Monday motivation#3| आपले पेशन्स असे वाढवा| संयम वाढवा व्यक्तिमत्व घडवा👍|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лют 2025

КОМЕНТАРІ • 21

  • @archanavarule
    @archanavarule 2 місяці тому +2

    Dr. नचिकेत सर , तुमचे सर्व vdo खुप मार्गदर्शन पर असतात
    माझा मुलगा १५ वर्षाचा आहे पण तो शरीराने खुप weak आहे , तो आजच्या घडीला ७ वर्षाचा वाटतो तसेच त्याच्या मनाविरुद्ध झाले कि खुप संताप , चिडचिड करतो तर त्याच्यासाठी कोणती चक्रसाधना उपयोगी ठरेल जेणेकरुन तो शारिरिक द्रुष्ट्या strong दिसेल

  • @pratikbhandari6358
    @pratikbhandari6358 2 місяці тому

    खुप छान 👍🏻

  • @jyotishirke6815
    @jyotishirke6815 2 місяці тому

    धन्यवाद👌🙏

  • @pradipsalim1751
    @pradipsalim1751 Місяць тому

    THANK YOU SO MUCH THANK YOU SO MUCH THANK YOU SO MUCH...

  • @rajanilokare4568
    @rajanilokare4568 2 місяці тому

    खूप खूप धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ

  • @pratibhaadsule7310
    @pratibhaadsule7310 2 місяці тому +1

    आपले खूप खूप आभार🎉

  • @archananoganihal
    @archananoganihal 2 місяці тому

    Khup chan sir

  • @anjaliagate8557
    @anjaliagate8557 2 місяці тому

    खूपच उपयुक्त माहिती - - तरुणांसाठी तर अत्यंत उपयुक्त .

  • @KirtikiranSawant
    @KirtikiranSawant 2 місяці тому

    आपल्या वागण्या बोलण्यात संयम असणे फार गरजेचे आहे... खूप छान माहिती 👌🏻🌹👍🏻

  • @Simbathegoldenboy-r6b
    @Simbathegoldenboy-r6b 2 місяці тому

    खूप खूप धन्यवाद सर

  • @vandanamagar6183
    @vandanamagar6183 2 місяці тому

    खूप छान विडिओ

  • @ushasapkal9373
    @ushasapkal9373 2 місяці тому +2

    सर खुप खुप धन्यवाद. 🙏🙏. अशा व्यक्तीसाठी हा खूपच छान व्हिडीओ आपण बनवलात. कारण कधी कधी असे होते की ती व्यक्ती जवळची अगदी घरातील असेल तर त्यालाही आपण सांगु शकत नाही. त्या व्यक्तीला आपण घाबरून रहातो. आपल्याला वाटते मी काही बोलले तर hi व्यक्ती कशी बोलेल. जवळची असूनही कोठेतरी आतून भीती वाटते. असो. त्यांच्यासाठी हा व्हिडीओ अगदीच उपयुक्त आहे. सर खुप धन्यवाद, आशीर्वाद, आणि नमस्कार. 🙏🙏💐🙌🙌.

  • @rohinibhorapkar3964
    @rohinibhorapkar3964 2 місяці тому

    Sir tumala khup khup Ashirwad

  • @AnjaliRatnaparkhi-n3y
    @AnjaliRatnaparkhi-n3y 2 місяці тому

    अगदी तुम्ही सांगत आहात ते अगदी बरोबर आहे, खुप पटण्यासारखे ह्यासाठी तुम्हाला धन्यवाद आणि अनेक शुभेच्छा

  • @SwitiParchake-f9p
    @SwitiParchake-f9p Місяць тому

    Internet Ani धावपळीच्या युगात संयम खुप महत्वाचे आहे .. खुप छान विषयावर व्हिडियो

  • @rohinibhorapkar3964
    @rohinibhorapkar3964 2 місяці тому

    Sir God Bless you tumi khup chan information deta

  • @anupamanirgudejaimathadhin9996
    @anupamanirgudejaimathadhin9996 2 місяці тому +1

    आजचा व्हिडिओ छान होता प्रत्येक माणसाने सं यम बाळगला तर नात्यातील दुरावा कमी होईल

  • @nivadunge12
    @nivadunge12 2 місяці тому

    छान आहे विडियो , तुमचे अंकशास्त्र बद्दल काय मत आहे, नावामधे अक्षर बदलून फरक पड़तो?

  • @sunetradeshpande3519
    @sunetradeshpande3519 2 місяці тому

    Sir please podcast chi link pathwa