कुसुम सोलर पेमेंट ऑप्शन आले PMkusum solar scheme

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 338

  • @GrShetiYojna
    @GrShetiYojna  8 місяців тому +5

    असा करा सोलारचा सेल्फ सर्वे
    ua-cam.com/video/8c2uUA93KeA/v-deo.htmlsi=nfIw9SIdZDbZYPOc

    • @sushilsiraskar3346
      @sushilsiraskar3346 8 місяців тому

      Sir application cha open hot nahiye msg aalay mla

    • @ShrimantraoShelke
      @ShrimantraoShelke Місяць тому

      माझ्या अर्ज 2021 चा आहे पण एक मोबाईल डबल वापर केला त्या मुळे माझे कागत पत्र लोड झाले नाही ते 2023 ला अपलोड झाल मला लाभ मिळेल का?

  • @rajuhalge94
    @rajuhalge94 3 місяці тому

    ऑनलाइन करून दीड वर्ष झाले नाव आल्यानंतर पंपाची कंपनी कोणती निवडावी सर

  • @homdeothakare2853
    @homdeothakare2853 6 місяців тому +1

    Msedcl app वरून सेल्प सर्वे करता येईल का सर

  • @vaijinathjalkote2387
    @vaijinathjalkote2387 6 місяців тому +1

    31मे 2023 रोजी ऑनलाईन केलेला आहे तरी मला अजून मेसेज आलेला नाही

  • @रावसाहेबमिसाल

    ????????????? नाव येता नाही म्हणून काय करावे

  • @GaneshShinde-v4f
    @GaneshShinde-v4f 5 місяців тому

    पेमेंट मुदत संपल्यावर काय करावं

  • @pawannade212
    @pawannade212 5 місяців тому

    सर मी पैसे भरून एक महिना झालेला आहे मला जॉईंट सर्विस एसएमएस आलेला नाही

  • @sureshraobarde3145
    @sureshraobarde3145 2 місяці тому

    21may 2024 ला online अर्ज केला. आता स्वयं सर्वे करता येईल का? साहेब

  • @nathuramkhandare6880
    @nathuramkhandare6880 7 місяців тому

    सोलारची कंपनी पेमेंट भरुन निवड करायची का

  • @कैलासनरोडे
    @कैलासनरोडे 2 місяці тому

    सर 12 जुन 2023 ला आर्ज केला आजुन नाही

  • @Tumkocomedy
    @Tumkocomedy 2 місяці тому

    31/05/2023 अर्ज आहे परंतु अजून मेसेज आलेला नाही

  • @LokeshNikure-wh4vg
    @LokeshNikure-wh4vg 7 місяців тому

    सर माझ पेमेंट झाले पन पुढे काहीच नाही आले

  • @jaijavanjaikisan3996
    @jaijavanjaikisan3996 2 місяці тому

    पेमेंट झाले कधी मिळणार सोलर पंप सर

  • @AshokSonkar-ye7jg
    @AshokSonkar-ye7jg 5 місяців тому

    सर कुसुम अर्ज महावितरणकडेआला सातबारा टुटि आला आणि महावीतरणे सात दिवसांचा आत बाद केला काय करावे

  • @maheshkhangal4304
    @maheshkhangal4304 7 місяців тому

    सर मि पेमेंट केले अता मेडा सवेला कधी येतील

  • @सैय्यदरहेमानसैय्यदअब्दूलसैय्यद

    मांझे 13/6/2023चेआले नाहीत

  • @LakhanKalndar
    @LakhanKalndar 3 місяці тому

    देवा सर 7 जून 2023 ला माझं सोलार फॉर्म पूर्ण झाला आहे सर तर कधी पंप मिळेल किती दिवस लागतील

  • @raosahebgunjal746
    @raosahebgunjal746 6 місяців тому

    Application submitted & request sanctioned ale ahe status pude kay

  • @aniljadhva2695
    @aniljadhva2695 7 місяців тому

    सर माझा 28 जुलै 2023 मधील अर्ज आहे मला सेल्फ सर्विसचा मेसेज कधी येऊ शकतो

  • @sahebraomore8594
    @sahebraomore8594 5 місяців тому

    सर मला पेमेंट भरण्यासाठी मेसेज आला आहे माझे अगोदर विज कनेक्शन आहे तर मागदर्शन मिळावे

  • @Tumkocomedy
    @Tumkocomedy 2 місяці тому

    31/05/23चाअर्ज आला नाही

  • @pratappatole
    @pratappatole 7 місяців тому

    हो अर्ज दिला आहे. याची समज मिळाली आहे मंजूर केला आहे.

  • @kishorlale9575
    @kishorlale9575 3 місяці тому

    सर मि ८/८२०२४ ला मेडा मधे सोलर साठी अर्ज केला

  • @ramshitole7394
    @ramshitole7394 7 місяців тому

    250 foot distance from well to lt pole

  • @rahulnimbalkar4183
    @rahulnimbalkar4183 7 місяців тому

    मी कुसुम मधे payment केलं आहे मला cancle करता येईल का ??

  • @ankushrathod1302
    @ankushrathod1302 4 місяці тому

    June 2023 la form bharla saheb pan msg ala nahi ajun

  • @jagannathlavhale1661
    @jagannathlavhale1661 6 місяців тому

    सोलर पंप मिळाला नाही 35 दिवस पूर्ण झाले पैसेही भरून दिले आहे पण सोलर कधी येणार

  • @MadhavPawar-s2d
    @MadhavPawar-s2d 7 місяців тому

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिली

  • @Mr.saam-18
    @Mr.saam-18 6 місяців тому

    Sir Mala Shakti Campani cha Pamp Pahiji pan te Campani Option madhe nahi ahe kay karave Sir

  • @rajukhadap1703
    @rajukhadap1703 3 місяці тому

    payment opation repaymnt msg yealki

  • @sakharammore5932
    @sakharammore5932 7 місяців тому

    2021 सोलर पंप कधी भेटणार कुसुम मधला

  • @sandeshkurhekar328
    @sandeshkurhekar328 8 місяців тому +1

    सर सेल्फ सर्व केला पण पंपाची किंमत जात प्रवर्गा सोबत जुडत नाही असे लिहून येत आहे काय करावं सर

    • @maheshgore1780
      @maheshgore1780 8 місяців тому

      माझ पण असचं दाखवतय

  • @vtechmarathi1992
    @vtechmarathi1992 7 місяців тому

    payment cut zale tari pan payment option dakhavat ahe kay karave pan medha cha massage alele ki payment recived kay karave kahi samjana

  • @kiranbhagwatkb8040
    @kiranbhagwatkb8040 6 місяців тому

    Sir msg aala

  • @vijaykolekar9246
    @vijaykolekar9246 7 місяців тому

    17 मे 2023 form भरला आहे तरी अजुन मेसेज आला नाही...

  • @sunildeshmukh826
    @sunildeshmukh826 7 місяців тому

    सर लातुर जिल्ह्यातील 28महसुल मंडळ विमा खरीप हंगामातील 2023मधील मिळणार आहे का तेवढे माहिती काढा

  • @bhaiyyapatil3572
    @bhaiyyapatil3572 7 місяців тому

    सर मी पेमेंट पण मला पावती मिळाली नाही समजत सुद्धा नाही पेमेंट झाले

  • @RushiMore-ho4lq
    @RushiMore-ho4lq 7 місяців тому

    सर, माझ्या कडून चुकून दुसरी कंपनी निवड झाली आहे, कंपनी चेंज होईल का... महावितरण मध्ये अर्ज केला आहे

  • @akashhajare489
    @akashhajare489 7 місяців тому

    सर
    सेल्फ सर्वे longitude latitude आणि
    जॉइंट सर्वे longitude latitude या madye 50 फुटाचा अंतर आहे.
    तर अर्ज बाद होईल का?

  • @rohanlomate9051
    @rohanlomate9051 7 місяців тому

    कोणता app use करायचा ??

  • @itsmahipatil45official
    @itsmahipatil45official 7 місяців тому

    Your application is shortlisted अस सांगत आहे ??

  • @PYARE37
    @PYARE37 7 місяців тому +1

    सर आमी सर्वे केला मेडा पेमेंट पण केलं आणि ते पेमेंट झाल्यावर 24 तासांनी वापस पेमेंट करायला सगत आहे सर ते पैसे वापस येतील का 32700 रुपये आहेत टेक्निकल इशु मुले झालं आसन सर आता काय करावे ते पैसे येतील का परत कोणा सोबत आस झालं आसल तर सागा तुम्ही काय केलंय 😢

    • @pradipshingte7317
      @pradipshingte7317 7 місяців тому

      Pump kiti hp cha hota aapla

    • @PYARE37
      @PYARE37 7 місяців тому

      @@pradipshingte7317 5 hp

  • @ravindrapachbhai5488
    @ravindrapachbhai5488 7 місяців тому

    Self servay kela pament kela message aala pn vendor cha phone not recheble dakhwat ahe pushe ka karave

  • @PawanLanjewar-qy3kr
    @PawanLanjewar-qy3kr 7 місяців тому

    बोर आहे. वीज बिल आई च्या नावे आहे. व शेतजमीन माझ्या नावे तर मला पैसे भरण्याचा msg आला. तर काय करावं लागेल. Gadchiroli dist

  • @PRALHADRAUT-ld2yb
    @PRALHADRAUT-ld2yb 7 місяців тому

    सर मि सेल्प सर्वे केला होता पेमेंट पण केले तरी पण वेंडर निवड आप्शन आले नाही तीन दिन झाले आहे परत पेमेंट आप्शन आले आहे

  • @santoshsantosh9071
    @santoshsantosh9071 8 місяців тому +1

    सेल्फ सर्वे मध्ये विहिरीचा फोटो पूर्ण घ्यावा लागेल का त्यामध्ये विहिरीमध्ये पूर्वीचे पाईप वगैरे असेल तर चालेल का फोटोमध्ये आलेत चालेल का विहिरीची खोली पण आली पाहिजे का

  • @sharadkondhare
    @sharadkondhare 6 місяців тому

    सर 19-09-2021 ला अर्ज केलेला आहे परंतु करेक्शन मध्ये सातबारा सोबत नमुना 9 मध्ये बोअर ची नोंद जोडली आहे तरी अजून sms आलेला नाही काय करावे , याच वेळी दुसरा अर्ज केला होता तो पंप बसवला.

  • @vinodsavne8384
    @vinodsavne8384 7 місяців тому

    What's la message ala aahe GK energy cha tar self survey karava ka

  • @rajubhor1238
    @rajubhor1238 7 місяців тому

    Sir aata apply kela tar chalel ka

  • @ravindrapachbhai5488
    @ravindrapachbhai5488 7 місяців тому

    Vendor selection zale ahe pn vendor sobay phone ne contact hot nahi phone not recheble dakawat ahe ka karave

  • @daynobakamble3684
    @daynobakamble3684 7 місяців тому

    सर नमस्कार. मला पेमेंटचा मेसेज आला आणि मी पेमेंट सुध्दा केले आहे. पण आता सोलर कोणत्या कंपनीचे घ्यावे हे सांगा सर.

  • @pramodkhandvi9082
    @pramodkhandvi9082 8 місяців тому

    Sir mala दुसर सोलर पाहिजे 3.hp बोअरवेल साठी विहिरी साठी मिळाले आहे 2018मध्ये

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  7 місяців тому

      नाही मिळत गुन्हा आहे

  • @parmeshwarkhandare8536
    @parmeshwarkhandare8536 8 місяців тому +1

    Sir.mala.massegs.aala.aahe.panselpsarvekasakaravaaanipemendkasebharave

  • @Danny90809
    @Danny90809 7 місяців тому

    सर या योजनेवर आचार संहितेचा काही परीणाम होणार का?

  • @mayurphonde1881
    @mayurphonde1881 7 місяців тому

    वाटप कीती सालाचे चालू आहे

  • @pintusolunke1026
    @pintusolunke1026 7 місяців тому

    सर मी नदीवरील पंपासाठी अर्ज केला आहे व सेल्फ सर्वे करा म्हणून मॅसेज आला आहे पण मला बोअरवेल साठी पंप पाहिजे

  • @pavan2221-c8b
    @pavan2221-c8b 7 місяців тому

    सर मी पेंमट केले आहे पण परत make pement option येत आहे काय करावे सर

  • @anksjagtap5683
    @anksjagtap5683 7 місяців тому

    पेमेंट केल्यावर लगेच company निवडावी लागते का??

  • @SangramJadhav-mu1pg
    @SangramJadhav-mu1pg 7 місяців тому

    After self survey we forward for payment through MEDHA QR but credited on person" Shafi Ahemad" is this right or wrong? Because beneficiary is MEDHA

  • @sandipkanpure1477
    @sandipkanpure1477 8 місяців тому

    ❤प्रभुदेवा आपल्या माहीतीचा तंतोतंत फायदा म्हणजे आमचे तिन. सोलर. पंप लागले आहेत दादा आपले मनापासून धन्यवाद

  • @bhalwanesudheer1218
    @bhalwanesudheer1218 7 місяців тому

    Pament kelyavr kiti divsat milte

  • @vivekwakhure1261
    @vivekwakhure1261 8 місяців тому

    जय शिवराय
    आता भरणा रक्कम वाढली आहे ५००० रुपये जास्त भरणा झालेला आहे त्याबाबत आपले मत काय आहे सर .

  • @spkumar9
    @spkumar9 8 місяців тому

    "जात प्रवर्गासह पैसाचा भरणा जुळत नाही"असे लिहून येत आहे. काय करावे

  • @devraomane7541
    @devraomane7541 7 місяців тому

    Sir तुमचा मोबाईल nob भेटलं ka

  • @skulkarni9085
    @skulkarni9085 7 місяців тому

    , मी कुसुम योजनेअंतर्गत सोलर पंपासाठी फॉर्म भरला आहे पण अद्याप पर्यंत मला कसलेही स्वरूपाची माहिती मिळालेली नाही. तरी मी काय करावे यासंदर्भात मला योग्य स्वरूपाची माहिती द्यावी ही नम्र विनंती. मला सोलार घेण्याची खूप इच्छा आहे कृपया माझे नाव लवकरात लवकर कसे येईल आज स्वरूपाची माहिती देऊन मला सोलार पंप द्यावे ही नम्र विनंती.
    .

  • @laxmangavhane1534
    @laxmangavhane1534 7 місяців тому

    पेमेंट होत नाही

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  7 місяців тому

      Kay error yetoy

    • @laxmangavhane1534
      @laxmangavhane1534 7 місяців тому

      Upid टाकला की वापस येतय

    • @laxmangavhane1534
      @laxmangavhane1534 7 місяців тому

      Debit card ने पेमेंट होईल का

    • @laxmangavhane1534
      @laxmangavhane1534 7 місяців тому

      Massage आला त्याला आज 8 दिवस होतात

  • @harighule4723
    @harighule4723 7 місяців тому

    Sir majh vender sellection successful jhal ahe.. Pudhachi process kay ahe...Pump ch installation kadhi hoil..

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 7 місяців тому

      Payment kas Kel tumhi...Ani message meda website var ala ki text message ala phone var

    • @harighule4723
      @harighule4723 7 місяців тому +1

      @@The_Samurai009 MEDA chya app vrti make payment cha option yeto tyathikani online gpay/phonepay vrtun payment kel.. Tyanantr tyachi sarv details MEDA chya website madhil beneficiary login la available jhali ahe.. Payment receipt and vender ch nav..
      Aajach MEDA kdun aamchya gavatil wireman ch nav ani contact details cha msg aala ahe.. Joint survey sathi

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 7 місяців тому

      @@harighule4723 ok...self survy zalyanantar kiti divsat meda cha msg ala...Ani ek sanga plz ki jar light khamb aamchya vihiri javlun geli ahe pan aamch connection nahi tithe...ata photo madhye te khamb mi yevu denar nahi pan jevha meda che officer inspection sathi yetil tevha cancel nahi honar na Karan paise bharle ahet agodar apan ..ki sagala manage hot tyaveli...50 metre distance ahe ya vihiri pasun
      ..dusri vihir ahe 400 metre var but ti kachhi ahe bandhli nahi ajun...tar kontya vihiri var survey karu ...plz reply

    • @harighule4723
      @harighule4723 7 місяців тому +2

      @@The_Samurai009 Mi kalach survey ani payment kel hot.... Aaj mla msg aala ahe... Tumchya navavr connect nahi tr tumhala tyacha problem tr nahi yayla pahije survey sathi tumchya gavatil kinva circle madhilch wireman astat

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 7 місяців тому

      @@harighule4723 ho connection nahi mazya navavar...but ti line javal ahe Ani AG line ahe mhanun vicharal...wireman mazya olkhicha ahe but je meda kadun engineer yetil pump installation veli kinva tyachya nantar tevha Tyana kalel na ki line javal ahe mhanun...tevha cancel hou naye aapal pump Karan paise already paid kelele astat apan..

  • @bapusahebpawar9736
    @bapusahebpawar9736 8 місяців тому

    Self sarve kelyanantar dusrya divshi payment kele tar chalte ka?

  • @sandipsablesable436
    @sandipsablesable436 8 місяців тому

    सर काही जणांना 19 हजार चे पेमेंट आले आणि काहीना 23 हजार च आले

  • @shankarghyar1746
    @shankarghyar1746 8 місяців тому +12

    सर क्लेम न केलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल का नाही यावर काही अपडेट असेल तर विडीओ बनवा सर

    • @A6___shorts
      @A6___shorts 8 місяців тому

      Nahi bhetnar

    • @govindtidke4467
      @govindtidke4467 8 місяців тому +2

      क्लेम शक्यता पण बीड मध्ये भेटले आहेत

    • @ghulesumant945
      @ghulesumant945 8 місяців тому

      ​@@govindtidke4467कोणता तालुका

  • @परमेश्वरघेबंडघेबंड

    कंपनी सोलर ची कोति घेवे शक्ति

  • @BanduShimde
    @BanduShimde 7 місяців тому

    Sir Navin form bharayala Jamal ka

  • @badrinarayanjivrag7633
    @badrinarayanjivrag7633 8 місяців тому +1

    Message आला आहे पण mk I'd takun महाऊर्जाच्या website var अजून काहीही दाखवत नाही

    • @Santoshadhavpatil
      @Santoshadhavpatil 8 місяців тому +1

      सेम माझंही तेच होतंय मॅसेज आला पण लॉगिन होत नाही ओटीपी पण येत नाही

  • @dattakharat8091
    @dattakharat8091 8 місяців тому

    MEDA100% anududavar pump bhetnar ka

  • @pradippusavale1996
    @pradippusavale1996 8 місяців тому +2

    काही ना 19380 काही ना 22971 3hp आस का

  • @GaneshPatil-qb5wu
    @GaneshPatil-qb5wu 8 місяців тому

    तुमची आवश्यक पंपाची किंमत जात प्रवर्गासह जुळत नाही कृपया तुमच्या डीजीएम कार्यालयाशी संपर्क साधा. सेल्फ सर्वे केल्यानंतर असं दाखवत आहे

  • @arvindwagh8340
    @arvindwagh8340 7 місяців тому

    सर आपला फोन नंमिळेल का?

  • @ShriGajananmaharajpalkhisohala
    @ShriGajananmaharajpalkhisohala 7 місяців тому

    कुसुम मधे payment केल्यावर cancle करता येत का ? Plz सांगा 🙏

  • @sudamchapke8895
    @sudamchapke8895 6 місяців тому

    हाय सर 2021 ला अर्ज केला होता पण आता महावितरणचा एप्लीकेशन सेल्फ सर्वे आणि पेमेंट ऑप्शन येत आहे mk I'd change houn yet ahe बरोबर आहे का ford ahe

  • @muralidharborkar922
    @muralidharborkar922 8 місяців тому

    कुटुंबात 1 च सोलर मिळते का
    प्रत्येकी मिळते सोलर

  • @manikkanoje711
    @manikkanoje711 8 місяців тому

    सर सेल्फ सर्व्हे सध्या live करतोय पण तुमची पंपाची आवश्यक किमत जात प्रवर्ग सह जुळत नाही कृपया तुमच्या DGM कार्यालयाला संपर्क करा असा मसेज येतोय

  • @atulnikam4760
    @atulnikam4760 8 місяців тому

    शेततळे नोंदणी आहे चाललं का का सर

  • @SangramJadhav-mu1pg
    @SangramJadhav-mu1pg 7 місяців тому

    After self survey we forward for payment through MEDHA QR but credited on person" Shafi Ahemad" is this right or wrong?

  • @jaguchavan6570
    @jaguchavan6570 8 місяців тому +1

    अभिनंदन सर ,माहिती दिल्या बदल

    • @nitinmarkad2943
      @nitinmarkad2943 8 місяців тому

      Sir mi 2023 la bharla aahe kadhi

    • @ganeshbade2182
      @ganeshbade2182 8 місяців тому

      ​@@nitinmarkad2943 Jai bhagwan dada yeil lavkar vat bagha

  • @sidhyaaa6858
    @sidhyaaa6858 8 місяців тому

    Sir 5 hp 27000 mde yaych parantu aaj self survey+ payment cha message aala tya mde 32 000 rupay mhnt ahet

    • @sidhyaaa6858
      @sidhyaaa6858 8 місяців тому

      Paise vadhle ahe ka please lvkr kdva

  • @VikasMore-po6yz
    @VikasMore-po6yz 7 місяців тому

    सर मला मेसेज आला नाही

  • @NGM1975-fr6gn
    @NGM1975-fr6gn 8 місяців тому +3

    जय शिवराय सर 🙏🏼🙏🏼 सर प्लीज प्लीज रिप्लाय मेसेज आला आहे सेल्फ सर्वे आणि पेमेंटचा एकच मेसेज आला आहे, सेल्फ सर्वे झाल्यावर पेमेंटचा मेसेज येतो असं तुमचं म्हणणे आहे म्हणून खात्रीसाठी तुम्हाला विचारलं कारण एकाच मेसेजमद्ये दोन्ही मुद्दे आहेत.तुमचा अर्ज मंजूर झाला आहे सेल्फ सर्वे करा व सात दिवसात पेमेंट करा 32075 /- अशा आशयाचा मेसेज आहे कुसुमची लिंक ही दिलेली आहे

  • @sushilsiraskar3346
    @sushilsiraskar3346 8 місяців тому

    Sir mla msg aala aahe paymentcha ani self survey cha pn aalay pan meda application open hot nahiye

  • @nageshmathwale7532
    @nageshmathwale7532 8 місяців тому +4

    Sir msg आले परंतु website vr गेल्यावर make payment option disat nahi

  • @gopal3261
    @gopal3261 7 місяців тому

    सर माझा पेमेंट करताना चुकीना फोन् pay ऑप्शन निवडला गेला असता तो 24 तास नंतर प्रयत्न करा असे दाखवत आहे तर दुसरा का ऑप्शन आहे त्यांना मेल करू का व कॉल, का ऑफिसला गेल्यावर ती सोल्युशन मिळेल

  • @anksjagtap5683
    @anksjagtap5683 7 місяців тому

    मला मेसेज आलाय सेल्फ सर्वे पण केला. पेमेंट ऑप्शन पण आले आहे, पण पेमेंट केल्यावर लगेच vendor निवडावा लागतो का?? पेमेंट आता केला व नंतर दुसर्‍या दिवशी vendor निवडला तर असे शक्य आहे का??

  • @dattakharat8091
    @dattakharat8091 8 місяців тому

    100% anudanavar pump bhetel ka

  • @श्रीस्वामीसमर्थ-भ2म

    आम्हाला मँसेज नाही आला,कधी येईल

  • @prashantvaidya2512
    @prashantvaidya2512 7 місяців тому

    Namskar ji

  • @manikkanoje711
    @manikkanoje711 8 місяців тому

    🙏

  • @madannakhate6060
    @madannakhate6060 8 місяців тому +2

    छान माहिती मिळाली आहे सर धन्यवाद 🙏

  • @yogeshshinde4447
    @yogeshshinde4447 8 місяців тому

    Surve kelyantr payment kiti diwsamde krave lagel

  • @keshavghuge4829
    @keshavghuge4829 8 місяців тому

    मी sadhya gavi नाही mag mala गावी jaun karav lagel servey ka? maza bhau karu shakto

    • @janardanshinde4276
      @janardanshinde4276 8 місяців тому

      मागील व्हिडिओ त सांगितले आहे
      माझा पण भाऊ घरी नाही मी करू शकतो सर्व्हे माझा फोटो काढला तर चालेल

  • @nandeshwarmadavi8559
    @nandeshwarmadavi8559 8 місяців тому

    Mala self servey cha msg aala pn web site vr quota dakhavat nai aahe Kay kru aata

  • @LordShivaDeva
    @LordShivaDeva 8 місяців тому

    Sir payment 23000
    5hp cha hota Ani 32000 dakhavto

    • @AmitYadgire
      @AmitYadgire 8 місяців тому

      Mza pn 32075 rps dakhvt ahe