पोट धरून हसाल 😂 आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांचे कॉमेडी भाषण ! Bhaskar Pere Patil Comedy Bhashan
Вставка
- Опубліковано 27 сер 2021
- भास्कर पेरे पाटील हे पाटोदा गावचे सरपंच आहेत. सरपंच असताना पाटोदा गावाला महाराष्टातील सर्वोत्कृष्ट गावचा पुरस्कार मिळाला. त्यांना आदर्श सरपंच म्हणून ओळखले जाते. त्यांनी गावच्या विकासाची अनेक कामे केली
भास्कर पेरे पाटील यांना त्यांच्या कार्यासाठी मराठवाडा विद्यापीठाकडून आणि अमरावतीच्या राष्ट्र संत तुकडोजी महाराज संस्थानाकडून जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे
पेरे सरपंच असताना पाटोदा गावाला दोनवेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे, प्रथम राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम आणि दुसऱ्या वेळेला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हातून. महाराष्ट्र सरकारजढूनही पुरस्कार मिळाला. पाटोदा गाव शंभर टक्के उघड्यावर शौच्यमुक्त आहे. पेरे यांच्या कारकिर्दीत गावामध्ये झाडे लावली गेली आणि गावाला हरित केले गेले. भास्कर पेरे पाटील पाटोदा ग्रामपंचायतींमध्ये वेगवेगळ्या पदांवर राहिलेले आहेत जसे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य. ते गाव कसे असावे, ग्रामस्वच्छता, स्वच्छ पिण्याचे पाणी अश्या अनेक विषयांबद्दल मार्गदर्शनसुद्धा करतात.
All rights reserved Ⓒ Aamhi Varkari
महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तने /भारुड /गवळणी/ सप्ताह साठी "आम्ही वारकरी" या आमच्या Channel ला Subscribe करा
राम कृष्ण हरी - Розваги
खुप छान मानात दडलेला आळस सांगितला भाऊसाहेब यान्ही
या विचारण चे तर खुप आहेत पन आस वागणार कोनी नाही
अस डोक पायजे आणि असे सरपंच प्रतेक गावात पहिजेत खूप सुंदर
महाराष्ट्रात दोनच व्यक्ती म्हणजे 1 भास्कर पेरे पाटील आणि 2 तुकाराम मुंडे साहेब
तुम्हा दोघांना माझा मानाचा मुजरा
Laiçh bhari aani aflatun
इस आदमी को अगर देश का pm किया जाणा चाहिए... Jisko Aisa lagata he vo like kare
सुंदर लय भारी, एकदम कड़क, झकास, टकाटक कडडडक, लाजवाब धन्यवाद
Nice
लई हसलो राव सरपंच साहेब 😂😂😂
भाऊ तुम्ही खरे देव आहात सलाम तुमच्या कार्याला
सादर प्रणाम !!! किती निर्मळ, साधं आणि उत्तम व्यक्तिमत्व !!! 👌👌👍 आपल्या सारखी देवत्व जपणारी माणसे या जगात आहेत म्हणून हे जग चाललंय...!!! सर्व पक्षातील नेत्यांनी निदान रोज एक तास तरी तुमचे विचार ऐकावे आणि तसे वागायचा प्रयत्न करावा.
सरपंच तेरेपाटील साहेब अगदी वास्तविक आपले भाषण खूप सुंदर.
खूप छान
असे इमानदार सरपंच प्रत्येक गांवा पाहिजे
आई शप्पत खर सांगतो.आज खळखळून हसलो
लाजवाब.सरपंच पेरेंना सलाम.
स्वावलंबन हेच खरे जीवन
खूप छान भास्कर सर खूप निर्मळ साध
रामकृष्ण हरि धन्यवाद ज्ञानोबा माऊली तुकाराम
लय भारी लय लय भारी
दादा आपली विचार करण्याची शक्ती महान आहे
पेरे साहेब खूप हासवल,, 🥰 धन्यवाद मावली💐💐🙏🙏
,,,,, सन्माननीय भास्करराव पेरे पाटील सर आपल्यासारखे सत्य व प्रखड रोकठोक बोलणारी व्येक्ती खरोखर आधुनिक विज्ञानवादी विचारधारेवर चालणारे असुन आपले वक्तव्य म्हणजे ऐक आदर्श प्रबोधन व सोबतच आनंदित, प्रफुल्लीत व आरोग्यदायी असे असुन आपला आदर्श अनेकांनी घ्यावा,,,,,,,
खुप खुप खुप छान पेरे साहेब
छान आहे सोबत घेऊन चलन फार महत्वाचे
असा व्यक्ती मुख्यमंत्री पाहिजे.
खूप छान सरपंच साहेब👌👌
तुमच्या कामला सलाम
लोकांना सरकारी योजना पटवून देण्यासाठी चा हसरा मार्ग, पेरे पाटील टाळ्या तुमच्यासाठी
अगदी बरोबर आहे भास्कर पेरे,
वास्तव समाज सुधारक, सन्माननीय भास्कर पेरे साहेब
अप्रतिम पेरे पाटील आपल्या कार्याला सलाम
लै लै लै लै लै लै भारी अप्रतिम ❤️❤️👍🏾👍🏾
पेण रायगड वडखळ गोवा हायवे निगडे फाटा पेण कोंडवी पाबल गावात या दादा तुम्ही
ह्रदयाला हात लावणारे वक्तृत्व
हसून दमलो पाटील साहेब खुप चछान माहिती
❤😂😂😂❤😂😂😂😂@2qq2q2 qqI q?2❤😂😂❤@@madhukarshinde2293
साहेब आपली समजून सांगण्याची पद्धत खूपच छान आहे
फारच.सुदर.आदर्श.सरपच.पेरे.पाटील.
अगदी खरे आहे.आपण खूप जास्त खरे बोलता.धन्यवाद.👍🚩🚩🚩🚩🚩🕉️🕉️🕉️🕉️💐💐💐💐💐
खरंच वास्तव, खरं बोलतो..पाटील साहेब...
Changla ahe
माणसाने माणसाशी माणसा प्रमाणे वागावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे भास्करराव पेरे पाटील साहेब
छान हो पाटील साहेब 👌👌🙏
Kgup chan
एकच नंबर
Very good Patil Saheb
Very good patil
*पाटील लई भारी !*
भारीच 😊
लय भारी
दादा तुमचे जोग फारच छान आहे
फारच छान... धन्यवाद सर
एकदम मस्त एकदम भारी गमतीतून मार्ग दा खवण्याचा छान प्रयत्न
अतिशय मार्मिकपणे बोलतात.
Great Personality.................भास्करराव पेरे पाटील
खुपच मार्मिक मार्गदर्शन ....सर
PM
Mac
खुप छान भास्कर साहेब
Very nice sir I agree with you sir 👌🏻👍🏻
खुप छान माहिती दिली साहेब
शुद्ध समाज सेवा करायची ठरवलं तर करू शकतो, प्रबळ इचछाशक्ती लागते.
डॉ डालें
Àaà
@@satishbaswante3004 ोोोोोोोोोोोो
🙏 किती लोकांना घेऊन चालता येते त्यावर तुमचे महत्व आहे
तुमच्या सारखे तुम्हीच ! Great sarpanch
सरपंच साहेबांनी विनोद मार्गाने जीवनाचे सार समजावून सांगितले.तसेच स्वतः: खळखळून हसून इतरांना हसवणे यासारखा दुसरा सन्मार्ग नाही . किर्तन व प्रवचणा एवढेच उपयुक्त आहे.
मातीतली,हृदयातली भाषा.....हृदयातलं बोलणं.....मुरलेले नेतृत्व....सच्चा नेता.....ज्ञाना पेक्षा कर्म मोठ्ठ......
0
0
00000000000000000000
00000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000
Good Jay hai Mauli,,
Pere.patil.ati.sundar.kirtan.
खुप छान माहिती आहे सर
Bhaskar Rao The Great Sarpanch
जबरदस्त
Sanmanniya Bhashkar pere patil sahebanche utkrushtha prabodhan.. Khup kahi shikavto.. Te awashyak ahe.. Man ki baat... Pexa... Sarvancje kalyan honar ase.... Ati uttam... Bhai la manacha namaskar.. Asech pudhe suru thewa... Dhanyawad..
Very nice
झकास सरपंच
, छान आदर्श
एकदम गाव गाड्यातील साधा सरळ माणूस . जणू काही घरातीलच . अप्रतीम ओघवती भाषा शैली 🙏
Dhanyawad.sar.apan.jan.jagrute.kelya.badal..kalvant.kalakar.jindabad
छान, सेवा
काय राव काय हस्ते
खुप च छान आवडलं
Logical educating with entertainment
मस्तच छान
पाटीलसाहेब तुम्हचे काम तुम्हचे विचार खूपच छान आहेत. असेच प्रत्येक गावातील सरपंचाने आपल्या गावासाठी काम केले पाहिजे. गाव सुधारले की देश सुधारेल .धन्यवाद
❤❤❤
Kharch ahe❤
Sir tumhi just great 🙏🏻🙏🏻🙏🏻
Padam bushan purskaraca marati manus asi lok jar sagalikade bhetali tar des sujalam supalam honar c dhanyavad sarpanch saheb
मनापासून हसवल
खोटं खोटं खासच हसता, साहेब.
जबरदस्त मार्गदर्शन,
खरं प्रबोधन
पण गावात हार काय झाली
मिडियाने पाठ फिरवून एका प्रबोधनकाराला गाढून टाकलं असं वाटतंय
खरोखर सत्य आहे. 🎉🎉
जय हारी जय श्रीराम जय हारी विठला
Tumhi kharach dnyani ahat .Ek sunder manacha manus.
एक नंबर सरपंच
😂 अती सुंदर ❤
शेवटच्या वाक्याला पोट धरून हसलो...
पाटील साहेब, खरंच आपल्या कडुन खुप शिकण्यासारखं आहे धन्यवाद
असे असावेत सरपंच. वाहवा.
Serpunchbhau tumhi khup mast bolta. Aani hasta pan mast bhau
VERY NICE
वा खूपच छान पेरे पाटील साहेब... तुम्ही लाखात एक आहात
Ek number
Khup chan saheb
आदर्श सरपंच मा.भास्करराव पेरे पाटिल
अतिशय सुंदर व गोड विचार धन्यवाद
Atishya sundar vichar thanku
भास्करराव पेरे पाटील लय भारी माणुस माणसातला माणुस
Ii LLC
लःऋरतयययृओ ययरथं@@udaysingkadam4322
Saheb lai bhari
Khup mastta.. 🌹👌👌vicharanchi shalaa aahe 🙏
Manle pahije saheb tumhala khup mast
v.