अफलातून भाषण असा सरपंच पुन्हा होणे शक्य नाही। आदर्श सरपंच। भास्कर पेरे पाटील incredible nation

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 лют 2021
  • आदर्श गाव पाटोदा
    जिल्हा औरंगाबाद
    सरपंच
    भास्करराव पेरे पाटील
    औरंगाबाद जिल्यातील "पाटोदा" हे एक 600 कुटुंबाचं 3350 लोकसंख्या असलेले महाराष्ट्रातील एक आदर्श गाव म्हणून ओळखलं जाणार गाव. सण 2005 साली या गावाची स्थापना झाली आज या गावाला शासनाचे 26 पुरस्कार भेटले आहे या पुरस्काराची रक्कम 3 कोटीच्या वर आहे, गावाचा सर्वांगीण विकास झालेला आहे. संत गाडगेबाबा अभियान महाराष्ट्रात चालू आहे त्यातही 2011 साली पाटोदा हे गाव राज्यात पहिले आले.
    भास्करराव पेरे हे पाटोदा गावाचं थोर व्यक्तिमत्व म्हणून सरपंच म्हणून लाभलं आणि या गावाची काया पालट झाली, आज हे पाटोदा गाव सर्वांना सोबत घेऊन सर्वांगीण विकास कसा होईल याकडे वाटचाल करत आहे. Smart Village या शासनाच्या योजने मध्ये ही पाटोदा या गावाचा पहिला नंबर आला आहे... खेड्याकडे चला, शेतीला प्राधान्य द्या असा श्री आदर्श_सरपंच_भास्करराव_पेरे यांच्या नेतृत्वाखाली आज पाटोदा हे गाव संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात गाजत आहे... आदर्श सरपंच कसा असावा याचे हे एक उत्तम उदाहरण यांच्या भाषणातून आपणास मिळेल. एक मराठी माणूस 400 देशांपैकी 25 देशात त्यांना बोलावलं गेलं असे हे एक सरपंच Bhaskarrao Pere patil सरपंच असावा असा!
    खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.
    आणि सर्वाना share अवश्य करा.
    आणि आवडल्यास आमचे महाचिंतनी चॅनेल नक्की subscribe करा
    आणखी व्हिडिओ
    आदर्श गाव पाटोदा आणि तेथील विकासकामे जरूर पहा.
    • कोणत्याच मंत्र्याच्या ...
    30 लाख
    लोकांनी पाहिलेला व्हिडिओ
    • भास्करराव पेरे पाटील प...
    20 लाख लोकांनी पाहिलेला विडिओ
    खरंच याना मुख्यमंत्री बनवले पाहिजे
    • अवसान घातकी राजकारणा प...
    आजचे अवसान घातकी राजकारण पाहता जनतेला हा मुख्यमंत्री मान्य आहे.
  • Розваги

КОМЕНТАРІ • 81

  • @user-le3te2vd7l
    @user-le3te2vd7l Місяць тому +6

    सरपंच असावे तर भास्कर राव पेरे भाई सारखे,
    अभिनन्दन.
    अशोक पवार, खंडालकर.
    अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश नारायणी सेना संगठन.
    ==========================

  • @rajeshjadhav-rt4tg
    @rajeshjadhav-rt4tg 3 місяці тому +5

    खुप खूप अभिनंदन सरपंच साहेब साधी राहणी उच्च विचार याला म्हणतात

  • @user-xj5vh3uf2f
    @user-xj5vh3uf2f 4 місяці тому +8

    प्रत्येक गावाला पाटोदा गावासारखे राहता आले पाहिजे तो सर्व सुख सुविधा मिळणे हा लोकशाहीतील आपला मूलभूत अधिकार आहे.
    यासाठी लोकप्रतिनिधी चांगला निवडणे मतदारांची कसोटी आहे
    विकासामध्ये स्पर्धा असलीच पाहिजे फक्त निवडणुकीमध्ये नाही

  • @rajeshdesai8533
    @rajeshdesai8533 2 місяці тому +4

    सगळ्या महाराष्ट्रामध्ये पेरे पाटील जन्माला आले पाहिजे

  • @maheshpalve9812
    @maheshpalve9812 3 місяці тому +5

    खर आहे आसा सरपंच होऊच शकत नाही पाडल लोकांना मागच्या पंचवार्षिकीत

  • @shobhapawar2676
    @shobhapawar2676 5 місяців тому +7

    सलाम आपल्या कार्याला सरपंच . किती मोठे तत्वज्ञान तुम्ही सरळ सोप्या भाषेत आणि सहजपणे सांगितलं . संत गाडगेबाबा , संत तुकडोजी महाराज यांचे खरोखर वारसदार आहात .आपल्या कर्तृत्वाची प्रेरणा घेऊन सर्वांनी काम केले तर प्रत्येक गावांच नंदनवन होईल .
    🙏🙏🙏🙏

  • @purushottamkelkar4972
    @purushottamkelkar4972 3 місяці тому +3

    खूपच छान भाषण, योग्य विचारांची उदाहरणासहित साधी मांडणी. स्तुत्य उपक्रम, अभिनंदन.👍💐👏

  • @afzalshah8040
    @afzalshah8040 20 днів тому

    🎉 Jai Maharashtra sarpanch saheb 🎉

  • @MaheshPatil-xy9nb
    @MaheshPatil-xy9nb 21 день тому

    Kupach chhan pere Saheb

  • @NarayanTrimbakSonni
    @NarayanTrimbakSonni 26 днів тому +1

    ❤असा माणूस कुठेच नसेल ❤ मंत्री होणार डायरेक्ट दिल्ली पर्यंत पाठवा ❤

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 3 роки тому +7

    Ya mahatmyas maza sastang dandavat.
    Dhanyawad. 👏 👏 👌 👏

    • @kaladarpanproduction8169
      @kaladarpanproduction8169 Рік тому +1

      आज पर्यंत असं भाषण ऐकले नव्हते... खूप चांगलें विचार आहेत...🙏🙏🙏

  • @ravindrakalaskar1899
    @ravindrakalaskar1899 3 місяці тому +1

    जो रयतेच हित पाहतो तोच खरा शिवरायांचा मावळा.पेरे साहेब तुम्हाला मानाचा मुजरा.

    • @arjundhiwar3497
      @arjundhiwar3497 2 місяці тому

      खुपच छान सर.धन्यवाद

  • @navnathmandhare2497
    @navnathmandhare2497 Місяць тому +2

    तुमच्या सारखा सरपंच पदावर नाही तर मंत्री पदावर विराजमान झाले पाहिजे

  • @sunilchougule980
    @sunilchougule980 2 місяці тому

    साहेब तुमच्या विचार खूप महत्वाची आहे .

  • @kashinathmotewar5442
    @kashinathmotewar5442 3 роки тому +12

    बहुसंख्य गावात समाधानकारक पिण्याचे पाणी उपलब्ध नाही तर गरम पाणी कोठून मिळणार

    • @nayanpriolker9949
      @nayanpriolker9949 3 роки тому +4

      सूवर्ण जेवली राणी निद

  • @kailassawale6742
    @kailassawale6742 5 місяців тому +2

    Abhinandan Bhaskar pere साहेब🎉

  • @dipakpatil1928
    @dipakpatil1928 2 місяці тому

    अभिनंदन पेरे पाटील 🌹🌹🌹🙏🙏🌹🌹💐💐💐

  • @rupeshkasar1362
    @rupeshkasar1362 5 місяців тому +2

    1 nomber सरपंच

  • @user-mc9di4cw2o
    @user-mc9di4cw2o 2 місяці тому

    This n has absolutely clear concept not just talking he provedall indian shuld follow

  • @SqnjayNehate
    @SqnjayNehate 19 днів тому

    1 number

  • @ChandrakantTamboli
    @ChandrakantTamboli 2 місяці тому

    ❤❤❤❤❤ love u gaon
    Ok, Boss

  • @user-fy4dn2bl8l
    @user-fy4dn2bl8l 4 місяці тому +1

    1 नंबर

  • @ganeshkadam6229
    @ganeshkadam6229 2 місяці тому +1

    आसा सरपंच तर प्रत्येक गावाला मिळाला तर देश किती पुढे जाईल

  • @someshwarpatle3636
    @someshwarpatle3636 День тому

    Saheb sarkhe vicharvant sarpach jar bhetle tr purn desh balel
    Manacha mujra saheb

  • @devramborde5786
    @devramborde5786 2 місяці тому

    Devram.Borde..Tanks ❤❤❤

  • @cutegirl86
    @cutegirl86 21 день тому

    1 n .s

  • @user-qk8ko9eq5p
    @user-qk8ko9eq5p 3 місяці тому +2

    खूपच छान पेरे पाटील

  • @ansarsheikh5538
    @ansarsheikh5538 2 місяці тому

    Khoob chhan

  • @user-fi7bh6ot5c
    @user-fi7bh6ot5c 3 місяці тому +3

    असा सरपंच आमच्या गावाला मिळेल का 🌹माझा कोटी कोटी प्रणाम 🌹🙏🙏🌹तुम्ही आमच्या गावाला याल साहेब जरूर 🌹याल तर 🌹गावचं प्रश्न सुटल 🌹पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेना 🌹मोबाईल नंबर पाठवा 🌹सरपंच 🌹👍🌹👌

  • @rajendrabarthwal8382
    @rajendrabarthwal8382 2 місяці тому +1

    खुप खुप छान 🙏👌🌹

  • @dattatraydudhe9700
    @dattatraydudhe9700 2 місяці тому +1

    सरपंच असावा तर असा नाहीतर नसलेला बरा

  • @user-gs7bn2vd1m
    @user-gs7bn2vd1m 2 місяці тому

    1नंबर

  • @nanasahebpawar-ph3nj
    @nanasahebpawar-ph3nj 3 місяці тому

    महान सरपंच सलाम तुमच्या कार्याला

  • @user-tf2oq5ys8r
    @user-tf2oq5ys8r 5 місяців тому +1

    Bhari

  • @Angle143
    @Angle143 4 місяці тому +2

    Kharach tumhi PM banayla pahijet

  • @Sandipnk21
    @Sandipnk21 2 місяці тому

    Good sir

  • @PrakashPatil-tw5zp
    @PrakashPatil-tw5zp 4 місяці тому +4

    भास्कर पेरे पाटील साहेब मला जर कुणी विचारलं तुम्हाला भेटण्याची संधी दिलितर मला नितीन गडकरींना भेटायला आवडेल पण आत्ता त्यात येक व्यक्तीची वाढ झाली ति म्हणजे तुम्ही मला कधी संधी मिळावी

  • @ganeshnavale22
    @ganeshnavale22 15 днів тому

    ह्या व्यक्ती कडून समजल की सरकारी, शासकीय योजना किंवा विकास कामे कशी करून घ्यावी.

  • @sheshraoanjankar5028
    @sheshraoanjankar5028 2 місяці тому

    ❤❤

  • @AnilPatil-et6im
    @AnilPatil-et6im 2 місяці тому +1

    Dada लोकसभा निवडणुकीत भाग घ्या अपक्ष उमेदवार उभे रहा

  • @balasahebnagarwad9869
    @balasahebnagarwad9869 Рік тому +8

    एकच नंबर सरपंच

  • @ANIMELOVERZ-te5oj
    @ANIMELOVERZ-te5oj 4 місяці тому +7

    जर असा मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्र la लाभला तर जगात 1नंबरचा होईल महा राष्ट्

  • @mayadatir7614
    @mayadatir7614 4 місяці тому +1

    साहेब मानसाला स्वताच्या पायावर कसे उभे गेले थोडक्यात रोजगार कसा निर्माण केला ते सांगा

  • @vishnupilankar6715
    @vishnupilankar6715 3 місяці тому

    🎉🎉🎉❤🎉🎉🎉

  • @sitarampimple4107
    @sitarampimple4107 4 місяці тому +1

    Mazy gawatil Aro sarpanchani chorun wikla Hatwan ta Ji jalna

  • @gavandghansham496
    @gavandghansham496 2 місяці тому

    Mi army t aahe.mala tumacha aasirvad

  • @IqrarSayyed-rd5ue
    @IqrarSayyed-rd5ue 2 місяці тому

    Far changla bhdad

  • @user-ft1uf4mx3l
    @user-ft1uf4mx3l 2 місяці тому

    Dew manus

  • @MadhukarWankhade-bv8tr
    @MadhukarWankhade-bv8tr 2 місяці тому

    No.2che bhachn kothe aahe

  • @LovelyForestTrees-zw2sb
    @LovelyForestTrees-zw2sb 3 місяці тому

    सरपंच पाहिजे तर असा 1नंबर

  • @rohitgopnarayanvip
    @rohitgopnarayanvip 4 місяці тому

    खरच साहेब तुमच्या सारखा सरपंच कोणत्याही गावाला भेटलेला नाही.🎉

  • @husenshaikh5589
    @husenshaikh5589 4 місяці тому

    Gawache nav Kay ahe Pere Patil yancha

  • @bhalchandraborkar1976
    @bhalchandraborkar1976 2 роки тому +2

    w

  • @Angle143
    @Angle143 4 місяці тому +1

    Nice

  • @user-tv9fn5ft3s
    @user-tv9fn5ft3s 3 місяці тому

    बुद्धी का सही उपयोग करे तो बहुत कुछ हो सकता है बोलने वाला और सुनने वाला दोनोही बरोबर होने चाहिये तोही विकास हो सकता है

  • @raghunathchalke9968
    @raghunathchalke9968 2 місяці тому

    🎉 cc,😮

  • @Harmony989
    @Harmony989 5 місяців тому +35

    वाह.. मानलं या गावाला..हे मॉडेल भारतात का चालत नाही..?? सर्व गोष्टी शक्य नाही तर काहीतरी घेता येईल..

    • @nanapatil4141
      @nanapatil4141 4 місяці тому +4

      अशा महान विचरवंत सरपंच साहेब यांना सलाम🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @chintamandalvi2461
      @chintamandalvi2461 4 місяці тому

      😊😊​@@nanapatil4141

    • @Suryajitchandgude
      @Suryajitchandgude 4 місяці тому

      😊​@@nanapatil4141

    • @sadashivshekapure1458
      @sadashivshekapure1458 3 місяці тому

      ​@@nanapatil4141ओ😮ओ😢ओ😮ओ

    • @rajeshshankar4768
      @rajeshshankar4768 2 місяці тому

      😅 एकp❤
      इोफ्रेंडली इक​@@nanapatil4141

  • @chandukale3024
    @chandukale3024 19 днів тому

    कलेक्टर.तयानि.खाल.नाही.आता.मेन.टकेवारि.खादावळGST.ही.चकरकाढा.

  • @anandapatil6066
    @anandapatil6066 2 місяці тому

    पीएच डी झाले ले पण तुमच्या पुढे शुन्य

  • @user-qx6jv7bc3x
    @user-qx6jv7bc3x 5 місяців тому

    अरे तुझं गाव ते खांदेवाडी रस्ता किती वर्षापासून करावे काय मोठे मोठे करतो

  • @sunilmasalge9652
    @sunilmasalge9652 2 місяці тому

    ❤❤❤❤❤

  • @ishrampanpatil6816
    @ishrampanpatil6816 3 місяці тому

    Please. Send. Full. Address. Of. Your. Gram panchayat. Like. Village. Taluka. District. I. Heartily. Like. Your. Village. And. Wants. To. Visit. You.

  • @sandeepjitekar1636
    @sandeepjitekar1636 2 місяці тому

    Sarpanch sahebancha contact number bhetla tr bar hoil

  • @sunilchougule980
    @sunilchougule980 2 місяці тому

    ❤❤

  • @chandukale3024
    @chandukale3024 19 днів тому

    कलेक्टर.तयानि.खाल.नाही.आता.मेन.टकेवारि.खादावळGST.ही.चकरकाढा.