नेहमप्रमाणेच अत्यंत उपयुक्त माहिती. अगदी गरजेची. Dr. तुम्ही सांगितलेल्या टिप्स पैकी मी आधीच ६०% फॉलो करत होते. पण माझी चहाची सवय काही सुटत नाही. पण dhanywad मॅडम. खूपच छान माहिती आणि उपयुक्त टिप्स . परत एकदा धन्यवाद
Maz pan same hota , chaha sodan far avghad.. mag mi chaha direct sodun denya peksha Kami ghene ha prayog karun baghitla n aata bharpur divsa pasun mi fakta ekda chaha gheto.
अधिक आरोग्य समस्यांसाठी, ऑनलाइन consultationआणि औषधे उपलब्ध आहेत, तुम्ही डॉ. यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधू शकता. - team ARHAM
Mala bhat khup aavdte me roj vicahchar krte ki bhat khanar nh pn roj khanyat yete thoda na thoda ky kru smjt nh maz 62 wajan ahe ata mala Dr ni Kami krayla sangitl
Tai, tumhi chaha-coffee baddal dakhil bollat. Please guide karan barech doctors boltat chaha soda ani divasatun fakta don cup black coffee piya. Amhi black coffee pito. He thik ahey ka?
Madam ..gudghe fold kele ki dukhtat ..Dr ne fold aani vyayam karayla sangitle nahi ...pahile me jim pn keli ahe ..3 month....kele ..vajan kami pn zale pn jim sodlyavr ..parat vajan vadhle...mag gudghyan madhe problem zale ..mag aata.....waking karte
अधिक आरोग्य समस्यांसाठी, ऑनलाइन consultationआणि औषधे उपलब्ध आहेत, तुम्ही डॉ. यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधू शकता. - team ARHAM
खुप छान माहिती ताई धनेवाद 10:27
Khup chan mahiti deta mam thank you so much 😊❤
खूप छान माहिती देता मॅडम किंवा विविध विषयावर अशीच माहिती देत रहा आपली भाषा अत्यंत लाघवी समजण्यासाठी सोपी आहे .
Thank you very much
प्रयत्न करणार आहे, खुप महत्वाची माहिती उत्तम रीतीने सांगितली धन्यवाद डॉक्टर 🙏
Namaskar tai. Mazha potacha gher 40 inch aahe. Ani tumhi sangitalya pramane mi udhya pasunach prayatna karanar aahe. Eka maninyachi pragati tumhala kalau. Dhanyawad
नक्कीच ताणतणावाच्या व्यवस्था पण शिकणे सर्वानाच mahatvache आहे
खूपच छान शास्त्रीय माहिती सांगितली. शिवाय उपायही करण्यासारखे सांगितले. खूप खूप धन्यवाद.
खुप छान माहिती आहे ,धन्यवाद....
खुप छान माहिती दिली धन्यवाद
Khup chan mahiti dili tya baddal khup khup dhanyvad.
अतिशय सुंदर माहिती dr मॅडम धन्यवाद
Thank you khup chhan mahiti
पोटाचा घेर कमी करण्यासाठी डायट प्लॅन नक्की पाठवा आणि खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही खूप छान समजावून सांगता मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
Nice and important information.
तुम्ही सांगितलेल्या गोष्टी लक्षात घेऊन नक्कीच प्रयत्न करू
वा! तपशीलवार माहिती दिली आहे.घेर कमी करण्यासाठी चे सोपे उपाय,तणावाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे हे भावले.
Eka veli la bhaat kivva poli madhun kuthli ekkach vastu kha
Khup chan mahatvachi mahiti dili madam
खूप माहितीपूर्ण व्हिडिओ पाठवला मॅडम 🙏🙏💐💐
धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
खूप छान माहिती दिली मॅम
छान माहिती दिली
Nice Information 👍
ताई जेवण करताना भात आधी खावा का कि नंतर कारण काही जण आधी व काही जण पोळी नंतर शेवटी भात खातात आमचे कडे पंगतीत शेवटी भात वाढ होते
खूपच छान आणि उपयुक्त माहिती मिळाली. नक्की आचरणात आणेन.
खूप सुंदर माहिती❤❤
धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Thank you very much Doctor for your valuable information.
अतिशय सुंदर माहिती सांगितली मॅडम❤
खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Very useful information, madam , thank you so much ❤❤❤❤❤❤❤
Most welcome , keep watching and share this useful video to your family and friends- team arham
Ma'am khup chan mahiti dilit thanks
छान सांगितले तुम्ही अंबज्ञ
Khup chan mahiti
Thank you, keep watching and share this useful video- team arham
नेहमप्रमाणेच अत्यंत उपयुक्त माहिती. अगदी गरजेची. Dr. तुम्ही सांगितलेल्या टिप्स पैकी मी आधीच ६०% फॉलो करत होते. पण माझी चहाची सवय काही सुटत नाही.
पण dhanywad मॅडम. खूपच छान माहिती आणि उपयुक्त टिप्स . परत एकदा धन्यवाद
Maz pan same hota , chaha sodan far avghad.. mag mi chaha direct sodun denya peksha Kami ghene ha prayog karun baghitla n aata bharpur divsa pasun mi fakta ekda chaha gheto.
you can try our herbal tea, its healthy and pure ayurvedic product, message on 9852509032 to order it- team arham
खूप सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती दिलीत मॅडम... सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे.diat प्लॅन पाठवा मॅडम plz
एकदम मस्त
May Almighty God bless you.
फार उपयुक्त आहे
खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
सुंदर विवेचन
धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
तुमचे सगळे विडिओ मी aavdine baghte. Thank you so much ❤🙏🙏🙏
Stress management technic is most important
छान माहीती दिली त्याबद्दल तुमचे फार फार धन्यवाद शुभ सकाळ
नमस्कार मॅडम
खुप छान माहिती मिळाली.मॅडम धन्यवाद.मला थायरॉईड आहे.त्यामुळे माझं वजन आहे.त्यावर उपाय सांगा!🙏
अधिक आरोग्य समस्यांसाठी, ऑनलाइन consultationआणि औषधे उपलब्ध आहेत, तुम्ही डॉ. यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधू शकता. - team ARHAM
छान माहिती दिली मॅडम
धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Maza hip aani pot 'up vadalay upay sanga na
धन्यवाद 🙏🏻🙏🏻.......
Madam 🙏 tumhi khup chan mahiti dili tya sathi dhanyawad ❤
Khup chan bola ta madam
Non veg is good for health. बाकी माहिती उपयुक्त.
Khup Chan माहिती दिली मां🙏
खूप खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
मॅडम थायरॉईडचे वजन कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स द्या. माझे वय सध्या 46 आहे. व माझा मेनोपॉज झाला आहे कृपया मार्गदर्शन करा.
कृपया दालचिनी काढा कसा बनवायचा तर सांगावे
🙏🙏🙏
Chaan Mahiti
धन्यवाद मडम
छान माहिती
खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Thank you mam,arham kdun ekhafe aushad milel ka potacha gher kmi krnyasathi
you can consult dr.smita bora, online consultation and medication is available,contact on 9852509032 for an appointment- team ARHAM
खूप छान माहिती दिली
धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Very informative
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
Good
Dhanyavada
Nice information
थँक्स मॅम
Chan mahiti.
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
खूप छान मॅडम❤
धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Very good
Very good information Tai khup khup chan thank you 🙏❤
keep watching and share this useful video- team ARHAM
Nahi, mam mala listhesis aahe (l5_ s1) me pranyam roj karte
Tai tumche sarvch vedeo khupach chan Ani mahtvache astat❤❤🎉khupach chaan mahiti dilit🙏
Thank you, keep watching and share this useful video- team arham
जय जिनेंद्र अतीशय सुंदर
धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
ताई मी खूप लठ्ठ आहे काय करावे
Khup chhan information
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
Very nice information tai
Chati chest chrbi kmi krnyasathi kay krawe ????
Excellent information mam👍👌
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
खुप कामाची माहीती❤
खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Me tr baher che kahi khat nhi gharche ch sadhe jewan karte pn tarihi weight kami hot nhi
Weight gain sathi pn sanga kahijananch vajan khup kami asta
Asthma sathi kay Rx krawe
Madan diet plan cha video banva
Atleast suryanamaskar kiti ghalavet.
Madam maze2ceser zalet 2nd ceser 2023november la zaly mi exersize kru shakte potasathi
खूप छान विडीओ ♥️♥️
धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Khanya madhe changes kele ki nakki pota cha gherava kami hota
मॅडम ताणतणाव कमी करण्यासाठी चे उपाय सांगण्यासाठी चार एक व्हिडिओ करा.त्याबदलची माहिती सांगा
Mi पोटाचा घेर लवकर करणार तुम्ही लवकर व्हिडीओ पाठवा
🎉yes ❤❤
तणावाचा व्यवस्थापन उपाय सांगा
Mala bhat khup aavdte me roj vicahchar krte ki bhat khanar nh pn roj khanyat yete thoda na thoda ky kru smjt nh maz 62 wajan ahe ata mala Dr ni Kami krayla sangitl
दोन जेवणामध्ये किती अंतर असावे व दोन जेवणामध्ये काय काय खावे
खूपच सुंदर माहिती
खुप छान माहिती देता मॅडम ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Hips..aani ...pot ..bharpur vaadhle ahe
Pata mule palicha tras hoto ka
👍
Yes mam
Tai, tumhi chaha-coffee baddal dakhil bollat. Please guide karan barech doctors boltat chaha soda ani divasatun fakta don cup black coffee piya. Amhi black coffee pito. He thik ahey ka?
you can join our live session and ask your questions directly to dr.smita bora, we will give an update about it, keep watching- team ARHAM
माझ वजन नाही जास्त मला ओटीपोट कमी करायचं आहे कसा तो उपाय सांगा
Madam ..gudghe fold kele ki dukhtat ..Dr ne fold aani vyayam karayla sangitle nahi ...pahile me jim pn keli ahe ..3 month....kele ..vajan kami pn zale pn jim sodlyavr ..parat vajan vadhle...mag gudghyan madhe problem zale ..mag aata.....waking karte
अधिक आरोग्य समस्यांसाठी, ऑनलाइन consultationआणि औषधे उपलब्ध आहेत, तुम्ही डॉ. यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधू शकता. - team ARHAM
Very nice
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
महिनाभर शेतात काम करा अन मग वजन चेक करा चरबी त्यां ची च वाढते जे शारीरीक कष्ट करत नाहीत
तुमच्या कडे शेत आहे का, तेथे प्रोग्राम तयार करा लोक येतील
Today size is 41", will try to reduce upto 32"
डाॅक्टर.. मी घेतलं आहे चॅलेंज. 👍🙏
Charabi chya gathi var video banava