Sir aamchya kade jo paise deil tyachech sarve manjur hot ahe jyani paise nahi dile tyache sarve manjur hot nahi aani pratek gava madhe tyancha ek ejent ahe tye tyanchya thru shetkarya kadun paise gola karat ahe. Mazya kade pan ejent chi call recordings ahe
सर, मुख्यमंत्री सोलर पंप योजने अंतर्गत मी 7,5 एच पी चा पंप बसविला आहे, दुसऱ्यांदा पंप खराब झाला पंप रिप्लेस करण्यासाठी एक महिना लावला सी आर आय पंप ची सर्विस बरोबर नाही, पुढच्या वेळेस प्रॉब्लेम आला तर तक्रार करण्यासाठी महाऊर्जा कार्यालयाचा no अथवा मेल आय डी पाहिजे
मी टाटा कंपनीचे सोलर घेतलेले आहे त्याच्याबरोबर ा वीज पासून संरक्षण होण्यासाठी त्रिशूल पाईप भेटलेला नाही पाणी पण कमी भेटते तीन एचपीची आहे त्याच्या बरोबर दोरी सुद्धा दिलेली नाही काय पर्याय करावा
काल टाटा कंपनीचे नांदेड चे लोक माझ्या मित्राला जेसीबी लावा म्हणून सांगत होते, मी त्यांना बोललो की ते तुमच्याकडे असते तर ते मलाच धमक्या देत होता मी तुझ्यावर केस दाखल करतो म्हणून आणि त्याला आशिष लबडे नावाचा मेदाचा अधिकारीच सहकार्य करत होता त्यांचा कॉल रेकॉर्ड ही माझ्याकडे आहे
सर माझी एक विनंती आहे, आणि खूप काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्या करीता तुम्ही एक अर्जेंट व्हिडिओ बनवा.आणि दखल घ्यावी. 1 ) 3HP, 5) HP, 7.5 HP, सर प्रत्येक मोटार ला किती प्लेट असतात हे अजून पर्यंत शेतकऱ्यांना माहितच नाही.आणि 3, 5, 7.5HP फोर जी ( मोबाईल वरून बंद - चालू ) करणं हे उपकरण देत नाही, हे सर्व माहिती टाका
Sir maza sarve zala pan vihir bhau ani mazyt sameik ahe lineman nai bond dy sangitla ani mi dile ata company mhnte message yeto pn message ky ala nahi ky karwa
सर आम्हाला शेतात घेऊन जायला टेंम्पो घेऊन बोलवलं आणि टेंपो चे भेडे चार हजार दिले परत फिटींग वाल्याने 1500घेतले आणि तेपण अर्ध जोडुन गेले ऐक दिवस पण चल्ला नही चालु केलं तर पाणी खुपच कमी निघतं फिंटींग वाल्याला फोन लावला तर उचलत नही काय करायचं
सर मी एक माझ्या नावावर पंप केला आहे आणि दुसरा पत्नीच्या नावावर आहे दोन्ही गाव वेगवेगळे आहेत 7/12 वेगळा आहे पण मला म्हणतात तुम्हाला एकच पंप भेटेल धोनी पेमेंट केलेले आहेत तर काय होईल त्याचे उत्तर मला द्या
सर मी माझ्या नावावर एक पंप केलेला आहे आणि दुसरा पत्नीच्या नावावर केलेला आहे 7/12 गाव वेगवेगळे आहेत तरी ते म्हणतात एक जणाला आज भेटेल पेमेंट ध्वनीचे केलेले आहेत शक्ती पंपाचे धोनी सातबाराचे गाव वेगवेगळे आहेत
@@GrShetiYojna अहो सर महा ऊर्जा मधून मला कॉल आला होता तुम्हाला तुमचे पैसे मिळाले का असं विचारलं होतं व लागलेला खर्च महाऊर्जा च्या नंबरवर पाठव याचा सांगितल होत अर्ज
सर मी पेमेंट केले वेडर सलेक्शन पण केले पण अगोदर जो लाईनमेन होता तो मयत झाला आहे आता नवीन लाईनमेन आला आहे पण सर्व साठि otp हा मयत लाईनमेन च्या नंबरवर जात आहे सर्व होत नाही कृपया मार्गदर्शन करा
माझे २ सातबारा आहेत बाजूला बाजूला पण १ शेतात विहीर ची नोंद आहे आणि मला ५ hp चा पंप हवा आहे पण ज्या सातबारा मद्ये विहीर नोंद आहे ९७ गुंठे आहे आणि बाजूची ७५ तर दोनी मिळून शेती ५ hp चा पंप मिळू शकेल कारण शेती डोंगरात आहे सगळी
माझा सेल्फ सर्व्हि झाला धन्यवाद सर आपले खुप खुप आभार मानतो ❤
Yes Sir, माझा सेल्फ सर्वे झाला, पेमेंट झाले.... लाईन मन+ कंपनी जॉईंट सर्वे 26/10/2024.... लां आहे.....
मी इकोझन 3 HP pump आहे...
I am happy 🎉
Sir aamchya kade jo paise deil tyachech sarve manjur hot ahe jyani paise nahi dile tyache sarve manjur hot nahi aani pratek gava madhe tyancha ek ejent ahe tye tyanchya thru shetkarya kadun paise gola karat ahe.
Mazya kade pan ejent chi call recordings ahe
2 mhinyapurvi maza pump aala tyane vrkmai gheun dusryala dila ,v mla firwat aahe 4 mhine zale,Kay kru
Great information dili sir
सर,आपल्या सतत देत असलेल्या माहितीच्या पालन केल्याने मला पंप मंजूर झाला आहे.धन्यवाद.krupesh mate @भिवंडी, ठाणे
कधी भरला होता
@@vitthalgavade3594 11 जानेवारी
जय शिवराय सर
विहीरी मधील मोटर आहे त्या बरोबर गोटा पाईप आणि इतर साहित्य कंपनी देते का ?
धन्यवाद सर 🙏
Joint serve zala pump kadhi बसवणार
हिंगोली जिल्ह्यातील नोंदणी कधी सुरू होणार आहे
सप्टेंबर
सर, मुख्यमंत्री सोलर पंप योजने अंतर्गत मी 7,5 एच पी चा पंप बसविला आहे, दुसऱ्यांदा पंप खराब झाला पंप रिप्लेस करण्यासाठी एक महिना लावला सी आर आय पंप ची सर्विस बरोबर नाही, पुढच्या वेळेस प्रॉब्लेम आला तर तक्रार करण्यासाठी महाऊर्जा कार्यालयाचा no अथवा मेल आय डी पाहिजे
Nice sar
Dhannawad bhu
कुसूम सोलर मध्ये एक हैक्टर पेक्षा जास्त जमीन असल्यास 5 hp पंप मिळतो पण वेळेवर त्यांनी 3hp चा घ्यायला लावला तर काय करावे?
Sir सर्वेला lineman Cha msg आला नाही mg कसा सर्वे होईल 13|10|2022 la payment करून कंपनी निवडली आहे
Sir tri pn kiti diwas lagtin karn pawsada chalu aahe
सर लाईनमन चा सर्व्हे झलयवर वेंडर कंपनी आपला अर्ज रिजेकट करी शकतात का व माहिती बदल धन्यवाद
सर पंप बसवनयासाठी सिमेंट वाळू खडी कोनाचे असतं
महावितरणची लाईट असेल तर किती अंतरावर लाईट असेल आपल्या त्यावेळेस सौर ऊर्जा पंप आपल्याला भेटूू शकतात का किती अंतरावर असेल तर
700 फुट
200 mtr
Rotomag chan ahe ka
मी टाटा कंपनीचे सोलर घेतलेले आहे त्याच्याबरोबर ा वीज पासून संरक्षण होण्यासाठी त्रिशूल पाईप भेटलेला नाही पाणी पण कमी भेटते तीन एचपीची आहे त्याच्या बरोबर दोरी सुद्धा दिलेली नाही काय पर्याय करावा
सर बर्याच ठिकाणी पंप बसवले परंतु पाहिजे तसे मटरेल फिंटीग होत नाही
काल टाटा कंपनीचे नांदेड चे लोक माझ्या मित्राला जेसीबी लावा म्हणून सांगत होते, मी त्यांना बोललो की ते तुमच्याकडे असते तर ते मलाच धमक्या देत होता मी तुझ्यावर केस दाखल करतो म्हणून आणि त्याला आशिष लबडे नावाचा मेदाचा अधिकारीच सहकार्य करत होता त्यांचा कॉल रेकॉर्ड ही माझ्याकडे आहे
😮
पेंमट कशे करावे
सर निवड केलेली कपनी बदलता येतेका ,किटो वेळ लागतो ,पहिला बोगस आहे
Sir maza mhdbt वरून solar pump साठी पूर्वसंमती आले आहे तर पाहिले पैसे भरावे लागतात की अधिकारी येऊन भेटतात
Payment option ka yet nahi
सर माझी एक विनंती आहे, आणि खूप काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्या करीता तुम्ही एक अर्जेंट व्हिडिओ बनवा.आणि दखल घ्यावी. 1 ) 3HP, 5) HP, 7.5 HP, सर प्रत्येक मोटार ला किती प्लेट असतात हे अजून पर्यंत शेतकऱ्यांना माहितच नाही.आणि 3, 5, 7.5HP फोर जी ( मोबाईल वरून बंद - चालू ) करणं हे उपकरण देत नाही, हे सर्व माहिती टाका
सर माझ्या सोलर चा सर्व करायला मेढा चा आदी कारी येत नाही
सर पेमेंट महावितरण app वरुन करावी की मेडा च्या app वरून करावी
GK कंपनीचा पंप बसवला होता परंतु सध्या तो चालत नाही. तक्रार कोठे करावी
Sir maza sarve zala pan vihir bhau ani mazyt sameik ahe lineman nai bond dy sangitla ani mi dile ata company mhnte message yeto pn message ky ala nahi ky karwa
Bond lagto
@@GrShetiYojna dila sir office madhun message yet nahi clear ok ahe mahnun
बोअरवेल व विहीर दोन्ही आहे.... बोअरवेल ची मोटर विहिरी त चालते का..
Emmvee 5hp कंपनीची कस आहे सर
मी पन हि कपनी निवडली आहे चागली आहे का
Maje kotishan nahi ahe pn pol javal ahe manun truti cha msg dila kay karu sar
Massage yet nahi
सर माझा सोलर पम्प मंजूर झाला आहे.अगोदर सर्वे करायचा की पेमेंट भरायचा कळवा
शक्ति सोलर कंपनी वाले काम निष्कर्ष दर्जा che काम करतात सर्वे व बसविताना pese घेतात सीमेत वळू खडी व खडे करायला लावतात सर शक्ति कंपनी घेऊ नये विनंती
सर सर्वे झाल्या पासून किती दिवसात सोलर पंप बसवतात
३० दिवसा पासून १ वर्ष लागत
पेमेंट झाले,व्हेंडर निवड झाली.
यादी कंपनी सर्वेअर कडे गेली.पण जाॅईंट सर्वेचा मेसेज आलेला नाही.
वैयक्तिक मेसेज आवश्यक आहे का?
crompton 5 hp solar pump vishay mahiti
सर पाईप रस्सी आणि केबल किती अंतराची मिळते
६० मीटर
सर आम्हाला शेतात घेऊन जायला टेंम्पो घेऊन बोलवलं आणि टेंपो चे भेडे चार हजार दिले परत फिटींग वाल्याने 1500घेतले आणि तेपण अर्ध जोडुन गेले ऐक दिवस पण चल्ला नही चालु केलं तर पाणी खुपच कमी निघतं फिंटींग वाल्याला फोन लावला तर उचलत नही काय करायचं
चूक आहे
Goldi सोलर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कशी आहे
Survey zala pump kadhi bhetel
सर आपल्या कडून आगाऊ घेललेले पैसे परत मिळवता येईल का
जमीन माझ्या नावाने आहे विहीर वडीलाच्या नावावर आहे वडील वारले तर माझ्या नावावर अर्ज़ केला तर चालेल का
06/10/2021 च अर्ज आहे परंतु अजूनहिं पेमेंट Opction नाही आले
Pement offseason bnd aahe chalu hoil
सर गोल्डी सोलर कसे आहे
एक कंपनी निवडल्यानंतर ती आपल्याला आवडली नसल्यास दुसरी कंपनी निवडा का
Ho pan kichkat aahe
सर मी एक माझ्या नावावर पंप केला आहे आणि दुसरा पत्नीच्या नावावर आहे दोन्ही गाव वेगवेगळे आहेत 7/12 वेगळा आहे पण मला म्हणतात तुम्हाला एकच पंप भेटेल धोनी पेमेंट केलेले आहेत तर काय होईल त्याचे उत्तर मला द्या
आपल्या नावे मंजूर झालेला पंप दुसऱ्याचे शेतात बसविला जातो हे खरे आहे का? सर
सर पंप मंजूर झाले आहे सर्वे ला आले नाहीत
सर meda लाईन मन यांनी सर्वे केला पण sms आला नाही त्यांनी सांगितले कि sms येणार नाही all redi comlent आहे डायरेक्ट पंप फिटिंग होईल हे बरोबर आहे का
Yes
Mala truti cha msg aala ahe aata kay honar
आज दुपारी मेसेज पडणे चालू झाली आहे याच्यावर लवकर व्हिडिओ बनवा धन्यवाद सर
सर मी माझ्या नावावर एक पंप केलेला आहे आणि दुसरा पत्नीच्या नावावर केलेला आहे 7/12 गाव वेगवेगळे आहेत तरी ते म्हणतात एक जणाला आज भेटेल पेमेंट ध्वनीचे केलेले आहेत शक्ती पंपाचे धोनी सातबाराचे गाव वेगवेगळे आहेत
sir mahaurja adhikrut adhikari contact no ahe ka asel tar patva
मेसेज पण नाही चालू झाली आहे
Goldi solar कशी कंपनी आहे
कंपनी निवड करण्यासाठी नविन कंपनी येतील का सर
सर मि पेमेंट भरले आहे सरवे पण झाला.
सौरपंप आला नाही.
Yeil
कधी भरले आहे...
अहमदनगर जिल्ह्यासाठी नवीन अर्ज कधी सुरू होतील
सप्टेबर नंतर
सर आम्हाला रेती सिमेंट गी टी चे पैसे मिळाले नाहीत व सौर ऊर्जेची छोटी प्लेट व दोन लाईट मिळत नाहीत का कुसुम योजना अकोला जिल्हा टाटा पंप
पैसे नसतात मिळत
@@GrShetiYojna अहो सर महा ऊर्जा मधून मला कॉल आला होता तुम्हाला तुमचे पैसे मिळाले का असं विचारलं होतं व लागलेला खर्च महाऊर्जा च्या नंबरवर पाठव याचा सांगितल होत अर्ज
सर्वे झाला पंप कधी बसवण्यात येईल
सर सौरपंप सोबत घरी पण एक पाटी असते का.
Ho
Solar pump yojna group nahi aahe ka sir aapla
सर 20 /9/21 ला अर्ज केला आहे अजून मला पेमेंट पर्याय नाही आला कारण काय असेल
सोलर सोबत छोटी पाटी आणि इन्व्हर्टर येतं का कुसुम सोलर मध्ये
Nahi milt
Nahi
सर मी पेमेंट केले वेडर सलेक्शन पण केले पण अगोदर जो लाईनमेन होता तो मयत झाला आहे आता नवीन लाईनमेन आला आहे पण सर्व साठि otp हा मयत लाईनमेन च्या नंबरवर जात आहे सर्व होत नाही कृपया मार्गदर्शन करा
Tumhala meda cha lineman milel..... Maz pan tas zal hot
Sir otp enginer kade dya.
लाईनमन कँसल करुन डायरेक्ट महाऊर्जा वाले सर्वे करुन घेता येत .
Jr line mein agrey nstil tr swata meda officers srwey krtil
सर माझा सर्व्हे मी हजर नसताना दुसऱ्याच्या शेतात केला गेला,नाव सारखे असल्यामुळे चूक झाली ,काय करावे
Mahaurja कार्यालयात संपर्क करा
ओके सर
Pement kon bhrl asel tyala bhetel srwey adhikaryashi bolun ghya nahitr meda office la arj krun theva tya sathi
सर लाईनमन चा नं. चुकले आहे तर otp येतं नाही तर आता काय करावे लागेल
Meda officer👮 srvey krtil tumcha swata
देतील दुसरा
सर टाटा पॉवर सोलर 3 hp किती प्लेट असतात 9 / 10
9
सी आय आरं कंपनी सवैचागली देत नाही विजय चेडे बदनापुर
सर पंप बसवन्या साठी खंडे कोनी खांदायचे शेतकरी किंवा कंपनी वाले
व्हिडिओ याच माहितीचा आहे
सर मी 3 ए च पी साठी अर्ज केला आहे पण आता मला 7.5 ए च पी चा पंप मिळू शकतो का ? कारण मला 1400 फूट लांब पाणी न्याचे आहे
Nahi
सर सोलर पंपा बरोबर काय काय येतं
Goldi solar co.kashi ahe mi ti सिलेक्ट केले आहे
खराब आहे
तुमचा अनुभव आहे का
आयकॉन कंपनी निवडली SIR कशी आहे
चांगली आहे मिञा
@@Danny90809 tumi nivadli hoti ka sir
सर मला टाटा चे मटेरियल आले आहे पण त्यांनी असे सांगितले की स्वता फाउंडेशन खड्डा तुम्ही करून घ्या आणि फाउंडेशन सिमेंट वाळू मध्ये फाउंडेशन उभे करा
MAHAURJA ला तक्रार द्या
@@GrShetiYojna मला सुद्धा हेच सांगितलं आहे
मी बरेच दिवस झाले पेमेंट करून पण मला सोलर bhatala नाही
सर माझी एक सोलर पाटी फुटली आहे,पण contractor काहीच प्रतिसाद देत नाही ,तर काय करावे plz मार्गदर्शन करावे आपण
शासकीय कार्यालयात भेटा
Jk cha pump aahe dhule dist
सर आमच्या लाईनम येवून सर्वे करुण गेले
कोल्हापूर जिल्ह्यात कधी सुरू होणार मंजुरीला? अर्ज करून ३ महीने झाले.
सुरू आहे
सर डीपी ची लाईट जवळा होऊन गेली आहे 50 मीटर अंतरावरू गेली आहे तर पेमेंट बरा असा मेसेज आला आहे
No problem bhrun taka bhetel tumala
सर कपनी को नती नीवड़ावी 3HP साठी।
पैसे भरले. 1 महिन्यांत बसविण्यात येणार.याच मार्गदर्शन बद्द्ल धन्यवाद.
सर आमचा सर्वे झालं आहे पण लाऊन कधी देणार 1 महिना झालं तरी पण लाऊन नाही दिलं
देतील
Sir icon company cha helpline number asel tar dya...
नमस्कार साहेब आपला फोन नंबर मिळेल का
पेमेंट झाले पण वैरमेन येत नाही
येईल
Maze pn 4000 ghetle ahet
Vendor employee paise ghetlet ahe
Video kadla ahe mi tyacha
Sir mala tumcha contact number dya thodi mahiti pahije
तुमचा नं द्या कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला माहितीसाठी
पैशाचे मेसेज आनतो म्हणुन 2000रू घेतले
लूट
नियमित कर्ज परतफेड केल्यास अनुदान ५०००० मिळते ही योजना किती महीने / वर्षभर आहे
Ek
सर सामान आले पण एक सोलार प्लेट खराब झाली आहे तर काय करता येऊ शकते
बदलली जाईल
एक मोबाईल नंबर दोन फोम साठी वाफरला आहे otp हरवला आहे दोन्ही पण काय करावे
Konta otp
Mahaurja office la ja. Aadhar number sangun id gheun ya
माझे २ सातबारा आहेत बाजूला बाजूला पण १ शेतात विहीर ची नोंद आहे आणि मला ५ hp चा पंप हवा आहे पण ज्या सातबारा मद्ये विहीर नोंद आहे ९७ गुंठे आहे आणि बाजूची ७५ तर दोनी मिळून शेती ५ hp चा पंप मिळू शकेल कारण शेती डोंगरात आहे सगळी
माझा पण हाच प्रॉब्लेम आहे..
Maja pn same problem ahee ...meda officer sobt contact kla hota nai jmt mhnale
Sir tumacha mo.no.daya