभग सादर केला खुप खुप सुंदर धन्यवाद सर
मन:पूर्वक धन्यवाद 🙏
🙏राम कृष्ण हरी माऊली🙏खुप सुंदर गायन .गोड आवाज .मन प्रसन्न ज़ाल.धन्यवाद🙏🙏
सर,कित्ती कित्ती सुंदर. अतिशय सुंदर चाल. आपल्या आवाजात एकप्रकारची जादू आहे.मला आपले व्हिडीओ खूप खूप आवडतात. अतिशय कर्णमधुर. धन्यवाद.
Good morning guruji
अप्रतिम ! सकाळ प्रसन्न झाली !!
जय हरी
खूप छान खरच
खूप सुंदर 🎉
🙏 नमस्कार सर 🙏 फारच सुंदर गायन.धन्यवाद.
Naaki Mauli...Gurudhakshina Padhavnarchh..🙏
श्री .गुरूमाऊली सुधाकरचा नमस्कार खूपच सुंदर गाणे आहे आणी आपली समजून सागण्याची खूपच छान आहे
खुप सुंदर अभंग माउली
खूपच सुंदर
अक्षय तृतीया च्या हार्दिक शुभेच्छा जयजय रामकृष्ण हारी सर
🙏राम कृष्ण हरी 🙏माऊली खूपदिवसा नंतर भजनाचा विडिओ अपलोड केला ज्या अभंगा ची. आम्ही सर्व लोक आतुरतेने वाट पाहत होतो पंढरीचा पांडुरंग कसा आहे तुकाराम महाराजनी ह्या अभंगात वर्णन केले आहे धन्यवाद माऊली पंधीजीने गायलंल्या दुसऱ्या अभंगाची वाट पाहतो 🙏🙏राम कृष्णा hari🙏🙏
गोड आवाज!
Very very informative ...many thanks for your work
खूप छान
Very Nice
अप्रतिम प्रस्तुत सर आनंद वाटल ध्न्यवाद💐💐👌🙏
Ok.sir.khupach.chyan.
Vaaaaa
तुम्ही रोज वीडीओ टाकायचे आम्ही वाट बघु
खुप सुंदर स्वामी समर्थ पालखी निघाली नोटेशन पाठवा धन्यवाद माऊली
Pandit bhimsenjini gaylela aslayyamule,mala vatle kunich gau shaknar nahi,tumhi mazi bheeti dur keli,DhanyavadHariOm
सर, खुप सुंदर ❤️ अगदी स्वर्गीय 🌹
खुपच छान आहे सरजी
विजय निकम नाशिक
खूप खूप धन्यवाद. आपली पद्धत फार छान आहे. कृपया पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा या अभंगाचे नोटेशन द्यावे ही विनंती.
Good guidance
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Khup sundar👌 Sir
Khup sindar🙏🙏
❤🙏
खूप छान सर मी सौ प्रज्ञा बडवे पंढरपूर
Khup chan sir...namacha gajar v pandhari nivasa abhanganche notation pathva.. plz
Maharashtracha bhagva Zenda Raigad killyavar
👍🏻
छान शिकवता धन्यवाद
सर खुप छान सर अवचिता परिमलु झुलकला हा अभंग नोटेशन दया
I have no wards, thank you so much sir 🙏🙏🌹
सर जी,आपला खूप दिवसानंतर भजनाचा व्हिडिओ अपलोड केला आहे.अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात आणि.तेही ताल सह notation व्यवस्थित रित्या समजावून सांगितले आहे.
सर काळ देहासी आला खाऊ आम्ही आनंदे नाचु गाऊ नामदेव महाराजांचा अभंग सुरेशजी वाडकर यांनी गायला आहे याचे नोटेशन व्हिडीओ टाका
🙏🙏🙏
खूप गोड गाता सर आवाज ऐकून मन प्रसन्न होते खूप धन्यवाद 🙏🙏🙏
nice sir
Aagadhi Vayachya 14- 15 Pashun Sadarchha Abhang Sarvhan karat aahe
Aatatar Mauli Tumhi Notification Dheyun Aanad Dugunit kellat...Khup Chhan...Aati Sunder...👌🏼👌🏼💖🌹💖🙏🙋♂️
Patwa