Bhaskar Pere Patil | सरपंच भास्कर पेरे पाटलांविषयी भावजय पहिल्यांदाच बोलल्या | Ideal Village Patoda

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2024

КОМЕНТАРІ • 118

  • @letsgoahead4139
    @letsgoahead4139 3 роки тому +153

    या वयात पण एक अशिक्षित आजीबाई किती समजूतदार पणे बोलतात।।खरंच आपली like आज्जीसाठी।।।।

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 3 роки тому +4

      गावचा विकास घडायला लागला का आपोआप मानसिकता बदलत जाते आणि सुशिक्षित पणा येतो. मात्र त्यासाठी विकास करणारे नेतृत्व
      स्वच्छ प्रतिमेचं असायला हवं.
      अधिक निस्वार्थ पणे लोकांसाठी वावरणारे पाहिजेत.
      जसे पेरे पाटील साहेब आहेत.

    • @chandrakantpawar4460
      @chandrakantpawar4460 3 роки тому +1

      @@krishnanarsale7138 77⁷777⁷77⁷⁷7bhasha 77ke 7777u7¹
      17
      1

    • @bhauraogaikwad2693
      @bhauraogaikwad2693 3 роки тому

      @@krishnanarsale7138 u is p

    • @bhauraogaikwad2693
      @bhauraogaikwad2693 3 роки тому

      @@krishnanarsale7138 in a kind reminder be a thread

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 3 роки тому +48

    जगात १ नंबर सरपंच. अशी व्यक्ती मुख्यमंत्री पाहिजे.
    आदरणीय, भास्करराव पेरे पाटलांना कोटि-कोटी प्रणाम.
    -भगवानगडकर .

    • @dsk-dk
      @dsk-dk 3 роки тому

      Right bro

  • @swapnilrandhavan6250
    @swapnilrandhavan6250 3 роки тому +27

    आजीबाई चि बोलीभाषा एक नंबर .....खरंच जुन ते सोन.......👌👌🙏🙏🥰❣

  • @sameeralipatel3599
    @sameeralipatel3599 3 роки тому +56

    एक सात वी पास गावासाठी पिठाची गीरन ,ट्रॅकटर,घेतो , आणि एक ग्रॅरजूट विमान रेल्वे विकतो देशासाठी ,लकी मानूस.............

  • @bapukhomane5390
    @bapukhomane5390 3 роки тому +20

    सलाम भास्कर पेरे पाटलांना आणि दंडवत आज्जींना.

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 3 роки тому +14

    सर्वसाधारणपणे दीर भावजयचे नाते फारसे चांगले पहायला मिळत नाही पण इथे लहान दीर भास्करराव पेरे पाटील यांच्या बद्दल या माऊली किती आपुलकीने आणि प्रेमळपणाने बोलताना दिसून येते. खरंच खेड्यातील अशिक्षित माणसं खूप चांगली.!

  • @speedgamer1298
    @speedgamer1298 3 роки тому +10

    दुनिया मधे आठ अजुबे आहेत
    हा माणूस नऊवा आजुबा आहे 👌👌👌

  • @amoldandge3065
    @amoldandge3065 3 роки тому +34

    पेरे पाटील साहेबांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवा

    • @avishirsath9447
      @avishirsath9447 3 роки тому +3

      Cm झाले तर मधले चमचे चुमचे मुळे नाव खराब होऊ शकते.

  • @prakashshetye-snehasagar7154
    @prakashshetye-snehasagar7154 3 роки тому +12

    निवडणुका झाल्या, निकाल लागले,धूरळा खाली बसला,
    पण●
    लक्ष्यात राहते = पाटोदा

  • @prabhakargaikwad6918
    @prabhakargaikwad6918 Рік тому +1

    प्रत्येक सरपंचानीं भास्कररावाचे आर्दश घ्यावे गाव सुधारल्या शिवाय राहाणार नाही आजीने जुन्या आठवणी गावगाडा अनुभव साध्या भाषेत सांगितले धन्यवाद

  • @samadhanjadhav1544
    @samadhanjadhav1544 3 роки тому +5

    आज्जी तुमची निरागस वाणी मन जिंकून गेली....✌🙏

  • @dattakaitwad6132
    @dattakaitwad6132 3 роки тому +15

    भावजयी कवतुक करते याहुन पुण्य कोनते संत मानुस भास्कर पेरे पाटील यांचे आभार
    आपल्या गावाचि सेवा जो करतो ,तोचि किर्ती मानाने तरतो
    दास तुकड्या म्हणे होई सार्थ, तुझे गावची नाही का? तिर्थ
    वं राष्ट्र संत जय गुरु

  • @yashaher3458
    @yashaher3458 2 роки тому

    आजीच्या सांगण्यावरून किती आनंद वाटला कि पेरे साहेब अनुभव आहे साधे सोपे आहे

  • @jaiho5914
    @jaiho5914 3 роки тому +15

    ही माया गावातच मिळते। माझ्या आजी ची आठवण आली।

  • @rajendrajagtap5540
    @rajendrajagtap5540 3 роки тому +11

    लाखात एक जय महाराष्ट्र

  • @jayashreerakshe4292
    @jayashreerakshe4292 3 роки тому

    खूप छान
    धन्यवाद शुभेच्छा सह
    आनंद सोहळा वाटला
    Bhaskar rao great

  • @sanjivaniartgallery6746
    @sanjivaniartgallery6746 3 роки тому +48

    मला वाटतं पाटोदा गावासारख माझं गाव बनायला पाहीजे

    • @pravinbidgar7041
      @pravinbidgar7041 3 роки тому

      Ho nakkich1

    • @subodhsirsat3112
      @subodhsirsat3112 3 роки тому

      त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार ते सांगा.

    • @sanjivaniartgallery6746
      @sanjivaniartgallery6746 3 роки тому

      युवा संघटन करुन त्यांना समाज हिता चे फायदे समजुन सांगेल
      वेळ व कष्ठ करण्याची तयारी आहे
      पण सुरुवात कुठून करायची ते कळत नाही

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 3 роки тому

      माझा तसा प्रयत्न चालु आहे आणि माझ्या वाडीतील काही तरुण मुलं तसा प्रयत्न करत आहेत.

  • @dnyanobamurmure6370
    @dnyanobamurmure6370 2 роки тому

    आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचेकडून नवीन राजकारणी युवकांनी प्रेरणा घ्यावी 👍👍👍👍

  • @jadhavdnyaneshwar9344
    @jadhavdnyaneshwar9344 3 роки тому +1

    खूप छान आणखी काही जुने प्रश्न विचारले पाहिजे होते आजीबाई खूप छान बोलल्या

  • @avishirsath9447
    @avishirsath9447 3 роки тому +7

    खरच पैसा पेक्षा दमदार कर्तृत्व श्रेष्ठच आहे.

  • @pawardipak8486
    @pawardipak8486 3 роки тому +3

    मस्त मुलाखत घेतली योगेश भाऊ

  • @pushkar9153
    @pushkar9153 3 роки тому +4

    आजीची निरागसता मन जिंकून जाते... 😇

  • @vilasgaikwad8209
    @vilasgaikwad8209 2 роки тому

    आजी वयामानाने किती भारी बोलते. आणि अंदाजपण मस्त 🙏🙏

  • @subhashgaikwad3131
    @subhashgaikwad3131 3 роки тому +4

    आजचं ग्राम पंचायतचं राजकारण,अतिशय खालच्या पातळीत गेलं..

  • @dattamunde8006
    @dattamunde8006 2 роки тому +2

    बघा ही आपली हिंदू संस्कृती डोक्यावर चा पदर पडु दिला का दंडवत आजीच्या चरणी 🙏🙏

  • @23-atharvalhat41
    @23-atharvalhat41 3 роки тому +12

    Aajji पाट्या varchi चटणी १no

    • @balkrushnamohite890
      @balkrushnamohite890 3 роки тому +1

      आजीचा पाटावरचा काळा मसाला जबरदस्त

  • @bosspatil3918
    @bosspatil3918 3 роки тому +6

    खूपच छान ajji..🙏

  • @jadhavdnyaneshwar9344
    @jadhavdnyaneshwar9344 3 роки тому +1

    दोनदा व्हिडिओ बघितला खूप छान .

  • @sudammakhare8258
    @sudammakhare8258 3 роки тому +8

    आजी भास्करराव पाटील ते देवा सारखं आहे

  • @BabaraoDhavas-tl1eh
    @BabaraoDhavas-tl1eh Рік тому

    Veri good aejibai thankiv

  • @jakirpatel3963
    @jakirpatel3963 Рік тому

    Surekh interview. Great aaji.

  • @संजयबोराडे-य2य

    खुपच छान मुलाखत

  • @anisshaikh8343
    @anisshaikh8343 3 роки тому +7

    हा महाराष्ट्राचा पुत्र आहे अन हिंदुस्थानचा खरा नागरिक !

  • @ravindraborle5088
    @ravindraborle5088 Рік тому

    सत्य आहे मनापासून आवडले बोध घेण्यासारखे आहे

  • @sachinratnakar939
    @sachinratnakar939 2 роки тому

    Aaji khupch anubhavi aahet. Khup changale boltat

  • @bharatpawara3005
    @bharatpawara3005 Рік тому

    भास्कर दादा देव माणुस आहे...! गावातील मुर्ख लोकांनी भास्कर दादांन पुढे मान द्यायला पाहिजे . होता विरोध नाही करायला पाहिजे होते जो पर्यंत भास्कर साहेब आहेत तो पर्यंत विरोधकांनी साथ द्यायला पाहिजे होते...!

  • @poojakarhale4854
    @poojakarhale4854 3 роки тому +6

    छान आत्त्या 👌👌👌👌

  • @bhausahebarsul2824
    @bhausahebarsul2824 3 роки тому +6

    खूप छान,,

  • @VaibhavBVaim
    @VaibhavBVaim 3 роки тому +4

    लय भारी👍👍❤️

  • @ganeshchavhan1282
    @ganeshchavhan1282 3 роки тому

    भास्करराव पेरे पाटील यांच्या कार्याला सलाम 💐💐

  • @shivajigaikwad2694
    @shivajigaikwad2694 3 роки тому +3

    जय हो🕉

  • @shriprakashtripathi3306
    @shriprakashtripathi3306 3 роки тому +6

    Very very nice

  • @rajeshmanpure7994
    @rajeshmanpure7994 3 роки тому +8

    My aaji god bless you

  • @kailashp.salunke1617
    @kailashp.salunke1617 3 роки тому +7

    ..अस्सल तेच 🙏🙏

  • @bhaulalmali3682
    @bhaulalmali3682 3 роки тому +1

    चाफ्याचे झाड आणि सोनचाफा झाड चाफ्याचे झाड सुगंध देणारे असते सोनचाफा सुगंध देत नाही तसे गावात दोन प्रकारचे लोक असतात भविष्य सांगेल त्यांचं गाव

  • @kallappakunnure7417
    @kallappakunnure7417 3 роки тому +5

    Namskar.

  • @sanjivaniartgallery6746
    @sanjivaniartgallery6746 3 роки тому +5

    खुप छान

  • @nagugangurde454
    @nagugangurde454 3 роки тому +6

    Aaji 1nambar

  • @svl722
    @svl722 3 роки тому +3

    आजी खुप छान बोलल्या

  • @bhagwanpalve6845
    @bhagwanpalve6845 3 роки тому +10

    like aji

  • @shridhardond5650
    @shridhardond5650 3 роки тому +5

    Vahini saheb lai bhari bola far awadle

  • @bhanudaslahsne465
    @bhanudaslahsne465 3 роки тому +4

    Masth

  • @rajumagar1335
    @rajumagar1335 3 роки тому

    Ram
    Ram

  • @sushilkumarnikam7827
    @sushilkumarnikam7827 3 роки тому

    Namaskar Aaji 👍👍. 🙏🙏

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 3 роки тому +5

    आदर्श असा असावा

  • @vishwanathpatil5950
    @vishwanathpatil5950 3 роки тому +5

    नाद करायाचा नाय पेरे पाटलांचा

  • @vinodbhosale872
    @vinodbhosale872 3 роки тому +4

    Super

  • @viral24jejuri15
    @viral24jejuri15 3 роки тому +5

    Mast...

    • @prabhakarsonwane8544
      @prabhakarsonwane8544 3 роки тому

      पेरे.पाटला.बदल.खुपछान.माहिती.दीली.धनेवाद

  • @arjunsir8824
    @arjunsir8824 3 роки тому +6

    Khari aajji . ....

  • @indianstreetfood2478
    @indianstreetfood2478 3 роки тому +4

    Very nice

  • @indumatigite3692
    @indumatigite3692 3 роки тому +1

    खरच गावासाठी चागल काम करणारे खुप कमी आहे

  • @yogeshtaware7084
    @yogeshtaware7084 3 роки тому +3

    Nice sir

  • @satishsalunkhe9443
    @satishsalunkhe9443 3 роки тому +4

    Nice

  • @vidyaambre3703
    @vidyaambre3703 3 роки тому +3

    Best congratulations from family

  • @nileshbaviskar1612
    @nileshbaviskar1612 3 роки тому

    काय कामाचं गाव आहे ज्यांना पेरे पाटील कळले नाही थू अश्या गावावर..

  • @sushhmahande7269
    @sushhmahande7269 3 роки тому +2

    Aaji la salam..mazi aajji Athavali mala😊😊

  • @saudagarmane3916
    @saudagarmane3916 3 роки тому +1

    Mazya aaji chi athwan zali👍

  • @suvsranmalanirmal643
    @suvsranmalanirmal643 3 роки тому +1

    आजी खूपच छान

  • @srrock21
    @srrock21 7 місяців тому

    Aajichya dokya varcha padar khali nahi aala bhau... Hi ahe assal sanskruti.... Asli manas gharat asne mnj bhagya chi gosht ahe

  • @shamkolhe8170
    @shamkolhe8170 2 роки тому

    अशी व्यक्ती होणार नाही देवमाणूस

  • @gajananlakkas3355
    @gajananlakkas3355 3 роки тому +6

    सरपंच काय करल आपण सगळे मिळून सुरुवात केली तर होऊ शकते

  • @sambhujaybhaye8986
    @sambhujaybhaye8986 3 роки тому

    जुनं ते सोनं ग्रेट

  • @kisanshingare4921
    @kisanshingare4921 3 роки тому +4

    आजी विचार चागले आहे

  • @maheshsalunkhe5323
    @maheshsalunkhe5323 3 роки тому +10

    Aajichya hatala lay chav asnar ahe, ajun vatun jevn krtiye.

  • @ashokchinchkar2579
    @ashokchinchkar2579 3 роки тому +4

    भास्कर पेरे पाटील म्हणजे देव माणूस

  • @sandeeplahunde1576
    @sandeeplahunde1576 3 роки тому

    या आजीचे रोख-ठोक आणि मन मोकळे बोलण्याचे ऐकून मला माझी आजी आठवली खरंच जुन्या माणसांसमोर आज कालच्या बायका पाणी भरतील.

  • @मनोरंजनहास्य

    आशे जूने खरे माणस परत होने नाही

  • @sanjaygatne1424
    @sanjaygatne1424 3 роки тому +3

    Aat baher kahi nahi. Manmoklya bolya aaji. Sahai Mulakhat. Jai hind.

  • @achyutrasal2000
    @achyutrasal2000 3 роки тому

    ग्रेट

  • @tanajigorad5471
    @tanajigorad5471 3 роки тому +3

    👌❤

  • @vijayvaidya1554
    @vijayvaidya1554 2 роки тому

    प्रत्येक गावात एक भास्कर पेरे पाटील असावा

  • @vishaldeokar3180
    @vishaldeokar3180 3 роки тому +2

    आजी 🙏🙏

  • @सह्याद्रीप्रेमी-ड4छ

    पोलखोल केली भावजाईने लहानपनीची😂

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 3 роки тому +1

      तूला खूप खूप हर्ष वायू झाल्या सारखा वाटतोय,जळू......

    • @सह्याद्रीप्रेमी-ड4छ
      @सह्याद्रीप्रेमी-ड4छ 3 роки тому +1

      @@sundarpatil1446 अस वाटत तु बेअक्कल आहे मी मजाकच्या भावनेने बोलेलो ते

  • @iloveindia5924
    @iloveindia5924 3 роки тому

    है dislike करणारे पेरे पाटलांचे विरोधक आहेत वाटत

  • @DIGVIJAY195
    @DIGVIJAY195 Рік тому

    राम राम पेरे पाटील

  • @vinayakdhere3599
    @vinayakdhere3599 3 роки тому +1

    Video la unlike karnaray bhayar deshatil aahy vaataavaran🤔😠😠😠

  • @ganeshbhargande2909
    @ganeshbhargande2909 3 роки тому +2

    Aabari ahe sir

  • @swaralipawar723
    @swaralipawar723 3 роки тому +1

    😊😊

  • @salimsayyed886
    @salimsayyed886 3 роки тому +1

    फेरे पाटील साहब तुम आमदार आहे

  • @pravindabhade4242
    @pravindabhade4242 3 роки тому

    💙💙💙💙💙💙🏆🏆🏆🏆💙💙💙💙💙💙

  • @nileshpawar6741
    @nileshpawar6741 3 роки тому

    Ghar bagha, nahitar 1da Sarpanch zalelyanchi ghare bagha

  • @foxloin1088
    @foxloin1088 3 роки тому +1

    😃😃😃😃😄

  • @vimalsawant5279
    @vimalsawant5279 3 роки тому

    सत्य हे त्रिकालबाधीत 🙏🙏🙏🙏🙏

  • @rambhaumhaske7434
    @rambhaumhaske7434 3 роки тому

    )

  • @vijaykumarkurle2850
    @vijaykumarkurle2850 3 роки тому

    मोदी चा गँस दिसत नाही

  • @anuaoimusicchannel9119
    @anuaoimusicchannel9119 3 роки тому

    If

  • @nileshshingade3576
    @nileshshingade3576 8 місяців тому

    तुम्ही लोकांना सांगा इकडे थुंकू नका तर लोक तिकडेच थुंकणर तुम्ही पटी लावा इथे थुंका तर लोक त्या पटी वर लिहिले ले चे पालन करणार ही सकरातम त ज्याला मनुष्य स्वभाव किंव्हा human Nature असे बोलू कोणाला काही शिकवायचे करावयाचे आहे तर याच साकारत म विचारणे कृती ने केले जाऊ शकते आणि याच गोष्टी च उत्कृष्ट नमुना शिकवण मार्गदर्शन पेरे पाटील यांनी केले आहे समाज आणि देश ल योग्य दिषा देण्याचे काम केले आहे त्यांना कमीत कमी पद्म श्री पद्म भुषण तरी डा
    दिलापाहिजे नाहीतर फालतू अभिनेते ना ही या पेक्षा मोठेपुरस्कार भेट तात