संडासचे पैसे खाणारे लोक ! भास्कर पेरे पाटील यांचे कॉमेडी भाषण ! Bhaskar Pere Patil Comedy Bhashan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 бер 2021
  • आदर्श सरपंच, भास्कर पेरे पाटील यांचे तुफान कॉमेडी भाषण
    Email : manmandirateam@gmail.com
    राम कृष्ण हरी !!
  • Розваги

КОМЕНТАРІ • 301

  • @rajanbutala7059
    @rajanbutala7059 4 дні тому +4

    असे निस्वार्थी सरपंच संपूर्ण देशात मिळणार नाहीत , आदर्श सरपंच - आदर्श गाव 🌹🙏

  • @OM.HarHarMahadev
    @OM.HarHarMahadev Рік тому +25

    शब्द न शब्द ऐकण्यासारखा , काय ती कामाची व्याप्ती, काम करण्याची तळमळ. साहेब तुम्ही केलेलं काम शालेय अथवा विद्यापीठात शिकवण्यासारखं आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी सगळ्यांनी तुमचा आदर्श घ्यावा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @surajbalshi2963
    @surajbalshi2963 Рік тому +35

    खूप छान सरपंच साहेब जय महाराष्ट्र साहेब

  • @sa.theindian8853
    @sa.theindian8853 4 дні тому

    समाजाचा व गावाचा विकास तुम्ही करत आहात तुमच्या कार्यास आमच्या शुभेच्छा साहेब

  • @chhayapatil1335
    @chhayapatil1335 Рік тому +13

    दादा माझी आई खुप आजारी होती मी नाशिक इथून आईची तब्बेत खुप सिरियस होती तिला फुफस चा क्यंनसर होता आई तशी बसत बोलत होती नाशिक पासून रोड चान्गला होता पण अमलनेर पर्यंत आई चांगली होती पण तिथून 1 किलोमीटर रस्ता खुप खडे खडे होते त्या मुळे आईची खडे मुळे आईची तब्बेत खुप खराब झाली.सरपंच दादा तुमच्या सारखे खरच सरपंच पाहिजे.मी तर म्हणते जशे माझ्या आईला खडे मुळे त्रास झाला ना तसाच त्यांच्या आई बहीन ला त्रास झाला पाहिजे.माझी आई त्या खड्या मुळे माझ्याशी बोलली नाही.फक्त गावचा रस्ता 1 किलोमीटर.दादा खरच तुमच्या सारखे सरपंच पाहिजे.देश सुधारल.

  • @nitinlalwani3795
    @nitinlalwani3795 Рік тому +29

    धन्यवाद
    भास्करराव
    जसा राजा तशी प्रजा !

  • @nitinshendge2074
    @nitinshendge2074 Рік тому +23

    सलाम तुमच्या कार्याला साहेब तुमच्या सारखे प्रतेक गावा मधे सरपंच आसाव

  • @OM.HarHarMahadev
    @OM.HarHarMahadev Рік тому +46

    तुम्ही केलेलं काम खुप मोठ आहे, आमदार , खासदार नाही मी म्हणतो देशाच्या पंतप्रधानाने तुमचा आदर्श घ्यावा इतकं तुमच काम मोठ आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @uttammore143
    @uttammore143 Рік тому +28

    पेरे साहेब तुम्ही बरोबर बोलथाय साहेब
    असच महाराष्ट्रामधील सरव्या सरपंचानी असच काम केले पाहिजे साहेब मंजे महाराष्ट्राचे समस्या सुटतील 👌

    • @pralhadchate6494
      @pralhadchate6494 Рік тому +1

      अतिशय सुंदर आहे असेच प्रत्यक्ष villages मध्ये घडले तर बरे होईल

  • @babanraomisal
    @babanraomisal Рік тому +64

    प्रत्येक गावात आपल्या सारखे सरपंच असतील तर देशाचा विकास झाल्याशिवाय राहणारनाही आपल्यासाठी शत शत नमन

  • @111111ganesh
    @111111ganesh Рік тому +13

    दादा, मराठी मातीतला!!! पण गंगाजला सारख निर्मळ व पवित्र अंतकरण असलेले व सत्य विनोदातून संगनारे तुम्हीचं. तुम्हाला प्रणाम.

  • @pankajravte1456
    @pankajravte1456 8 місяців тому +7

    जगात असा भास्कर पेरे पाटील सारखा. व्यक्ती. होणे शक्य. नाही. ,,.
    पंकज,,

  • @dranwarshaikh987
    @dranwarshaikh987 4 місяці тому +1

    Great Personality.................भास्करराव पेरे पाटील

  • @dinkarrode2511
    @dinkarrode2511 10 місяців тому +20

    खूप सुंदर यांच्यासारखे मंत्री असायला पाहिजे होते

  • @mrdattarathod1981
    @mrdattarathod1981 Рік тому +17

    ईमानदारी आपल्या घरी ग्रामपंचायत नाही करत साहोब आपनकेलात 🎉🎉🎉 ते खुप छान 👍🏻👍🏻🌴🌴🌴

  • @mahendrabhise17
    @mahendrabhise17 8 місяців тому +1

    पेरे पाटील साहेब ग्रेट आहेत... असे म्हणुन जमणार नाही.. त्यांनी सांगितलेले विचार घेऊन सर्वानी पेरे पाटील व्हय चे आहे..... तेव्हा कुठे सर्वत्र पाटोदा.. गाव होईल... ईतके जण भाषण ऐकतात.. पण आपले गाव अजून पाटोदा सारखे झाले नाही.....

  • @VamanMore-xg2oq
    @VamanMore-xg2oq 23 дні тому

    खुपच छान 🙏माउली राम कृष्ण हरी

  • @pandurangsawant3400
    @pandurangsawant3400 9 місяців тому +31

    अशी निस्वार्थी कामे करनारी माणसं मिळणं खूप कठीण आहे.असा मुख्यमंत्री काश असता तर महाराष्ट्र जपान होईल

  • @shridharshirke5112
    @shridharshirke5112 Рік тому +12

    पोरे भाऊ तुमच्या सारख्या महत्वाच्या माणसाला, आमदार म्हणून पद आणि
    महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाचे म॑त्रीपद मिळाले पाहिजे तर स॑पुर्ण महाराष्ट्र राज्य
    सुफलाम सुजलाम होईल.

  • @parshuramsawant226
    @parshuramsawant226 Рік тому +12

    साहेब लय भारी 👌👌🙏🙏💐💐सर्व ग्रामपंचायत मध्ये असे होयला पाहिजे साहेब

  • @vamanAmalpure
    @vamanAmalpure 8 місяців тому +4

    खूप सुंदर काम साहेब 🙏

  • @gajananbochare889
    @gajananbochare889 Місяць тому +1

    सलाम तुमच्या विचारा ला ,मी लय प्रभावित झालो.लय भारी दिमाख.

  • @khushalshende4999
    @khushalshende4999 Рік тому +15

    खुप छान सरपंच साहेब.
    आता तर गावचे सरपंच घरकुलं आणि शौचालय , गुराचा गोठा मंजुरी करण्याकरिता १५०००ते २००००/ रु.मागतात त्या करिता काय करावे.ते सांगा.

    • @mohagani1989
      @mohagani1989 Рік тому +1

      Ughade Karun chookat fathake dhyaaa pratek shetkaraaryaane

  • @gjthorat5290
    @gjthorat5290 3 місяці тому +2

    Congratulations patil shaheb tumji jaga PM honar khubkhub chagali mi selute karto

  • @abhinaydongre5317
    @abhinaydongre5317 3 місяці тому +2

    Khoop chhan❤❤❤❤

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 9 місяців тому +3

    अतिशय सुंदर नियोजन

  • @shankarmahajan7378
    @shankarmahajan7378 4 місяці тому +1

    पाटील साहेब परमात्मा पांडुरंग आपल्याला या समाज कार्यासाठी उदंडआयु आरोग्य देवो ही मन:पूर्वक देवाच्या चरणी प्रार्थना🌹🙏🌹 या देशाला आपल्या सारख्या समाज सेवकांची गरज आहे जयहरी🌹🙏🌹

  • @namratapalkar3530
    @namratapalkar3530 Рік тому +5

    असे सरपंच हवे👍👍

  • @somnathgujare2627
    @somnathgujare2627 5 місяців тому +2

    सरपंच असावा तर असा, एक उत्तम उदाहरण भास्करराव पेरे पाटील.

  • @anilkolimuktainagar6057
    @anilkolimuktainagar6057 Рік тому +9

    ईमानदार नगर सेवक/ सरपंच राहिले नाही म्हणून ही अवस्था आहे

  • @shivajidarekar266
    @shivajidarekar266 Рік тому +4

    सुंदर सरपंच.सुंदर गाव

  • @santoshsalave565
    @santoshsalave565 2 місяці тому +2

    1ch no ase khuthe pan nahi

  • @sadanandmhatre4501
    @sadanandmhatre4501 3 місяці тому +2

    धन्यवाद,पेरे फिटील साहेब यु आल ग्रेट पर्सन,सलाम.😂😢😮

  • @prashantrohekar3355
    @prashantrohekar3355 Рік тому +17

    खरोखरच फार मोठा माणूस आहे ! 🙏
    व्हिडीयो मधील त्यांनी केलेला विनोद सोडा.
    त्यांनी केलेली कामे समजून घेवू या !!

    • @kalusangle1284
      @kalusangle1284 Рік тому +2

      सदरची क्यक्तीने समाजात जे कार्य केले आहे ते सरकारी पूरसकारासाठी {AWARD} मिळणयास पात्र आहे , हे माझे मना पासून मत आहे. त्यांचे कार्य लाजवाब आसून ते परमेश्वरा सारखेच आहे कारण आपल्याला जे काही सर्व मिळते ते परमेश्वरच (श्रीस्वामी समर्थच) देत असतात.

  • @shridharkawale3234
    @shridharkawale3234 Рік тому +6

    खुप छान सरपंच भास्कर पेरे पाटील

  • @bhagwanwanve2156
    @bhagwanwanve2156 Рік тому +8

    याला म्हणतात जबाबदारी

  • @vilasmuley3286
    @vilasmuley3286 Рік тому +8

    खूपच सुंदर विचार आहेत आदरणिय पेरे पाटील आपले, आपल्या कामाचा 10 percent जरी वसा सर्व गावांनी घेतला तर महाराष्ट्राचा स्वर्ग झाल्या वाचून राहणार नाही

  • @ghanshamdhanwate5971
    @ghanshamdhanwate5971 9 місяців тому +2

    खुपच छान 🙏🙏

  • @santoshgaikwad8898
    @santoshgaikwad8898 4 місяці тому +1

    वा.. पाटील साहेब उत्तम खूप छान

  • @swatibhalerao8823
    @swatibhalerao8823 Рік тому +5

    खूप छान सरपंच साहेब 👍लय भारी जय महाराष्ट्र 🙏

  • @KSBMAJNUGAMING
    @KSBMAJNUGAMING 6 місяців тому +2

    😊😊😊 grate sirpan'ha saheb

  • @dmkhadse6494
    @dmkhadse6494 3 місяці тому +1

    खुप सुंदर..🎉🎉

  • @techclass8343
    @techclass8343 Рік тому +4

    खूप छान सर

  • @dnyaneswharkatakhade4255
    @dnyaneswharkatakhade4255 Рік тому +12

    खरच आसा सरपंच आमचया गावाला खास गरज आहे तुमच मनापसुन सोगत

  • @NineshwarPatil
    @NineshwarPatil 7 місяців тому +2

    पाटील साहेब तुमच्यासारखे, इमानदार सरपंच पार कीनचीत असतात नाही तर सरपंच ़झाला, की पैसे खानेचालु

  • @laxmankarade407
    @laxmankarade407 Рік тому +71

    अशी माणसं आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पाहिजेत. 🙏🙏

    • @gadkillyanchibhatkanti3596
      @gadkillyanchibhatkanti3596 6 місяців тому +3

      भाऊ गावागावात अशी माणसे पाहिजे

    • @rajendranirmale5454
      @rajendranirmale5454 6 місяців тому +1

      बरोबर आहे एखांद पाऊल मागे घेणे हेच हिताचे आहे

    • @prakashlawand9267
      @prakashlawand9267 4 місяці тому +1

      जय हो भास्करदादा.❤

    • @sahilnavgire427
      @sahilnavgire427 4 місяці тому

      😊😊😊😊😊​@@gadkillyanchibhatkanti3596

  • @ParmeshwarBhise-bn1kh
    @ParmeshwarBhise-bn1kh 8 місяців тому +1

    बेस्ट वर्क congrtulation

  • @premilapatrakar3517
    @premilapatrakar3517 Рік тому +11

    फार च सुंदर
    आपलं विचार अनमोल आहेत
    🌺🌺🙏🙏🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @madhurijavarkad778
    @madhurijavarkad778 Рік тому +2

    Deshatil pratyek gawat asa ch saraoanch labhala tr desk mahasatta hoyil so proud too much proud

  • @dnyaneswharkatakhade4255
    @dnyaneswharkatakhade4255 Рік тому +12

    खळखळून हासा साहेब तूमचे विचार चांगले वा

  • @JaysinghSawant
    @JaysinghSawant 8 місяців тому +2

    जयशिग सावंत बावडा कोल्हापूर जिल्हा 🌹

  • @dadadevade
    @dadadevade Рік тому +3

    भावी मुख्यमंत्री

  • @vinodpawar26
    @vinodpawar26 Рік тому +3

    Salam tumchya kamala 💯 salute

  • @mandalabade1540
    @mandalabade1540 Місяць тому

    याला म्हणतात जबाबदारी सरपंचाची. असाच व्यक्ती आमदार, खासदार, मुख्यमंत्री व पंतप्रधान असले पहिजेत.म्हणजे भारत देश पुर्ण पणे सुखी होइल. पेरे साहेब.😊

  • @vidayadharlahe7103
    @vidayadharlahe7103 Рік тому +9

    खुपच छान साहेब

  • @ramkhade4516
    @ramkhade4516 Рік тому +16

    आज काल असा विषय झालं की जाती पाती वर राजकारण होतय विकासा वर कोणी बोलत नाही हे दुर्दैव

  • @user-un8cn7wm7p
    @user-un8cn7wm7p Рік тому +4

    इकडे सरपंच आपल्याच तुबड्या भरतात

  • @snajeevkumarbandgar1326
    @snajeevkumarbandgar1326 Рік тому +11

    Khup Chan

  • @rupalikoche944
    @rupalikoche944 5 місяців тому +1

    Sir tumhala PM banayala pahije... Pls asha lokana banava PM deshachi pragati hoil khup.

  • @dadajisonawane2971
    @dadajisonawane2971 6 місяців тому +1

    खूपच छान

  • @user-fh1nk3sh3s
    @user-fh1nk3sh3s 5 місяців тому +1

    Lai
    .bhari.pere.पाटीलसाहेब.सरपंच.तुमचे.मनपूर्वक.अभिनंदन.from.maruti.dada.devgunde.kakramba.ta.tuljapur.dist.धाराशिव

  • @divdas1840
    @divdas1840 Рік тому +8

    This is the way to creat Ram Rajya.

  • @user-il4ke8uc3s
    @user-il4ke8uc3s 2 місяці тому

    आमच्या गावात पाच सरपंच आहेत पण ते सर्व त्यांचाच फायदा करतात

  • @vijayingale2287
    @vijayingale2287 Рік тому +1

    Aap lya sarKhe nete deshala labhale tar Ram rajya honar Saheb

  • @user-bw2pw6bs7h
    @user-bw2pw6bs7h 22 дні тому

    Saheb great

  • @dineshtheng5980
    @dineshtheng5980 Рік тому +4

    Lai bhari 👌👌🙏🙏

  • @rekhaborokar6122
    @rekhaborokar6122 6 місяців тому

    असे सरपंच प्रत्येक गावात असणं गरजेचं आहे.

  • @AslamKhan-kl4pw
    @AslamKhan-kl4pw Рік тому +8

    Salute sir. You are really great.

  • @ramkhade4516
    @ramkhade4516 Рік тому +2

    Asa सरपंच पाहिजे

  • @nanasahebbaraskar4259
    @nanasahebbaraskar4259 Рік тому +4

    भास्करराव पेरे पाटील यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा
    मेरा भारत महान लवकरच होईल
    डॉ बारसकर नाना बार्शी जिल्हा सोलापूर

  • @bharatijoshi1005
    @bharatijoshi1005 Рік тому +3

    Khup chan saheb

  • @divyasonowane7885
    @divyasonowane7885 Рік тому +59

    Sir I am a sarpanch in Punjab but I have stayed in Maharashtra for 14 years and I understand Marathi
    Salute to u and your thinking Jai maharashtra Jai Punjab Jai hindustan Jai to such thinking
    Waheguru bless u

  • @kapilkhandagale2676
    @kapilkhandagale2676 5 місяців тому

    गावचा विकास आदर्श सरपंच पेरे साहेबांचा नाद नाय करायचा

  • @harishsorthiya1735
    @harishsorthiya1735 5 місяців тому

    वा, सरफंच, साहेब साबास, सरपंच, असावे, तर असे,, या सरपच, सारख, नरेंद्र मोदी ला भी, बोलता येनार नाही,
    खुब खुब, धंन्य वाद, सरपंच साहेब, देशा ला तुमच्या सारख्या लोका ची, गरज आहे,
    मी गुजरात चा निवासी आहे जर महाराष्ट्र त, आलो तर तूमची जरूर भेट घेनार,,
    आपला पत्ता, कळवावे,

  • @manojhire5734
    @manojhire5734 8 місяців тому +1

    बोला चांगल का चांगभलं

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Рік тому +2

    खुप छान..

  • @poojabhor1858
    @poojabhor1858 Рік тому +4

    Goodafternoon

  • @anilshelke6736
    @anilshelke6736 4 місяці тому +2

    Great work sir

  • @namdevaglave5612
    @namdevaglave5612 Рік тому +1

    क्या बात है जी जी जी जी जी जी जी

  • @buddyvloggamer4023
    @buddyvloggamer4023 4 місяці тому +1

    दादा तुम्हाला मानाचा मुजरा❤

  • @user-un8cn7wm7p
    @user-un8cn7wm7p Рік тому +3

    मस्त अक्कल नसलेले gr बघून काम करतात मंद बुद्धीचे👍👌💐💐💐💐

  • @PralhadKolhe-yd9lm
    @PralhadKolhe-yd9lm 2 місяці тому +1

    लय भारी

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 Рік тому +3

    राजकारणी व अधिकारी यांना संडास पण चालते फक्त फुकट पाहिजे ?

    • @govindchiwate6056
      @govindchiwate6056 Рік тому

      हृदयाला भिडणारं अप्रतिम व्यक्तीमत्व

  • @arundange8008
    @arundange8008 Рік тому +3

    Good speech 😅

  • @marutikoli3954
    @marutikoli3954 5 місяців тому +1

    Abhinandan sarpanch

  • @latahire2323
    @latahire2323 Рік тому +2

    अगदी बरोबर सन्मान स्त्रीचा

  • @user-kq5jy3wg2v
    @user-kq5jy3wg2v Рік тому +1

    सरपंच उपसरपंच.चिकणी.ता.संगमनेर.

  • @snehalade4219
    @snehalade4219 Рік тому +1

    Salute Bhaskar pere patil

  • @parshuramsawant226
    @parshuramsawant226 Рік тому +1

    😂🤣साहेब लय भारी

    • @arjunmore9449
      @arjunmore9449 Рік тому

      Re çTc 6 ct
      ...
      .
      Liu👍टँक्सत tw.97.eedg😔tfw,

  • @anandmaharajyermalkar3162
    @anandmaharajyermalkar3162 2 місяці тому

    छान

  • @ajaymali6873
    @ajaymali6873 3 місяці тому

    सरपंच असा असावा❤❤❤❤❤❤

  • @sureshtayad6521
    @sureshtayad6521 Рік тому +12

    आमच्या गावचे सरपंच घरकुल मंजूर करण्यासाठी 15000 रू मागतात बेवड कुठल

    • @user-ee2dd7jp9r
      @user-ee2dd7jp9r Рік тому +1

      व्हिडिओ रेकॉर्डिंग करा आणि तक्रार द्या.

    • @andycric
      @andycric Рік тому +1

      सगळं गाव मिळून सोलून काढा

  • @anilgaikwad7278
    @anilgaikwad7278 Рік тому

    असा सरपंच होणार नाही कधी

  • @kvpmotivation3919
    @kvpmotivation3919 Рік тому +47

    साहेब प्रत्येक ग्रामपंचायत ला तुमच्यासारख्या सरपंच गरजेचा देवाला एकच मागणी तुमच्यासारखे सरपंच द्या सर्व ग्रामपंचायत ला

  • @manojhire5734
    @manojhire5734 8 місяців тому

    मनुष्य प्राणी विकतो

  • @gautamkataria3492
    @gautamkataria3492 Рік тому +1

    Sarpanch sahab pranm.bagwan tumari jisi sadbudi de

  • @user-xj5vh3uf2f
    @user-xj5vh3uf2f 4 місяці тому

    संडासचे पैसे खाणारे चारा छावण्यामधील गुरांच्या शेणाचे पैसे सुद्धा खाणारे गाव पुढारी या देशात आहेत

  • @shitalsatav3100
    @shitalsatav3100 Рік тому

    आपल्याच हातात आहे कारभारी बदलायचा आंडुपांडूचया नादी लागू नका

  • @ulhasirmali896
    @ulhasirmali896 5 місяців тому

    असा मुख्यमत्री होणे शक्य नाही.

  • @dhananjaymore212
    @dhananjaymore212 5 місяців тому +15

    जनतेतून मुख्यमंत्री म्हणून पेरे पाटलाची निवड करायला पाहिजे