नमस्कार सर. 🙏 तुम्ही अतिशय सुलभ नोटेशन्ससह, तालासह सुस्पष्टरित्या ही सुमधुर भूपाळी शिकवली आहे. मनःपूर्वक धन्यवाद. 🙏 तुम्ही शिकवल्या प्रमाणे मी हे भक्तीगीत गाण्याचा प्रयत्न केला आहे व माझ्या BhaktiMotiSagar ह्या चॅनलवर अपलोड केले आहे, त्याची लिंक शेअर करते आहे. पुन्हा एकदा खूप धन्यवाद. 🙏 - रेखा राव.
खुप खुप छान गुरु माऊली🙏🙏💐🌹
🙏💐 जय गजानन 🙏 माउली सुंदर
🙏🙏सर वा वा अति सुंदर प्रस्तुति 🌹🌹
खूप सुंदर माऊली
Khupch sundar sir 🙏🏻 🙏🏻🙏🏻
जय जय राम कृष्ण हरी
खुप सुंदर
सुंदर, नमस्कार माऊली
अप्रतिम रचना🙏
अप्रतिम भूपाळी सर
सर, अतिशय सुंद्व ! ऐकून मन प्रसन्न झालेकं
खूपच अप्रतिम आहे बरेच दिवसांनी माऊली स्वर ऐकायला मिळाले धन्यवाद सुधाकर जोशी
सर आवडल 👌👌👌
अतिशय श्रवणीय... पुन्हा ऐकावे वाटते.
खुप खुप धन्यवाद.
खूपच सुंदर
खूपच छान भूपाळी राग पण छान सर
Sir pratham tumhala vandan apka voice is great
khupach chhan sir.bhupali aikun khup prasanna vatle
यमन रागातील हे भक्तिगीत खुप श्रवणिय आहे .महाराज्यांच्या भक्तिगीता सोबत आपले देखील स्मरण होईल. धन्यवाद
Thanks
खुप छान गुरुजी....👌💕👍😀 ऐकूनिया तुमचे मार्गदर्शन... अन् सुमधूर वाणी.... हरवूनि जातो आम्ही रंजन विश्वाचिया.... 😀💕😍💕👌
नमस्कार सर. 🙏
तुम्ही अतिशय सुलभ नोटेशन्ससह, तालासह सुस्पष्टरित्या ही सुमधुर भूपाळी शिकवली आहे. मनःपूर्वक धन्यवाद. 🙏
तुम्ही शिकवल्या प्रमाणे मी हे भक्तीगीत गाण्याचा प्रयत्न केला आहे व माझ्या BhaktiMotiSagar ह्या चॅनलवर अपलोड केले आहे, त्याची लिंक शेअर करते आहे. पुन्हा एकदा खूप धन्यवाद. 🙏
- रेखा राव.
मस्त भूपाळी सुंदर .तुमच आवाज सारखा सारखा ऐकावं असे वाटते
सर,भूपाळी अर्थपू्र्ण.आपल्या आवाजात ऐकायला खूप छान वाटली. आपण नोटेशन तर मस्तच समजावून सांगता.धन्यवाद.
सर खुप छानच पण मधले आलाप सांगता का🙏🙏
गजानन महाराज यांचे आणखी भजन पाठवा,गुरुजी वाजवायला शिकते
सरानां नमस्कार ......खुपच छान भूपाळी....सर कृपया "वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी "या अभंगाचे नोटेशन द्यावे हि नम्र विनंती ........धन्यवाद
utha utha ho gajanana sarli ti rati (Shegavicha Gajanan) Notation Pathva
काय सा गु देवा ज्ञानोबाची ख्याती नोटेशन सोड ना गुरुजी