यापुढे तुम्ही कधीच निराश होणार नाही | Marathi Motivational Video | एक दिवस हे सगळं संपेल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • मराठी स्फूर्तीदायी व्हिडीओ | Marathi Motivational Video | एक दिवस हे सगळं संपेल
    =======================================
    हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
    =======================================
    आपापल्या कार्यक्षेत्रात यश मिळवायचे असेल तर सतत नवीन गोष्टी शिकत राहण्याला पर्याय नाही.
    नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मध्ये तुमचं करिअर पुढे न्यायला मदत करतील असे अनेक मराठी कोर्सेस आहेत. कधीही , केव्हाही आणि कुठेही, आपल्या वेगाने आणि आपल्या सवडीने शिकता येतील असे हे कोर्सेस अवश्य करा. यापैकी काही कोर्सेस पूर्णपणे मोफत आहेत.
    अधिक माहितीसाठी भेट द्या - www.netbhet.com
    मातृभाषेतून जास्तीत जास्त , सर्वोत्तम शिक्षण देण्याच्या आमच्या या उपक्रमात सहभागी व्हा !
    नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सचे मराठी ऑनलाईन कोर्सेस -
    वेळ व्यवस्थापन - goo.gl/VGDU5u
    युट्युबच्या माध्यमातून पैसे कमावण्याची कला ! - goo.gl/4wFkwo
    मायक्रोसॉफ्ट एक्सेल कीबोर्ड शॉर्टकट्स - goo.gl/yJFwcX
    जीमेलचा प्रभावी वापर - goo.gl/cCkQu9
    फेसबुकसाठी महत्वाच्या टिप्स - goo.gl/UVcFu3
    उद्योगवाढीसाठी डिजिटल तंत्रज्ञान ! - goo.gl/ZNNj4E
    ध्येयनिश्चिती ते ध्येयपूर्ती ! - goo.gl/sSP59a
    फोटोशॉप - बेसिक ते अ‍ॅडवान्स - goo.gl/QCTbVL
    कोरल ड्रॉ - बेसिक ते अ‍ॅडवान्स - goo.gl/Ldkntv
    मायक्रोसॉफ्ट एक्सेल एक्स्पर्ट - goo.gl/xxRrNE
    मायक्रोसॉफ्ट वर्ड एक्स्पर्ट ​- goo.gl/hCTnyA
    मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट एक्स्पर्ट - goo.gl/C542j3
    वेबसाईट बनवायला शिका ! - goo.gl/CwZdey
    व्यवसाय वाढीसाठी Linkedin मधील डावपेच ! - goo.gl/DMxYmp
    सोशल मिडीयाचा प्रभावी वापर ! - goo.gl/sSe8oY
    मुलाखतीची तयारी - goo.gl/iMB9NG
    उद्योजकांनो जागे व्हा ! - goo.gl/8jkqqZ
    =======================================
    धन्यवाद,
    सलिल सुधाकर चौधरी
    मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
    नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
    www.netbhet.com

КОМЕНТАРІ • 491

  • @bhushanahire5088
    @bhushanahire5088 5 років тому +3

    तुमच्यामुळे माझ (Motivation in मराठी) चॅनेल grow होतंय सर thank you so much ❤️

  • @Pinkyvipassana
    @Pinkyvipassana 3 роки тому +2

    मला माहित नाही आजपर्यंत मी हा video किती वेळा पहिले आहे. ऐकुन ऐकुन येतील बहुतेक तत्वे follow पण करत आहे. मी जेंव्हा हे video पाहते, एक नव्या उत्साहाने संचारते. एक नवीन ऊर्जा मिळते, Thank You Netbhet☺

  • @dhirajgore9495
    @dhirajgore9495 Рік тому +1

    Mastach.... Sir ji ek navin umed milali jeevan jagayala..

  • @deepajawale3875
    @deepajawale3875 2 роки тому +1

    👌👌👌खूप सुंदर विचार मांडलेत सर तुम्ही खूप खूप धन्यवाद व्हिडिओ साठी 🙏

  • @ushajadhav2729
    @ushajadhav2729 6 років тому +2

    एकेक शब्द म्हणजे पैलू पाडलेला हिराच, आहे धन्यवाद सर .ह सर्व ऐकून जगण्याची नवी उमेद जागी होते.

  • @kittukitten2519
    @kittukitten2519 6 років тому +4

    Ekaa english motivational speaker la tumhe marathi madhay convert kelay pahun khup chan vatlay....khup khup dhnayawad bhau tumcha....

  • @20kumarsonawane
    @20kumarsonawane 6 років тому +5

    खूप सुंदर छान ... मार्गदर्शन ...
    विडिओ पाहील्या असं वाटत होत कि स्वामी विवेकानंद कानात काही तरी हिताचं सांगताय.

  • @suhasinichavan9758
    @suhasinichavan9758 6 років тому +2

    खुपच छान आहे .खरच आयुष्यात निराश न होता कस जगायचं असतं हे उत्तम विचार आहेत .फारच छान .आभारी आहे.

  • @abhimanbhalerao7599
    @abhimanbhalerao7599 5 років тому

    खूप सूंदर आहे सर हा वीडीवो खूप काही समजल सर मला thank you sar

  • @vishwasmali4301
    @vishwasmali4301 6 років тому +3

    धन्यवाद सर हा विडिओ बनवल्या बद्दल..!!!👍👍

  • @96.devambhimthakur40
    @96.devambhimthakur40 Рік тому +1

    मस्त राजेंद्र.. मस्त

  • @justenjoy2332
    @justenjoy2332 6 років тому +8

    डोळे उघडणारा video आहे.....खूप खूप धन्यवाद netbhet

  • @chandramabijur4877
    @chandramabijur4877 6 років тому

    Marathi mansa aare jaga ho. rajkarni aplyamadhe phoot padnyasathi aplyat bandana lavun detahet.ka apapsat bhandta 're? doghanch bhandan ani tisryacha laabh goshta mahit ahe na. mothe zalat ani visarlat?Shi Shi Shi shame on you all.varsha vadhtahet pan budhdhi matra ?

  • @nileshbadhiye4903
    @nileshbadhiye4903 5 років тому +3

    nice

  • @हास्यचाचिवचिवाट

    So nice

  • @sandipchikane7486
    @sandipchikane7486 5 років тому

    खूपच छान होता तूमचा विडोओ ऐकायला मला खूप आवडला असेस तयार करा

  • @Paryavaran61
    @Paryavaran61 6 років тому +12

    वेळ वाया घालवू नका
    सतत काहीना काही करत ध्येय गाठा

  • @sardarborage3332
    @sardarborage3332 6 років тому +3

    खूपच छान सर.असेच विडिओ अपलोड करा.

  • @kiranbansode238
    @kiranbansode238 5 років тому +1

    Verry nice sir

    • @netbhetelearning
      @netbhetelearning  5 років тому

      व्हिडीओ पाहिलात आणि आवर्जून प्रतिक्रीया दिलीत त्याबद्दल आपले धन्यवाद !

  • @soniyabhogate5607
    @soniyabhogate5607 6 років тому +1

    खरोखरच छान वाटल .
    मी माझ्या friends n family member मध्ये video share केला ..
    खुप आवडला सर्वाना..thanks a lot

  • @madhuswetta3447
    @madhuswetta3447 Рік тому

    AAHO....SHEVTCHA SHWAS GHYAYACHYA AADHICH AAPLI SHUDHDHA GELELI AASTE...

  • @ashvinidate8921
    @ashvinidate8921 Рік тому +1

    खुपच सुंदर

  • @advujwalasapkale6030
    @advujwalasapkale6030 6 років тому +1

    khup Chan vichar ahe sir, khrch saglyani ass vichar kela tr jivn kiti vegal asil means each and every word is heart touching and 👌👌👍👍 nice.

  • @sachingadekar3198
    @sachingadekar3198 6 років тому +3

    Baghatana kuthe harvlo hoto kalalach nahi 😊😊

  • @vaishalikulkarni3806
    @vaishalikulkarni3806 3 роки тому

    Sir I want to join from 4th day. It is possible?

  • @mansingthorat3750
    @mansingthorat3750 5 років тому

    Very powerful think and very nice

  • @arjundilipsuryawanshi721
    @arjundilipsuryawanshi721 6 років тому +1

    खुप छान सर. तुमचा हा व्हिडिओ कोणाच्यातरी जिवनाला कलाटणी देवू शकतो .

  • @vishalbandavalkar
    @vishalbandavalkar 3 роки тому

    खुप छान वाटले अप्रतिम आहे

  • @utkarshabhat8258
    @utkarshabhat8258 6 років тому +4

    nice video

  • @bhausahebbhawar8164
    @bhausahebbhawar8164 6 років тому

    छान....भाऊसाहेब भवार पाटील सभागृह कारेगाव न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूल रोड.कारेगाव ता.श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर....

  • @anitajoglekar8539
    @anitajoglekar8539 6 років тому +7

    खुप छान.मी ज्येष्ठ नागरिक पण असच काहीस आयुष्य जगते आहे

  • @harshdasadoleekar1601
    @harshdasadoleekar1601 6 років тому +3

    IT'S beautiful sir
    Mi pan likhan karte mala pan maze vichar sarvana sangayala avadtil
    Asa vidio mazyz vicharancha pan nighala tar mala anand hoil

    • @ganeshbhurewar2794
      @ganeshbhurewar2794 5 років тому

      Manisha Sadolikar hi friend agree

    • @MuktVyaaspith
      @MuktVyaaspith 5 років тому

      मुक्त व्यासपीठ अशा विचारांना व्यासपीठ देतं.. आमच्या चॅनल वर तुमचं स्वागत आहे..

  • @pradipthasale9042
    @pradipthasale9042 Рік тому

    Nice information thanku thanku thanku

  • @AkashTambe-ge2dg
    @AkashTambe-ge2dg 6 років тому +7

    nice

  • @MuktVyaaspith
    @MuktVyaaspith 5 років тому

    968,550 व्यू मिळवणारा मराठी व्हिडीओ.. मराठी युट्युबर्स साठी आदर्श आहात सर तुम्ही..

  • @sumitrathite2506
    @sumitrathite2506 6 років тому +1

    खुप छान व्हि डियो मस्त

  • @arvindjadhav5823
    @arvindjadhav5823 5 років тому

    खुप छान .... मस्त व्हिडिओ आहे प्रेरणादायी व्हिडिओ आहे.

  • @priyankasarode6734
    @priyankasarode6734 5 років тому

    Nice video. Khupch 👌👌👌video

  • @vijaysadamate9978
    @vijaysadamate9978 5 років тому

    Kup sunder ...Sir .Thanks

  • @adeshmhaske7098
    @adeshmhaske7098 6 років тому +20

    Hii , सर तुम्ही अतिशय उत्तम नव्हे तर "सर्वोत्तम" दर्जाचे व्हिडीओ आपल्या मराठी बांधवांसाठी बनवत आहात.आपण जे समाजहितार्थ कार्य करत आहात त्यासाठी महाराष्ट्रातील तमाम मराठी भाषिक आपला ऋणी आहे. आपले हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. आपले विविध विषयांवरील व्हिडीओ आम्हाला आवडत आहेत.यापुढे ही आपण व्हिडीओ बनवण्याचं महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी कार्य सुरू ठेवावं हीच सदिच्छा ! ~ मी आपला शुभचिंतक - *एक मराठी माणूस*

  • @nikitapotdar5959
    @nikitapotdar5959 6 років тому +1

    Motivational videos खूप मस्तच आहे सर..😊😊

  • @pankajpawar4556
    @pankajpawar4556 6 років тому +5

    mazya angavar tar katach aala .............................

  • @ShekharPhutke
    @ShekharPhutke 6 років тому +5

    छान आहे

  • @amartirthe1736
    @amartirthe1736 5 років тому

    Khup chhan video aahe mala khup avdla

  • @musicalyardofchetan8300
    @musicalyardofchetan8300 6 років тому +1

    Outstanding...is only word for it!

  • @vidyaaawatade1919
    @vidyaaawatade1919 5 років тому

    khup khup chan video sir

  • @sandipgharat5033
    @sandipgharat5033 5 років тому +1

    मस्तच व्हिडीओ आहे.

  • @vikrantdesale8457
    @vikrantdesale8457 6 років тому +1

    Khhhhhhhhhhhhhhhhhuuuuup lively ani inspirational ahe🙏🙏🙏

  • @shilpanair5618
    @shilpanair5618 6 років тому +1

    कोणी तरी खरेच लिहिले आहे आयुष्य खुप महत्त्वाचे आहे लढत रहा हसत रहा कधी हार माणु नऐ हि वे ळ परतु न येत नाही

  • @maheshgomate102
    @maheshgomate102 4 роки тому

    Khup chan video ahe sir

  • @swardajoshi446
    @swardajoshi446 4 роки тому +1

    Nice sir . You open my eyes

  • @sandipgharat5033
    @sandipgharat5033 5 років тому +1

    मस्तच व्हिडीओ आहे.

  • @sharadcholke7332
    @sharadcholke7332 6 років тому

    खर आहे जीवन हे अप्रतीम
    आपल्याला मिळालेली
    एक अनमोल रत्न आहे
    मन सोक्त जगा व जगु द्या

  • @ritum1403
    @ritum1403 6 років тому

    Khuuup chhan. motivative. Vichar karsyla lavnara . Atishay sundar inspirational 👌👌👏👏👏

  • @myhobby1325
    @myhobby1325 6 років тому

    सर मुलांना गेमपासून कसे परावृत्त करण्यासाठी उपाय वर एक व्हिडिओ कराल का
    कामाची गरजआहे

  • @shraddhaborse1247
    @shraddhaborse1247 6 років тому +2

    Maze dole ughadle sir tumhi thanks

  • @swatimolane6473
    @swatimolane6473 6 років тому +1

    khup chan

  • @chandramabijur4877
    @chandramabijur4877 6 років тому

    devache sunder abhang aikun amhi matra shanti bhang karayla eka payavar tayar.magcha pudhcha vichar nahi aare .kaay upyog tya sunder Santa vanicha.acharan politicians bighdavtat ani apan bighdayla eka payavar tayar! laaj vatthe.

  • @pushpadhekale15
    @pushpadhekale15 3 роки тому

    Khup chan vichar aahet,

  • @harshwardhankhobragade9257
    @harshwardhankhobragade9257 Рік тому

    Thank you sir 😢

  • @kundakadam1916
    @kundakadam1916 4 роки тому

    Khup chhan mahiti sir.

  • @dyanusarode4692
    @dyanusarode4692 8 місяців тому

    भारी व आती सुंदर

  • @reemamangore8242
    @reemamangore8242 Рік тому

    Thank you sir

  • @manojmandlik1717
    @manojmandlik1717 6 років тому

    छान....! खूप अभ्यासपूर्ण व्हिडिओ धन्यवाद...👍👍👍👌👌👌

  • @shubhangirathod481
    @shubhangirathod481 3 роки тому

    खूपच सुंदर 👌👍
    धन्यवाद

  • @mangalsingpandhare7209
    @mangalsingpandhare7209 4 роки тому

    👌🏼👌🏼

  • @creatingdjs8110
    @creatingdjs8110 4 роки тому

    Nice thought sir

  • @neetaagund2804
    @neetaagund2804 Рік тому

    👍

  • @prabhakarmane6296
    @prabhakarmane6296 6 років тому

    👌👌👌

  • @autiartist7030
    @autiartist7030 5 років тому

    💓💓

  • @vihangpimpale1191
    @vihangpimpale1191 6 років тому +3

    Nice

  • @स्वराज्यसामजिकसंस्था

    jayho best wishes Bharat tukaram more Patil Kolhapur

  • @nileshkappe8340
    @nileshkappe8340 4 роки тому

    👌👌👌👍👍✌✌👍👍👆 no 1

  • @mayursabale5131
    @mayursabale5131 6 років тому +1

    छान

  • @marotinarwate74
    @marotinarwate74 6 років тому +2

    छान

  • @akshayatkari7237
    @akshayatkari7237 5 років тому

    Khupch chan sir

  • @akshayingale82
    @akshayingale82 6 років тому +22

    खूप छान सर, आता तर motivated वाटतंय, पण एक दोन दिवस गेले की परत तसच,
    हा उत्साह चिरकाल कसा टिकवता येइल?

  • @amolsuryavanshi219
    @amolsuryavanshi219 6 років тому +4

    so nice..

  • @ammolramkrishna9694
    @ammolramkrishna9694 2 роки тому

    अतिशय अप्रतिम.

  • @kundakadam1916
    @kundakadam1916 5 років тому

    nice video sir

  • @gokulakalanke5719
    @gokulakalanke5719 6 років тому

    धन्यवाद सर,

  • @gokulakalanke5719
    @gokulakalanke5719 6 років тому

    धन्यवाद सर,

  • @gokulakalanke5719
    @gokulakalanke5719 6 років тому

    धन्यवाद सर,

  • @priyakolte5779
    @priyakolte5779 4 роки тому

    Priya kolte

  • @sanskarkamble1207
    @sanskarkamble1207 5 місяців тому

    Khup chan

  • @atharvashinde2237
    @atharvashinde2237 6 років тому +10

    Sir खुप दिवसांनी व्हिडीओ अपलोड केला

  • @FEUGO_UNDERRATED
    @FEUGO_UNDERRATED 6 років тому

    खुप छान

  • @shubhammithe194
    @shubhammithe194 2 роки тому

    Thanks sir

  • @vihangpimpale1191
    @vihangpimpale1191 6 років тому +3

    Khup sunder vichar

  • @ashokdevkar699
    @ashokdevkar699 5 років тому

    सर एेकदम मस्त

  • @pruthvirajkamble4857
    @pruthvirajkamble4857 5 років тому

    very nice ।

  • @kishorkamble5877
    @kishorkamble5877 2 роки тому

    Super sir

  • @mruduladeshprabhu6746
    @mruduladeshprabhu6746 Рік тому

    Khar aahe🙏👍👌

  • @rajusalgar1617
    @rajusalgar1617 6 років тому

    Excellent Sir,...........I like very very much this beautiful word.....Realy Sir......Voice is nice also
    Meaning of life.........Salute this vedio..........................................

  • @lakhanvaidya327
    @lakhanvaidya327 6 років тому

    👌👌👌👍👍👍jivan jagnysti yatil sarva babi garjechya ahet. nice v
    thanks

  • @mayurchavan119
    @mayurchavan119 4 роки тому

    Khup sundar

  • @pallavidhamane241
    @pallavidhamane241 6 років тому +2

    Khup chaan....thnku sir🙏

  • @rajaramdabade1515
    @rajaramdabade1515 6 років тому

    Very nice

  • @ajinathchavan931
    @ajinathchavan931 6 років тому

    very nice

  • @deepakshetty9202
    @deepakshetty9202 6 років тому

    Very nice