काही सरपंचांनी संडासचे पैसेही सोडले नाही | भास्कर पेरे पाटील लेटेस्ट भाषण | Bhaskar Pere Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • पाटोदा गावाची संपूर्ण माहिती वाचण्यासाठी खालील Link वर क्लिक करा
    www.shivarnews...
    सरपंच हा गावाचा प्रमुख असतो. सरपंचालाही ग्रामस्थांनीच निवडून दिलेले असते. त्यामुळे एकदा निवडणूक झाली की एकमेकांना नाव ठेवण्यात काही अर्थ नाही. सर्वांनी एकमेकांना सन्मान देऊन गावाचा विकास करण्याची गरज आहे, असा सल्ला औरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श गा पाटोदा येथील सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी दिला आहे.
    The sarpanch is also elected by the villagers. So once the election is over there is no point in naming each other. Sarpanch Bhaskar Pere Patil of Adarsh ​​Ga Patoda in Aurangabad district has advised that everyone needs to develop the village by respecting each other.
    हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर व लाईक जरूर करावा. धन्यवाद.
    #भास्करपेरेपाटील
    #आदर्शगावपाटोदा
    #सरपंचभास्करपेरेपाटील
    #आदर्शगावपाटोदा
    #bhaskar_perepatil_village
    #bhaskar_perepatil_sarpanch
    #bhaskar_perepatil
    #bhaskar_pere
    #bhaskar_perepatil_speech
    #bhaskarperepatilpatoda
    #bhaskarPerePatoda
    #bhaskarPereSarpanch
    #bhaskar_perepatil_village_video
    #bhaskar_pere_patoda
    #aadarsh_gaon_patoda
    #SarangTV24
    #Sarang

КОМЕНТАРІ • 124

  • @sanjayjadhav8892
    @sanjayjadhav8892 4 роки тому +28

    गावालाच नाही तर महाराष्ट्र राज्याला अशा नेतृत्वाची गरज आहे खरच देव माणूस

  • @kavitapawar5614
    @kavitapawar5614 4 роки тому +78

    अफलातुन व्यक्तीमत्व...प्रखर विनोद बुध्दी....सरळ साधे मनाचे सरपंच....

    • @arvindtekawade7078
      @arvindtekawade7078 4 роки тому +2

      1 001क़111111111111111111111111111111111

    • @swaraaradhana8696
      @swaraaradhana8696 3 роки тому +1

      महाराज....! माझा ना शेतीशी काडीचा संबंध ना गावाशी. शेती गेली कुलकायद्यात, आणि तीन पिढ्या शहरात. मग कसलं गाव, आणि कसली शेती. असो...! पण खरं सांगायचं म्हणलं तर....! अध्यात्मातला व्यवहार बघणारे, किंवा अध्यात्माचा उपदेश करणारे महाराज खंडीभर बघितले, पण सर्व संतांनी ज्या उद्देशाने जगाला अध्यात्म सांगितले ते संतांना अपेक्षित असे नित्य व्यवहारातील अध्यात्म आपण प्रत्यक्ष आपल्या कृतीतून कर्तृत्वातून जगून जगाला दाखवताय यात काहीच वाद नाही.अर्थात आपल्या कामाचे मूल्यमापन करण्याची माझी योग्यता नाहीं, तरी मला वाटलेल्या आपल्या बद्दलच्या भावना मी नम्र पणे व्यक्त केल्या इतकेच. शेवटी इतकेच सांगू इच्छितो की आपल्या सारख्या नेत्याची गरज ही संपूर्ण देशाला आहे हीच खरी काळाची गरज आहे. आणि आपणास मनापासून आदरयुक्त दंडवत. 💐💐💐👍👍👍
      धन्यवाद...!

    • @dipakpande2131
      @dipakpande2131 3 роки тому +1

      @@arvindtekawade7078 qqp

  • @सामान्यनागरिक-व2थ

    खरा पाटील कोण ते कळलं 🙏🔥😎

  • @vikaskusalkar9725
    @vikaskusalkar9725 4 роки тому +34

    सरपंच साहेब तुम्ही अप्रतिम असे प्रबोधन करतात .😍

  • @gajananmhatre5134
    @gajananmhatre5134 4 роки тому +6

    भास्कर पेरे सरपंच साहेब आपण फक्त महाराष्ट्र नाही तर भारत देशाची शान आहात 🙏🙏

  • @muktaraut460
    @muktaraut460 3 роки тому +3

    पेर पाटील, तुमच्या सारखे देव माणूस महाराष्ट्रात आहेत , हेच आमचं भाग्य.

  • @bk-gf4fw
    @bk-gf4fw 4 роки тому +71

    माझ्या जीवनात मी असा माणूस पाहिला. देवरूपी माणूस आहे

  • @bhandarenarsing2223
    @bhandarenarsing2223 4 роки тому +2

    मा. सरपंच साहेब यांचे कार्य अगदी दर्जेदार आहे यात कोणतीही शंका नाही.
    सरपंच साहेब हसले की आम्हाला देखील हसू आवरत नाही.
    Sarang TV 24 आपले आभार 🌸😊

  • @kailasborhade8282
    @kailasborhade8282 4 роки тому +18

    प्रतेक गावाला यांच्या सारखे तसेच पोपट राव पवार सारखे सरपंच मिळाले तर भारत देश महासत्ता होइल.
    सलाम पेरे साहेब तूम्हाला.

  • @aappakhutwad4255
    @aappakhutwad4255 4 роки тому +3

    27999 गावचे सरपंंच भास्करराव पेरे पाटलासारखे कामे का नाही करत सलाम भास्करराव पेरे पाटलांना व त्यांच्या कार्याला शाळा कमी शिकलेले असताना सुदधा विकासाची कामे खुप छान करतात

  • @ravibaviskar677
    @ravibaviskar677 4 роки тому +1

    सरपंच साहेब तुमचे काम एक नंबर आहे आशेच सरपंच प्रत्येक गावात पाहिजे गावांचा विकास झाल्या शिवाय राहणार नाही धन्यवाद साहेब

  • @c.mkedari7560
    @c.mkedari7560 4 роки тому +1

    .गाव विकासासाठी.प्रखर लढा देणारे पेरे साहेब..उज्वल.भविषाचे. सोपे मंत्र.

  • @bharatabdal7780
    @bharatabdal7780 4 роки тому +8

    मोठ्या मनाचा दिलदार माणूस 👌👌

  • @yashmalharikhedkar7411
    @yashmalharikhedkar7411 4 роки тому +2

    सरपंच साहेब प्रथम तुम्हाला वंदन
    तुम्ही बरोबर बोलले
    माझं संडास माझ्या सरपंचाने खाल्ले
    मी टाकळी अंबड , पैठण येथील रहिवाशी आहे

  • @sachinjare9197
    @sachinjare9197 4 роки тому +1

    अतिशय हुषार माणूस, इतर सरपंचांनी यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे.

  • @hanmantpawar6759
    @hanmantpawar6759 3 роки тому

    Great.dada saheb

  • @shivarbusiness
    @shivarbusiness 4 роки тому +8

    Nice

  • @kumaryadav9683
    @kumaryadav9683 4 роки тому +8

    निर्मळ,मनाचा वीधवान,मानुस

  • @akashmarkande2910
    @akashmarkande2910 3 роки тому

    पाटोदा या आदर्श गावचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी आपल्या गावासाठी काय सुविधा देऊन दिल्लीपर्यंत कसा नावलौकीक केला याचे ईतर सरपंचानी बोध घेऊन आपलेही गाव कसे आदर्श होईल हे पाहीले पाहीजे. गावच्या भल्यासाठी निस्वार्थी पणाने समाजपयोगी कायमस्वरुपी हे काम केले तर बरेचसे परीवर्तन या निमित्ताने होऊ शकते. परंतु दोन्ही बाजुने जिज्ञासा हवी मी माझे गाव ईतरापेक्षा खरेच वेगळे आहे. या गावामध्ये चांगले गुण घेण्यासारखे. परंतु अनेक गिवामध्ये आपल्या व्यवसायाचे मोठमोठे बोर्ड करुन त्यामध्ये गिवाचे नाव लिहीण्याचे लाज वाटते. अथवा गिवाचे नाव टाकीत नाही हे दुर्दैव मौहणावे लागेल.

  • @akashbadak1713
    @akashbadak1713 3 роки тому +1

    एक नंबर सरपंच साहेब

  • @mundeam6721
    @mundeam6721 4 роки тому +16

    छान बोलता आणि काम पण करता

  • @krishnagavade9042
    @krishnagavade9042 3 роки тому

    खरच सर तुम्ही देवाहून कमी नाही💐💐😌🙏🙏

  • @amjadmujawar4384
    @amjadmujawar4384 4 роки тому +16

    ग्रामीण भागाचे रत्न म्हणाल तर वावगे ठरणार नाही.

    • @sanjaykunkosangunwedhe4193
      @sanjaykunkosangunwedhe4193 4 роки тому +1

      आदर्श घावा असा सरपंच
      गाव सुघारक
      सरपच

  • @niranjankhairnar3670
    @niranjankhairnar3670 4 роки тому

    👌 ग्रामिन रत्न भास्कर पेरे सर 💐
    ☺️ सर्वांचे मंगल हो...! 💝
    🏵️🌺🌻🌸🌹🌷🌼💮💐

  • @eknaththorat3749
    @eknaththorat3749 3 роки тому

    हे प्रकरण माझ्या गावात पण घडलं.....

  • @poonamjadhav1895
    @poonamjadhav1895 4 роки тому +1

    👌👌🙏🙏🚩🚩💐💐mast
    Tumchya kamala naman 🙏🙏💐

  • @rohitbhojane6951
    @rohitbhojane6951 3 роки тому

    चांगल व्यक्तिमत्त्व आहे 🙏🙏

  • @dineshbacholkar1206
    @dineshbacholkar1206 4 роки тому +7

    Best

  • @balajishinde1146
    @balajishinde1146 4 роки тому +1

    खर बोलत आहात सर

  • @kallappakunnure7417
    @kallappakunnure7417 3 роки тому +1

    Sarapanch patil saheb mi 36 varase Deshyachi Seva karun Alo tumchya sarakha Sarapanch purn Maharashtrat Nasanar.mi Maharashtratil sarv Sarapanch na Hat jodun request karato ki Hya Devrupi Emandar Sarapanchachi perana gheun Gawacha vikas kara.

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 4 роки тому

    खूपच छान👏✊👍

  • @heerajadhav7683
    @heerajadhav7683 4 роки тому

    Superb..... Dhanyawad....

  • @amruthappe7062
    @amruthappe7062 3 роки тому

    Nice leadership.🙏🙏

  • @ravichankhore781
    @ravichankhore781 3 роки тому

    Lay bhari sarpanch

  • @karunawagh9258
    @karunawagh9258 4 роки тому +3

    Agdi barobar ahe

  • @vithugawande8607
    @vithugawande8607 4 роки тому +5

    कुळी कन्या पुत्र होती जे स्वत्विक तयाचा हरिक वाटे देवा त्या पयकी तुम्ही काका

  • @aanantkadam3391
    @aanantkadam3391 4 роки тому

    1 नंबर 👍

  • @anilkhedekar7735
    @anilkhedekar7735 4 роки тому +2

    समाज परिवर्तन घडवून आणणारी माणसे अशीच असतात

  • @rdy575
    @rdy575 4 роки тому +7

    शालूतून जोडा..

  • @shivkantagujjarwar9493
    @shivkantagujjarwar9493 4 роки тому +3

    पेरे सर मुख्यमंत्रि झाले पाहिजे

  • @ramdasraut2603
    @ramdasraut2603 4 роки тому +10

    आदर्श घेऊ साहेब .!!

  • @dilipmhase2804
    @dilipmhase2804 3 роки тому

    आमच्या गावातल्या sarpanch la sanga काहीतरी

  • @sambhujaybhaye8986
    @sambhujaybhaye8986 4 роки тому

    जबरदस्त सरपंच साहेब

  • @chandrakantmakone970
    @chandrakantmakone970 4 роки тому

    राजकारणातला साधु ........🙏🌹🌹🌹

  • @veereshkumar2225
    @veereshkumar2225 4 роки тому

    Dhanywad sir

  • @vidyaambre3703
    @vidyaambre3703 3 роки тому

    Sir you are great

  • @sunilsakpal6219
    @sunilsakpal6219 9 місяців тому

    साहेब ,मी सुनील सकपाळ .मी माझ्या गावातल्या लोकांना तुमचे सगळे व्हिडिओ दाखवले आहेत .तर आम्हाला तुमच्या कडून काही माहिती घ्यायची आहे तर आम्हाला तुमचं मो नंबर मिळेल का

  • @monul8816
    @monul8816 3 роки тому +1

    लय हसलो बाबा🤣🤣

  • @bhandarenarsing2223
    @bhandarenarsing2223 4 роки тому +2

    आपल्या पाटोदागावचा(बोक्या चा बोक्या)
    ग्रामसेवक आहे की बदली झाली.
    😂😂🌸🙏

  • @bhadraadvertising1809
    @bhadraadvertising1809 4 роки тому

    सर्व सरपंचानी पेरे पाटलांचा आदर्श घ्यावा

  • @Royal96kPower
    @Royal96kPower 4 роки тому +7

    ता. गंगापुर आहे

  • @rajukharat5942
    @rajukharat5942 4 роки тому

    simple living but high thinking 💐💐🙏🙏

  • @balasahebkashid5452
    @balasahebkashid5452 4 роки тому +2

    Very true, realistic and practical and transparent personality. Great. Young generation should learn his qualities. God bless you.

  • @prashantaher1481
    @prashantaher1481 4 роки тому

    देव माणूस भाऊ तुम्ही

  • @sunilshinde1542
    @sunilshinde1542 4 роки тому

    Pagoda Sarpanch is very very good and higher his workpower in maharstra

  • @narayannale4632
    @narayannale4632 4 роки тому

    patil tumhi far hushar ahat.tumhala salam

  • @shamsundargore6930
    @shamsundargore6930 4 роки тому

    सरपंच असावा तर असा

  • @rajashreewani8030
    @rajashreewani8030 4 роки тому +2

    Hari om

  • @parmeshwarmotirave8232
    @parmeshwarmotirave8232 4 роки тому

    Sarpanch saheb manlo rao tumhala mee . (at bhopni ta deoni dist latur)

  • @sumitwaghmare4711
    @sumitwaghmare4711 4 роки тому +3

    His Sense Of Humor is Amazing 😊

  • @shahrukhinamdar4142
    @shahrukhinamdar4142 4 роки тому +1

    Ek aadarsh Sarpanch

  • @vilasjadhav2937
    @vilasjadhav2937 4 роки тому

    Super

  • @vijaymali1011
    @vijaymali1011 4 роки тому +2

    साहेब तुमचा मोबाइल क्रमांक पाहिजे

  • @shamchandane8746
    @shamchandane8746 4 роки тому +1

    Khassdar honya sarkha manus
    Great person

  • @sampatdhavale6614
    @sampatdhavale6614 4 роки тому +1

    स्पष्ट आणि स्वच्छ मनाचा मानुस

  • @mineshsarve5217
    @mineshsarve5217 4 роки тому

    तूफ़ान कॉमेडी भाषण ऐवजी प्रखर संबोधन असे म्हटले पाहिजे.

  • @NileshPatil-ph4zr
    @NileshPatil-ph4zr 4 роки тому

    Great work Sir 👌👌

  • @Arnav-fu7uk
    @Arnav-fu7uk 4 роки тому

    सम्राट सरपंच

  • @yogeshsonavane1428
    @yogeshsonavane1428 4 роки тому

    वा वा

  • @rupeshartsnagpur3605
    @rupeshartsnagpur3605 4 роки тому

    Very nice so much

  • @bharatbhushan689
    @bharatbhushan689 4 роки тому

    आदर्श सरपंच

  • @balu10519
    @balu10519 4 роки тому +4

    छान

  • @राहुलमहाराज-घ6द

    पाटील यांचा मोबाईल मिळेल का

    • @prasannaambhore9633
      @prasannaambhore9633 3 роки тому

      Bhau no. Gheya peksa saheba cha gava la ekda beht deya naaki tumi ithun kush houn zashyal evda sunder gaon ahe✌💗

  • @malkarisrm7293
    @malkarisrm7293 4 роки тому +1

    BETTER

  • @jayawantkadam1740
    @jayawantkadam1740 4 роки тому

    Nice thinking

  • @ajampathan7956
    @ajampathan7956 3 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @anilkhedekar7735
    @anilkhedekar7735 4 роки тому +1

    परमेश्वर म्हणजे तुमच्या रुपात भेटलेला माणुस

  • @KailasPotre
    @KailasPotre 4 роки тому

    Mn prasanna zale

  • @fathesinggaikwad829
    @fathesinggaikwad829 4 роки тому +4

    Right.......

  • @bhushanpatil4689
    @bhushanpatil4689 4 роки тому

    1👌🌼

  • @Sheticha_Doctor
    @Sheticha_Doctor 4 роки тому +3

    सगळ्या सरपंचाची तुमच्या अंडर ट्रेनिंग घ्याला पाहिजे....
    गावच भलं होईल

    • @pandurangboraste1166
      @pandurangboraste1166 4 роки тому

      पाटोदा गावचे देवदूत श्री . भास्कर राव पेरे पाटील

  • @sonalipawar5851
    @sonalipawar5851 4 роки тому

    Nice sir

  • @sanjaymeher4151
    @sanjaymeher4151 3 роки тому

    Sholapur distri madhay karykranm karawa hi vinanti

  • @shivlingadave3503
    @shivlingadave3503 4 роки тому

    पाटिल चांगला माणूस नी रमल मनाचे

  • @satishkuchekar3181
    @satishkuchekar3181 4 роки тому

    right sar

  • @nikitakadam3460
    @nikitakadam3460 3 роки тому

    Eka gavalach nahi tar aakhya Maharashtra la garaj ahe tumchi

  • @mandarnalwade2008
    @mandarnalwade2008 4 роки тому

    He dislike karnare kon ahet jara show karayla havet..

  • @amhisatarkar6157
    @amhisatarkar6157 4 роки тому

    Khar he mukhyamantri padach vyaktimatv aahe

  • @sandipkandare6352
    @sandipkandare6352 3 роки тому

    Ase sarpanch pratek gavi yevo😁😁😁😁😁😁😁😁

  • @heerajadhav7683
    @heerajadhav7683 4 роки тому

    Amchya gangapur KHULTABAD vidhansanhela... Amdar nahi pan Pere Patlache sevak tari pathwa... Sagle dhurt, lubade ch ahet...Garib..Lok chya jamini, yojna Tehesildar pasun sagle sarkhech...

    • @suvarnagunge3790
      @suvarnagunge3790 4 роки тому

      Gavacha karabhar kasa karava gavat eaki kashi rahil gavatil nagarikancha pai n pai nagarikana kharacgata yeil aani tyatun nagarikancha paryayane gavacha vikas sadganare sarapanch pratyek grampanchayatila labho. Hich ganapati bappakadr magani.

  • @subhashkarande5025
    @subhashkarande5025 4 роки тому

    Kharch bolta rav

  • @appasable4985
    @appasable4985 4 роки тому

    😊😊😊

    • @anilshinde2776
      @anilshinde2776 3 роки тому

      Every Sarpanch should be like him in India. Mr. Pere Patil a great man.

  • @murlidharbhapkar7016
    @murlidharbhapkar7016 4 роки тому

    Chadrapur. Bhashan

  • @SameerShaikh-lg6xu
    @SameerShaikh-lg6xu 4 роки тому

    He should be made aC.M.

  • @hitmovieclips
    @hitmovieclips 4 роки тому

    बरोबर आहे ....
    खडय्यात घालायलाच राहत्या त हे ...कोणाला कस मातीत घालयायचा 😆😆😆

  • @dilipdevkatte2822
    @dilipdevkatte2822 3 роки тому

    Asa Sirpananch punha hone nahi

  • @yogeshshindalkar7077
    @yogeshshindalkar7077 4 роки тому

    निरागस हास्य

  • @rohidaskarale1932
    @rohidaskarale1932 4 роки тому

    😄😄😄

  • @pradipingolepatil9075
    @pradipingolepatil9075 4 роки тому

    Ya deshala fakt obc ch unchau shakate, patlacha nad khula

  • @indiansoldier245
    @indiansoldier245 4 роки тому

    Salute ahe sarpanch ajun changl Kam karun pudhe ja nahitr amche ahet harami sale